सर्वांना जयभीम..... ही माझी आई आहे ..आणि खरंच आम्हाला अभिमान आहे ....आणि WH News चे खूप आभार . ...आणि त्यांचे कौतुक की ते समाजातील अशा प्रेरणा देणारे व्यक्तींना पारखून त्यांची मुलाखत घेऊन समजा पर्यंत पोहचत आहेत,....धन्यवाद
@nknewsmarathi85453 жыл бұрын
जयभिम भाऊ मी बिडचा आहे
@narayanborkar41663 жыл бұрын
I feel very proud.
@rahuldhakade51093 жыл бұрын
आईंचे खुप अभिनंदन.... जिद्दीने त्यांनी परिस्थिती वर मात करून, सर्व मुलांना शिक्षण देऊन, समर्थ बनवलं... आदर्श उदाहरणं...
@ravikumarnawghare28883 жыл бұрын
Jay bhim jay V.B.A
@shyamkadam18513 жыл бұрын
खूप चांगले संस्कार दिले आहेत
@manikpandit38832 жыл бұрын
खरंच या माझ्या माऊलीला मानाचा जय भिम कारण की बाबासाहेब तळागाळातील या माझ्या अशाच माता-भगिनींना शिकलेल्या माणसापेक्षा या माझ्या माता भगिनींना बाबासाहेब सगळ्यात जास्त समजले आहेत बाबासाहेबांचे विचार यांनी खूप आत्मसात केले आहेत कारण की बाबासाहेब ज्यावेळेस प्रबोधन करत होते त्यावेळेस बाबासाहेबांच्या सभेला स्त्रियांची विशेष जास्त गर्दी असायची आणि त्यांनी ते बाबासाहेबांचे विचार घेऊनच आज आपण पाहतो आपले वडील किंवा त्यांचे वडील त्यावेळेस ही शिक्षण घेतलं होतं आणि अनेक सरकारी नोकरीत नोकरीला होते आणि त्याच्यामुळेच त्यांनी आपला कुटुंब हळूहळू शिक्षित केलं बाबासाहेब समजावले आपणही बाबासाहेब वाचायला लागलो बाबासाहेब समजून घ्यायला लागलो पण लहान मूल ज्यावेळेस घरामध्ये लहानाचं मोठं होत असतं तेव्हा घरातून असे संस्कार मिळाले तर नक्कीच एक आदर्श समाज निर्माण होईल पुन्हा एकदा या माझ्या मातेला मानाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा कडक असा जय भीम 🙏
@vijayveerkar62343 жыл бұрын
हिच खरी बाबासाहेबांच्या विचारांशी इमानदार असणारी पिढी ...जय भीम माय🙏🙏
@pankajshende86453 жыл бұрын
Ho Dada Kharach
@bahujanhitaylivetvbht86773 жыл бұрын
मावशी तुमचं खुप ..खुप पुण्यानुमोदन करतो तुम्ही दिक्षा भूमीवर गेलात बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि दिक्षाभूमी नागपूर चॅनल वर मुलाखत देत आहेत हे खुप अभिमानास्पद प्रसंग आहे खुप आनंदही झाला मा प्रतिनिधी साहेब त्यांचेही मुलं गरिबीतून वर आले आहेत सर्व बिजनेस मेन आहेत. मावशींना आपले स्थळ पाहणे आवडते आपले आभार जयभीम🌹🌹🙏💐💐
@yuwrajmeshram60903 жыл бұрын
प्रिय बुद्ध बंधू पत्रकार साहेब तुम्ही या मावशीची मुलाखत त्यांच्या ग्रामीण मराठी भाषेत घेतली आहे आणि आपण ही सर्वांना अगदी आपलं वाटेल अशा मराठी भाषेत संवाद साधला आहे साहेब आपण खरंच माणसावर प्रेम करत असाल आणि मार्गदर्शक सुद्धा आहे अशी माहिती मिळाली आहे.आपणास व या मावशीला मनापासून हार्दिक अभिनंदन करतो 🙏🎉👍
@rajendrashende81713 жыл бұрын
आदरनीय मावशी तुमचे जीद्दीला आणि समाज कार्याला कडक आणि निळा भडक जयभीम.
@vasantchavan54973 жыл бұрын
आईसाहेब सविनय जय भीम... तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@Shahirdevrajbhise3 жыл бұрын
गर्व आहे ह्या माऊलीच्या जिद्दीला क्रांतीकारी जयभीम
@abhijitpachpinde99023 жыл бұрын
मावशी तुम्हाला पाचपिंडे परिवाराकडून मानाचा आणी कडक जय भीम तसेच WH News chainal चे मनापासून आभार. जय भीम
@dilipmoon31613 жыл бұрын
आजीबाई जयभिम तुम्हच्या कार्याला .
@gangaramkhare53623 жыл бұрын
आई प्रथम तुम्हाला मानाचा कडक जयभीम आई तुम्ही खऱ्या अर्थाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाऱ्यांच्या वारसदार आहात खुप छान वाटले तुमचे विचार ऐकून पुन्हा एकदा तुम्हाला जयभीम
@krishnamore66943 жыл бұрын
जय भिम आई अशी आई प्रत्येकाला मिळावी
@bhikshuktaide3423 жыл бұрын
हा बाबासाहेबांचा करिश्मा आहे. नमो बुद्धाय, जयभिम..
@somasonawane25513 жыл бұрын
सर्वांना सप्रेम जय भिम.... ही आमची भाभी आहे....मित्राची आई आहे...भाभी सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात....बीड जिल्ह्यात बचत गटाचं खूप मोठं काम करतात....या news चॅनेल चे मनापासून धन्यवाद....👍👌👍👌💐
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Dp Madhae Buddha Cha Photo Lava 🤧🗣️✍️🇮🇳
@mandakinigaikwad16943 жыл бұрын
मावशी तुम्हाला जयभीम असेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला पुढील वर्षी तुमच्या महिलांना घेऊन दिक्षाभूमीला या
@chetansalunkesinger48932 жыл бұрын
बौद्ध संस्कृती आणि बौद्ध स्थळांना भेट देणाऱ्या अशा माय माउलींना जयभिम🙏🏼
@anandakamble55573 жыл бұрын
या आईच काम खुप मोठ आहे . समाजासाठी एवढ काम करायच धाडस लागत सलाम या आईला .जय भिम .नमो बुद्धाय .🙏🙏🙏🙏🙏
या महिले चा इतर महिलानी पण आदर्श ठेवला पहिजे ! स्वताची जन्म देनारी माय नसली तरी दुसर्याना पंख पांघराया धावनार्या मायला / आई ला माझा कोटि, कोटि जय भीम नमो बुद्धाय
@neelamambekar2502 Жыл бұрын
Khup chan video
@poonamchikane42273 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन आई तुमच हि ओढ प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवी तुमच्या मुलांनसारखी मुल प्रत्येक आईला मिळावित आणि तुमच्या सारखी आई सर्व मुलांना मिळावी जय भीम नमो बुध्द जय शिवाजी
@akashkamble43053 жыл бұрын
आई तुमचे विचार खरच खूप थोर आहेत, तुम्ही गरीब परिस्थिती मध्ये सुद्धा मुलांना शिक्षण देऊन मोठ केलेत, अणि या वयात सुद्धा आपण जी समाजातीलच गोर गरीब घटकांना मदत करतात. तुमच्या कार्याला माझा आदरपूर्वक जय भीम, अशी आई प्रत्येक घरी व्हावी. अँड. आकाश कचरू कांबळे
@adittyaff58332 жыл бұрын
प्रामाणिक पनाचे मुर्तिमंत ऊदाहरण धांन्य ते बाबासाहेब ज्यानी उद्दार्ली कोटी कूळे भिमराया जनियल्या मानवाच्या वेदना नमोबुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम
@sareesoph2 жыл бұрын
Aai cha milakar ghenare dada tumhala saprem jaibhim aai la pahun khup khup abhimaan watla jaibhim 🙏🙏🙏🙏🙏
@bhimraophadtare61832 жыл бұрын
आई तुमच्या अंगात बाबासाहेबांची शक्ती संचारते तुमच्या करायला मानाचा जय भीम
@keshavpagare7288 Жыл бұрын
Sradhhawan mahila
@khandekar87973 жыл бұрын
आदरणीय पत्रकार बंधु आपण ह्या आईंना आरेतुरे अश्या शब्दात न संबोधता आव जावं म्हणा करा कारण त्या अशिक्षित असून त्यांचं कार्य खूप महान कार्य करतायेत धन्यवाद आई तुम्ही खरोखर प्रेरणादायी आहात
@balasahebwani97953 жыл бұрын
ह्या माऊली ना बघितल्यावर मला माझ्या स्वर्ग वासि आईची आठवण आलित.
@namdevsomwanshi1000 Жыл бұрын
उदंड आयुष लाभो समाजा पुढ़े मोठ आदर्श आहे आशा महिला तयार झाला phaije जय भीम
@balasahebgaikwad83483 жыл бұрын
🌹🌹🙏🙏या आई ला मानाचा त्रिवार कडक जयभीम 🌹🌹🙏🙏👌
@jaideepmeshram68613 жыл бұрын
Jay. Bhim
@archanakharat68083 жыл бұрын
खूप अभिमान वाटला आई तुमचे भाषण एकूण स्वाभिमानाचा क्रांतिकारी कडक जय भिम 🇪🇺 नमोबुध्दाय 🙏🙏
@dharmendrabhalerao04013 жыл бұрын
जयभिम नमों बुध्दाय आपल्या जिद्दीला मानाचा जयभिम आपल्या कार्यामुळे आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही समाज जागृत होईल आशा प्रकारे काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे जयभिम नमों बुध्दाय जय भारत जय महाराष्ट्र
@tribhuvansakhahari36353 жыл бұрын
Thank you my mother Namo Buddha jai bhim jai bharat mother you are doing well forsociale wel fare women
@sunandapatil77152 жыл бұрын
Hya mavshila bhut bhut dhnyvad jay bhim namo buddhay mavshila
@NirZhar4412 жыл бұрын
Wow bahut sundar aai Jai bhim namo buddhay V
@yojnaborkar9092 жыл бұрын
Aai Khup khup khup khup jai bhim
@akashkhandagaleofficial37532 жыл бұрын
बीड जिल्ह्याचा अभिमान आजी जय भीम नमो बुद्धाय 💙
@rahulborade85503 жыл бұрын
जयभीम तुमच्या कार्याला 🙏🌹🌹🌹🌹🌹👍
@suryagodbole98612 жыл бұрын
आई खरंच बुद्ध धम्माची शिकवण आणि उन्नती कोण्या देवांनी नाही तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि विचारांनी झाली आहे 🙏🙏
आजी तुझ्या जिद्दीला दाद दया वी तेवठी थोडीच आहे. आजी तुला वंदन करतो.
@D.M.19873 жыл бұрын
आई तुम्हाला जय भीम 🙏🙏🙏🙏
@archanakuduk35783 жыл бұрын
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
@jivanmahire2 жыл бұрын
धन्य तु माऊली आई तुला मानाचा जयभिम
@jayupatil4292 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं! या माईच ऐकून 🙏
@namratamotghare10252 жыл бұрын
Dhanvad ajibai
@arvindchandanshive66183 жыл бұрын
आई तुम्हाला क्रांतिकारी जय भीम भावांनो ह्या आई सारख्या बाबासाहेबांच्या विचारांच्या आई किंवा आजी प्रतेक घरात तयार झाल्या तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत दश तयार होईल. जय भीम नमो बुद्धाय
@shyamunhale7853 жыл бұрын
Jay bhim namo buddhay...Phule,shahu,ambedkari vicharanchya ...jya mhan vicharane hya samajala adarsh ghyanya pt mahan kary krnarya ...asha hya mahan vyaktichi sun honyach baghy amchya Tais milal so luck taisaheb...khup abhiman vatato..
@radhakisansalve29092 жыл бұрын
Aaila maza manacha jay bhim
@NEWSमराठी153 жыл бұрын
जयभीम...नमो बुध्दाय
@latagaikwad78553 жыл бұрын
जय भिम आई 🙏🇪🇺असा आई ला मानाचा कडक जय भिम 🙏🇪🇺🔥💐💐❤️🌹🌹
@jyotigaikwad19483 жыл бұрын
Nice jay bhim
@Rohangamer-wf1nr2 жыл бұрын
आई ना मान मान सन्मानाचा जय भिम
@pramilatopare64633 жыл бұрын
Aai tumhala manacha jaybhim , kharch tumhi khup great ahat , tumhi mulanna on chan ghadwle , punha sastang pranam
Aaie tula triwar vandan 🙏 Asi pakkya nirdharaci Aaie asavich tarach tila Sagal milu shakate Namo Buddhay 🙏🌹 Jai Bhim 💐💙👌 Vàsundhara
@bhauraoborde34532 жыл бұрын
पत्रकार ने स्वतः ला जास्त आंबेडकरवादी समजू नये ।दुसर्याचा अपमान होईल असे बोलू नये !
@onlynature-ashok3659 Жыл бұрын
अतिशय संस्कारी आई, मुलांना मोठं केलेच, पण समाजाकडेही लक्ष आहे
@ganeshvarade98503 жыл бұрын
जयभिम ताई
@पँथरअनिलभाऊपगारेभीमआर्मीविधानस3 жыл бұрын
आई चे भीम आर्मी भोकरदन कमिटी तथा भाऊ फाउंडेशन पॅंथर्स इंडिया महाराष्ट्र तर्फ अभिनंदन क्रांतिकारी जयभीम पॅंथर अनिलभाऊ पगारे भीमआर्मी विधानसभा अध्यक्ष भोकरदन तहसील महाराष्ट्र तथा भाऊ फाउंडेशन पॅंथर्स इंडिया महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष
@moreshwardambhare89123 жыл бұрын
Jaibhim namobuddhay Ayi
@anitisuryawanshi82843 жыл бұрын
जय-भीम आई तुझ्यापुढे मोठे मोठे विद्वान फिके पडतात
@sanjaysapkal26792 жыл бұрын
जय भीम मावशी
@surajgotekar68833 жыл бұрын
Khup Chan aai
@ganeshbhalerao6693 жыл бұрын
जय भिम आईसाहेब
@santoshshelke46313 жыл бұрын
Namo Buddhay Jay Bhim.
@amitturukmare12642 жыл бұрын
तालुका गेवराई जिल्हा बीड
@monalsahare393 жыл бұрын
he video shut hotana me pan samorach hot khup chan aahet kaku
@baburaodhabale1292 жыл бұрын
धन्यतू माऊली प्रेम पुर्वक जयभिम कवि.बाबुराव धबाले.भारसवाडकर
@adarshmadhale10343 жыл бұрын
Jai bhim nice
@vinodmagare17343 жыл бұрын
Jay Bhim 🙏🙏🙏
@kamlakarjadhav55503 жыл бұрын
Jaibhim 🙏 Namobuddhay great
@sunitatayade36953 жыл бұрын
आई jaybhim
@ashok.gajbhiye03gajbhiye883 жыл бұрын
Very good. I am also retired from Union Bank of India best wishes to you
@ranidhule42563 жыл бұрын
जय भीम
@ajaysupare25653 жыл бұрын
Khup chan mavshi jay bhim namo bhudhy
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Vipasana Practice Prachar Prasar karo 🤧🤧✍️🇮🇳
@sujitpunwatkar23292 жыл бұрын
Aaji may tu aahe khari boddh upasica. Salute aai tula jaybhim. Pan kahi boddh manun ghennare MAHARACH rahile.
@nogedrahumae7923 жыл бұрын
Aai la namo buddhay aai u are real buddhist yr family is desent I wish you 200 yr of life
@kavitathool66073 жыл бұрын
Jay bhim
@sureshmujmule96123 жыл бұрын
Nice Sir
@jyotigaikwad19483 жыл бұрын
Khup Chan kaam karta mhnun tumchi mul khup pudhe gele ahet bagwan budhanch blessed tumchya var ahe
@meenakshikadam203 жыл бұрын
Nasibwan maulee aani aadarsh mauleechi mule dhanya ti maulee.