आअम आअम पचक पचक खचकक.... तर मित्रांनाे, अवेझम..सॉलिड.. .व्वा...काय टेस्ट आहे. तर तुम्हीही या जेवायला असे म्हणायला आवडत नाही आम्हाला. रेसिपी आणि डिश दाखवायची बस्स. नंतर जेवत बसतो आम्ही निवांत...प्रत्येकाची स्टाईल असते.
@prasadmukhedkar5342 Жыл бұрын
Impressive flavors! The taste scores a perfect 10, but beware of the health hazards associated with Chilapi fish, also known locally as Bhigwan fish. Chilapi, often referred to as the "pig of the river," is sourced from the contaminated waters of the Bhigwan backwater, where a combination of pollutants from the Mula and Mutha rivers accumulates. Before indulging, consider the potential health risks; indulging in Dukar fish may not be ideal for your well-being, even though it delights the taste buds.
@amirsdesai48813 ай бұрын
वीडियो बनावयाला जमात नसेल तर प्ल्ज़ बनाऊ नका
@dr.yogitap.cholke32347 ай бұрын
Very bad hotel in all manner, no cleaning not safe for ladies.
@shivarfood7 ай бұрын
तुम्हाला जो अनुभव आला त्याबद्दल हॉटेल मालकाला मेसेज केला आहे. सुधारणा झाली नाही आणि पुन्हा कुणाची तक्रार आल्यास हा व्हिडिओ आम्ही चॅनेलवरून काढून घेऊ. कारण आम्ही जेव्हा म्हणजे मागच्या वर्षी व्हिडिओ बनविला तेव्हा परिस्थिती चांगली होती. हॉटेल मालकाने ग्राहकांना चांगली सेवा देणे अपेक्षित आहे.