भुलईचे गाणे,नागपंचमी,फेर, haldi song,bhulai song,marathi folk art,जात्यावरच्या ओव्या,लोकपरंपरा,live,

  Рет қаралды 21,957

Mai Marathi

Mai Marathi

Күн бұрын

नवीन लग्न झालेल्या सासुरवाशीणी नागपंचमीसाठी माहेरी आलेल्या असतात.वारुळाची पूजाअर्चा झाल्यानंतर या सर्वजणी एकत्र जमतात. फेर धरुन गीतं गातात.त्यांना गावातील वयस्कर बायका ही गाणी शिकवत असतात.याला मराठवाड्यात भुलई, तर काही भागात फेर असे म्हटले जाते.ही महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथे जाऊन केलेले हे भुलईचे व्हिडीओ खास आपल्यासाठी.
#हळदीचेगाणे #भुलईगीत #नागपंचमीगीत #जात्यावरच्याओव्या #महाराष्ट्राचीलोकपरंपरा #bhulaisong #haldisong #jatyawarchyaovya

Пікірлер: 6
@chandrashekharrathod5835
@chandrashekharrathod5835 Ай бұрын
छान 🥰🥰🙏🙏
@KiranPatil-c9x
@KiranPatil-c9x Ай бұрын
मला पण खुप गाणे येतात बर भुलईचे छान छान
@MaiMarathi9507
@MaiMarathi9507 Ай бұрын
7020273664
@MaiMarathi9507
@MaiMarathi9507 Ай бұрын
कॉल करा 7020273664 वर
@KiranPatil-c9x
@KiranPatil-c9x Ай бұрын
चालेल करतो
@KiranPatil-c9x
@KiranPatil-c9x Ай бұрын
म्हणून दाखवु का
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН
July 1, 2024
2:10
Ananthalaxmi Sonaganti
Рет қаралды 4,7 М.
Shree Bhaktambar sutra
48:18
Jainism
Рет қаралды 2,8 МЛН