खुप छान माहिती दिलीत...पण कधी तरी तुम्ही लिहिलेल्या कविता वाचून दाखवा
@VijayaJadhavАй бұрын
2018 मला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेला होता तेव्हा 4 सप्टेंबर 2018 ला भिलार गावी महाराष्ट्रातील सर्व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना भिलार हे पुस्तकांचं गाव पाहण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलेले होते. सर्व पाहिलेली ठिकाणे पुन्हा एकदा पाहताना खूप आनंद झाला. प्राजक्ता मस्तच व्हिडिओ केलेला आहे. पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. *पुस्तकाचे गाव अतिशय सुंदर* व्हिडिओ लाजवाब बनवलेला आहे.