No video

बिऱ्हाडावरच्या अस्सल गावठी कोंबड्याचे किंक्रातीला बनवलं कोरड्यास | Gavthi komda chicken recipe

  Рет қаралды 519,515

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

बिऱ्हाडावरच्या अस्सल गावठी कोंबड्याचे किंक्रातीला बनवलं कोरड्यास | Gavthi komda chicken recipe
#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
gavthi chicken recipe
mutton dhangari special

Пікірлер: 264
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Жыл бұрын
साहसी, धाडसी, साधाभोळा,प्रेमळ आणि वेळ पडल्यास तेव्हढाच तिखट आमचा हिंदू धनगर समाज ❤️❤️❤️
@bapubudhawant1436
@bapubudhawant1436 Жыл бұрын
ही मंडळी जिथं कुठं मुक्कामी असेल तिथल्या जवळच्या गावातील ग्रामस्थांनी माणुसकी दाखवून बॅटरी चार्जिंग साठी मदत करावी.धनगर समाज प्रामाणिक समाज.
@sarthaksalunke7353
@sarthaksalunke7353 Жыл бұрын
सगळ्यांना विनंती की लाईक करा, खूप मेहनत करून बनवता, वास्तव सादरीकरण
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
दादा आमच्या घरातील लाईट गेली तर आम्हाला काहीच सुचत नाही ..आणि तुम्ही कायम वाड्यावर अंधारात सगळी कामे सराईत पने करता अगदी आनंदाने खरेच सलाम तुमच्या जीवन शैली ला
@maxkuldipyt
@maxkuldipyt Жыл бұрын
एक शब्द फेमस कसं मस्तपैकी 😀
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode Жыл бұрын
तुमचे विडियो पाहून रडायला येते दादा मला माझे जुने दिवस आठवतात मेंढरांकडे च अभ्यास करत करत नोकरी ला लागलो
@sangeetavale4606
@sangeetavale4606 Жыл бұрын
शुभ सकाळ दादा, तुम्ही टेन्ट घ्या म्हणजे रात्री चे थंडी, वारा ,पाऊस, विंचूकाट्या ची भिती रहाणार नाही, तुम्ही सेफ रहाल.
@mangeshghag8916
@mangeshghag8916 10 ай бұрын
परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो.किती काबाडकष्ट करून स्वाभिमानी कष्टकरी जिवन जगता.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
घरच्या कोंबड्याच्या भाजी ची लई भारी चव लागते. 👌👌😋 मस्त झाला बेत
@nutanborse5298
@nutanborse5298 Жыл бұрын
मस्तपैकी झालय 👍👌 बानाई वहिनी खूपच कष्टाळू आहे आणि चविष्ट स्वयंपाक बनवते
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहुण मला देखील गावची खुप आठवण येते, दादा एवढ्या थंडीत तुम्हाला सर्वांना उघड्यावर रहावे लागते काळजी घ्या
@varshapawar3132
@varshapawar3132 Жыл бұрын
दादा तुमचे विडिओ पाहिल्यावर जुने दिवस आठवतात मस्त चुलीवरच जेवण धन्यवाद
@vinayaksangle3449
@vinayaksangle3449 26 күн бұрын
खरोखरच तुमचे एक कुटुंब नसून स्वर्ग आहे दोघे भाऊ आणि तुमच्या बायका किती एकजीवाने राहतात त्यामुळे खुप लोकांना माहिती नाही की सागर हा कोणाचा मुलगा आहे अर्चनाचा आहे की बाणाईचा कारण सागरावर तुम्ही चौघेही सारखेच प्रेम करतात असाच सुखाचा संसार राहो आपला हीच देवाकडे प्रार्थना.
@kalpanabhosale1294
@kalpanabhosale1294 Жыл бұрын
खूप टेस्टी बनवले ... बाणाई अन्नपूर्णा आहे👌👌
@ramdaspathare95
@ramdaspathare95 Жыл бұрын
सागरची कानटोपी खूपच छान आहे मीसुद्धा लहानपणी अशी घातलेली आहे
@maheshshinde8322
@maheshshinde8322 Жыл бұрын
सगळी काही ना काही भेटवसतू यूटुबरला पाठवतात पण आपण हयाच कष्ट लक्षात घेता यांना टेंनट भेट देऊ
@rameshwarlakhole4737
@rameshwarlakhole4737 Жыл бұрын
Okk karu aapn sagle मदत त्या लेकरासाठी
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏❤️
@jejiramjopale2704
@jejiramjopale2704 9 ай бұрын
Sadu dada tumhi aani vahini Sagar te dusre dada aani vahini aani tumche aai baba tumhala shat shat prnam aani tumhala udand aausha labho❤❤❤
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Жыл бұрын
धनगरी जीवन कठीण आहे पण आनंदी आहे, शहरी जीवन सोपं आहे पण दुःख दायक आहे
@vijaychavan3101
@vijaychavan3101 Жыл бұрын
किती समाधानकारक जीवन जगत आहेत.
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
एक नंबर दादा कोंबड्याचा रस्सा. बाणाईताईंची कमाल आहे थोड्याशा उजेडात सुद्धा छान जेवण बनवतात. आणि सागरची धमाल तो म्हणतो मी जेवणार झोपणार नाही. 👍👌🙏🥰
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त चुलीवर च कोंबडया च मटण आणि बाजरीची भाकरी
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी कोंबडयाच कालवण बाजरीची भाकरी खूपच छान झाली आहे भानाई वहिनी खूप सुगरण आहेत
@shubhangipainaik6640
@shubhangipainaik6640 Жыл бұрын
खूपच छान पद्धत आहे तुमची.... 👌👌👌👌👌 ताई खरंच सुगरण आहे.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@ishantdeshmukh8711
@ishantdeshmukh8711 Жыл бұрын
रात्रीचे शूट केलेले व्हिडिओ जास्त भारी आहेत दादा ....
@nitindhumal4900
@nitindhumal4900 Жыл бұрын
सुंदर , खरच सुखी आहत .....
@raneusha
@raneusha 5 ай бұрын
बाणाई, माझी आई सुद्धा कोंबड्यांचं मटण शिजायला घातलं की आधी 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायची आणि मगच आदणावर पाणी घालायची. गरम झालेलं पाणी थोडं थोडं मटनात ओतत राहायची. तू खूप छोट्या छोट्या पण अति महत्त्वाच्या सूचना देतेस. अगदी सहजपणे. You are a best cook my dear💐 अनेक आशीर्वाद💕
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार खुप छान रेसिपी कोंबडं बानाई माझी फार गुणांची. रात्र व दिवस उन वारा पाऊस थंडी काही ही. राहो नेहमी हसत मुखाने करती सगळ्यांच भाग्यवाबब बान आहे ओके,👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@snehakadam703
@snehakadam703 Жыл бұрын
तुमची फॅमिली किती छान आहे असेच आनंदी रहा 👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vandanatribhuvan4750
@vandanatribhuvan4750 6 ай бұрын
खरी हिचं लक्ष्मी बानाई नेहमी हसत राहा 😊😊❤
@vickysalgarvs9334
@vickysalgarvs9334 Жыл бұрын
दादा तुमचा मुळे आपल्या समाजाच रहाणीमान जगापुढे यालय
@user-gc3vv5rb5c
@user-gc3vv5rb5c Жыл бұрын
एकच नंबर गावरान चिकन
@ashokshinde1179
@ashokshinde1179 Жыл бұрын
सोलर बॅटरी घेऊन या मस्त चलती ,त्याला लाईट लागत नाही, त्यामुळे तुम्ही कुठेही चार्जिंग करू शकता त्याला फक्त ऊन ची गरज असती❤️❤️
@saibabagangasagre813
@saibabagangasagre813 Жыл бұрын
Sagar chi topi khup zakas 🎉🎉🎉
@sagarkahandal7627
@sagarkahandal7627 Жыл бұрын
🙏 नमस्कार 🙏 खूप छान वाटतं वातावरण बघून तोंडाला पाणी सुटते आणि तुम्हाला भेटायला यावं वाटते पण कधी योग येईल ते माहित नाही 👍👍👍👍👍👍
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Жыл бұрын
❤️🙏●||श्री स्वामी समर्थ||●🙏❤️ MST VIDEO ❤️
@ajitdevkule7656
@ajitdevkule7656 Жыл бұрын
कोरडयास झक्कास दादा 👍👍👍
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 9 ай бұрын
दादा अस मटण आम्हाला कधीच खायला मिळत नाही घरात बनवलेलं आणि खुल्या वाड्यावर बनवलेलं मटण ह्यात खूप फरक आहे घरातल्या मटणाला कितीही गरम मसाले घालून सुध्दा अशी चव येत नाही आणि सोबत ज्वारी बाजरी ची भाकरी आहेच त्याची मजा काही औरच असते तोंडाला पाणी सुटलाय ते पण तुम्ही एकदम अंधारात चाचपडत बनवतात हे विशेष खूप धन्यवाद आभारी आहोत गॉड ब्लेस ❤❤❤❤
@shobhapalse8361
@shobhapalse8361 Жыл бұрын
खुप छान दादा ,बानाई बानाई बोलता बानाईला मदतकरता बेत भारी आहे. असेच नवनवीन व्हिडीओ पाह्यला आवडतात .🙏🙏काळजी घ्या थंडी खुप आहे.
@amarnathpatankar168
@amarnathpatankar168 Жыл бұрын
अलीकडे दादा तंबू चांगले मिळतात वजनाला हलके असतात तदपद्री पेक्षा वजन कमी असते सर्व संसार सुरक्षित ,व्यवस्थित राहील बानाई माऊली कोणत्याही भाजीस तेल अतिशय माफक टाकते कमी नाही ज्यास्त नाही माऊली संसारी आहे
@rajudhongde2191
@rajudhongde2191 Жыл бұрын
फारच छान🎉
@tukaramchoramale1621
@tukaramchoramale1621 Жыл бұрын
Mast gavthi kombdyach Jevan enjoy and take care stay safely
@SrinivasGhorpadeghp
@SrinivasGhorpadeghp Жыл бұрын
सागर फार गोड मुलगा आहे👌
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👍
@rupalipadalkar1583
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
चांगल्या चांगल्या शेफ ला मागे टाकशील बनाई तुम्ही 🤗🤗🤗लयच भारी रेसीपी सांगता,मी तुमची कारल्याची रेसीपी बनवलेली छान झाली होती
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
🌹शुभ सकाळ 🌹 सागर खूप छान बसलाय😊 मस्त जेवणाची वाट बघत छान 👌👌👍
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Жыл бұрын
Man vs wild पेक्षाही जबरदस्त जीवन आहे ,खूप धाडसी साहसी
@meghadharade1972
@meghadharade1972 Жыл бұрын
Kiti samadhani disatat tumi khup chan vatat video bghun ani kiti respect ahe tumchya natyat, smjutdarpana, lovely couple banai ani dada
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 🙏
@arunnejkar2082
@arunnejkar2082 Жыл бұрын
एक नंबर... मस्त साजरी केली कींक्रांत मस्त रहा आनंदी रहा..
@vijaykolekar2469
@vijaykolekar2469 11 ай бұрын
Jay balu mama
@mahadeojambale330
@mahadeojambale330 Жыл бұрын
दादा तुमच्या चुलीवरचे कोंबड्याच कालवण पाहून मलाच भूक लागली लय भारी व्हिडीओ वाटला दादा .
@gajanangavale3994
@gajanangavale3994 Жыл бұрын
1 च no
@arunagorde6942
@arunagorde6942 8 ай бұрын
अर्चना किसन ला पाहुन आनंद वाटला सर्वांना एकत्र पाहुन आनंद वाटतो असेच सर्व जन दीसत जा दीपावलीच्या शुभेच्छा पुणे महाराष्ट्र
@satishthombre6099
@satishthombre6099 Жыл бұрын
एकचं नंबर दाजीबा
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
दादा तुमचे जिवन फार कष्टाच आहे ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन जिवन जगत असता तरी तुम्ही सतत आनंदी असतात सलाम तुमच्या कष्टाला
@akashkulal1284
@akashkulal1284 Жыл бұрын
मस्तच.....
@yojanatodkar7503
@yojanatodkar7503 5 күн бұрын
Mastpaiki chan vatate
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Lay bhari kordyas 👌👌👌👌👌dada archna n kisan dada pn khup Bhari aahet
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त चुलीवर च मटण भाकरी
@dattabhojane4723
@dattabhojane4723 Жыл бұрын
नमस्कार दादा मी पण एक धनगर आहे बानाई ला पण नमस्कार लवकरच तुमच्या तालुक्यात बदली होणार आहे आपन भेटूच नक्की
@prashantnimbalkar8620
@prashantnimbalkar8620 Жыл бұрын
Khup sundar beth
@gauriarts7327
@gauriarts7327 Жыл бұрын
दादा तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असते सागर बाळ खूप छान आहे 🥰😘😘 काळजी घ्या थंडी खूप आहे रेसिपी खूप छान बनवली वाहिनीसाहेबानी very nice
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@veenamankame5050
@veenamankame5050 Жыл бұрын
Khup chan
@cookingmarathitadka
@cookingmarathitadka Жыл бұрын
Mi tumche sarv video baghte.. khup Chan astat tumchya recipe...ghavthi kombda rassa tr ek no ..
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
मस्त वाटलं.
@vatsalazende8256
@vatsalazende8256 Жыл бұрын
बाळुमामाचे चांगभले
@dhirajjadhav3929
@dhirajjadhav3929 Жыл бұрын
खूप छान दादा 👍👍🙏
@monikakaware5512
@monikakaware5512 Жыл бұрын
खुप छान 😋
@nilamsalvi8413
@nilamsalvi8413 Жыл бұрын
खूप छान.
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s Жыл бұрын
मस्त बेत 👌
@anusayakhose2983
@anusayakhose2983 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात दादा खुप थंडी आहे सागरला पायात स्वाॅक्स घालत जा
@yadnyakarmarecipes
@yadnyakarmarecipes Жыл бұрын
वाह! गावाकडची आठवण आली....👌
@dadasahebshingade8620
@dadasahebshingade8620 Жыл бұрын
खुपच छान
@kiranp6106
@kiranp6106 Жыл бұрын
Khup chhan 👌👌👌
@gauriarts7327
@gauriarts7327 Жыл бұрын
माझं बाळ १वर्षाचं आहे सागर ला बगतो आणि तुमच्या वादाचे मेदर बागतोय तयला खूप आनंद होतो तुमला भेटायचं दादा कुठं हात तुम्ही आता दादा
@swapnalivankalas4288
@swapnalivankalas4288 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान जेवन बनवतात 👌👌
@rekhakamble4442
@rekhakamble4442 Жыл бұрын
मस्त 👌👌
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
मस्त 👌👌👌
@swatibelekar3241
@swatibelekar3241 Жыл бұрын
मस्तपैकी बेत 👌👌👌👍
@RakeshSuslade
@RakeshSuslade Жыл бұрын
खूप छान 👌👌
@shivananddegaon
@shivananddegaon Жыл бұрын
Super
@surekhayadav5080
@surekhayadav5080 Жыл бұрын
अर्चना,छान तयार होईल, बानाईच्या हाताखाली
@meghawagmaare6901
@meghawagmaare6901 Жыл бұрын
खूप छान वहिनी पोटभर खावा सगळे म्हणून,,,,❤️
@borkar9458
@borkar9458 Жыл бұрын
झक्कास दादा
@siddhushingade2864
@siddhushingade2864 Жыл бұрын
खूप छान वाटत व्हिडिओ बगून
@ganeshchavan8007
@ganeshchavan8007 Жыл бұрын
खूपच छान दादा
@vinayakkamble7391
@vinayakkamble7391 Жыл бұрын
अप्रतिम..लय भारी. वहीनी नमस्कार
@rajanikamble5099
@rajanikamble5099 Жыл бұрын
खुप छान
@manishabachhav2350
@manishabachhav2350 Жыл бұрын
Very nice 👌
@kishordapke5023
@kishordapke5023 Жыл бұрын
खुप छान बेत झाला आहे.मस्तपैकी साजरा केलित किक्रांत . किसन रावांना कोड्यास द्या प्यायला.दादाला पण मला पण खुप तिखट लागलंय मी पण पाणी पितोय खुप छान कोरड्यास केलयं ताई तुम्ही दोघी पण कोरड्यास वभाकरी घ्या तुम्हाला आम्ही पण जेवन्यास आम्ही पण तुमच्या सोबत जेवतआहे.सागर ला सोबती आहे आमच्याकडे त्याचे नांव देवांश आहे त्याच्या येवढाच आहे.भाजि खुप छान झाली आहे मस्त तर्री पण आली आहे.भारी झाला बेत दादा तुमचा खुप लळा लागला आहे.तुमचे व्हिडिओ खुप आवडतात.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏❤️
@saajfishing1352
@saajfishing1352 Жыл бұрын
Naad khula
@udeshgaikwad8406
@udeshgaikwad8406 8 ай бұрын
मी सध्या गावापासून लांब राहतो.पण तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर लहानपणी गावात कसा राहिलो याचि आठवाण होते.
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
बरं झालं सागर मटण तयार होऊस्तोवर जागा राहिला । मस्तपाकी बेत झाला म्हणायचं।
@panditbagul4543
@panditbagul4543 Жыл бұрын
लय भारी सिध्दू भाऊ याला मकर संक्राती ची कर म्हणतात. बानुबाई धन्य आहात तुम्ही. 🌹🙏🌹
@archanaamolgarje
@archanaamolgarje Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ असता दादा
@appasokachare8324
@appasokachare8324 Жыл бұрын
जस आहे तसे खूप छान
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
खूप छान सागर पिल्लू. 👌
@atharvanevase2961
@atharvanevase2961 Жыл бұрын
Nice
@navnathkhandagle3163
@navnathkhandagle3163 Жыл бұрын
Jay malhar 👍💪
@umapatil4756
@umapatil4756 Жыл бұрын
Itakya bikat paristhitit evadhe teasty ani mehanatiche Jevan banavta.kautuk ahe tumache
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45