अहो दादा हे लक्षात आले आहेत हे तुमचे फक्त आश्वासन हे त्याच्याबद्दल
@dangatshrikant805118 күн бұрын
आता निवडणूक संपली आहे आता 04 वर्ष कोणीही येणार नाही आपल्या मदतीला...
@sachindurgude224918 күн бұрын
शरद सोनवणे आता करा आंदोलन आता तर तुम्हीच आमदार झालेत आणि सत्तेत आहात.बिबटे घरातपण घुसायला लागलेत आता शेतकऱ्यांना दिवसा three phase लाईट देणार होते ते पण नाही आंदोलन फक्त आमदारकी साठीच होत
@rajeshjadav272518 күн бұрын
होईल सगळ महिना झालाय निवडणूक झाली
@swaminathmadgule260318 күн бұрын
*अशा प्रकारची बिकट परिस्थिती आपल्या तालुक्यात झाली आहे बिबट्यावर ठोस कारवाई नाही आणि आता दवाखान्यात औषध नाही तालुक्यात मोठी चिंतेची बाब तयार झाली आहे नेते येतात सांत्वन करून जातात त्याने जनतेच दु:ख बर होणार आहे का?*
@amolmadake266918 күн бұрын
भाषा बदलली दादांची.........
@बैलगाडाशर्यत-ब9ठ18 күн бұрын
बिबट्या मुळे उपोषण करणारे कुठ गेले आत्ता
@BabuDere-sw4wx18 күн бұрын
आता फक्त मंत्रालय.शिवभूमी वाऱ्यावर.
@shubhamdhoble110318 күн бұрын
आमदार साहेब तुम्ही बिबट सफारी साठी आंदोलन केले आहे आणि बिबट हल्ल्या साठी पण आंदोलन केले आहे.... जनतेला योग्य न्याय द्यावा.....बिबट्या चे हल्ले झाल्यावर जी लस पाहीजेल ती लस सुद्धा तालुक्यातल्या p.h.c मध्ये उपलब्ध नाही ....फक्त निवडणुकी पुरती stunt नको.... जनते चे मना पासून सेवा करा
@rajendralandge354718 күн бұрын
आमदार साहेब आता कुठे आहे बिबटे आमच्या जिवावर उठले निवडून दिले तुम्हाला साहेब
@बैलगाडाशर्यत-ब9ठ18 күн бұрын
आत्ता विसरले जनतेला
@mahmad-j8s16 күн бұрын
दादांची भाषा बदलली निवडून आल्यावर.....
@prash-s4u18 күн бұрын
साप कोंबडीला गिळतो. एवढे मोठे साप आपल्याकडे नाहीत.
@ganpatadsare131718 күн бұрын
वनविभागाची दिरंगाई दिसून येत आहे मानव संरक्षण करण्यासाठी आणि बिबट्या शी सामना करण्यासाठी शासनाने अटीतटीचे प्रयत्न केले पाहिजेत
@Nilkant2318 күн бұрын
Paryavaranacha samatol dhasalata kama naye. Bibate surakshit rahile pahijet. Wel padali tar Junnar Ambegaon talukyatil prajeche sthalantar karawe. Karan yeka hushar vanadhikaryane oos pik n lawanyache awahan keke ahe.