गणपतीपुळे दर्शन संपूर्ण माहितीसह प्रवास 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzbin.info/www/bejne/ipKynX6bnp1gi5Y
@balasahebkadam7611 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ अगदी मनापासून आवडला कोकणातील व्हिडिओ पहायला मनापासून आवडते
@manikmore1164 Жыл бұрын
लय भारी
@manikmore1164 Жыл бұрын
😊 मीडिया अभिनंदन खूप खूप छान आहे
@KiranPatil-vj3nc3 ай бұрын
👌👌जास्तीत जास्त बाहेरचे द्रुष्य दाखवीण्याचा प्रयत्न करत जा 👍👍
@ajaykadam9884 Жыл бұрын
माझ्या आईचे खुद्द गणपतीपुळे आणि वडिलांचे @ आरे. नाद खुळा विडिओ झाला तुझ्यामुळे पावसाळ्यातील निसर्ग रम्य वातावरण बघायला मिळाले. ll श्री स्वामी समर्थ ll
@meghawasamwar3740 Жыл бұрын
Jai sree swami samarth
@rushikeshshelar2438 Жыл бұрын
Shree Swami Samarth..dada Nevare fatya javal Swamicha math ahe tithe ekda jaun ya. Swaminchi murti pahun khup chan vatata.
@shrinivasbarve4131 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ झालाय.भालावली माझ्या जिवलग मित्राचे गाव.दुर्दैवाने आज तो हयात नाही.त्याच्या बरोबर केलेली मजा,धमाल,मस्ती आजन्म विसरू शकत नाही.पुर्वी गावखडी चा पुल नव्हता तेव्हा कंपल्सरी राजापूर हुन यावे लागायचे.धारतळे, आडिवरे, कशेळी,कोंबा वेता सर्व ठिकाणी जाणे व्हायचे.आता वयामूळे पावसाळ्यात प्रवास झेपत नाही.व्हिडीओ पाहून मन प्रसन्न झाले असेच छान छान व्हिडिओ बनव तुला शुभेच्छा.
@khalilahmedmulla8018 Жыл бұрын
जणूकाही आपणच बसमधून प्रवास करत आहोत. असे या व्हिडीओमुळे काही काळ वाटले. रेकार्डिंग छान केले आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. सर्व तिर्थक्षेत्रे पण थोडीफार पहायला मिळाली.
@shrikantdeshpande6451 Жыл бұрын
अतिशय सुंदर पावसाळी प्रवास , एकदा कोकण बघून झाले आहे. पुन्हा ईच्छा झाली आहे. बघू या , श्री गणरायाची ईच्छा .
@AmbadasThorat-u9c4 ай бұрын
आम्ही औरंगाबाद कर बघितले आठ दिवस झाले खुप छान आहे रत्नागिरी ते राजापूर पावस धुतपापेशवर मंदीर आहे राजापूर गणपती पुळे
@omkarhemale Жыл бұрын
19:30 Aamcha gav aamchi vadi.. Bgun khup br vatl.. Gavi jaychi feeling vatli.. Majja aali.. Ek number video
@dattatrayaingle2782 Жыл бұрын
खूप छान गणपतीपुळे श्री गणेशाय नमः
@rameshwarsonone3170 Жыл бұрын
छान!पुढील व्हिडिओ ला शुभेच्छा!
@omkarrawale8930 Жыл бұрын
भूषण भाई खूप खूप धन्यवाद.. हा रूट तू cover केलास अणि सगळ्याना दाखवलास.. खूप मस्त रूट आहे... माझ्या मामाच गाव अणसुरे इथे आहे दांडे पूल दुरुस्ती च्या कामामुळे बंद असल्या मुळे सर्व गाड्यांना डोंगर तिठा मार्गे फिरून जाव लागत म्हणुन थोडा त्रास आहे पण हा रूट माझ्या मामा कडून देवगड ला जायला अणि इकडे रत्नागिरी ला जायला मस्त रूट आहे.. दांडे पूल चालू असता तर तुला अजून एक मस्त समुद्र अणि खाडी चा view भेटला असता.. खरच खुप आभारी आहे हा प्रवास तू दाखवल्या बद्दल ह्या रूट वर मालवण - रत्नागिरी, विजयदुर्ग - रत्नागिरी, देवगड - रत्नागिरी, विजयदुर्ग - बोरिवली, तसेच साईपूजा, साई कृपा, गावकर, साई तन्मय, विमलेश्वर, मानेश्वर, गाड्या चालतात एकदा का पूलाच काम झाल की video बनव....
@sharadsanap8708 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि माहितगार चित्र फित पहावयास मिळाली. दादा खूप गोड प्रवास वर्णन आपण केलात खूप माहिती दिली thnks 🙏🌹 मी २००४/०५ या वर्षी रत्नागिरीत होतो,त्यावेळी एकलेली गावाची नाव आज परत ऐकायला मिळाली, काय सांगावे देवांचे उपकार किती सुंदर सृष्टी निर्माण केली अतिशय विलोभनीय दृश्य पाहिलेत, पुढील मिळालेल्या जीवन भारत समक्ष येऊन पाहण्याचा आग्रह राहील🌹🙏 मला कोकण भूमी फारच प्यारी आहे माझा जिव्हाळ्याचा छंद ,आनंद आणि जीवन आहे..मी परत परत येतो..सह महिन्याला वर्षाला..आयुष्यभर कोकण पाहिलं तरी अधुरच!!!!!😂😊 #खूप गोड सीन आणि खूप #गोड आपले कोकणकर!!! येणारच!!!!😂
@नामदेवचौरे5 ай бұрын
गणपतीपुळे ते कुणकेश्वर खूप छान प्रवास दादा आज गणेश चतुर्थी आहे आणि दर्शन झालं गणपती बाप्पांचं निसर्गात पण खूप छान फेरफटका झाला धन्यवाद दादा
@Bhushan_The_Explorer5 ай бұрын
🙏🏻😊😊
@pramodinishah2151 Жыл бұрын
👍🙏खूपच सुंदर धन्यवाद छान प्रवास झाला.
@madhurpulekarvlog87549 ай бұрын
5:41 khup khup dhanyavad asha ST mitrana dakhavlyabaddal , khup sundar mahiti ani video
@nileshmane3519Ай бұрын
Ashok Leyland sound❤❤❤❤❤ सुकून ❤❤
@Bhushan_The_ExplorerАй бұрын
❤️🙏🏻
@ramdasjuwatkar6389 ай бұрын
#07 I love Devgad
@veenachougule8992 Жыл бұрын
खूप छान झाला व्हिडीओ.... निसर्ग रम्य कोकण बघायला मिळाले.. खूप सुंदर....
@ketangodbole5973 Жыл бұрын
पावसाळ्यात आपले कोकण म्हणजे स्वर्ग आहे लय भारी चाबुक मित्रा
@sharadwankhede817 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ होता. रत्नागिरी ते कुणकेश्वर
@chandrashekharpatkar775 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ, निसर्गसौंदर्याने मन भरले, धन्यवाद
@appasurve3249 Жыл бұрын
भावा खरोखरच खूप छान व्हिडिओ बनवतो दादा मनापासून धन्यवाद
@vickychorge9427 Жыл бұрын
भाऊ खरंच मस्त विडियो बनवला तुझ्यामुळे नवीन पर्यटन प्रवास मिळाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@aishvaryakarekar3052 Жыл бұрын
अम्हाला व्हिडिओ खूप आवडला. गावातून प्रवास असल्यामुळे कोकणातील खरं निसर्ग सौंदर्य बघायला मिळालं. गणपतीपुळे च्या गणपतीच दर्शन आम्ही घेतलं होत खूप वर्षान् पूर्वी. कुणकेश्वर हे आमच्या आईंच माहेर आहे त्यामुळे खूप जवळच आणी खूप आस्था आहे कुणकेश्वर बद्दल.
Khul chhan pravas zalay. Ganpati pule te Kunkeshwar. Khul maja vatali Dada. Pavsalyatil nisargramya vatavaran, dat zadi, samudra khul chhan vatla. 👌👌👌
@kirtigandhe47009 ай бұрын
खूप छान एनर्जी आहै ,happy go luck असल्यानेही येते व कोकणातले गावे,वातावरण व हिरवी वनराईत प्रवास,स्वतःच गेल्यासारखे वाटते,माहिती पण महत्वपूर्ण देता आपण ,व कुणकेश्वर कोकण काशी ही नविन माहिती कळली मी सौ.किर्ती गंधे अहमदनगर आपले विडिओ बघते,अयोध्याचापण पाहिला आनंद वाटला,,आपण एवढे श्रम घेऊन विडिओ बनवता ,आम्हाला घरबसल्या दर्शन व माहिती मिळते,hats off to you,.,,grt,,पुढच्या vdoसाठी शुभेच्छा
@Bhushan_The_Explorer9 ай бұрын
Dhanywad Mauli 🙏🏻😊😊
@madhukarbhurke1718 Жыл бұрын
खूप छान 👌🌹कोस्टल highway ने ड्राईव्ह करत जाणे म्हणजे स्वर्ग सुख. 🙏🌹
@vithobasawant9031 Жыл бұрын
फारच छान विडिओ धन्यवाद.
@uttamzaware52306 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌👍
@babajiloke5849 Жыл бұрын
खुप छान कोकणची काशी श्री देव कुणकेश्वर दर्शन झाले माऊली, धन्यवाद 🌹🙏
@abhijeetkarale57668 ай бұрын
Khup chhan mahiti dili Dada khup khup aabhar nice video mast
@truptidesai9234 Жыл бұрын
मस्त खूप छान व्हिडीओ. गावाला गेल्याचा फील आला. थँक्स 👍
@ganpatsawant7087 Жыл бұрын
छान प्रवास वर्णन झाले मस्त दर्शन घडवले असेच नाव नवीन व्हीडीवो आणत राहा धन्यवाद 🙏🙏
छान बनवलाय ब्लाॅग... मी बर्याच जणांना कोकण दर्शनासाठी याच मार्गाची माहिती सांगत असतो.कारण मुंबई गोवा हायवेपेक्षा गणपतीपुळ्यापपासुन पुढे पार मालवण तारकर्ली पर्यंतचा समुद्रमार्गे जाण्याचा आनंद द्विगुणीत होतो.मी स्वतः याच मार्गे दरवर्षी माझे गाव जैतापुर येथे वास्तव्यास जातो तिथुन पुढे आमची कुलस्वामिनी दिर्बादेवी(जामसंडे देवगड)व तिथुन पुढे सासरवाडी मिठबाव पुढे मालवण पर्यंतचा प्रवास करुन येतो. खुपच मजा येते.अस्सल कोकण दर्शन समुद्र व बीच सहित घडत. सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष सफारीचा आनंद घडवल्याबद्दल धन्यवाद भावा.😊 हा ब्लाॅग बघणार्यांनी
@pramodpatil644911 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य
@sanjaywalgaonkar8556 Жыл бұрын
सुंदर प्रवास दर्शन 👌👌
@ravindrabapat4261 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ❤ पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम, मनमोहक 👍👌
@pradeepchavan7785 Жыл бұрын
खरंच खूप छान प्रवास अनुभवला, भावा तुझ्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम, कोकणातील इतर ठिकाणचे प्रवास पहायला आवडेल, धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
@urmilaapte43299 ай бұрын
खूप छान वाटलं .कोकणातला s.t प्रवास तिथला निसर्ग, शेती ,समुद्र, घाट वळणाचा रस्ताअगदी माहेराची वाट,घाट वळणा वळणाची फिरून फिरून सय येई माझघरातील झोपाळयाची.परसदारी दरवळे ,चाफयाचा सुगंध मननोमनी ग ,झाला आनंदी आनंद.
@urmilaapte43299 ай бұрын
ऊर्मिला आपटे .पुणे .
@anilswami139 Жыл бұрын
Bhushan dada khup Chan prawas No.1
@manishpawar8630 Жыл бұрын
मालवण ते वेंगुर्ला प्रवास कर. भूषण एकदम नाद खुळा.....
@sureshrane32614 ай бұрын
Very Very NICE Journey With NICE Locations.
@deepakphaltane83945 ай бұрын
एक नंबर ❤❤
@ashabhute9648 Жыл бұрын
Khup chhan,thanks for Ganpati bappa and Konkani darshan
@sharadkothekar88885 ай бұрын
खूप च छान प्रवास झाला. आवडला. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद दादा. कोकण महाराष्ट्र राज्याचा स्वर्ग आहे.
@Bhushan_The_Explorer5 ай бұрын
Ho Mauli 😊🙏🏻🙏🏻
@rajendrachunade82844 ай бұрын
खुपच छान झाला प्रवास.... मन प्रसन्न झाले... खुप सुंदर निसर्गl चे दर्शन झाले... धन्यवाद 🙏🙏
@Maazkhot-12 ай бұрын
मी देवगड ची आहे पण आज माझे आईवडील दोघेही नाही मनून मी देवगड ला येत नाही पण माझा जन्म ठिकाण खूप छान आहे देवगड ला miss करते😂😂😂😂 आणि माझं आईवडील miss पण खूप करते 😂😂😂😂
@rameshwaghmare2801 Жыл бұрын
छान छान वाटले भाऊ तुमचा व्हिडीओ बघून. वाटलं मीच प्रवास करतोय.आभारी आहे. धन्यवाद. जयभीम. रमेश वाघमारे, सातारा.
@santoshmirashi84029 ай бұрын
थँक्यू निसर्ग छान आहे
@RitaParvatgosavi Жыл бұрын
Mst bro .thx for information
@Bhushan_The_Explorer Жыл бұрын
Welcome
@latasuradkar8120 Жыл бұрын
Khup Sundar pravas dakhvata thanks 🙏👍
@PawanNemadeMH22.9 ай бұрын
खुप छान प्रवास भावा...
@Varunwarghade0336 Жыл бұрын
एकच नंबर भावा
@nimishhadkar608 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिल्या बदल धन्यवाद 👏 आणि (खास करून वीडियो अतिशय सुंदर बनवला आहे)👍👏कोकण आपलोच असा🏡🌴
@ajaypachde50979 ай бұрын
श्री गणेशाय नमः 🙏🤗
@Bhushan_The_Explorer9 ай бұрын
😊🙏🏻🙏🏻
@sureshlase85562 ай бұрын
❤मी सुरेश जैतापूर, मस्त माहिती दिलीस धन्यवाद ❤️
@mahendrahatiskar626 ай бұрын
नाद खुळा व्हिडिओ..... super dost...❤
@snehalparab9472 Жыл бұрын
Khup sunder video
@ramdasbotle9205 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🚩 खूपच छान माहिती दिलीत तसेच माझा गाव राजापूर, निसर्गरम्य असा पावसाळी प्रवास मनाला आल्हादायक वाटणारा प्रवास वर्णन विडिओ पुन्हा पुन्हा पहावा असा वाटतो.असेच नव नविन विडिओ बनविण्यासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक साईमय अनंत शुभेच्छा, ओम् साई राम 🌹🙏🚩
@Sanskrutisaree119 ай бұрын
Khup chan vedio..ajun ase pravasa che vedio koknatle banvavae..
@pramodnerurkar7933Ай бұрын
❤1 no Bhushan Sunder video
@Vinayak-qp4ju9 ай бұрын
लय भारी ❤
@udayparab6420 Жыл бұрын
अरे काय भूषण दादा. तु कुणकेश्वर ला आलास. मस्त नाद खुळा गणपती पुळा. 👌👌🙏🙏
@rajarambhosale904 Жыл бұрын
फार छान उत्तम
@ashokraokale49689 ай бұрын
फारच छान माहिती
@prashantbahalkar5001 Жыл бұрын
खूप सुंदर प्रवास वर्णन
@sudhakardesai2589 Жыл бұрын
Thanks Bhushan for beautiful journey.
@pradeepmalap1990 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया ❤ खूप छान वाटले विडियो पाहून 😊
@sangammykitchen75316 ай бұрын
छान दाखवले मन प्रसन झाले
@bharatidhumal6650 Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@माऊलीमित्रमंडळ-श7ढ8 ай бұрын
देवगड विरवाडी......,.. खूप छान विडिओ आहे
@manglaniklja7204 Жыл бұрын
खुप खुप छान प्रवास होत
@harshalsharma5985 Жыл бұрын
Khupach chhan bhau
@macchindraaher84 Жыл бұрын
छान माहिती दिली जात आहे
@technicalanalysis....885 Жыл бұрын
भाई एक नंबर व्हिडिओ तुझे कष्ट असेच अखंड राहुदेत आणि आम्हाला असे क्षण तुझ्यामुळे अनुभवायला मिळाले धन्यवाद ........ .....आम्ही कोल्हापुरकर...😊😊
@babajiloke5849 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली माऊली, 🙏
@manishpawar19919 ай бұрын
विडिओ खूप सुंदर आहे, धन्यवाद ❤
@abhijitbhagat6109 Жыл бұрын
अप्रतिम
@Anand_Babar10 ай бұрын
Khup Chan 👍👍
@MotiramSawalkar10 ай бұрын
भुषण🙏 मी मराठवाड्यातील बीड अंबाजोगाई येथील जेष्ठ नागरिक व पेन्शनर आहे . मी नेहमी तुझे व्हिडीओ पहातो मला पर्यटनाची लहान पणा पासून आवड आहे तु आमच्या सारख्या जेष्ठांना कोकण पणजी कोल्हापूर घरी बसून पूर्णपणे दाखवले . खूप आभार आशिर्वाद👍🙏👍🙏👍🙏💐
@Bhushan_The_Explorer10 ай бұрын
Dhanywad Mauli 🙏🏻😊😊
@shreyanikam7 ай бұрын
Shree swami samarth❤❤❤❤❤❤
@भिमरावइंगळे-श2भ Жыл бұрын
लय। भारी। भाऊ। आपलं। कोकण।। खूप सुंदर माहिती दिली असून। पाहायला मिळाली धन्य वाद भिमराव इंगळे। 👌👌🙏🙏💐💐
@sunilbudhvant53478 ай бұрын
Om Shree Ganpati bappa Morya ❤❤❤❤❤❤🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
@krishnanathpawal2941 Жыл бұрын
Majaa aali.
@sushilkumarpatil285 Жыл бұрын
भाऊ तुझे प्रथम मनपुर्वक अभिनंदन💐💐 तुझं चित्रीकरण,माहिती बोलणं खुप छान आहे👌👌👍
@omprakashsinghbaghele20149 ай бұрын
आनंद वाटला❤❤
@alpamendez36359 ай бұрын
Khup khup khupach chan being kokani lai bhari,🤗 watching videos just Nad khula🤗
@manoharkamble1366 Жыл бұрын
खूपच छान 🙏
@mangeshnaik1786 Жыл бұрын
पावस मध्ये स्वामी स्वरूपानणंद यांची समाधी व मठ आहे. त्या बाहेर कोकम, वडी, फणस पोळी, आगळ, कोकम सरबत यांची दुकानें आहेत.