बिग बजेट मराठी सिनेमाचं काय चुकलं ? | Marathi Movie Box Office Collection

  Рет қаралды 17,704

Unscripted Review

Unscripted Review

Күн бұрын

Пікірлер: 184
@AvinashPratap24
@AvinashPratap24 2 ай бұрын
मी हिंदी पाहत च नाही फक्त मराठी सिनेमा पहायचो..पण नंतर लक्षात आले को एक विशिष्ट वर्ग फक्त आपले लोकच घेवून सिनेमा बनवत आहेत... सिनेमात त्यांचं महत्त्व.. म्हणून कलाकार कोण आहेत.. दिग्दर्शक, निर्माता कोण आहेत हे पाहून सिनेमा पहायचं असे मी ठरवून आहे...
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 ай бұрын
करेक्ट. पण माझे थोडेसे वेगळे आहे. खरंच चांगली कलाकृती असेल तर मी आवरजून बघतो. मग मेकर्स कोणीही असु दे. अभिजीत देशपांडे, विनायक कुलकर्णी etc चे पिक्चर मी आवरजुन बघतो. पण माथ्यावर मारलेले सचिन पिळगंवकर, मांजरेकर ह्यांचे पिक्चर बघणे मी टाळतो.
@sameerseth9948
@sameerseth9948 2 ай бұрын
@@rupeshkamble281 मांजरेकर यांचा जुन फर्निचर चांगला होता... बाकी सचिन,दोन्ही महेश काहीही सिनेमा काढतात... परेश मोकाशीचे फिल्म चांगले असतात..
@jayshivray387
@jayshivray387 2 ай бұрын
निर्मात्यांनी एक कमिटी बनवून डेट वाटून घेतल्या पाहिजेत जेणेकरून प्रत्येक चांगल्या मुव्हिला १५ दिवस फ्रि रन मिळेल
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
yes thats true
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 2 ай бұрын
धर्मवीर 2 हाऊस फुल पण थिएटर रिकामे असायचे असे कसे??
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
sab golmal hai
@maheshkand5017
@maheshkand5017 2 ай бұрын
फुलवंती हा सिनेमा लव्ह स्टोरी म्हणून प्रमोट करायला पाहिजे होता तो त्यांनी दोघांची जुगलबंदी म्हणून प्रमोट केला त्यांनी त्यांची प्रमोशनची लाईनच चुकली It's pure love triangle .
@maheshkand5017
@maheshkand5017 2 ай бұрын
1922 मध्ये संत तुकाराम सिनेमा आला होता आणि तो चालला नव्हता त्यानंतर व्ही शांताराम यांनी त्या सिनेमाला पुन्हा प्रमोट केले आणि नवी टॅगलाईन बनवली Love story of Tukaram and jijabai And rest is the history
@magiceye7536
@magiceye7536 2 ай бұрын
हा चित्रपट शास्त्रीबुवा आणि फुलवंतीची सैराट लवस्टोरी म्हणून promote करायला हवा होता .
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 2 ай бұрын
मराठी मधे फालतुगिरी चाललीय म्हणुन चित्रपट चालत नाही मराठी चित्रपटामधे मराठी पण बघायला मिळत नाही गावाकडची कथा नाही सगळ शहरातील दाखवता त्या निर्माते रताळे यांना कळत नाही अरे प्रेक्षक वर्ग हा खेड्यामधे जास्त आहे त्याच्या आवडीच बनवा बघा कसा चालतोय सैराट ऐतिहासिक बरेच चित्रपट आहेत जे चांगले चालले ❤
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Nice
@sameerseth9948
@sameerseth9948 2 ай бұрын
मला एक कळत नाही सगळे youtuber सारखेच या विषयावर सतत video बनवत आहेत... म्हणतात मराठी चित्रपट चालत नाहीत... आता पूर्वीसारखं थेटरला जाऊन फिल्म बघण्याची कमी झाल आहे... शिवाय netplix, amozon, jio,zee वर फिल्म पाहता येत आहेत.. इतके सिनेमा निघतात कि माणूस काय काय बघत बसेल... आणि हिंदी, साऊथचे मोजके hit फिल्म hit झाले कि म्हणतात ते चालतात... किती फिल्म सगळ्याच भाषेतले fail होत आहेत.. Ratio पाहून सांगा मग कळेल काय result आहे ते
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Good analyasis , i dnt knw abt creator but apli marathi industry pude yavi asa majha hetu ahe hit flop cha kahi karycha nahi but i want ki marathi movies pan india yavi ani te pan quality madhe. Example manje phullwanti movie ne budget release nahi kele aata video bhagitle asel aata story post keli ki amcha movie average hot jhala ahe 😅
@sameerseth9948
@sameerseth9948 2 ай бұрын
@@UnscriptedReview अहो चित्रपट या 2-3 आठवड्यात आलेत ते खरंच खूप छान आहेत... धर्मवीर, एक नंबर, फुलवंती कुठेही कमी पडले नाहीत... वेड फिल्म सारखी मार्केटिंग आणि त्या फिल्मची गाणी उदाहरणं आहे कारण खूप जणांनी साऊथचा तो फिल्म आधीच पाहिला होता.... Story माहित असताना लोक थेटरला जातात म्हणजे त्यात वेगळे प्रयोग केले गेले...काही नवीन चेहरे विलन, हिरो, हिरोईन छान होते शिवाय अशोक सराफ, जेनीलिया सारखे अक्टर .. 'वेड ' फिल्मची मार्केटिंग करायची style खूप वेगळी होती त्यात रितेश जेनीलिया यांना अनुभव आहे कारण ते दोघे अश्या ठिकाणी काम केलेले व्यक्ती आहेत कि प्रेक्षकांपर्यंत पोचायचं त्यांना माहित आहे... मुळात मराठी प्रेक्षक साऊथच्या लोकांसारखे इच्छुक नाहीत... नाहीतर तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र, केरळ, कर्नाटक ला स्टेट लेवलला फिल्म सुपरहिट होतात... त्यात त्यांना बॉलिवूडशी स्पर्धा नाही.... मराठी चित्रपटाना थेटर कमी मिळतात त्यात लोक थेटरला जात नाही... मी हे 3 चित्रपट थेटरला पाहिले पण गर्दी नव्हती...मराठी इंडस्ट्री तेव्हाच पुढे जाईल जेंव्हा तो चित्रपट वेगवेगळ्या भाषेत डब करून पूर्ण जगात release करतील.. निर्माते risk घेतील का कठीण आहे..मराठी प्रेक्षकांना भाव देण बंद केल पाहिजे...मराठी डायरेक्टनी मुंजा, तुंबाड खूप मोठ उदाहारण आहे ते मराठी story असून मोठया production house सोबत बनवले होते... मराठीमध्ये चांगले प्रयोग झालेले आहेत... हंपी, smile please, midium spicy, बोनस, आजोबा, लपाछपी, गोदावरी, बेभान अशी खूप मोठी list आहेत जे अप्रतिम चित्रपट होते पण थेटरला चालले नाहीत...
@Nature-123-y9l
@Nature-123-y9l 2 ай бұрын
True... Theatre la jaun movie baghnyaryanchi sankhya kharach kami zaliy..saglech movie kase baghta yenar ahet.. Ekhada baghawa watato tehi ott war aale ki kon kashala paise kharch karel
@minecraft1598-qs1cw
@minecraft1598-qs1cw 2 ай бұрын
mojke ani changle cineme yena mahatwach ahe.. Sameer sir u r right
@srpfilmproduction05
@srpfilmproduction05 2 ай бұрын
agadi barobbar
@subodhsawant5786
@subodhsawant5786 2 ай бұрын
धर्मवीर चे उत्पन्नात नगरसेवक अणि आमदारांचे पैसे आहेत ज्यांनी त्याचे फुकटात शो arrange kele.otherwise it is flop
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Ohhhh...evda khara nahi bola lagat bhava 😅
@nevergiveup.5
@nevergiveup.5 2 ай бұрын
​@@UnscriptedReview ubathha samarthak
@KingGod-o5x
@KingGod-o5x 2 ай бұрын
​@@nevergiveup.5 tu gaddarnath aahe ka 😂
@nevergiveup.5
@nevergiveup.5 2 ай бұрын
@@KingGod-o5x तू मुस्लिम समर्थक मी हिंदू समर्थक
@KingGod-o5x
@KingGod-o5x 2 ай бұрын
@@nevergiveup.5 येडझवा हायस तू
@sachinbanugade1924
@sachinbanugade1924 2 ай бұрын
स्टोरी दमदार पाहिजे आणि दुसरे कलकराची निवड चांगली झाली पाहिजे. आणि मराठी सेनेमा प्रमोशन चांगले करा. एकदम सगळे सेनेमे एका पटापट रिलसे करू नका.
@swatiadode4708
@swatiadode4708 2 ай бұрын
सामाजिक वास्तवाचे भान मांडणारे आणि असणारे या मधील फरक आता प्रेक्षकाला समजत आहे . फिल्म appreciation Marathi प्रेक्षक समजून घेत आहे
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Chan ❤️
@jayshivray387
@jayshivray387 2 ай бұрын
अरे आपल्याखडे प्रोड्यूसर मध्ये एकी नाही, ताळमेळ नाही.. एकत्र मुव्ही रिलीज करतात.. मी फक्त मराठी मुव्ही थेटर मध्ये बघतो पण इतक्या मुव्ही एकसाथ नाही बघु शकत व खिशाला ते परवडत पण नाही... आणि २०२४ च्या पहिल्या हाफ मध्ये ह्यातले काही लोक मुव्ही रिलीज करू शकले असते व पैसे पण कमवले असते.सप्टेंबर पर्यंत १-२ चांगले मुव्ही आले बाकी सगळे खराब,तेव्हा चांगले मुव्ही नव्हते व आता एकसाथ इतके मुव्ही मी तरी नाही बघु शकत, महिण्यात जास्तीत जास्त २ मुव्ही बघु शकतो ..
@sameerseth9948
@sameerseth9948 2 ай бұрын
@@jayshivray387 अगदी मनातलं बोललात
@gopalbasude1083
@gopalbasude1083 2 ай бұрын
वेळ आली आहे मराठी movie पण पॅन इंडिया रिलीज झाली पाहिजे 💯💯
@tushar8338
@tushar8338 27 күн бұрын
Marathi movie maddhe ek pan changla hero nahi . Plz atta mala sidharth jadhav ,swapnil Joshi he hero aahe mhanun sangu naka. Sagle actor aahe but dekhne hero nahi .
@UnscriptedReview
@UnscriptedReview 16 күн бұрын
Vaibhav tatvavadi, gashmeer mahajani , amay wagh ahet khup but tyanna kam nahi milat
@maheshbhadane162
@maheshbhadane162 2 ай бұрын
मराठी हिरो एक हि धडा नाही गेले ते मराठी हिरो .लक्षा,अशोक, सचिन,महेश,
@gopalbasude1083
@gopalbasude1083 2 ай бұрын
येक नंबर खरच खूप छान muvie आहे ❤
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 2 ай бұрын
1:33 धर्मवीर-2 च बजेट 15cr दाखवत होते विकिपीडियावर मागच्या आठवड्यापर्यंत....आता बदललय...8cr केलं....hit दाखवायचा प्रयत्न फुलवंतीच सांगायचं झालं तर....त्या movie चा banner चुकीचा वाटतो....प्राजक्ता आणि गश्मीरची समांतर भूमिका असताना बॅनर मधे प्राजक्ता केंद्रस्थानी दिसते.....तसेच promotions पण पाहिले तर तिथेही तेच वाटलं ....त्यामुळे गश्मीरचा फॅन असलेला वर्ग दुरावला असे मला वाटते
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
sab gol mal hai bhai
@magiceye7536
@magiceye7536 2 ай бұрын
मराठी कलाकार फक्त social media वर प्रसिद्ध आहेत . प्रत्यक्षात तिकिट काढून कुणीही जात नाही .
@nileshshripad4585
@nileshshripad4585 2 ай бұрын
Phulwanti chi date khup aadhi aali hoti, mag ek number chi date pudhe ghyayla pahije hoti, ulat tejaswini pandit ne ek diwas agodar release karun ghetla aapla cinema, kaahi garaz navti, naahitar ek koti tari jast kamavle aste donhi movie ne
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
भारतमाता सिनेमागृह बंद पडल्याने मराठी चित्रपटसृष्टीचे प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांनी युद्ध पातळीवर लक्ष घालून तेथे सीनेमागृह आणि नाट्य गृह बांधले पाहिजे. बिल्डर च्या घशात घालू नये
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Hmm...ya baddal idea nahi but thanks
@paragnandgaonkar
@paragnandgaonkar 2 ай бұрын
मुख्यत्वे ऑडीयन्स च जबाबदार आहे,....आणि दुसरे काही मुद्दे 👇 मराठी पिक्चर एकदा का थिएटर मधून निसटला कि विसराच समजा ..... मग ना ओटीटी, यु ट्यूब, ना टोरेन्ट कुठेच सापडणार नाही, काही सोडले तर. वर्षाला 150-200 पिक्चर्स रिलीज होतात, पण लक्षात राहण्यासारखे 10-15 मुश्किल ने. इथे 5-10 करोड कमविले म्हणजे साऊथ मधे 100 करोड कमवल्यासारखं आहे. ट्रेलर चे व्हूज असो, नंबर ऑफ रॅटींग्स ऑन बुक माय शो किंवा imdb असो अगदीच नगण्य. ....आता दिवाळीला रोहित शेट्टीचा सिंघम अगेन रिलीज होऊद्या, 200 पैकी 100 करोड महाराष्ट्रातूनच कलेक्ट होतील.😃
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
right
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 ай бұрын
मराठी चित्रपटला हिंदी चित्रपटाबरोबर स्पर्धा आहे. चित्रपट निर्मात्यांना एकमेकांमध्ये समन्वय साधून मग प्रदर्शित केले पाहिजेत. सर्वात महत्वाचे असे की हिंदीमध्ये ' स्टार व्हॅल्यू ' वर अनेक लोकं थिएटर पर्यंत जातात. मराठी सिनेमात स्टोरी ला महत्व असते पण त्याची मांडणी आणि दिग्दर्शन ,जे सर्वात महत्वाचा भाग आहे या कडे अभ्यासपूर्ण बघितले जात नाही. साऊथ आणि बॉलीवूड च्या प्रेशर खाली सिनेमा भव्य, सेट्स भव्य, गाण्यांवर लाखो रुपये उधळलेले दिसतात. शेवटी..सर्वात महत्वाचे टायमिंग आणि नशीब !!
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
marathi madhe superstar nahi, ekdum barobar
@pravinmk1
@pravinmk1 2 ай бұрын
मराठी सिनेमांना तिकिटांचे दर पण फार जास्त असतात,जे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाला परवडत नाही.ह्या मुद्द्याकडे पण लक्ष देणं अत्यंत जरुरीचे आहे
@kailassukale
@kailassukale 2 ай бұрын
खूप छान भावा👌👌👌👌
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Thank u bro
@pradeepkemble5810
@pradeepkemble5810 2 ай бұрын
अप्रतिम चित्रपट आहे... अप्रतिम सिने फोटोग्राफी, अप्रतिम कथा...अप्रतिम... प्राजक्ता माळी.... निगेटिव्ह काही बोलू नका...कुठं ही चुकलं नाही
@sanjaysable2006
@sanjaysable2006 2 ай бұрын
चित्रपटाचं काही चुकत नाही ओ, खिशात पैसेच नाहीत आमच्या दर महिन्याला ४-५ पिकचर पाहण्यासाठी.😢😢😢
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
But changla movie aala tar family sobat jatat na aapn, pan tashi movie banayala tar pahije
@sanjaysable2006
@sanjaysable2006 2 ай бұрын
@UnscriptedReview family viewing ची कॉन्सेप्ट हिस्टरी झाली आता... मुलं फक्त हॉलिवूड/ बॉलिवूड मसाला पाहतात, बायको मैत्रिणींसोबत जाते... आणि मी? मी कन्फ्युज असतो... Hollywood/Marathi/ Bollywood क्लासिक/experimental/parallel पाहतो नाहीतर non-English international cinema subtitles सकट पाहतो. 🙂
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
@@sanjaysable2006 oh i agree... kahi pan bhaga but majha channel bhagat ja 🤣🤣
@sanjaysable2006
@sanjaysable2006 2 ай бұрын
@@UnscriptedReview मला एक कळत नाही की हाताच्या बोटावर सर्व जगभरातले चॅनल्स उपलब्ध असताना आम्ही रसिकांनी फक्त मराठी सिनेमाच पहावा असा निर्मात्यांचा मोगलाई हट्ट कशासाठी😱? "आई जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना" असं कशासाठी?🙂
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Bilkul nahi tumhala avdel te bhaga , movie is for entertainment ani te kuthlya hi language madhe asu shakte
@riyasmusicmelody7488
@riyasmusicmelody7488 2 ай бұрын
Fulwanti movie che Actors chan aahet ,tyani Acting khupch sundar keli aahe pan overall story dakhvtana tyat maza nahi aali
@sunnystar5672
@sunnystar5672 2 ай бұрын
😂तरडे ने मिंदे च्या पैशात काढलेला सिनेमा कुणी नाही बघणार 😂
@TechyS.S
@TechyS.S 2 ай бұрын
Yek number movie chi quality khup chagli ahe pan movie chi marketing kartana he mage rahile tyamule kahi kahi lokana ajun hya movie baddal mahiti suddha nahi ahe
@AADIROCKS-gi2hc
@AADIROCKS-gi2hc 2 ай бұрын
Mi pan marathi movie बघायला थिएटर मध्ये जातो फामिल्या ल घेऊन ,पण हे लोक नेहमीच निराश करतात , मागे मी ,,एकदा येऊन तर पहा,,हा चित्रपट बघितला आणि नंतर नवरा माझा नवसाचा 2 बघितलं ,पण दोन्ही movie नी मला निराशा केलं, आता काही झालं तरी मी मराठी movie theater मध्ये जाऊन नाही पाहणार, आम्हाला भावनिक करण्यात अर्थ नाही तुम्ही तुमचा दर्जा सुधारा
@ankitmahajan8412
@ankitmahajan8412 2 ай бұрын
Dharmaveer ( 1 & 2 ) : 🔥 Ek Number :🔥 Those who compare : 🤡🤡
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 2 ай бұрын
खरा hit झालाय....नवरा माझा नवसाचा -2
@magiceye7536
@magiceye7536 2 ай бұрын
चित्रपट clash करण ही मराठी निर्मात्यांची जुनी खोड आहे . मुळात वर्षाला 150 - 200 चित्रपट का बनवायचे ?? त्यापेक्षा नाटक बघायला जास्त लोक जातात . तेही 500 रूपये च टिकिट काढून . चित्रपट नको नाटक निर्मिती करा .
@balajibhakareoptiontrader9096
@balajibhakareoptiontrader9096 2 ай бұрын
मुंबई आणि पुणे याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे..हे आपल्या मराठी कलावंतांना आणि दिग्दर्शकांना कधी कळणार... एक सत्य पण खंत
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Ekdum barobar
@marathimanus.009
@marathimanus.009 2 ай бұрын
येक नंबर Masterpiece chitrapat ahe❤
@shwetakulkarni1544
@shwetakulkarni1544 2 ай бұрын
फुलवंती👌👌👌
@aniruddhagurjalwar1485
@aniruddhagurjalwar1485 2 ай бұрын
On the contrary Marathi movies are far far superior than recent years third class Hindi movies....
@YoWaki523
@YoWaki523 2 ай бұрын
Navin writer la huskavun lavtat. Tyach tyach chavun chotha jhalelya story var picture kadhlyavar Kay honar?
@Krushnat_Kamble_1103
@Krushnat_Kamble_1103 2 ай бұрын
बिग बजेट प्रचाराच काय चुकलं ( फुलवंती वगळुन )
@prasadrsawant
@prasadrsawant 2 ай бұрын
भाई, मार्टिन (कर्नाटक) पाहून घे. काना डोळ्यातून रक्त येईल. त्यापेक्षा मराठी इंडस्ट्री चांगली वाटते ❤❤
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Apan kunala bhagun kaam kru kay ? Aplyala apli industry var naychi ahe ...te tatti karel karudya
@prasadrsawant
@prasadrsawant 2 ай бұрын
@@UnscriptedReview tatti? 😂😂
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Ha tech
@Nature-123-y9l
@Nature-123-y9l 2 ай бұрын
पुणे हा शब्द बरेच लोकं नाकातून उच्चारल्या सारखं बोलतात.. पण ते ऐकून हसायला येतं.. आमच्या विदर्भात आम्ही नॉर्मल उच्चार करतो.. नाकातून नाही बोलत.. तुम्ही पण mind नका करू लोकं काय म्हणतात ते.. नाकातून न म्हंटल्याने पुण्याचं नाव थोडी बदलते 😂
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Mala pan nakatun nahi bolta yet
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 ай бұрын
​@@UnscriptedReviewनाकातून बोलणे हे हल्ली उच्चभ्रू असलेल्या चें stereotype काही लोकांनी करून ठेवले आहे. कारण काय तर त्यांना नॉर्मल माणसासारखे तोंडातून बोलता येत नाही. मग काय तर आम्ही जसे बोलतो तीच शुद्ध मराठी भाषा आहे असे भास्वायचे 😅
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
@@rupeshkamble281
@shree2481
@shree2481 2 ай бұрын
Pn fulwanti ha farch chan ahe movie pn mala tari ase vate ki dasryat nako hota ani kharch marathi prekshak nahi fulwanti haa 1no movie ahe
@amittambe3486
@amittambe3486 2 ай бұрын
मस्टरपीस हाच जोक आहे.. नवरा माझा नवसाचा 2 येक नंबर धर्मवीर 2 फुलवंती हे फ्लॉप आहेत..हेच कटू सत्य आहे..!!
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Lokkana avadat nahi flop bollo tar
@ravipandit4875
@ravipandit4875 2 ай бұрын
Mi niyamit review baghto hindi made shakyato diksha sharmache mala nehami vatte ki marathit pan asa ekhada review niyamit karnara kuntari asava jo baryapaiki official information deil movies chya budget,collection,hit,flop chi.tu changla prayatn kartoy.mhanun mi subscribed kelay aaj.
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Omg....thank you i will do my best
@RamRambhaisaryanee
@RamRambhaisaryanee 2 ай бұрын
सिनेमात एकही लक्ष्यात राहण्यासारख dialogue नाही
@tejasgosavi8860
@tejasgosavi8860 2 ай бұрын
Yek number movie master piece
@pradipvatamwar7698
@pradipvatamwar7698 2 ай бұрын
Prajkta mali nirmati ahe watat Fulwanti cinema chi.
@Ganesh.Sonone
@Ganesh.Sonone 2 ай бұрын
ha junach vishay ahe....marathi cinema atapasun nahi barach varshapasun asach ahe....te thyanche hero heroine content ani story telling style change karayala tayar nahi...tyanaa shahnyanna watate prekshkanni change hvayale pahije....je ka shakya nahi.....marathi hero mass apeal karnare nahit....heroine acting tar soda...visually pan appealing nastat...tyanna aapan nayantara...samanta ashya heroine sobat compare karuch shakat nahi...story pan tyach tyach boring astat..also story telling madhe kahich navinya naste...
@deepak091k
@deepak091k 2 ай бұрын
School n college chya exam period madhe release kela. Ya period madhe parents and students konalahi vel nasto
@Shree20a
@Shree20a 2 ай бұрын
Phullwanti good movie
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 2 ай бұрын
Wrong info. Phulwanti total budget is 1.75 crores. It is in profit now
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
sanjay ji 1 cr me ajkl marketting nahi hoti, hording lagane ka rate check kar lo ek bar
@santoshsanap8686
@santoshsanap8686 2 ай бұрын
Low marketing... very true...
@milindpathak6951
@milindpathak6951 2 ай бұрын
"If you are a Marathi , from Marathi industry"!!!😂😢😢😢😢 निम्म तर इंग्लीशच स्पीक करताय!
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Ho na tumchya sarkhe ahe na shikvayla tr shikel nakki
@gorakhnathbhangarebhangare2065
@gorakhnathbhangarebhangare2065 2 ай бұрын
भावा मग हिंदी movie सणाला कास काय हित होतात
@vinaykale5271
@vinaykale5271 2 ай бұрын
𝙔𝙤𝙪𝙣𝙜𝙚𝙧 𝙜𝙚𝙣𝙚𝙧𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝙞𝙨 𝙣𝙤𝙩 𝙞𝙣𝙩𝙚𝙧𝙚𝙨𝙩𝙚𝙙 𝙞𝙣 𝙨𝙪𝙘𝙝 𝙛𝙞𝙡𝙢𝙨 𝙩𝙤 𝙬𝙝𝙞𝙘𝙝 𝙩𝙝𝙚𝙮 𝙙𝙤𝙣'𝙩 𝙧𝙚𝙡𝙖𝙩𝙚,
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 2 ай бұрын
थोडं थांबून रिलीज करायला पाहिजे होत्या थोडी घाई झाली
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
सचिन पिळगांवकर यांच्या दिग्दर्शन आणि नांव यामुळे चित्रपट चालला. दगडी चाळ मकरंद देशपांडे तसाच धर्मवीर २ प्रसाद ओक मुळेच चालतो. मराठी चित्रपटांची देखील हल्लीची गाणी चांगली नसतात. नव सरगम छेडा रे सारखं गाणं नवसाचा २ मध्ये नाही. रविंद्र महाजनी यांची सर गश्मीर ला नाही. प्राजक्ता माळी, मुक्ता बर्वे, तेजस्विनी पंडित अविवाहित नायिका म्हणून आता शोभत नाहीत. छावा बरोबर मराठी संभाजी राजे कशाला? जीवा महाले, फिरंगोजी नरसाळे यांच्या वर काढता आला असता
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Problem ha ahe hi marathi director la sagla mi mi karachi savay jhali ahe manun sagla tyanna kadaycha ahe , ani gashmir ha chan actor ahe but tyacha use industry la karta yet nahi ahe
@nitinsawat9412
@nitinsawat9412 2 ай бұрын
कंपटीशन मार्केटिंग
@selokargamerz8685
@selokargamerz8685 2 ай бұрын
Are Chandra movie ch examples ghy na...tyla mhantat marketing
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
yes i agree
@nprsannap4381
@nprsannap4381 2 ай бұрын
(काही समजतंय का बघा )मला स्वतःच हिरो बनायचं होतं छान छान कपडे घालायचे होते, माझी dancing स्किल लोकांना दाखवायची होती म्हणुन मी प्रोड्युसर झालो अजुन एक दोन बकरे पकडले अणि सिनेमाच बनून टाकला आता बोला.
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
@@nprsannap4381 bara kela kharacha mag chukla kay , ek changla movie aplyala bhagyala milala , first time marathi movie madhe costume and jwellery var kaam kele he bhgayala milala ani dance pan vait nahi hota .....aata bola
@nprsannap4381
@nprsannap4381 2 ай бұрын
@UnscriptedReview तुमच्या reply मध्ये मजा नाही राव .... व्वा काय छान साडी घातलीये, नेकलेस तर एकच नंबर असे कमेंट करणारे प्रेक्षक नक्कीच खुश झाले असतील..... खरं सांगा ट्रेलर बघून सगळी कथा समजली कि नाही? काहीतरी नवीन पाहण्याचा विचार असलेला प्रेक्षक कस जाणार या सिनेमाला?
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
@nprsannap4381 mala vatte maja nahi he bolun tumhi cool banyacha try kele but jamla nahi ani trailer madhe je ahe te movie madhe khup vegla ahe hope so tumhi movie pahala asta tevha kalla asta
@nprsannap4381
@nprsannap4381 2 ай бұрын
@@UnscriptedReview मित्रा इकडे कमेंट कदाचित तुझ्या शिवाय कोणी पाहणार नाहीये उगाच मी कूल बनत नाहीये, मी ज्यांना तिकिटं काढून पाठवलं त्यांचं reply जास्त चांगला नव्हता, माझं मन राखण्यासाठी चांगला होता असं बोलू शकले असते ते...म्हणून तुझा video बघितला, इतके परस्पर विरोधी views कसे त्याचे आश्चर्य वाटले.
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
@nprsannap4381 majhya shivay tujha comment kuni nasel bhagnar tar mag keli kashyala comment , 😅 bhava ugich cool banu nako ani negative vatta asel tar direct comment karacha nahi chan , simple , majha movie thodi ahe kahi pan bol
@praveenrajaram3939
@praveenrajaram3939 2 ай бұрын
Movie aajun theater la aahet tari flop, flop ka mhanto?
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Bhava jar tu 10 rs invest krun 2 rs la sell kele tar loss manel na ani theater la ahe karan dusrya movie nahi alya ahe . Next week thamb sagla change hoil
@praveenrajaram3939
@praveenrajaram3939 2 ай бұрын
@@UnscriptedReview mala 1 week thambayla sangto tar tu ka naahi 1 week thambla? video cinema hall madhun utarlyavar banvat ja. Otherwise, hya video la kaahi artha naahi, sarva movies average chalu aahet.
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
@praveenrajaram3939 are bhava mi analysis krun sangat ahe ekda tu pan bookmy show chi booking and all websites check kr ani mag comment kr Kiti hoil ek don week madhe tuch sang 1 cr 2 madhe 1 add kele 3 cr ek cr ajun add kru ok 4 cr movie cha budget nighala ka sang , November madhe 3..4 movies yet ahe dec pack ahe sang aata video la artha ahe ki nahi ?
@jotiindia
@jotiindia 2 ай бұрын
Acting was bad .. story was good but direction was very average... overall very average movie.
@manishaslife4307
@manishaslife4307 2 ай бұрын
Ani mulanchya exams pan suru ahet
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
ohh ... ok
@vikashande2372
@vikashande2372 2 ай бұрын
बरीच कारणे खरी आहेत. गोळीबंद व खेचून घेणारा, धरून ठेवणारा कथासार (कंटेंट) नाही, हे मुख्य कारण. नवरा माझा नवसाचा २ तर मी का बघितला, असं झालं.
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
🤣🤣
@RBaviskar-r4y
@RBaviskar-r4y 2 ай бұрын
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी सिनेमाचा विषय घेतला आहे आपण तर पूर्ण व्हिडिओ हा मराठीतून करा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे .एक पूर्ण वाक्य सुध्दा तुम्ही मराठीतून बोलले नाहीत.
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Aacha mag kuthli language madhe video kela mi ?
@selokargamerz8685
@selokargamerz8685 2 ай бұрын
Ti aamcha kadchi marathi aahe....aamhi ...pratyek shahrach aapal culture asat...
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Ekdum barobar
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 ай бұрын
पाली भाषेला सुधा अभिजात दर्जा प्राप्त झालाय, त्यासाठी सुधा असे काही आदराचे कधी बोलला आहात का?
@pradipvatamwar7698
@pradipvatamwar7698 2 ай бұрын
Marathi nirmatya na far maaj ahe.
@taramarathe1635
@taramarathe1635 2 ай бұрын
दादा छान मराठी बोलतोस तु..
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
haa ha thanks
@nisargkalaskar158
@nisargkalaskar158 2 ай бұрын
Mhi 4 divsa saathi Pune kai challa gelo. Ithe Marathi chitrapat dhasali 😅😅😅😅..jokes apart pan this is very serious issues yaar.. content changlya asun loka gardi karat nahi aahet. Aata tumhala tar mahit aahe mhi Promotions anhi marketing la utarlo aahe. Pan on a personal side mhi lahan aahe and I also have my Job and studies and sagdancha sagda aste. Also short film pan kartay mhi. So I am not fully into this promotions anhi marketing as of now. Pan haa I have dived into because apan sarvanla mahit aahe ke Marathi Industry che content rich astat. Pan te reach out hot nahi because of Theatre owners chi dadagiri anhi politics.. So I decided to land into promotions. Pan ikde amchya ikde hi Marathi cinema Lagat nahi hai.. dominance of South cinema 😥😥😥😥😥😥
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 ай бұрын
घर, बंदूक, बिर्याणी सोबत लोकांनी काय केले? हेच ते मराठी प्रेक्षक होते.
@nisargkalaskar158
@nisargkalaskar158 2 ай бұрын
Hyachat problem tar makers cha pan aahe, aadhi announce keli thata maatat PAN india mande aanuya movie teaser mande sagda anla anhi nantar fakt Marathi. Aaj Kal che prekshak khupach jagrut aahe. Samajla tyancha game, karan asa shevti tumhi lokancha emotions sobat nahi karu shaktat na rao. Mang mhantat amhala Kantara sarkha karaicha hota. Tasaj jar karaicha asta tar Mang kasahala evdha jor jorani announcement kela, Juna Furniture pan tasaj, Mahesh Manjrekar mhanat hote hyacha Hindi dubbed version hi yeil. Kuthe aahe te. Subhedar vedis hi Digpal Lanjekar khup joora joorani bomblun gele trailer launch vedis amhi OTT mande chitrapat la Hindit aanuya. Hech ashe loka aahe tyacha asha vagnya mudhe apli Marathi Industry maaghe aahe. Padleli vachan tumhi purna nahi karu shaktat anhi Mang audience karun apeksha kartat ke tyancha chitrapat chaltit.. aadhich ek tar Marathi cinema la shows nahi midtat. Tyaat hyache ashe natka astat 😡😡😡😡😡😡
@RG-un2vl
@RG-un2vl 2 ай бұрын
Problem is deeper than that. Because Marathi is optional in 'Maharashtra', people,especially the younger generation has less attachment to the language. And it's not their fault because this problem has developed over a few generations. Its not the quality ( though that can improve as well). Many movies from the south,esp before their budgets increased were horrible and they still are. Same with other regional movies. What they had was loyalty to language. If people lose attachment to the language, movies in that language are not a priority. Added to that is the unique commercial challenge that arises from having Bollywood in the same city
@selokargamerz8685
@selokargamerz8685 2 ай бұрын
Tu tashich marathi bol jasa bolto .....tyla Nagpuri marathi mahnat.....mala aawdal pahile aapli dhua .....😂😂😂
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Are mast...ha mi nagpur cha ahe
@meenadube268
@meenadube268 2 ай бұрын
सिनेमा मध्ये अजुन मसाला पाहिजे होता जसे की नृत्य,गाणी,कथेचा आधी व नंतर चा संदर्भ आणि दोघांचे सीन हवे होते.
@PrashantTak-e3e
@PrashantTak-e3e 2 ай бұрын
Swatache vande shabd bhari ahe
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
😅
@sachinkumar-rg9eg
@sachinkumar-rg9eg 2 ай бұрын
Eid sarkhya festival la salman khan chi movie super hot hotat Ani aaplya festival la marathi movie flop hotat😢 very sad 😢
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
True 💔
@vijaylad5852
@vijaylad5852 2 ай бұрын
चांगला सिनेमा कधी ही फ्लॅाफ होत नाही
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
aata jhali kay karcha
@lakhansadaphal1243
@lakhansadaphal1243 2 ай бұрын
काय पेशवाई 😂😂😂
@SaiRaj315
@SaiRaj315 2 ай бұрын
Andha bhakti chitrapat
@ketkichawhan5906
@ketkichawhan5906 2 ай бұрын
Diwali madhe realse karayla pahije hoti phulwanti aani ugach competition ka kartat ek meka sobat
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
aplech aple pay odtat
@selokargamerz8685
@selokargamerz8685 2 ай бұрын
Phulwantich kasting chukal.... prajakta...as phulwanti ....NO.......
@aspirant1904
@aspirant1904 2 ай бұрын
​@@selokargamerz8685 Barobar bollat
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 ай бұрын
😂 आता लोकं थोडी फार निवांत आहेत तरी सुधा बघायला जात नाहीत. कसेबसे २ कोटी कमवले. दिवाळी मधे तर लोकं totally busy असतात. तेव्हा release केला असता तर १०० रुपये सुधा कमवले नसते फुलवत ने
@vikashande2372
@vikashande2372 2 ай бұрын
स्वतहानच्या असा शब्द नाही. स्वतःच्या असा आहे.
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Thank you guruji 😅
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 2 ай бұрын
I don't agree with ur analysis completely.. but yes.. timing chukla.. aani mostly marathi prekshakch jababdar aahe yat shanka nahi
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
i respect ur opinion also , thanks
@प्रशांत-ब4श
@प्रशांत-ब4श 2 ай бұрын
Star cast चुकली....😂😂😂😂
@shri7658
@shri7658 2 ай бұрын
One was for classes phullawanti and the other was political agenda. Nmn2 did greate bussiness even they must not be expecting such good numbers
@santoshparte7503
@santoshparte7503 2 ай бұрын
Marketing factor and realistic factor is not there,comedy people are not allowed such films
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
😄
@sachinchaple8523
@sachinchaple8523 2 ай бұрын
Totally Agree.....Both movies i.e. Yek Number and Fulwanti (exact budget 9 cr and 7 cr respectively)...Superb movies..., production quality, direction, look ...perfect but timing r miss, september moth purna khali hota, tyacha incash kunihi karun ghetla nahi, and dashahara la total 6 movies released zalet ( Vetiyaan, martin (dubbed), vicky vidya ka wo wala video, Jigara, fulwanti and Yek number....and now again three marathi movies release this week, Paani, like & subscribed, raja rani....baap re...conclusion ...poor marketing, poor publicity management, poor distribution etc ................
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 2 ай бұрын
या मराठी चित्रपटासंबंधितांचे काय चुकले,हे सांगताय,पण आपण किती चुकीचे मराठी बोलताय..रिस्पाॅन्स "भेटत" नाही.."मिळतो". सण या शब्दाचे अनेकवचन "सणं" नाही होत हो.. "लोकं "नाही "लोक "असे असते.. आणखी एक म्हणजे...तुम्हाला टीका करायची ,तर करा...पण फालतू,घाणेरडे,हे शब्द वापरु नका... मराठी चित्रपटाविषयी तुम्ही 50%इंग्लिश शब्द वापरलेत...मराठीत खूप उत्तम विषयांवर चित्रपट आलेत ,आणि येताहेत...
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
@@shubhadabam-tambat7062 are wahhh chan...chala subscriber karun taka mag .thank u
@bhushankadam44
@bhushankadam44 2 ай бұрын
Picture chi time chukle
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Yes ur right
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 ай бұрын
हाच योग्य टाईम होता. नाहीतर २००-३०० रुपये च कमवले असते.
@sunilmonde9851
@sunilmonde9851 2 ай бұрын
dhamaveer flop hota propoganda picture banavala hot shinde ni fukat show dakhavale
@WhatsMyReview
@WhatsMyReview 2 ай бұрын
🥲🥲
@SwarittRaut
@SwarittRaut 2 ай бұрын
Tech te bhramni vishay
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
😂
@Askme-13
@Askme-13 2 ай бұрын
Tumhi Amravati che ahe ka....m from Amravati ❤
@UnscriptedReview
@UnscriptedReview 2 ай бұрын
Nagpur side cha ahe 🥰 amravati ekda alo ahe
@vinaykale5271
@vinaykale5271 2 ай бұрын
𝙏𝙖𝙧𝙜𝙚𝙩 𝘼𝙪𝙙𝙞𝙚𝙣𝙘𝙚.. 𝘽𝙖𝙙 𝙋𝙧𝙤𝙢𝙤𝙩𝙞𝙤𝙣, 𝘼𝙙𝙫𝙚𝙧𝙩𝙞𝙨𝙞𝙣𝙜, 𝙋𝙪𝙗𝙡𝙞𝙘𝙞𝙩𝙮..
@vikashande2372
@vikashande2372 2 ай бұрын
बरीच कारणे खरी आहेत. गोळीबंद व खेचून घेणारा, धरून ठेवणारा कथासार (कंटेंट) नाही, हे मुख्य कारण. नवरा माझा नवसाचा २ तर मी का बघितला, असं झालं.
MARATHI Film Industry Is In Danger 🔥 | Marathi Industry Downfall
7:26
Unscripted Review
Рет қаралды 2,9 М.
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
The Paani Movie Review | Adinath Kothare
9:45
City Lights Marathi
Рет қаралды 22 М.