Pranjali madam cha awaz surekh aahe. Agdi lahan pani akashwani radio aikat aslyacha bhas zhala. 🙂
@SanskarSontake6 күн бұрын
Khup chan
@SamadhanParit-w9r6 күн бұрын
स्वप्नील चया अनुभव खूप जबरदस्त होते तुम्ही गणपती ची दररोज उपासना करा नक्कीच चांगले फळ मिळेल
@deepalioak64395 күн бұрын
मस्त झाले सेशन...सगळे अनुभव छान🎉
@darkseid793 күн бұрын
काय सॉलिड अनुभव होता स्वप्नील चा वाह 👌
@deepasawant53677 күн бұрын
All Experience was very excellent 👌
@fastgamer55237 күн бұрын
Hi sanket Thumbnail khup mast ahae khup avadla
@shashisatpute26107 күн бұрын
शेवटून दुसरी कहाणी ऐकली. अशा गोष्टी ऐकल्या की मला वाटते अशा ठिकाणी जाऊन बघावे आणि अशा आत्म्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी किंवा काय करता येईल ते विचारुन त्यांना गती मिळवून द्यावी.
@shashisatpute26108 күн бұрын
❤
@fastgamer55237 күн бұрын
Again one of the best session
@GKLives2727 күн бұрын
All experiences were awesome and fiery..👌🏻
@sushantmj19843 күн бұрын
Gaurish cha gaav majhya jawal aahe.
@JB-df8sp7 күн бұрын
छान होत सेशन
@durgaprasadpadgaonkar49278 күн бұрын
सगळे आपले काजवे मस्त, रात्री अंगणात झोपून ऐकतोय असं वाटतं 🎉🎉❤️
@nehakamble82898 күн бұрын
Bhushancha Anubhav 1no.😊
@bhushankhot39356 күн бұрын
Thanks neha
@nehakamble82896 күн бұрын
U welcome Bhushan sir....
@SamadhanParit-w9r6 күн бұрын
पंकज यांचा अनुभव एकदम खतरनाक होता
@Radha248 күн бұрын
11:50 मुकुंद दादांचा अनुभव छान होता. भर दुपारी कोणी झाडावर नसतानाही खाली फळे फेकले जात होते हा अनुभव मी घेतला आहे, एका ओसाड ओढ्याच्या ठिकाणी. पण मला नीटसे समजले नाही की, चकवा का लागत होता, त्याचे काय कारण होते, प्लीज़ कोणीतरी सांगा.
@Radha248 күн бұрын
1) जर जंगलामध्ये गेल्यावर "चकवा लागून रस्ता विसरला" असे सांगितल्या जाते. खरे पाहता चकवा लागत वगैरे काही नाही. जंगलामध्ये एक अशा प्रकारची वनस्पती असते (त्या वनस्पती चा नाव सध्या माहित नाही)… जिला आपला *स्पर्श* झाला तर आपल्याला काही वेळा साठी "स्मृतिभ्रंश" होतो. त्यामुळे आपण कोणत्या रस्त्याने जात आहोत? कुठून जात आहोत? तलावात जातोय की नाही हे सुद्धा समजत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात "चकवा" लागला असे बोलल्या जाते. 2) रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर वाहन चालविण्यास सुरुवात केल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही. रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो. चकवा लागण्याची ही कारणे बरोबर आहेत काय?