Рет қаралды 22,172
विश्वजा जाधव मुंबई
Vishwaja Jadhav Mumbai
सूर नवा ध्यास नवा फेम
Sur Nava Dhyas Nava
Bhimachi Ramai amuchi aai..
भिमाची रमाई आमुची आई...
विश्वजा जाधव ही महाराष्ट्राची मुलगी आहे.. ती मुंबई येथे राहते. अगदी १० वर्षाची विश्वजा तिच्या गायनामुळे आज लोकांच्या मनात राज्य करीत आहे. सद्या ती प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महाधवन यांच्या 'तारे जमीन पर' या star pluse वर असणाऱ्या शो मध्ये गायन करीत आहे.
जिद्द,चिकाटी व कठीण परिश्रमाच्या जोरावर ती इथपर्यंत येऊन पोहचली आहे. सामान्य कुटुंबातून येऊन संगीत क्षेत्रात तिला मोठं नाव करायचं आहे अशी तिच्या आई वडिलांची जिद्द आहे. वडील विजय जाधव विविध शो मध्ये ढोलकी,तबला यासारखे वाद्य वाजवतात. आणि आई नेत्रा जाधव ह्या स्वतः खुप छान गायन करतात. घरी संगीतमय वातावरण असल्याने विश्वजावर गायनाचा संस्कार पडला.
विश्वजाच्या उज्वल भविष्याकरिता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. तिला आपण खुप आशिर्वाद देऊन पुढे नेऊया..!
#ChideGurujiOfficial