भुतांचे किस्से - LIVE STREAM HORROR STORIES

  Рет қаралды 9,828

Kaajwaa

Kaajwaa

Күн бұрын

आपल्या काजवा युट्युब चॅनेलवर दर शनिवारी रात्री ११.३० वाजता भुतांचे किस्से नावाचे लाईव्ह सेशन असते ज्यामध्ये देशा-विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत share करत असतात.. गेली दोन वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहेत.. मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली.. तुमचा विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास १५०० च्या वर भुतांचे किस्से आपल्या सेशन्समध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय..
तुमच्याकडे देखील असे भुतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय.. भेटूया येत्या शनिवारी रात्री ११.३० वाजता फक्त काजवा KZbin चॅनेल वर..
LIVE STREAM मध्ये अनुभव सांगण्यासाठी STREAM दरम्यान तुम्हाला CHAT BOX आणि DESCRIPTION BOX मध्ये एक लिंक दिली जाते. त्या लिंकच्या आधारे तुम्ही JOIN होऊन आपला अनुभव/किस्सा सांगू शकता.
Our WhatsApp Channel Link
whatsapp.com/c...
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
kzbin.info...
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ ...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
अमानवीय । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मर...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#kaajwa #horrorstories #horrorstory

Пікірлер: 34
@Kaajwaa
@Kaajwaa 8 ай бұрын
काजव्यांनो, तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात share केलात तर आपले चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि नवनवीन काजवे आपल्या परिवारात जोडले जातील.. शक्य झाल्यास जरूर शेअर करावा!! 🙂🙏
@dineshmadhukarkasbe1066
@dineshmadhukarkasbe1066 8 ай бұрын
मी कधीच केला ❤
@Chauhan-k3m
@Chauhan-k3m 8 ай бұрын
Mi kela
@vishalkokre6146
@vishalkokre6146 8 ай бұрын
Khup mst ❤
@Madhurikadam119
@Madhurikadam119 8 ай бұрын
मस्त 👌
@yogeshwagh53
@yogeshwagh53 8 ай бұрын
Bhari
@GautamiGunaji
@GautamiGunaji 8 ай бұрын
❤❤❤❤
@ebhooshan
@ebhooshan 8 ай бұрын
❤️
@sachin007631
@sachin007631 8 ай бұрын
Wowwwww what a superb editing love it ❤❤❤❤
@samadhanparit5779
@samadhanparit5779 8 ай бұрын
Yashshree, nikhil sawant, prajes, chinmay, sandy, pramod sir vinit sir ruby Rani madam, niveda,123 madam most awaited people in kajwa katta channel 👍👍😊
@Chauhan-k3m
@Chauhan-k3m 8 ай бұрын
Right 👍
@nikhilsawant954
@nikhilsawant954 8 ай бұрын
@AkkiRockz
@AkkiRockz 8 ай бұрын
समोरा समोर येऊन बोलल तर अजून बरं वाटेल बघायला
@tanmaybhoir473
@tanmaybhoir473 8 ай бұрын
Big fan dada
@dhinchaksid6438
@dhinchaksid6438 8 ай бұрын
Khatarnaak!! Mi navin join kelay. Majja yete ratri zoptana baghayla. 😰😱
@sanjaybawane4515
@sanjaybawane4515 8 ай бұрын
👍
@sureshbaraskar4390
@sureshbaraskar4390 8 ай бұрын
खूप भारी🎉❤😮😢😂😅😊
@Rider_On_2_Wheels_
@Rider_On_2_Wheels_ 8 ай бұрын
👍🔥
@krishnaarthamwar3640
@krishnaarthamwar3640 7 ай бұрын
Aaj ahe ka
@Cristiano_Ronaldo_28_17_7
@Cristiano_Ronaldo_28_17_7 8 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@Nishant_Jahagirdar
@Nishant_Jahagirdar 8 ай бұрын
एकच नंबर सगळे भयानक किस्से आज पर्यंत झालेले 🔥🔥..खूपच मस्त shot प्रोमो झालाय दादा लाईव्ह सेशन चा ...loved it ❤ लगेच शेअर करतो मित्रांना 😍🎉🎉
@chinmaykulkarni2856
@chinmaykulkarni2856 8 ай бұрын
1st comment and 1st viewer ❤
@ranidasmarathirecipe5123
@ranidasmarathirecipe5123 7 ай бұрын
Hi Dada mala hi maja anubhav sagayacha aahe to kasa sagayacha aahe te mahit nahi
@jackchitte
@jackchitte 6 ай бұрын
Sangitla ka?
@Kaajwaa
@Kaajwaa Ай бұрын
आपल्या चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता सेशन असते.. तिथे तुम्ही आपला अनुभव सांगू शकता
@murarijadhav3438
@murarijadhav3438 8 ай бұрын
SESSION TIMING 11:30 VIDEO BANVLA PN AHES 11:30WA RE BHAI KAY JABARDAST TIMING AHE TUZA 😂😂😂
@Ashu.5005
@Ashu.5005 Ай бұрын
DADA BHINTI VAR GHADYAL BAND AAHE 😂
@Kaajwaa
@Kaajwaa Ай бұрын
अरे आपले सेशन ११.३० ला सुरू होते आणि वेळ थांबते
@Ashu.5005
@Ashu.5005 Ай бұрын
@@Kaajwaa sahi pakde ho
@tushar_thorave_96k
@tushar_thorave_96k 7 ай бұрын
घड्याळ बंद आहे 😂 सेल बदला
@Kaajwaa
@Kaajwaa Ай бұрын
अरे ११.३० ही आपले सेशनची वेळ.. सेशन सुरू झालं की वेळी थांबते
@vaishnavisardesai431
@vaishnavisardesai431 8 ай бұрын
❤❤
@ebhooshan
@ebhooshan 8 ай бұрын
@Artist_gana_shorts
@Artist_gana_shorts 8 ай бұрын
❤❤❤❤
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН
रहस्यमय प्रवासी
14:45
Prasad Natoo
Рет қаралды 2,6 М.
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24