अभिजीत विषयी तुम्ही अंकिता आणि डीपी दादा तुम्ही अभिजीत विषयी खूप comments करता तो खूप loyal आणि balanced आहे. तो तुमच्याविषयी कधीच वाईट बोलत नाही निकी बरोबर सुद्धा तो बिलकुल वाहवत नाही पण तुम्ही तिघेही अभिजितचा संशय खूप घेता तो खरंच gentleman आहे
@rupeshkadam84993 ай бұрын
पॅडी दादा तुम्ही वैभव सोबत बसून गेम प्लॅन करायचा, अंकिता अरबाज सोबत बसून गेम प्लॅन करायची... तेव्हा सुद्धा अभिजित ने तुमच्या बर विश्वास ठेवला... पण निक्की सोबत बसून सुद्धा अभिजित तुमच्या सगळ्यांबद्दल कधीच माघे बोलला नाही...
@Mochi_you_got_no_jams3 ай бұрын
अभिजीतनेच तुम्हाला त्याचे ५० पॉईंट देऊन सुरक्षित केलं होत नाहीतर कदाचित त्याचवेळी तुम्ही घराबाहेर गेला असता .
@dimple96073 ай бұрын
@@Mochi_you_got_no_jams beiman ahet he
@IAmPriyesh3 ай бұрын
True, jalte hai Abhijeet se 😂
@arungaikwad82623 ай бұрын
प्याडी दादा ने अभिजित साठी काय केलेय ? प्याडी फेक बोलतात त्यांच्या स्वभावाप्रमाणे
@arungaikwad82623 ай бұрын
प्याडी दादा त्यांच्या स्वभावा प्रमाणेच गेम खेळले. त्यांच्या पेक्षा सरस असणाऱ्या माणसांचा दुस्वास केलाय. तिथ राहून तुम्हास माणस कळली नसतील तर तुमचा स्वभावंच शकी आहे. विश्वासारहता तुमच्यात नाही.
@yogitarane50693 ай бұрын
@@Mochi_you_got_no_jams कदाचीत संगतीचा परिणाम होतो. आता त्यांची संगत जर अंकितासारखे व्यक्तिमत्त्व होते तर काहीतरी परिणाम होतीलच
@CptJackSparrow73 ай бұрын
खरी माणसं अशी च असतात जसे घरात होते तसेच बाहेर...
@arnavrana85573 ай бұрын
घरातही कुजके होते आणि बाहेर पण आहे 😂
@yogitarane50693 ай бұрын
Yes. दिसत होते ते कुस्के पणा करताना...खोटा चेहरा करून फिरत होते. समोरच्याला जसे taunt मारायचे त्यात एक्स्पर्ट होते. आता बाहेर गेल्यावर सभ्य बनत आहे. घरी जावून bb bagha ani tharva ki Abhijit kasa aahe. Pratyek वेळी tondat गरम कोळसा घेवून फिरायचे नसते. डोक्यावर बर्फ पण ठेवायचा असतो. अभिजित हा गायन क्षेत्रातला त्यामुळे त्याचा आवाज पण गोड आणि मन सुद्धा गोड
@IAmPriyesh3 ай бұрын
😂 true Kujke
@mrugayamahadik6113 ай бұрын
अंकिता सतत अभिजीत ला वाईट दाखगवायचा प्रयत्न करतेय... उगीच लोकांची दिशाभूल करू नका .... पहिले तर अंकिताला स्वतःला कळत नव्हतं कसं खेळायचं. आता तोंड उघडते ते फक्त अभिजीतला वाईट ठरावयाला... Big boss ने हे नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे.... एक नंबर वस्ताद कपटी आहे ती.... बाहेर गेलीच पाहिजे
@RupeshNemane3 ай бұрын
अगदी बरोबर, स्वार्थी आहे ती खूप. त्या दिवशीच dp आणि अंकिता बोलणं ऐकलं असेलच त्यामधे dp बोलताना बोलला की तुला सूरज जड जाईल आणि मला अभिजित म्हणजे हे चौगे एकाच ग्रुप मध्ये आहेत तरी असे विचार करतात आणि अभिला बोलतात की मी तुझ्यावर विश्वास ठेऊ की नको. आणि अंकिता सूरज लां घाबरते त्यामुळे प्रत्येक वेळेस ती सूरज ल nominate karte. Khup स्वार्थी आहे अंकिता. I support suarj and Abhijit he दोघे टॉप 5 मध्ये असणार ❤ हे नक्कीच.
@Sumedhdikshant20133 ай бұрын
B ग्रुप म्हणजे चांगल्या विचारांची माणसं, अंकिता, डीपी आणि पंढरीनाथ कडे पाहून वाटत नाही.
@prabhakarchudji67773 ай бұрын
विनोदी माणूस एवढा जळक्या स्वभावाचा फक्त प्याडीच असू शकतो हा सूरजच्या भाबडेपणा चा फायदा घेत होता.
@chayamane24023 ай бұрын
अजुनही अंकिता आणि डिपी अभिजीत बद्दल च बोलत असतात. तो तुमच्या विषयी कधीच बोलला नाही.
@overtaker32953 ай бұрын
Yes अभिजीत कधीही दिखावा , गैरफायदा , मागून टीका करणे अशी कामे करत नाही
@pradnyatoraskar13353 ай бұрын
कारण ते दाखवत नाही
@pratimagawali97333 ай бұрын
Kaboltat karan tyane akdam group change karun nikki sobat to yanchyach chuglya karto kinva nikkichya aavajat itka ramlela asto ki tyala chuk barobr kahi samjat nahi, abhijitne B group chya pathit khanjar khupslay
@reshmabhosale70693 ай бұрын
Are Abhijit Premi tyane nikkichya nadat khelat fsla gela game nit bgha 2 da bgha😂
@reshmarawle18343 ай бұрын
अभिजित लोकांना मनापासून आपण खूप चांगला आहे हे दाखवण्यासाठी करतो कारण ज्याला निक्की बरोबर आहे वाटते आणि चुकीची वाटते तो सफेद काॅलर माणूस असतात तसा आहे मनात एक ओठांवर वेगळ असत न बोलून प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण करून घेतो
@suchitmishal10073 ай бұрын
Paddy da ..tumchya prtyek interview पहिल्या ,जेवढ्या तुमच्या interview viral झाल्या तेवढ्या कुणाच्या अजून झाल्या नाहीत ,तुम्ही Top 5 madhe deserve करत होता ❤ #unfairbbmarathi
@raginitakawale12133 ай бұрын
Ho kharach
@snehalinamdar51553 ай бұрын
He always speaks bad about every one since he came out. And mimics varsha tai
@Jyotee1553 ай бұрын
@@snehalinamdar5155 वर्षा उसगावकर ना टोमणे मारायचे.... तेव्हा त्या senior आहेत हे नाही आठवले.... पण जान्हवी पंढरीनाथ ल बोलली तर मिरची लागली त्यांना.... Me kadhi kaam nahi karnaar and all असे बोलायला लागले एवढेच काय विशाखा सुभेदार ल घेऊन इंटरव्ह्यू देत फिरतात....तिचा काय संबंध जान्हवीला जाब विचारायचा..... स्वतःचा इगो दुखावला... माझे काम किती हे बोलतात तर वर्षा उसगावकर तर तुमच्या पेक्षा खूप मोठ्या आहेत त्यांना टोमणे चालतात..... Double standard
@snehalinamdar51553 ай бұрын
@@Jyotee155 so true 👍
@Jyotee1553 ай бұрын
तुम्ही काय केले ते सांगा.... अंकिता सोबत स्वतः होते आणि निक्की ल बोलतात अरबाज ला घेऊन बसली.... स्वःता साठी एक नियम दुसऱ्यासाठी दुसरा हे दुटप्पी aahy.....नेहमी अभी आणि निक्की हे दोन विषय होते.....तुम्हाला आणि अंकिताला... सतत कुजकट सारखी बोलायचे सगळ्यां बद्दल निक्की कशी पण असो तिने कधी तुम्हाला futage नाहीं दिले 😂😂😂😂
@latataur3333 ай бұрын
paddy dada sacch manus ahe
@leenaleena78203 ай бұрын
अभिजित शिवाय काहीच नाही अंकिता dp paddy च paddy ला अभी ने save केलं नसत तर तेव्हाच गेले असते बाहेर अभी चुकला तू त्यावेळी
@ps57933 ай бұрын
Abhijeet ne ch tumhala save kela, nahitar tyach veli gharabaher gela asta! Bigg Boss madhla tumcha astitva tevhach suru zala jevha Abhijeet ne tumhala save kela. Paddy tumhi aawdle aamhala, pan he je boltay Abhijeet baddal te bilkul yogya nahiye! Atleast jya mansamule aapan game madhye rahilo tyacha tari respect kara!
@SmitaPatil26663 ай бұрын
भाऊ अजून तुम्ही मॅच्युअर्ड झालेला नाही कारण फक्त स्वतःचच कौतुक करत आहात
@anupamahirurkar21643 ай бұрын
तुम्ही top 3 deserve करत होते
@yogitarane50693 ай бұрын
अजिबात नाही
@pratikmore7683 ай бұрын
@@yogitarane5069varsha pekhsa tar changlach game hote yancha
@IAmPriyesh3 ай бұрын
Nahi
@Zerodol-2683 ай бұрын
Ata yanchya bolnyavrun vatte ki br zal baher ale
@sanjaydeshpande32193 ай бұрын
Vishwas kamvava lagto Tumhi Ankita sarkhe jealous
@SmitaPatil26663 ай бұрын
पॅडी डीपी आणि अंकिता फक्त आणि फक्त अभिजीतला नाव ठेवण्याचं काम तिथे जाऊन केलं तुम्ही गेम तर काही दिसला नाही तुमचा
@sunitagupta12173 ай бұрын
वर्षाा ताईंचा एक डायलॉग दोन वेळा एकला मी जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे असं म्हणा आणि मी जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे आसं तुम्ही म्हणताय असं वाटलं म्हणजे च वर्षी ताई स्वतः च्या खूप प्रेमात आहेत आणि त्यांना नक्की च असं वाटतं आणि त्या खरंच खूप सुंदर आहेतच 👍
@shrutikamble44423 ай бұрын
घेतला त्याचा फेम बघितल्या वर त्याला जवळ केले नाही तर माका तुका करत अंकिता जवळ बसत होता अभिजीत डी पी ला वाईट बोलत होते
@SmitaPatil26663 ай бұрын
तुम्ही नेहमीच अभिजीत बद्दल बोलत होतात पण आम्ही कधी पाहिलं नाही तुम्हाला तुमच्या बद्दल त्याला बोलताना खरंच याबाबत तुम्ही विचार करावा असं एक शिक्षिका म्हणून मी सांगत आहे
@shivarnav4033 ай бұрын
Khar आहे tai Mala pan B team मधले sagalech khup chan vatat hotee Pan last week madhe bicharya abhijit la sagale lokani एकटे पाडले nikki sobatchya मैत्री varun. Pan tyachyasathi mitra mhanun सगळे sarkhe hotee. Too ya lonkabaddal kadhi चुकीचे bolala nahi. Attam parikashanachi garaj ahe abhijit asa swatasathi bolala tevha khup वाईट वाटले Pan attamparikshanachi khari garaj ya बाकीच्या sarvana आहे
@impi57073 ай бұрын
अतिशय वाईट वाटले कारणं अभिजित ला विनर करायला हवे होते अभिजित वर अन्याय झाला आहे
@priyakamath8863 ай бұрын
Abhijit is Abhijit. He never played Double sided game Unnecessarily Ankita always blaming him.
@SmitaPatil26663 ай бұрын
पॅडी भाऊ तुम्ही फक्त लावायला वेळ केल्या तरी अभिजीतला टार्गेट केलं
@piggy70213 ай бұрын
Pandharinath fakt backbiting karaila Gela hota baki game Nikki Ani abhijeet var hota
Paddy dada tumhi , ankita n dp dada satat abhijit chya mage tyala vaeit bolayche...kadhi trust nahi thevl tyachyavr...tumhi tr pratek gosht sarcastically bolayche....satat apl baykansarkhe chuglya fakt
@pratimagawali97333 ай бұрын
Trust thevnyasarkhe lakshan aahet ka tyache
@dimple96073 ай бұрын
@@pratimagawali9733 tyane nehmich b team la support kelay bt tarihi tyani trust nahi thevl satat tyala ekta padlay...fakt backbitching...
@Atharvytagamer3 ай бұрын
Kasla b team barobar loyal hota to kadhi ikde tar kadhi tikade, paddy Ankita bteam madhe tham hote ase badlat navhate
@dimple96073 ай бұрын
@@Atharvytagamer ka yani nikki shi deal navhti keli kay? N arbaaz che sevak banun tyachya mage mage krt hote sagle....tyaveli arbaaz ne abhijit la kiti target kel bt kunisuddha tyala kahi bolle nahi....yana fakt arbaaz dist hota...nikki avdt nahi yana mhanun fakt yana vatt ki abhi ne pn tichyashi bolu naye....satat sarcastically bolayche he....
@dipalipadekar36373 ай бұрын
@@pratimagawali9733mg kashala mhanatay vishwas ghat kela mhanun
@sunitagupta12173 ай бұрын
अभिजित खरंच जंटलमन आहे त्याने कधीही कोणालाही पाठीमागून बोलला नाही
@vilaspansare84663 ай бұрын
पॅडीदादा आपण ग्रेट आहात.
@mrunalinimayekar50613 ай бұрын
दादा तुम्ही आणि अंकिता नेहमी अभिजित विषयी साशंक होतात.पण अभिजितने नेहमी तुमच्याशी लॉयल होता.
@arnavrana85573 ай бұрын
Overconfident and jeleous soul😂😂
@overtaker32953 ай бұрын
Yes सूरज आणि अभिजित वरती सगळे जळतात
@krishnamore36623 ай бұрын
कायपण.. अभिजीत एवढा पलटू माणूस मी बघीतला नाहीय.. तुम्ही कदाचित त्याचे पलटू पणा बघीतला नसेल... कारण त्याच बोलणं हे खूप हळू आवाजात होतं पण तो दोन दगडावर पाय ठेवून आहे.. पलटू माणूस
@overtaker32953 ай бұрын
@@krishnamore3662 अभिजित निक्कीला बोलला की पलटू DP , अंकिता हे निक्किला बोलले की मस्त वारे वा , अभिजित ने कायम B टीमची साथ दिली
@pratikmore7683 ай бұрын
Abhjit double dholki ahe to shevti paddy virudh gela te pan nikki sathi ani te pan suraj chya muddy varun
@sampadawalawalkar70403 ай бұрын
Padidada तुम्ही बराबर आहात इतर अभिचे फॅन आहेत म्हणून असे बोलतात अभि दोन्ही कडे खेळत होता हे त्याने पण कबूल केले आहे
@shalanraut92883 ай бұрын
पॅडी पंढरपुरी सर मानाने खूपच चांगले आहेत
@prakashpawar82833 ай бұрын
You are great pyadi......
@smitaganage62803 ай бұрын
तुम्ही पण आता अंकिताची भाषा बोलायला लागले ..
@rutujamane53013 ай бұрын
Hey true loka ahet Ankita,paady
@arnavrana85573 ай бұрын
तिचीच भाषा बोलतो तो नेहमी 😂
@overtaker32953 ай бұрын
हे सगळे मागून बोलतात पण अभिजित कायम यांच्याशी loyal राहिला आहे
@yogitarane50693 ай бұрын
@@rutujamane5301हो कपटी पण करण्यासाठी
@Jyotee1553 ай бұрын
Absolutely right.... aata mothe interview det firtat
@Sumedhdikshant20133 ай бұрын
अभिजीत ❤❤❤
@saritapatil85283 ай бұрын
Ha manus itka frustrated ka aahe? Suraj chya jiva var tikla nahi tr 2 athavade pn layki nahi Ha abhijit nikki baddal bolto kadhi vichar kela ka tyanch voting totally urban aahe Abhijit indian idol hota Nikki big boss hindi chi top 5 hoti Yala As kiti lok olakhtat vushakha😂 sodun Vishakha khane sodun 1 tar task karel ka? Nust ordun jinkta aal ast tar janhavi nikki jinklya sstyach ki
@SantoshKasare-o5w3 ай бұрын
अभिजीत खूप चांगला माणूस आहे
@sarika_k3 ай бұрын
Abhijeet doble dolki ahe.
@bhushangosavi77273 ай бұрын
Ankita ne Suraj la nominate kel tar tya goshtila barobar support karta aani tech abhijeet ne kel tar chukich,wah paddy dada waw
@sdchannel82453 ай бұрын
Paddy dadanche mi interview baghetle tyani abhijeet baddal vaet ch bole ahe pn purn season even ata sudha abhijeet kdun paddy dada sathi chukich kahi bole gele nahi mg paddy dada ka as vichar krt ahet
@sarthaveera76283 ай бұрын
घेतला सुरचा फायदा घेत होता तू आंकीता संधी साधु हे
@RANADEMV3 ай бұрын
अंकिता वालावलकर खरंच तिलाच ट्रॉफी मिळाली पाहिजे. फक्त गरीब म्हणून सुरजला एवढं चढवून ठेवलंय असे गरीब समाजात खूप आहेत. तो निकष इथे अजिबात नकोय "बकवास बॉस"
@vishalbhalerao66003 ай бұрын
ही अँकर कोण आहे मस्त आवाज आहे हीचा मी तर प्रेमात पडलोय हिच्या 😍
@umesh184883 ай бұрын
घरात खरा धूर्त आणि धोरणी कोण असेल तर तो फक्त आणि फक्त अभिजीत सावंत....छान victim card game खेळतोय. "Winner is only Suraj Chavan ❤"
@shrutikamble44423 ай бұрын
डॅबिस माणूस पॅडी जेवढी उंची नाही तेवढा बोलतो
@Radhe_Krishna2073 ай бұрын
Voot for Abhijit 👍👍👍👍
@pratimagawali97333 ай бұрын
Vote lihayla shika, koni karnar tr nahi double dholkila
@vaishalimeshram9033 ай бұрын
काय मस्त बोलताय सर❤❤
@SunitaSalgar-h1p3 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🎉🎉🎉🎉🎉
@surekhamore79163 ай бұрын
Game is finished no go paddy do your work
@DattatrayBandgar-jt7dk3 ай бұрын
इथे फक्त काहिहि न करता d.p. पवारच विनर होनार..! का ते सर्वानाच माहित आहे...!
@ganeshdherange3 ай бұрын
Paddy dada aiveji janvi kivha varsha baher yayla have hote big boss cha name chukla
@neelamshelke60313 ай бұрын
Abhijit sawant
@PushpaPillai-o7w3 ай бұрын
वर्षा आणि dp यांनी ग्रुपमधू बाहेर जाऊन इतरांशी बोलणे चालणे ठेवले ते ऍक्सेप्ट आहे , अंकीताचा मूळ स्वभाव किती विक्षिप्त आहे हे दिसते
@swatiwaghmare97143 ай бұрын
Khup vait manus vatla ha... Game hota evdhe mana madhe kapat thevun konach aata paryant vagla nvhta.... Kapati .... Jalkutya.... Nishedh😂😂😂😂😂😂😂
@rohitthorat52283 ай бұрын
Tummies ek really hote....ase tumhala vathte....experience nusar tri manse odhka....pn jau dya...tumhi abhijeet mude safe zale
@dhanashreepatil51363 ай бұрын
Ho ho ho ankita ani tumhi mage bolane
@sarika_k3 ай бұрын
Abhijeet double dolki ahe.sevati nikki la jaun milala.ani aplaycj group chya virodhat gela.mind game khelala.tyapeksha ankita dp ani paddy kharya arthane chagale lok ahet.loyal ahet.ani tech khare winner ahet.to abhijeet ajibat deserve karat nahi.
@dipalipadekar36373 ай бұрын
Tumi kadic abhijit wr vishwas thewlac nhavta
@swatichalukya89823 ай бұрын
Suraj ✌🎉🎉
@SmitaPatil26663 ай бұрын
पेढे भाऊ तुमचा नंबर मला मिळेल का मला तुमच्याशी एक शिक्षिका म्हणून बोलायचं आहे एक कलाकार म्हणून आपण असं वागू शकता हे खरंच मला विक्षिप्त पणाचे लक्षण वाटत आहे कारण आम्ही मुलांना असं नाही शिकवत अहो आम्ही स्वतः नाटक बसवताना सगळ्या मुलांना एकत्र करतो तुम्ही मात्र एखाद्याला टार्गेट करता नक्की वाचा माझा हा मेसेज हा😢😢
@gaurishinde95813 ай бұрын
Tyana personal la taka
@DeepaliJadhav-i7m3 ай бұрын
Suravatila tumhi kiti abhijit sobat loyal hota te tapasun paha
@MadhuJi-go5bd3 ай бұрын
दादा छान खेळलात
@swatiwaghmare97143 ай бұрын
Jalkutya..... Kapati😂😂😂😂😂😂
@a.b23863 ай бұрын
निक्की ❤ अन तिचाच बिगबॉस..... तुम्ही सगळे साईड कॅरेक्टर..... 😂 तुम्ही तर विलान अन कपटी माणूस
@pratimagawali97333 ай бұрын
Laj vatate ka he sagal bolayla, nikichi fan aahes tr tuzyakadun kay apeksha karnar, thodi laj theva
@a.b23863 ай бұрын
@@pratimagawali9733 यवढं नका डीप्रेस होऊ हो ताई.... 😂नवऱ्यशी भांडलात का?
@gaurishinde95813 ай бұрын
@@a.b2386😂😂😂
@siddhibamane97323 ай бұрын
Pyadi Abhijitvar jelas kartat
@umasattur66003 ай бұрын
Ankita👍
@dhanashreepatil51363 ай бұрын
Abhijit ❤
@shraddhamohite53243 ай бұрын
Aho padydada jeva tumhi nominate zala hota ani abhijeet la power milali hoti teva tyanech tumhala save kele hote ani nantar guhe madhe nomination karayache hote tar tumhi abhijeet la kele hote. Ani tumhi kadhihi tyala support kela nahi tar tumhi ka apeksha karta.
@Sunilbhore37853 ай бұрын
बिग बॉस ने पेढे दादांची गेम केली
@sarika_k3 ай бұрын
True lok ankita paddy dp❤
@prashant84463 ай бұрын
अभिजित निकी पाठीमागे राहून गेमे खेळत आहे
@vinitas74793 ай бұрын
अभिजित ❤️
@SmitaPatil26663 ай бұрын
तुम्ही अभिजीत बद्दल सतत बोलत होतात कारण तुम्हाला त्याची भीती वाटत होती कारण तो एक विनर आहे
@laxmanjluck8913 ай бұрын
सुरज चव्हाण फक्त
@kavitakambley99323 ай бұрын
Paddy dada manus mahnun tumhi nakkich cha gale ahat pan ankitasarkhya mulibarobar rahun tmhidekhil tichasarkach Abhijitlach target karat rahilat.jya manasane tumhala elimination pasun vachavala ani to kadhi Konahi contestants baddal negative bolala nahi dp ani Ankitapan tmachashi khup loyal Navate vel Ali ki te dogha tumahla Ekta padayche tari tumhala abhijitacha problem ka asava Abhijit ekach samatol person hota
@AbhayaKhedekar263 ай бұрын
Surajala A team mathe task mathe BB thevayache mag B teamla kasa fayada hoil tyacga? Q patla nahi jara 😅
@YogitaRane-d4p3 ай бұрын
Ankita pasun त्यांना वेळ मिळाला तर गेम समजण्यासाठी. अंकिता आणि त्यांचे नुसते गॉसिप असायचे बायका करतात तसे. अंकिता नेच त्यांच्या मनात भरवले आहे. अभिजित ची journey pahun ajun jalale असतील
@rajeshwarihemmadi32293 ай бұрын
Pady dada🙏🙏🙏❤❤❤❤❤
@marvelsavengers98913 ай бұрын
Jar abhijit nikki chya nadala lagun tichyakade gela nasta tar paddy aani ankita ne shanka ghetlich nasti, tikde gelyavar shanka ghen sahajik aahe.
@digvijaykamble78723 ай бұрын
अभिजित एक नंबर पलटू आहे
@poorvamore20743 ай бұрын
Ankita ne Surajla nominate kele
@rohanjoshi2733 ай бұрын
सर तुमची संगत चुकली अंकिता पासून लांब राहिला असतात तर इतक्यात बाहेर नसता आला.. डीपी साहेबांचं पण तेच होणार आहे... बाकी हरवलेला पॅडी नंतर बघायला मस्त वाटलं.....येवा घराक कोंकण आपलोच असा 😊
@nandamore77983 ай бұрын
Suraj
@manjirim50093 ай бұрын
It was very good Abhijeet left these loosers. Ankita, DP or Paddy were big gossips who used Abhijeet's fame . All three undeserving and non performers. Abhijeet did not gossip about them but these three always talked about him. Because of them Abhijeet got nominated every time. If they would have been nominated previously, they wouldn't have reached till the end of the show. Abhijeet always was in moment of the week. Whereas these undeserving gossips did not. All jealous of Abhijeet's fame.
@rimadesai51873 ай бұрын
आम्हाला आधी पासूनच माहीत होते की, हा Abhijit Sawant पक्का बायल्या आहे...Chagan पक्का 😅
@mamtatempe96333 ай бұрын
Abhilasha zalay to
@SmitaPatil26663 ай бұрын
तुम्हाला कसं माहिती घरी गेला होता त्याच्या
@roshnimondhe32563 ай бұрын
Paddy amhala tu fakt rude watala Suraj mule disu lagla ....tu Ani Ankita fakt chuglya karaiche......ha sho chuglya cha nahi
Abhijeet chi layki nahi padyi dada kadhi pan great ahe tya dabal bholki abhijit peksha
@nitimambre88903 ай бұрын
Ha ajun radtoy....hyach attitude mule hasyajatremadhun out zhala...varsha chi marathi fake bolto... Swatah matra shudha marathi bolnyacha prayatna karto...mala nahi vatat ghari asa bolto
@AmarjitSawant3 ай бұрын
नका लयं ज्ञान पाजळु
@sachin._misal3 ай бұрын
Ha Nikki var khup zalto
@ushaphatak65393 ай бұрын
ती त्याच लायकीची आहें ... ✅ 💯 ... !
@Crazy..XYZp23 ай бұрын
😡
@anilmhatre11053 ай бұрын
किती बोलतोस,एवढे बोलायची गरज नाही
@EfootballIndia773 ай бұрын
He aani Ankita task performance madhe zero.. aani dusryana Salle dyayla, maagun naave thewayla sarvaat pudhe.. kokani kuchke for reason..