मस्तच आहे इथले पदार्थ उगच काही फालतुगिरी चीझ आणि बटर बीटर तर आजीबात नाही
@KulbhushanMangle7 ай бұрын
मी कुटुंबा सोबत गेलो होतो इथे. वडा, मिसळ घेतली. अन्नाला नावे ठेवू नयेत पण बटाटे वड्याला अजिबात चव नव्हती. अगदी बटाटा उकडुन समोर वाढला आहे अस वाटत होते. शिवाय रेट अव्वाच्या सव्वा आहेत ते वेगळेच. खूपच ओव्हर रेटेड ठिकाण आहे.
@indiancitizen82975 ай бұрын
अगदी बरोबर
@avadhootpanse65795 ай бұрын
हो, आणि सारणामध्ये साखर जास्त.
@sandeepkocharekar32005 ай бұрын
अगदी बरोबर आहे. केवळ "पिढीजात पदार्थ" म्हणुन इथले पदार्थ खाणे. किंमत आणि चव यांत अजिबात ताळमेळ नाही. येत्या काही वर्षांत इथला साबुदाणा वडा आणि बटाटे वडा जर ७५/- रुपयांत मिळु लागला तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. पण इतके महागडे पदार्थ स्वस्त आणि मस्त फास्ट फुड खाणाऱ्या पिढीला टिकवून ठेऊ शकतील कां! !
@jaisinghrajput82254 ай бұрын
अप्रतिम! बाजूला च राहतो
@aparnamehendale75585 ай бұрын
पुण्यात ₹40 मधे राईस प्लेट मिळते तर येथे ₹55 मधे फक्त 1 बटाटा वडा👎घरी वेळ जात नाही म्हणून, लोकांना लुटण्याचा👌धंदा😉
@pratikbadave751910 ай бұрын
न व ण यातला फरक बोलताना जाणवू देणे विशेषत: पुण्यात
@kotankars3 ай бұрын
दादरच्या काण्यांसारखा बटाटे वडा आहे का
@vidyadharbodas51547 ай бұрын
भुक्कड quality आहे
@gauribhate91587 ай бұрын
Tummhala awadala nahi mhanje bhukkad ahe as nahi hot.
@vijaykumarsupekar5055 ай бұрын
आता चवदार असे काहीच नाही, पूर्वी होते.
@devendragamare89215 ай бұрын
अगदी बेचव पदार्थ...उगीचच फार कौतुक करताहेत.....नुसतं जुनं आहे म्हणून चांगल म्हणायच का???
@VinayakLakhote5 ай бұрын
The food tastes average. This outlet is overrated and lacks customer orientation. They insist on selling and serving items strictly on their own terms and conditions.
@trimbakangal6346 ай бұрын
पत्ता...सागावा
@jaisinghrajput82254 ай бұрын
केसरी वाड्या पासून 100 मीटर
@jaisinghrajput82254 ай бұрын
केसरी वाड्या पासून 100 मीटर
@sarikajadhav79055 ай бұрын
वेस्ट ऑफ मनी
@jyotsnapathak8709 ай бұрын
आमच्या शाळे.समोर च अप्पा बळवंत चौकात प्रभा विश्रांती गृप. होते व शेजारी अभ्यंकराचे होटेल होते त्यामुळे मजा होती
@akshaysonawale31505 ай бұрын
2:16 this uncle did his homework 😅
@rahulgore19995 ай бұрын
4.55 सकाळी वडा खाऊन संध्याकाळी गेले...😂😂
@indiancitizen82975 ай бұрын
प्रभा चा एकही पदार्थ आवडला नाही
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤ 👌👌👌👌👌👌👌 जय जय कोकण कोकणातील पंराजपे कुटुंब कोकणातील चवीनुसार चालवते हॉटेल ❤👌🙏🙏
@jyotsnapantsachiv53465 ай бұрын
Mhanun ach chav kami! Konkanasthi publicity !
@shailajavaidya80076 ай бұрын
कोथरुड मधे home deliverychi सोय आहे का? Swiggy,zomato कशावर आहे?
@suryakantdeshmukb40104 ай бұрын
आता हा वडा लोकांनी बहिष्कार टाकावा इतका बकवास झाला आहे. कधी काळी तो उच्च प्रतीचा चविष्ट होता. आणि आव्वाच्यासावा भाव आहे.
@Vijay-G.9 ай бұрын
एके काळी मिळणारी कचोरी कायम ची बंद झाली आहे का ?
@dearomkar5 ай бұрын
सकाळ सारख्या वृत्तपत्र वाहिनी च्या निवेदिकेला आणि तिच्या वरिष्ठांना न आणि ण चा फरक कळत नाही?
@sachinsawant0292 ай бұрын
Quality doesn't match the price - 50% quality at 100% rates.
@SoniyaKulkarni-vw1dn6 ай бұрын
Shaniwar pethe madhil mothi khun kay ahe
@vijaykumarsupekar5055 ай бұрын
@@SoniyaKulkarni-vw1dn केसरी वाड्या समोर परंतु पदार्थ चवदार नाहीत
@meerajoglekar95546 ай бұрын
Rate far jast ani 0 quality
@sandeepkocharekar32005 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@munnabhaimbbs40713 ай бұрын
"पुनेरी" नाही "पुणेरी"बोला😅😅
@ameit594110 ай бұрын
Khup chan ❤
@sandeepjoshi18578 ай бұрын
पुण्यात व्हिडिओ करताय त थोड शुद्ध बोला.
@sandeepkocharekar32005 ай бұрын
फक्त स्क्रिप्ट ड्रामॅटिक आहे इथली चव अजिबात नाही.
@PriyaChitale5 ай бұрын
मुख्य म्हणजे बोलताना सगळीकडे "ण" च्या जागी "न" म्हणते आहे ही मुलगी. हे अशुद्ध ऐकवत नाही खरंच. पुनेरी, गृहिनी बोलते आहे. आणि एकीकडे केक कापताय वाढदिवसाला. वरती म्हणणार बोली भाषा वेगळी असते, प्रांतवार बदलते, पण अशुद्ध नक्कीच नसते ना. पुणे आहे ना की पुने आहे ?
@kunal2k Жыл бұрын
मस्त वडा
@rafiquepathan2801 Жыл бұрын
Best Food Vlog 😍
@nayanakarmalkar15007 ай бұрын
दुपारी उघड असत का किती वाजता
@rahulwaghmare67525 ай бұрын
👍
@amithinge65163 ай бұрын
Jara timing customer cha hishobani theva malkacha nako
@datta.aphale5 ай бұрын
निवेदन थोडं शब्दांप्रमाणे उच्चारले गेल्यास ते पदार्थाप्रमाणे शुद्ध आणि लोकप्रिय होईल असे वाटते
@sandykane85568 ай бұрын
Yethe fakta qualitichech milte. No adjustment
@sandeepkocharekar32005 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@indiancitizen82975 ай бұрын
यांची मिसळ फारच third class असते
@pawankumar-hg9we3 ай бұрын
इतका फालतू वडा मी आयुष्यात खाल्ला नाही बेचव आणि गोड तिखट तर काहीच नाही
@anjanigangavane12333 ай бұрын
Kharach lok ugachach koutak karatat aamachi farach nirasha zali Vada without chutney he kase.kay zalay punekarana