साक्षात नटराज आणि देवी सरस्वती यांनी तिथे उभे राहून आशीर्वाद दिले असतील अशी जाणीव होतेय
@surajjadhav78272 ай бұрын
Bass bass thoda nimbu pani pya ata 😂
@SaraawatiDeshpande2 ай бұрын
⁰is ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Growyourownways2 ай бұрын
Kharach❤
@dakshayaniravindraanwane4222Ай бұрын
🙏🙏🌺
@saritamane38972 ай бұрын
मझ्या आतापर्यंतच्या जीवनात कोणत्या चित्रपट मध्ये कोणत्या नायिके ने इतका complete pure नृत्य, इतक्या स्पष्ट postures, expressions Ani itke sudar prabhavi गीत, संगीत आणि आवाज नाही अनुभवला...याला खरंच तोड नाही...अप्रतिम...नाही शब्दात नाही होऊ शकत कौतुक... मी वारंवार पाहून तृप्त होणे आणि आणखी जास्त वेळा पाहण्याची इच्छा होणे...हीच माझ्याकडून दाद आहे...खूप छान एकांदरी चित्रपट आणि सगळेच कलाकृती...अभिमान वाटतो मराठी चित्रपटाचा अशा कलाकृतीतून...धन्यवाद स्नेहल ताई, प्रवीण दादा, प्राजक्ता, गाष्मिर आणि सर्व team...khup Chan anubhuti lifetime sathi dilit...Ani ek sakaratmak उर्जा किती मोठा प्रभाव कार्य करू शकते याची दिव्यता दाखवून दिलात...जय श्री कृष्णा 🙏
@riteshkadam52582 ай бұрын
याचा अर्थ तुम्हाला वैजयंतीमाला, पद्मिनी, शोभना, माधुरी.. या पृथ्वी तलावरच्या nrutyangana माहित नसाव्यात 😂😂😂😂
@riteshkadam52582 ай бұрын
आणि ही बाई एकही step clean करत नाहीये... Energy नाही ते vegalach
@yuktaaaa32132 ай бұрын
तुम्ही सुद्धा भरतनाट्यममध्ये पदवी घेतली आहेत बहुदा, म्हणून तर तुम्हाला समजतंय ना सगळं काही? @@riteshkadam5258
@riteshkadam52582 ай бұрын
@@Doerperson Exactly... त्यापुढे प्राजक्ता पानी कम वाटतेय.... शून्य energy
@yuktaaaa32132 ай бұрын
@@riteshkadam5258 नक्कीच पाहिलाय त्या दोघी उत्कृष्ट आहेतच. त्यात वाद मी घालणारच नाही. पण प्रत्येक कलाकार वेगळा असतो. कोणी नवखा, कोणी जुना कोणी अतिशय पारंगत तर कोणी नवशिका एखाद्याबद्दल judgement पास करताना निदान आधी इतका विचार करावा की इथे निवांत बसून पाहणं जितकं सोपं वाटतंय तितकं ते खरंच असेल का? आणि जर आपल्याला तिथे उभ केल तर त्याच्या एक टक्का तरी आपल्याला जमेल का? उगीच negativity नका पसरवू ओ इतकचं म्हणणं आहे माझं. भलेही एखाद्या गोष्टीत ती कमी पडली असेल पण बाकी ठिकाणी जिथे तिने चांगल काम केलंय तिकडे लक्ष द्या ना...जे कमी आहे त्याला आणखी का अधोरेखित करावं?
@komaljadhav99032 ай бұрын
एकदम सुंदर गाणे .मराठी शब्दांच्या ओजस्वी पणाने नटलेले आहे. त्यामध्ये प्राजक्ता माळी यांचा नृत्य आविष्कार बघण्यासारखा होता. तसेच गश्मीर महाजनी यांचा अभिनय, डोळ्यातील हावभाव अतिशय जिवंत होते❤ दोघांचाही मिलाफ अतिशय सुंदर होता. या सुंदर जोडीला पुन्हा नवीन चित्रपटात बघणे आवडेल सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन❤🎉
@nayanapratapwalake92592 ай бұрын
मस्त च शब्द रचना
@padmajadeshpande66222 ай бұрын
काय बोलावं....अप्रतिम कलाकृती.... गश्मीर..प्राजक्ता...संगीत..नृत्य...भव्यता... सगळंच छान मिळून आलंय... हे गाणं पाहताना...जुगलबंदी,शिवस्तुती पाहताना संगीत नाटक पाहतोय असाही feel आला... ही movie नक्कीच पाहू आम्ही😊
@shradhhasart49872 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीला खाली जात असताना अचानक वर नेणारी अभिनेत्री म्हणजेच प्राजू ❤ मराठीला आणि आपल्या संस्कृतीला अशीच पुढे नेत जा हीच अपेक्षा प्राजू ❤😊
@The_Vinitio2 ай бұрын
I mean ..... इतक्या वर्षांनंतर अस वाटतय की एक उत्तम चित्रपट असू शकतो... या bollywood च्या धांगडधिंग्यापेक्षा ..... एक meaningful movie with pure music आणि तो ही मराठीत....! Indeed a dream come true...! The last time i felt it जेव्हा "कट्यार काळजात घुसली" release zala hota. And now this masterpiece...! Urging you all to support this gem...! ❤
@maheshghanwat31192 ай бұрын
बघाना फुलवंती प्राजक्ता माळी ची वाट बघत होती.ग्रेट......
@deepayash85662 ай бұрын
कसलीच उणीव नाही...नृत्य,choreography,costume,आणि प्राजक्ता.....just perfect...i really appreciat for the efforts.....नुसता कॅमेरा close up करून अंग प्रदर्शन नाही....सोज्वळ साडीत संपूर्ण नृत्य....अप्रतिम....love u प्राजु
@mangeshmane43512 ай бұрын
काय सुरेख नृत्य केलं आहे प्राजक्ताने आणि चेहऱ्यावरचे भाव केवळ अप्रतिम ♥️
@pramilgopale47812 ай бұрын
1तासात 10000पेक्षा जास्त व्हिव्ह 👌गाणं किती सुंदर आहे हे पण 🙏अप्रतिम नृत्य, संगीत, गायन आणि अपार मेहनत सगळंच अप्रतिम मराठी च अप्रतिम 🙏आणि आपले कलाकार तर 👌👌सुंदरच 🙏
@harshadkamble43112 ай бұрын
खरंच तोड नाही प्राजक्ता ला शास्त्रीबुवा काय सर्वसामान्य माणूस सुद्धा फुलवंती च्या प्रेमात पडेल इतका सुंदर काम प्राजक्ताने केला आहे अप्रतिम भव्यदिव्य असा सेट अतिशय सुंदर सेट हे असे सिनेमे किंचित दिसून येतात त्यापैकी फुलवंती एक 🙏🙏🙏✨
@pramilgopale47812 ай бұрын
@@harshadkamble4311 हो ना 👌
@shrutigokhale4542 ай бұрын
तुमच म्हणं बरोबर आहे पण वाक्य असे पाहिजे की सामान्य माणूस काय शास्त्री बुवा पण प्रेमात पडतील कारण शास्त्री बुवा श्रेष्ठ आहेत
@shobharamgude2304Ай бұрын
@@shrutigokhale454 मीही अगदी हाच reply करणार होते. 😂
@shreyaashte7985Ай бұрын
Ekdam barobar
@shrutigokhale454Ай бұрын
@@shobharamgude2304 हो ना 😀
@anilbhosale99882 ай бұрын
शब्दात सांगणे अशक्य. इतके सुंदर गाणे आजपर्यँत पाहिले नाही. काय ते नृत्य, प्राजक्ता, अगं, किती कौतुक करू. गश्मीर बाबारे तुला तर बापाच्या पुढे चार काय दहा पाऊले पुढे आहेस. खूप शुभेच्छा यशबद्दल..
@meenag38322 ай бұрын
अप्रतिम आदाकारी
@meenag38322 ай бұрын
अप्रतिम आदाकारी
@rupeshbangar61552 ай бұрын
माझ्या कडून लिहून घ्या हा चित्रपट जर साऊथ मध्ये असता तर तो बहुचर्चित चित्रपट असता ....एकच विनंती आहे हाऊस फूल होऊद्या हा चित्रपट 100 कोटी पार
@chaitalikadam82652 ай бұрын
True.. south che lok tyanche movie uchlun ghetat tyana tyanchya bhashecha abhiman ahe.. pn aple marathi lok marathi sodun hindi n south dokyavr ghetat 😅.. kamal ahe.. itka sundar movie pn lok housefull karat nahi
@mrunmayigadkar31202 ай бұрын
@@chaitalikadam8265मराठी लोकांना बॉलीवूडचे गलिच्छ सिनेमे आवडतात. Southla डोक्यावर उचलून घेतीन जर असा सिनेमा तिथे आला पण मराठीत नाही बघणार.
@vaishalibhagwat2961Ай бұрын
नाही... सक्सेस फक्त कमाई वर ठरवू नका आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे फार कमी सिनेमे आहेत
@jagdishchavan3884Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊lll😊😊😊😊😊😊l😊😊
@jayeshmarathe274411 күн бұрын
@@vaishalibhagwat2961 आर्थिक लाभ भेटला तरच निर्माते अशे सिनेमा बनवतील na?
@karandhaske162 ай бұрын
ढोलकी मृदूंगा चा तोडा एक नंबर हे गाणं अख्या चित्रपटला सगळ्यात classic गाणं आहे 😊
@rohanpatil3992 ай бұрын
या गाण्याला नॅशनल अवॉर्ड नाही मिळाला तर धिक्कार आहे अश्या अवॉर्ड चा प्राजूचं उत्तम नृत्य गष्मीरचा मौखिक अभिनय राहुलचे सुवर्णस्वर स्वर्गीय संगीत आणि अतिउत्कृष्ठ छायाचित्रण
@ankitmahajan84122 ай бұрын
khara aahe
@Praachip2 ай бұрын
कान आणि डोळे तृप्त झाले❤पापणी पण लवू नये अस वाटत होत बघताना,डोळ्यांच पारणं फिटलं 😊 काय ते दिग्दर्शन, काय ते नृत्य ,काय ते चेहऱ्यावरचे भाव ,अप्रतिम❤❤❤अस वाटतं साक्षात नटराज नाच करत आहे ❤ निःशब्द....
@pramilgopale47812 ай бұрын
@@Praachip हो खरंच 👌
@kumudinimogrelia91862 ай бұрын
Well done prajkta
@nageshbhoir62332 ай бұрын
ह्या गाण्यामध्ये ज्यांनी पखवाज वादन केले आहे .त्यांना सलाम
@krupalkansara91092 күн бұрын
Credits to shree satish Krishnamurthy sir.
@Kalyanigautam212 ай бұрын
Finally the marathi industry has come up with such a beautiful peice by incorporating Bharatnatyam. Phenomenal performance
@Mahi_Bhosle_013Ай бұрын
@@Kalyanigautam21 and kathak and the best thing LAVNI cause the movie is situated in Maharashtra so lavni is a must and the fact that Prajakta herself is a professional dancer made the movie even better and hashmeer actually learned to play the tabka for this role makes it even better and the set design was a treat to the eyes
@Lucifer80872 ай бұрын
मराठी भाषेला असाच अभिजात भाषेचा दर्जा नाही मिळाला हे ह्या गाण्यातील शब्दरचनेवरून समजते
@rajashreeranpise19672 ай бұрын
भेटला नाही मिळाला असं म्हणा
@MH12MiPunekar2 ай бұрын
@@rajashreeranpise1967हीच कमेंट करणार होतो मी देखील.
खरंच कितीही वेळा बघितलं तरी मन तृप्तच होत नाहीये... शब्दच नाहीयेत माझ्याकडे याचं वर्णन करायला....❤❤❤❤
@smitakashalikar3482 ай бұрын
खूप सुंदर एखाद्या गाण्याच्या तालावर भरतनाट्यम करने सोपे नाही ..जे म्हणतात pure dance झाला नाही..कमी राहिली तर सगळ्या गोष्टी कधीच जमून येतील असे होत नाही .हा चित्रपट करताना त्यांनी पहिला अनुभव घेतला आहे..जुन्या नव्याचा मेळ घालत..जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो..मराठी मध्ये खरचं खूप सुंदर सिनेमा येत आहेत.जुन्या नायिकांचा, आताच्या मराठीतील उत्त्तम डान्स येणाऱ्या नायिकांचा आणि या गाण्यातील नायिकेची एकमेकांबरोबर स्पर्धा करू नका..प्रत्येकाला आपल्या कलेची एक तरी असे सादरीकरण द्यायचे असते ..प्राजक्ताचे पण असे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी तिने प्रयत्न केला..अस समजा ..पण निगेटिव्ह कॉमेंट करू नका..कमी जास्त होत असते..चांगला सिनेमा आहे सर्वांनी पाहा .....
@sushamaagaikwad4932 ай бұрын
Right 🤗🤗प्रथम च प्रयत्न केला आणि तो अतिशय प्रभावशाली झाला, तुलना नं करता त्यांच्या प्रयत्नांना appreciate करणं महत्वाचे 🙏मी तर रोज सर्व सोंग पाहते, नृत्य कितीही पहिले तरी समाधान च होत नाही, शब्द अपुरे आहेत कौतुक करायला
@rohanbinwade14542 ай бұрын
इन्स्टा वरील रील ने एक झलक बघितली आहेत त्यावरुन हे गाणं नक्कीच हीट होणार आहे ❤❤🎉🎉
@nirajambekar61782 ай бұрын
भयानक प्रकारे अप्रतिम काम केल आहे प्राजक्ता आणि गश्मीरने ! .... यार काय सॉंग आहे 😍 म्हणजे ढोलकीच्या प्रत्येक तालावर चेंज होणारे तिचे एक्सप्रेशन्स आणि मध्ये मध्ये गश्मीरवर जाणारी हलकीशी नजर यामध्येच दोघांची केमिस्ट्री कळून येते . आय डोन्ट नो की कोणी हे नोटीस केलं आहे की नाही बट गाण्यांमध्ये दोनदा तिचे असे एक्सप्रेशन चेंज झाले की एकतर्फा प्रेमाची व्यथा तिच्या डोळ्यांमध्ये दिसून येते खरंच असे सॉंग्स पुन्हा पुन्हा या इंडस्ट्रीमध्ये बनले पाहिजेत . सलाम आहे या मूवी मधल्या प्रत्येक टी मेंबरला ज्यांनी इतके जास्त एफर्ट्स टाकून ही मूवी बनवली . कारण प्रत्येक मुलीचे काही नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात बट ही पहिली अशी मूवी ज्यामध्ये कदाचितच कोणी नेगेटिव्ह पॉईंट काढू शकेल प्रॉपर एक्टिंग , प्रॉपर स्टोरी लाईन आणि प्रॉपर कॉस्ट्यूम डिझाईन म्हणजे मानलं पाहिजे .❤❤🤌🏻🤌🏻👏👏👏👏
@shrutigokhale4542 ай бұрын
मूव्ही
@amrutakamble1899Ай бұрын
खुप सुंदर शब्दात कौतुक केलंत... खुप आवडलं.. 🙏🙏
@waikarsadhana9125Ай бұрын
Perfect observation, apratim story, acting, nrutya n bhavana v tyagachi ucchatam avashta pradarshit keliy ❤❤
@hemalatathorve98272 ай бұрын
प्राजक्ता मॅम अप्रतिम सादरीकरण आपल्या मराठी industry लाल ही तुम्ही तुमची क्षमता व महत्त्व काय आहे ते दाखवून दिले आहे नाहीतर आपल्याच लोकांना आपल्या क्षमतेची पारख नसते...निर्मातीचा निर्णय 🎉🎉योग्य परिपूर्ण आहे यशस्वी भव
@preranapitre6952 ай бұрын
It's a Masterpiece. असा सिनेमा परत होणे नाही. प्राजक्ता माळी "जुळून येती रेशीमगाठी" पासूनच खूप आवडते, या सिनेमात तर उत्कृष्ट अदाकारी, सुंदर नृत्य, केवळ नजरेतून expressions सर्वच अती उत्तम.❤❤❤प्रत्येक मराठी माणसाने संपूर्ण कुटुंबासोबत नक्की बघा.
@keskaromkar2 ай бұрын
ही जुगलबंदी केवळ बघण्यासारखीच नाही तर ऐकण्यासारखी सुद्धा आहे! 👏🏻👏🏻❤️❤️
@kirtishinde5022 ай бұрын
मला नाही वाटत बॉलिवूड मध्ये सुधा या तोडीचे गाणे किवा नृत्य असेल..🎉❤ खूप शुभेच्छा😊
@swatimeshramrajhansАй бұрын
Amrapali
@shobharamgude2304Ай бұрын
@@kirtishinde502 तुम्ही फारच कमी पाहिलं आहे.....
@kishorbhangale1887Ай бұрын
Kahipan hech Marathi actors bollywood songs war dance kartat reels madhe
@jayeshmarathe2744Ай бұрын
@@shobharamgude2304 असेल तर कृपा करून सांगावे
@jayeshmarathe274416 күн бұрын
@@shobharamgude2304तुम्ही पाहिलंय ना, मग तुम्ही सांगा
@ADSIndian2 ай бұрын
फुलवंतीचा चौथा संगीतमय नजराणा आवडला.. गाण्यातील सेट,कला विभाग, प्रकाश व्यवस्था, वेशभूषा, नृत्य, सगळं अप्रतिम.. स्नेहल ताई तुमचं खूप खूप अभिनंदन....
@maheshghanwat31192 ай бұрын
प्राजक्ता ,फुलवंती पार्ट टू असा हायस्पीड हाय क्लास चित्त थरारक झाला पाहिजे की बास. अनेक शुभेच्छा आशीर्वाद
@shorttimeqoutes242 ай бұрын
किती एनर्जेटिक सॉंग आहे अंगावर शहारे येतात. अगदी स्पष्ट उच्चार, मराठी मायबोलीची सुंदर पणे रचलेले..... आणि प्राजक्ताचा अतिसुंदर डान्स🎉🎉🎉🎉
@pushkarkulkarni38552 ай бұрын
आम्ही अप अपेक्षा केलीच नव्हती मराठीत असा चित्रपट येऊ शकतो खरंच खूप सुंदर संगीत नृत्य दिग्दर्शक खरंच तोड नाही खूप खूप धन्यवाद दिग्दर्शिका मॅडम भारी भारी आणि खूपच भारी प्राजक्ता असे काय करू शकेल असं वाटलं नव्हतं सुंदरच
@Pradnya-222 ай бұрын
उत्तम कथा , भव्य सेट , उत्तम अभिनम , कुठेही बोट ठेवायला जागा नाही . मला चित्रपटाचा शेवट खूप खूप आवडला ❤ सर्व रसिकांनी हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन पहावा ही नम्र विनंती . पैसा वसूल मनोरंजन😊
@vijayamhetre59062 ай бұрын
खुप दिवसांनी ऐतिहासिक पेशवेकालीन चित्रपट पहाण्याची संधी मिळाली ❤प्राजक्ता माळीचा अप्रतिम नाच गाणी गश्मिर महाजनी दोघांचा सुंदर अभिनय 🎉 मन तृप्त झाले 🎊💐
@anupamaskulkarni28972 ай бұрын
खूप अप्रतिम चित्रपट ,मराठी चित्रपट सृष्टी तिला अविस्मरणीय कलाकृती ❤❤❤❤ उत्कृष्ट अभिनय ,भव्य कलाकृतीकडे थिएटर लाच पहावे असा भव्य चित्रपट🎉🎉
@kokaniavklakarty6464Ай бұрын
प्राजक्ता माळी आणि तिच्या टीमच्या प्रयत्नांना भरभरून यश मिळो.या चित्रपटासाठी सर्वांनी खूपच मेहनत घेतली आहे.प्राजक्ता आणि स्नेहल तरडे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद पण.कारण तुम्ही मराठी भाषेला आणि मराठी चित्रपटाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
@Akashvaani......2 ай бұрын
या एका गाण्यासाठी चित्रपटाला जावे एवढी सुंदर आणि अप्रतिम रचना..❤
@ketkikolhatkar19602 ай бұрын
उत्कृष्ट मराठी चित्रपट तोडच नाही याला काही सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलय
@MadhuriGawde-ee6rn2 ай бұрын
Please please requesting बघा हा सिनेमा. खूप मेहनत घेतली आहे. हा सिनेमा नाही चालला तर मराठी माणसांची हार आहे.
@bellatrixpark72 ай бұрын
हारच नाही तर तो त्याचा कर्मदरिद्री पणा पण ठरेल
@sharayunandurkar3182 ай бұрын
Me pahila kupa Chan
@cmanuka2 ай бұрын
मी दोन वेळा Theatre मध्ये पाहिला ❤❤❤
@manishashah85232 ай бұрын
खूपच सुंदर गीत,गायन, चित्रिकरण, गश्मीर आणि प्राजक्ता. यांचा अभिनय केवळ अप्रतिम, नृत्य दिग्दर्शन खूपच छान कुठेही उघडे वाघडे कपडे नाहीत की उत्तेजक हावभाव नाहीत खरोखरच नजाकत पूर्ण
@AnuragLohar-pb2tm20 күн бұрын
अति सुन्दर, साक्षात में नटराज के रूप में शिव को, देख लिया,,,,,🙏🙏🪔🪔🌺🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🔱🔱🔱🔱🔱🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏 ॐ नमः शिवाय नमो नमः 🙏🙏🙏🙏🙏
@shashav82512 ай бұрын
i am a non marathi but this song..wow.. a treat after katiyar kaljat..this is a master peace from Marathi cinema pure art in jugalbandi...atleast Marathi cinema is still creating unique music and art work what a choreography, will definately watch in big screen..kudos to complete cast and crew..
@KavitaGaykar-p3o2 ай бұрын
Where are u from?
@kadambarimore47092 ай бұрын
Parjakta माळी काय नृत्य काय अभिनय khup मस्त
@saurashtrakesanatani4 күн бұрын
He natraja ! Ye ketna Sundar hai ❤😍🕉️✨😌📿🌸🔱
@shubhamlomate87262 ай бұрын
शब्द नाहीत या गाण्याचं कौतुक करायला पण खरच थिएटर मध्ये हे गाणं अनुभवावं सगळ्यांनी .... या पेक्षा ही अप्रतिम अनिवाश आणि विश्वजित sir ने खूपच अप्रतिम compose केलं आहे हे गाणं ❤❤❤❤
काय बोलावे .. आ हा. अविस्मरणीय कलाकृती गश्मिर महाजनी चे वैविध्य हावभाव आणि प्राजक्ता माळी चे उत्कृष्ट अभिनय च्या कलाकृतीवर मीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाचा अभिमान आहे ❤🎉🎉🎉🎉
@PravinGavali-x8h2 ай бұрын
कलाही पूर्वजांनी दिली ती आपण असाच जोपासला पाहिजे अप्रतिम मूवी ❤
@vishalbambarde29832 ай бұрын
अप्रतिम अतिसुंदर, म्हणजे शब्द सुचत नाही, करावं तेवढं कौतुक कमीच आहे संस्कृतीला जपून संस्काराला जपून आणि मराठी संस्कृतीचा मान ठेवून❤ खूप खूप शुभेच्छा 🎉
@aparnasseams91332 ай бұрын
सुंदर नृत्य आणि संगीत दोन्हीही प्राजक्ता आणि गश्मीर महाजनी त्यांचा अभिनय एक नंबर❤
@AkshayKulkarni-kc2xz2 ай бұрын
हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. चित्रपटातील पात्रे त्यांचे पेहेराव, हावभाव या सर्व गोष्टींचा एक यथासांग मेळ आहे. प्राजक्ता ताईने ज्या प्रमाणे फुलवंतीच्या पात्राला जिवंत केले तिचे हावभाव, आनंद, राग या सर्व गोष्टीमध्ये स्वतःचा जीव ओतून काम केले आहे. जो कोणी हा मजकूर वाचेल त्यांनी खरंच मराठी चित्रपट म्हणून नाही तर त्यांच्यातल्या एका उत्तम कलाकारांचे दर्शन करायचे असेल तर नक्कीच चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. संपूर्ण कलाकारांना आणि त्यांच्या कामगिरीला शुभेच्छा..!!
@shreeyabhatawdekar69602 ай бұрын
अप्रतिम चित्रपट अशी कलाकृती जी आम्ही चित्रपट गृहात पाहिली अतिशय सुंदर आणि दर्जेदार अभिनय
@nandinirandhir73972 ай бұрын
Khrach sunder.... Apratim dance by prajakta mali.... 🙏👌👍excellent performance...
@lalitabagul1073Ай бұрын
जेवढी धमाल चंद्रमुखीच्या चंद्राने केली तेवढीच फुलवंती ही जबरदस्त आहे.लाख लाख मुजरा या मराठी कलेला..
@newworld2086Ай бұрын
अत्युत्तम चित्रपट आहे. सगळ्याच बाबतीत उत्तम बनवला आहे. मराठी प्रेक्षकांनी अश्या चित्रपटांना पाठिंबा नाही दिलं तर चांगले मराठी चित्रपट बनवण्याची हिम्मत कोणाचीच होणार नाही.
@Allinone-uw3cc2 ай бұрын
प्राजक्ता माळी नक्कीच एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सर्व टीम समस्यांचे मेहनत दिसत आहे. एक उत्कृष्ट कलाकृती 🎉🎉
@sanupvaidya2 ай бұрын
अप्रतिम कलाकृती. कला आणि बुद्धिमत्ता यातील जुगलबंदी प्रथमच अनुभवायला मिळाली. पुरंदरेंच्या लिखाणातील खोली आणि तरडेंच्या दिग्दर्शनातील उंची यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हा चित्रपट. पुन्हा पुन्हा बघून प्रत्येक वेळी नवीन काही शिकण्यासारखा अनुभव..! दिग्गज कलाकार केवळ आपल्या हावभावांनी हव्या त्या गोष्टी मनावर ठसवतात, शब्दातीत
@ChaitaliZemsse2 ай бұрын
Aokancha direction nahiye… its Snehal Terade
@sanupvaidya2 ай бұрын
@@ChaitaliZemsse बरोबर, corrected
@amolmahabal50932 ай бұрын
अतिशय सुंदर... मराठी संस्कृतीचा अप्रतिम नमुना..❤
@EnglishMarathiTalkfest2 ай бұрын
खूप सुंदर.... मराठी लोक मेहनती creative...sundar...pure ahet....amezing...hats. Off to you. Prajakya, महाजनी सिर....Darde Family and all team आपण सिनेमा बघतलाच पाहिजे....Very excited...watching this Sunday
@AT_Ajay.Thorat2 ай бұрын
खूप छान नृत्य प्राजक्ता ❤महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती जागृत होत आहेत धन्यवाद♾️Good coordination with backdancer all are great 👍❣️🎶
@deeptimore232 ай бұрын
Khup sundar cinema aahe plz सर्वांनी बघा
@9dhanashri2 ай бұрын
खूप सुंदर आहे movie ❤ everything is grand beautiful and mesmerising 😍 प्रेम, संघर्ष आणि त्याग 👌🏻👌🏻👌🏻 Watched the movie 2 times and still feel like watching it again and again
@mr.jangalee2 ай бұрын
जबरदस्त खूप छान... याला म्हणतात संगीत+नृत्य+दिग्दर्शन चांगला उपयोग करून एक सुंदर व अप्रतिम तसेच अविस्मरणीय कलाकृती सादर करणे 👏👏👏👏
@suniljpatankar10472 ай бұрын
तरडे यांनी... प्रत्येक कॅरेक्टर परफेक्ट निवडलं, नृत्य, गाणं, निर्देशन फारच सुंदर.. धन्यवाद बऱ्याच दिवसांनी छान फिल्म बनली
@sp-uw8kl2 ай бұрын
अप्रतीम मराठी गाणे ...असे पिक्चर मराठी मध्ये निर्माण व्हावेत हीच कौतुकास्पद बाब 🎉
@hemalatathorve98272 ай бұрын
डोळ्यांचे पारणे फिटले इतका सुदंर डान्स केला आहे प्राजक्ता मॅडम. तुमच्या बरोबर आमची ही स्वप्नपूर्ती आहे.. असा डान्स पहायला मिळणे जे आजवर कोणी केले नाही सगळ्याच राजुने शिवधनुष्य उचलले आपण.... खुप खुप शुभेच्छा 💐💐
@vishwasduse1252Ай бұрын
अगदी अप्रतिम...!! बस एवढंच सांगता येईल कारण जो अनुभव येतो तो अवर्णनीयच आहे.चित्रपटगृहात बघताना तर भान हरपतो माणूस...!! सर्वच्या सर्व कलाकार पूर्णपणे समर्पित आहेत या चित्रपटात....!!
@devendra_c2 ай бұрын
One of the most rigorous and toughest choreography in Marathi cinema. Prajakta Mali...kudos 💯👑💐💐
@anilhattimare1598Ай бұрын
Very gracefully done entire team Prajakta mam in that attire and those sharp mudras, we can't even imagine how much hard work it must have been for her🙏🏻🙏🏻 Really Nari Tu Narayani🙏🏻🙏🏻
@meenalsalvi9140Ай бұрын
प्राजक्ताच अप्रतीम नृत्य सुंदर भाव त्यात बेला चा नेहेमी प्रमाणे सुंदर आवाज.मन तृप्त झालं किती वेळाही हे गाणं ऐकलं तरी मनाचं समाधान होतं नाही .हा पिक्चर नक्की पाहणार ❤👏👏
@shradhhasart49872 ай бұрын
मला आवडलेला पहिला चित्रपट ज्याचे सर्वच गाणी इतके सुंदर आहेत ❤😊
@pradipshinde65982 ай бұрын
Waaah डोळे बंद करून ऐकले तरीपण मस्तच आणी डोळे ऊघडे ठेवून पाहिले तर अभिनयाचा असा अनुभव आलाय की मराठी असल्याचा हेवा वाटत आहे ❤❤❤
@k.ashish11112 ай бұрын
फुलवंती... एक श्रीमंत कलाकृती ! फुलवंती हा सिनेमा म्हणजे एक सुंदर काव्यानुभूती आहे...एक अद्भुत भ्रमंती आहे... एक उत्तम परिपूर्ण सिनेमा व्हायला काय लागतं ? सशक्त कथानक... उत्कृष्ट दिग्दर्शन... उच्च निर्मिती मूल्ये... उत्तम पटकथा, संवाद... कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय...कथेच्या अनुषंगाने येणारी अर्थपूर्ण गाणी... उत्कृष्ट संगीत, पार्श्वगायन...उत्तम नृत्ये... या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ जमून आला तर एक परिपूर्ण सिनेमा निर्माण होतो... फुलवंतीमुळे मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक या निमित्ताने निश्चितच पूर्ण झाली आहे. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या सुंदर सिनेमाचा अनुभव घ्यावा. एक समृद्ध कलाकृती निर्माण केल्याबद्दल फुलवंतीच्या संपूर्ण समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ! - आशिष खरात
@mugdhashidhaye65282 ай бұрын
Prajakta Malli and Gashmeer Mahajani have nailed it in this song. What a mind-blowing performance. Kudos to their efforts.
@vickysawant61272 ай бұрын
अप्रतिम चित्रपट भव्य अनुभव घ्यायला चित्रपट गृहात जाऊन बघा 😍😍😍😍
@ankitmahajan84122 ай бұрын
Marathi movie suddha ashi banu shakte asa kadhi vichar navhata kela 🔥 What a colour greading and cam work 👌👌🔥🔥
@NileshMhatre28112 ай бұрын
अप्रतिम नृत्य 👌👌 किती अर्थपूर्ण शब्द रचना आणि त्यावर असा नृत्याविष्कार म्हणजे जणू दुग्धशर्करा योग जुळून आला आहे असे वाटते. किती समृद्ध आणि किती संपन्न आहे आपली संस्कृती, परंपरा... सर्व टीम चे मनापासून अभिनंदन आणि आभार की त्यांच्यामुळे आज इतकी अप्रतिम कलाकृती पाहण्यास मिळाली 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@priyankamhatre84292 ай бұрын
Fulwanti cha tol shastri nchya kalevar jatoy that's very minute.praju such a minute details it is.lovely
@manasipadhyebhatia1812 ай бұрын
Prajakta tuze khoop khoop kautuk... Hasya Jatre kadoon tuzi he zep garud zepach aahe.. All the very best ... tuzya mehnatiche and drudh nischayache sunder fal tula nakkich milel.
@dattapritshortfilms1747Ай бұрын
अप्रतिम..!!! अशी कलाकृती जी सर्व भाव आणि सर्व रस उत्पन्न करते. साक्षात नट रंगाचे दर्शन झाले..
@Sherry_28052 ай бұрын
Stunning visuals,fab cinematography,top notch performances by the cast..This movie is a must watch on big screen!Gashmeer as Venkatdhwari Narsimha Shastri is phenomenal👏👏♥️🌼
@dip2912 ай бұрын
खूपच सुंदर.. गाणे, संगीत, नृत्य, अभिनय सगळचं अप्रतिम.. शब्दातीत
@medhadalvi97272 ай бұрын
प्राजक्ता माळी चा डान्स खूप सुंदर गाना सुंदर गायले बैला शिंदे राहुल देशपांडे खूपच सुरेख
@parweshkumarsahu704213 күн бұрын
हर हर महादेव शिवाय विष्णुरूपाय विष्णवे शिवरुपिणे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@जयमहाकाल-ङ5म2 ай бұрын
प्राजक्ता खुपचं ताकतीची नटी आहे. खुपचं छान..
@thehrsgames93242 ай бұрын
Well done praju.....u hv done it ...congratulations ... Etka Afat chitrapat banavalya baddal❤
खरंच मनाला चटका लावून जाणारा चित्रपट आहे..केवळ अप्रतिम
@vijayasulkar2062 ай бұрын
मराठीतील भव्य दिव्य सिनेमा सर्व प्रकारे सुंदर
@sonusunil3166Ай бұрын
This movie songs have an exceptional quality... The art direction... Cinematography.. Costumes... Characters.. Music.. ✨❤️❤️❤️. Everything is pure art.... Lots of love from kerala✨✨
@sandeshkulkarni7312 ай бұрын
अप्रतिम शब्द नाही 🙏🏻🙏🏻 मन तृप्त झाले 🙏🏻🙏🏻
@shobhanamulay8152 ай бұрын
अप्रतिम सिनेमा .सर्वांनी अवश्य पहावा
@NarcinvaKerkarАй бұрын
काना बरोबरच डोळ्यांची सुध्धा तृप्ती झाली❤❤❤ स्वरास साजेसे नृत्य वाह काय बोलू❤❤ माप मोज सर्व बाजूंनी सरस,परिश्रमाची दाद द्यावी लागेल ❤❤❤❤मेहनतीचे फळ चांगलेच येईल हे त्रिवार सत्य आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@misskolaveri2 ай бұрын
अत्यंत clear स्टेप्स.. कमाल प्राजक्ता ❤
@NikhilNewadkarАй бұрын
Super dance आणि वाजवणे मला मोहक ठरले. हे वाजवणे म्हणजे सरस्वती मंदिर मध्ये शिकवले जाते. 👏👏👏👏👏👌👌👌👌
@Avadhut-Natuskar312 ай бұрын
सर्वच गाण्या मधे मराठी भाषा एकदम उठुन येतेय❤ माझी मायबोली🥰
@sanjaytrasy67052 ай бұрын
मी जवळच्या थिएटरमध्ये चित्रपट पाहिला आणि त्याचा खूप आनंद घेतला. तुम्ही सर्वांनीही पहावे अशी माझी इच्छा आहे. एवढ्या अप्रतिम निर्मितीबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.
@NEXMIX.2 ай бұрын
Just watched PHULWANTI today... What a masterpiece...👏👏👏 I really liked it...😄
@annatopale67112 ай бұрын
काय ते नृत्य! अंगावर शहारे आले❤
@vandananakhate-qy7wq2 ай бұрын
Kharach 😂
@surajjagtap50092 ай бұрын
khupach chhan nrutya aahe aani swar pn agadee barobar julale aahet ,sangit pn khupach chhan aahe ya ganya madhe .
@thefuhrer1832 ай бұрын
This not ordinary.......it is really gonna masterpiece and topmost record in Marathi film industry.....Bravo✌️
@saidarbartrimbak31402 ай бұрын
खूपच सुंदर, सर्व प्रकारची तयारी पाहून अतिशय आनंद झाला.
@xtreamgamer4778Ай бұрын
हा चित्रपट व्हि. शांतारामच्या काळातील चित्रपटनांदेखील मागे टाकणारा असा उत्कृष्ट दर्जाचा आहे..