Bigg Boss Marathi 5 EP 40 Review Suraj ची अफाट ताकद, Arya vs Nikki कोण बरोबर? Suraj Captain

  Рет қаралды 120,286

Act Riders ( मराठी )

Act Riders ( मराठी )

Күн бұрын

Follow Vedant Patil Foundation for more updates
www.instagram....
#biggbossmarathi5
#bbm5
#actriders

Пікірлер: 626
@vishalchange8925
@vishalchange8925 9 күн бұрын
सुरज कॅप्टन झाल्यावर कॅप्टनरूमपाशी आल्यावर बाप्पाचं नाव घेऊन दरवाजात पाया पडला. एक नंबर सच्चा आणि दिलदार मनाचा मुलगा आहे. खुप छान सुरज. ❤ आता ट्रॉफी घेऊनच बाहेर ये..!!!!! 🏆
@rahulsarode8256
@rahulsarode8256 9 күн бұрын
♥️सुरज चव्हाण कॅप्टन व्हावi आस कोणा कोनाला आधी पासुन वाटत होते♥️
@biggbossmarthi
@biggbossmarthi 9 күн бұрын
Bigg bosss mla pn vatat hote.. scripted ahe
@ashutoshpayghan
@ashutoshpayghan 9 күн бұрын
संस्कार आणि संस्कृती रक्तात असावी लागते ते सुरज ने दाखवून दिलं आता पुढे हा माणुसकी असलेला माणूस जिंकण्यासाठी महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहणार मंदार दादा..
@kavya9108
@kavya9108 9 күн бұрын
बिग बॉस baised आहे ...शक्ती पेक्षा युक्ती चे खेळ दिले पाहिजेत ...तेव्हा समजेल कोण ट्रॉफी चा हकदार आहे ... ALWAYS SUPPORT ❤ Abhijeet 🎉🎉❤❤
@acvaibhya0000
@acvaibhya0000 9 күн бұрын
जान्हवी खरच villain आहे 🔥मला अशीच बायको पाहिजे भावकी बरोबर भांडायला😂😜 attitude पोरीचा खतरनाक आहे तिची जी नजर होती ना nikki ne tila बाहेर काढल तेव्हा एकदम hard 😍🔥
@Talika_official
@Talika_official 9 күн бұрын
No doubt she is strong enough to handle every situation
@noopurraval5362
@noopurraval5362 9 күн бұрын
😅😅😅😅😂😂😂😂😂
@acvaibhya0000
@acvaibhya0000 8 күн бұрын
@@Talika_official yess 💯
@yogitaghadge2658
@yogitaghadge2658 9 күн бұрын
बिग बॉसच्या वस्तीतली एक दिलदार हस्ती... सूरज चव्हाण बाप्पाचं आगमन आणि सूरज कॅप्टन झापुक झुपुकचा ब्रँड ambassador❤️
@amitb2332
@amitb2332 9 күн бұрын
काल आर्याने वैभवला बाहेर नसतं काढल तर आज चित्र वेगळं दिसल असत.. Captaincy साठी वैभव ने पन त्याची अफाट ताकद लावली असती भाऊ अन जिंकला पण असता...कुठेतरी टीम B ने सूरज ला captain होण्यात काल अन आजपन मदत केलीय हे मान्य करा मोकळ्या मनाने..
@Pranita_bhosale
@Pranita_bhosale 9 күн бұрын
😊सूरज चे कालचे एक वाक्य खूप आवडले अभिज़ीत आणि paddi दादा ना बोललेले ‘मला एमुनिटी ची गरज नई माझे फॅन्स माझे मायबाप हेच माझी एमुनिटी आहे❤’
@sachinnikas6585
@sachinnikas6585 9 күн бұрын
DP दादा ला अंकिता ला कॅप्टन बनवायचं होतं पण अंकिता DP दादा सांगत होती कि सुरज सगळी ताकद लावत आहे असं वाटायला नको आपण (ग्रुप B) सुरजा उपयोग करुन घेत आहोत त्याला बनु दे कॅप्टन त्यामुळे DP दादा ला अंकिता चा राग आला
@pallavipujare9518
@pallavipujare9518 9 күн бұрын
Ankita tevha bolte Mera dil bada hai then nuntr task mdhe tila raag yeto ki sagle Suraj la banvnar ahet yacha jevha ki koni Suraj la favour kela nhi ahe to swatah khelun banla ahe...Ankita fkt tichi image changli karayla tasa boli dp dada na baki tila Suraj captain mhnun nkoch hota....
@rutujak9127
@rutujak9127 9 күн бұрын
मलाही असाच वाटल की अंकिता पेक्षा डीपी ला जास्त वाटत होता अंकित ने कॅप्टन व्हाव .. डीपी ला सुरज कॅप्टन झालेला नको होता पण तो ओपनली हे बोलून नव्हता दाखवत
@_cool_daddy2713
@_cool_daddy2713 9 күн бұрын
Half truth डीपीला अंकितालाच बनवायचं होतं आणि अंकितालाही स्वत:च बनायचं होतं पण या दोघांचा नाईलाज झाला जेव्हा इतर सगळ्यांनी सूरजला निवडलं होतं. दोघेही कपटी आणि स्वार्थी आहेत तो डीपी तर एवढा मंद आहे त्याला कळतच नाही अंकिता बाहेर त्याचा वापर करते आणि मागे जाऊन नाॅमिनेट करते 😂😂😂😂
@ps5793
@ps5793 9 күн бұрын
@@rutujak9127 Malapan kalat nahiye, DP dada Ankita var naaraj hota tari to asa ka vaagtoy aata?
@anujkanojiya9369
@anujkanojiya9369 9 күн бұрын
@@pallavipujare9518 he barobar bolli ani jevha dp ani ankita cha boln chalu hota tevha ankita bolat hoti me maghar gehnar nahi tevhach suraj ala ani bolla ankita tu maghar gheu nako ek sportsmanship dakhun mg ankita ragat hoti ani frustrated disat hoti mg bolte aat ja tu aram kar he ky bhasa ahe aram kar mhanje task kartoy Ani tyala ky lagl nahi tyavarun samjhl ankita fakt bolna purta ahe pan kahi gosti jar kona sathi karycha asel tar ny Karu sakat
@user-dw8nb9ip9j
@user-dw8nb9ip9j 9 күн бұрын
मजा आली आज episode पाहून सुरज कॅप्टन zala आणि पदाचा सन्मान कसा करायचा हे शिकावं बाकी members ni. ही आहे मराठी संस्कृती 👍
@sunitagupta1217
@sunitagupta1217 9 күн бұрын
आज सर्वांनी च सूरज ने कैप्टनसी मिळवल्यानंतर मनापासून त्याचे स्वागत केले सर्वच खुष दिसले फर्स्ट टाईम वाह मस्त 👌👌👍
@vikrantshirwadkar
@vikrantshirwadkar 9 күн бұрын
🎉
@yashjuvekar7138
@yashjuvekar7138 9 күн бұрын
आजचा टास्क सहानुभूतीवर न जिंकता single handedly पूर्ण ताकदीनिशी स्वतःच्या जीवावर जिंकल्याबद्दल सुरजचे अभिनंदन 🔥 आता या निमित्ताने तरी आठवडाभर स्वतः stand घेऊन दिसशील हिच एक प्रेक्षक म्हणून अपेक्षा
@aaryamankame
@aaryamankame 9 күн бұрын
आर्या नाही चुकत अस वाटते कारण नक्की काय चांगली वागते ते पण सांग
@SY-fy8hb
@SY-fy8hb 9 күн бұрын
आजच्या एपिसोड मध्ये काही गोष्टी खूप क्लिअर झाल्या. 1. ज्याप्रमाणे सुरज कॅप्टन झाल्यावर निकीने आनंदाने त्याला मिठी मारली यावरून कळलं की ती माणूस वाईट नाहीये....ती अजिबात सुरजला कमी लेखत नाही 2. अंकिता सुरजला कमी लेखते. जेव्हा डीपी दादा आणि अंकिता बोलत बसले आणि सुरज बोलला की माघार नको घेऊ तर बोलली की जा सुरज आत जाऊन आराम कर तू. किती वाईट फील झालं असेल सुरजला. 3. सुरज कॅप्टन झाल्यावर सगळ्यात जास्त खुश होते अभिजित, निकी आणि पॅडी दादा❤ 4. पॅडी दादा आणि सुरज च नात इतकं छान आहे टॉम आणि जेरी सारख अगदी...नुसते भांडत असतात आणि खूप प्रेम करतात एकमेकांवर. 5. जान्हवीने चांगला प्रयत्न केला...हार नाही मानली❤
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 9 күн бұрын
Areeeee nikki khush janhavi captain zali nhi mahanun hoti 🤦‍♀️🤦‍♀️ khi changli nhi natki ahe
@shubhampande5237
@shubhampande5237 9 күн бұрын
Nikki nd changli 😂😂😂😂 kahipan tila mahit aahe suraj che fans aahet baher jar itki changli asti tar Suraj cha mudda gheun varsha tai shi bhandan nahi krti😂😂
@SwapnaliPatiljambhale08
@SwapnaliPatiljambhale08 9 күн бұрын
बरोबर
@user-pc2nt2oy7d
@user-pc2nt2oy7d 9 күн бұрын
Abhi dada ❤️❤️
@user-pc2nt2oy7d
@user-pc2nt2oy7d 9 күн бұрын
Abhi jinku nai jinku true gentlemen ahe manus khup sorted ahe 👌👌
@hiteshmahajan4452
@hiteshmahajan4452 9 күн бұрын
मी पितो स्टिंग,होतो मी चिंग,कारण मीच आहे बिग बॉसच्या घरचा किंग 😎
@Jaishankarr92
@Jaishankarr92 9 күн бұрын
वड पाच ची
@shitaljagtap7174
@shitaljagtap7174 9 күн бұрын
Aarya right 👍👍👍👍
@prathmeshkadam9212
@prathmeshkadam9212 9 күн бұрын
Support to Arya♥ & Suraj❤
@ManojHamand
@ManojHamand 9 күн бұрын
डोअरमॅट होण्यासाठी अरबाज आणि स्वतः बिगबॉस या दोघांत स्पर्धा सुरू! भविष्यात तुंबळ हाणामारी होण्याची शक्यता😅
@pushpadhongade
@pushpadhongade 9 күн бұрын
ऊदया गणपती बाप्पा घरात आणि घनु घराबाहेर .. कर्मा 😆😆
@aniketbondre7503
@aniketbondre7503 9 күн бұрын
गणपती घरात आणि उंदीर बाहेर 😅😅
@mitaleevadhavekar2531
@mitaleevadhavekar2531 9 күн бұрын
Abhijeet ajunahi handsome aahe yaar.. Had crush on him during Indian idol... Aaj pan fida zhale 😍🤩
@Beedkar_1234
@Beedkar_1234 9 күн бұрын
आज अंकिता सूरज च्या बाजूने खेळली हे भारी वाटल, सगळ्या टीम चा डिसिजन होता आणि अंकिता ने पण support केला त्या निर्णयाचा, अपना दिल बहुत बडा है, भारी अंकिता 🔥🔥
@pradnyatoraskar1335
@pradnyatoraskar1335 9 күн бұрын
हो ना तरी उद्या रितेश बोलतील तू का givup केल
@vishwavijaysawant4018
@vishwavijaysawant4018 9 күн бұрын
@@Beedkar_1234 kahi nahi khotya manane kelay, Tila vatat nhvta Suraj captain vhava, swarthi ahe ti aani kapati suddha
@gitanjalijadhav2234
@gitanjalijadhav2234 9 күн бұрын
Nahi ti nahi khelali Suraj kadun tila option navta nahi tr dp Ani Ankita ne Purna prayatna Kela hota ankitasathi tine majburine quit kel support mhanun nahi
@random_mrun
@random_mrun 9 күн бұрын
Nhi ti shevti ctedit ghyayla asli natki karte Ankita ani DP khup vichitra lok ahet Ankita swatala superior samjte khup Thodya divsane disel ch te… Bigg boss house saglyanchi reality dakhvte
@_cool_daddy2713
@_cool_daddy2713 9 күн бұрын
त्याला सपोर्ट करणे नाही नाईलाज होणे म्हणतात. अंकिताने खूप प्रयत्न केले पण ग्रुपमधल्या डीपी वगळता इतर सगळ्यांचं मत सूरजच्या बाजूने होतं इतकंच काय सुरूवातीला तिने हाही प्रयत्न केला की सूरज बाहेर होईल मग मुली मुली बघून घेतील का? सूरज का नको? बरं नंतरही तिने जे टोमणे वगैरे मारले ते ऐकले सगळ्यांनी तिचा खोटेपणा जास्त दिवस झाकणार नाही आता डीपीला पण ते लक्षात येतंय.
@arvindgaikwad8506
@arvindgaikwad8506 9 күн бұрын
मंदार पण तुम्ही हे विसरताय कि मागील भागात आर्यानेच निक्की ची ड्युटी घेतली होती मग आता निकी ने भांडी धुतली तर कुठे बिघडते ती काय नुसती खायला आलीय का
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Sagla barobar ahe mi je aajcha chalu ahe tyavar bolto baki jevha ti chuk hoti tila chuk bolloch ahe
@sachinadegs7544
@sachinadegs7544 9 күн бұрын
Aarya barobar aahe
@kshamadeo5417
@kshamadeo5417 9 күн бұрын
Barobar Nikki chi दादागिरी suruch aahe, Tila pn Ritesh Dada ne sangitle pahije ki, Nikki ji duty (kamachi) tula dili asel ti tu purn kelich pahije, nahi keli tr tila kahi tari कठिण शिक्षा dya.
@sohamraibaglkar2731
@sohamraibaglkar2731 9 күн бұрын
Hi mandar I think things things are happened because of nikkis last actions...you can't deny by just saying ha aj cha review ahe....because bbhouse goes in continuation kalchi reaction action kalchi aj ch vegl as nai hoot n bhau....kindly rethink on your these view.
@NiranjanThorat-nt
@NiranjanThorat-nt 9 күн бұрын
@@ActRidersMandar tu swata biased ahes re nikki ani abhijit sathi
@Studyshots-n3w
@Studyshots-n3w 9 күн бұрын
Aarya 🔥🔥🔥🔥🔥
@rutujak9127
@rutujak9127 9 күн бұрын
मला असा वाटल की डीपी ची तळमळ जास्त होती अंकिता ला कैप्टेन बनवण्यासाठी ..अंकिता ला वाटत होताच पण त्याहून जास्त डीपी ला वाटत होतं की अंकित जास्त डिज़र्विंग आहे पण तो क्लीअर्ली बोलत नव्हता ..हे माझ मत आहे
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Yes Right
@GaneshShinde-ug3nw
@GaneshShinde-ug3nw 9 күн бұрын
Ankit la aasa vatla aasta tar tine vaibhav ani aarbaz chya veles janvila pakdun nasta tevla varsha ani ankita ne Janvi la pakadla teva tu aarbaz ani vaibhav la chance milala nahi nahi tar te suraj la bad karnar hote sarvya b team ne tarvla hote ki suraj la captain banvaych
@nirajpadolkar72
@nirajpadolkar72 8 күн бұрын
​@@ActRidersMandar डीपीने सूरजपेक्षा अंकिताची निवड करण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की "ज्या Team member ला Immunity ची गरज आहे त्यांना Immunity दिली पाहिजे. रितेशच्या फीडबॅकनुसार सूरजला प्रेक्षकांचा सर्वाधिक पसंती आहे म्हणजेच त्याला प्रचंड मते मिळतील. पण अंकिताच्या बाबतीत असं नाही तिच्यासाठी आताच दरवाजा पण उघडला होता."
@theunpopulartruth1757
@theunpopulartruth1757 9 күн бұрын
जान्हवी आणि अर्या ने मिळून निकी ला सरळ केलंय...duty करायला भाग पाडलं🔥🔥 जान्हवी आर्या duo...potential winner
@_cool_daddy2713
@_cool_daddy2713 9 күн бұрын
काहीही एपिसोड परत बघा सकळची भांडी घासण्याची ड्युटी जान्हवी आणि आर्याची होती तरीही आर्याने तिचं काम मुद्दाम केलं नाही कारण निकीला चहासाठी भांडं लागत होतं. हे जेव्हा तिने जान्हवीला सांगितलं तेव्हा दुपारी १ वाजला होता हे आर्याने मुद्दाम केलं फालतूचा बालिशपणा होता तो त्यावर कहर म्हणजे नंतर भांडी लपवणे अरे काय घरून घेऊन आली काय? असं तिला अडवू शकते का भांडी वापरण्यापासून खरंच? आणि सूरजच्या कॅप्टन्सीमधेच का आर्याला उत आलाय एवढा निदान मुद्दे तरी बालिश सारखे नको बनवायला. आधी ते टीश्यू प्रकरण आता हे स्वत:च बालिशपणा करते मंदबुद्धीसारखं काहीही बरळत असते आणि मग बालिश म्हटलं की वाईट वाटतं हिला. 😂😂😂😂 या सगळ्याच निकीची एकच गोष्ट चुकली आर्याचा बाप काढला जे समर्थनीय नाही कधीच बाकी ती नाही ऐकणार जान्हवीशिवाय कोणाला कारण यांना मुद्दे नीट काढता येत नाहीत.
@TejasTank-zl5mr
@TejasTank-zl5mr 9 күн бұрын
Overacting ahe janvi and Arya 😢
@DrAs10
@DrAs10 9 күн бұрын
Arya❤ barobar ahe Nikki kahi zal tari sudarnari nahi 😅 pn b group wale tichi side ghet nahit 😢 ani tichya kadun apeksha kartat ki ti loyal rahvi tila boluch det nahit he brobar nahi
@netajipalkar7521
@netajipalkar7521 9 күн бұрын
जान्हवी अरबाजला बैल बोलली आज 😂😂😂. मी बऱ्याच दिवसापासून सांगतोय बैलाला बाहेर काढा 😂😂😂. बर वाटलं ऐकून 😅😅😅
@thesanskaarisoul
@thesanskaarisoul 9 күн бұрын
तुझं चुकलं Ankita ne मोकळ्या मनाने सूरज ला खरंच आराम करायला सांगितला
@AdmiringGolfCart-so9jm
@AdmiringGolfCart-so9jm 9 күн бұрын
I think Arya is right
@bhavishyAVedhi
@bhavishyAVedhi 9 күн бұрын
Arya and Janhavi only these both are capable to destroy Niki
@Py1407
@Py1407 9 күн бұрын
Destroy Nikki 😂 Nikki already destroyed all of them bro that's why all of them r frustrated now 😂😂😂
@anubenwal2000
@anubenwal2000 9 күн бұрын
​@@Py1407 exactly.
@prathmeshkadam9212
@prathmeshkadam9212 9 күн бұрын
Arya was already destroying her
@Milisg14
@Milisg14 9 күн бұрын
Only Arya can destroy her
@manishamohite3098
@manishamohite3098 9 күн бұрын
अंकिताने सुरजला गेम व्यवस्थित समजावून सांगितले ते कोणालाही दिसत नाही आणि रितेश सरांनी सांगितले की स्वतःसाठी खेळा
@kavitapatilnandedkar5024
@kavitapatilnandedkar5024 9 күн бұрын
बिग बॉस च्या वस्तीतला एक दिलदार हस्ती 🔥🔥 झापूक झुपुक चे BRAND AMBASSADOR 🎉🔥 गुलीगत 🤙🤙 ❤️सुरजभाऊ चव्हाण ❤️ यांची कॅप्टनपदी निवड झाल्याबद्दल 🎉🔥 ट्रकभरून शुभेच्छा !!!! 🎉🎉🎉 शुभेच्छुक -- TEAM B... पिकनिक कट्टा 😂 अंकिता 🎉आर्या 🎉अभिदादा 🎉पॅडीभाऊ🎉 DP दादा 🎉वर्षा मॅडम 🎉 😂😂😂😂😂😂😂😂😂
@Nadbailgadasharyat123
@Nadbailgadasharyat123 9 күн бұрын
बैल म्हणायची गरज न्हवती बैला सारखा हुशार,आपल्या मालकावर निर्पेक्ष प्रेम करणारा ,मेहनत करणारा ,शांत ,स्तब्ध, आसा प्राणी नाही अरबाज मधे हा एक पन गुण नाही ज्या प्रकारे तो घरात वागतो त्या प्रमाणे बैलाचा एक पन गुण नाही
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Khup chan 👌
@ShshouryaOfficail
@ShshouryaOfficail 8 күн бұрын
Are pn hi mhn ahe hi
@Nadbailgadasharyat123
@Nadbailgadasharyat123 8 күн бұрын
म्हणच चुकीची आहे
@arun-vikasofficial
@arun-vikasofficial 9 күн бұрын
काल घनशामन जर सुरज ला सेफ केल नसतं तर आज सूरज केप्टॅन झाला नसता असं मला वाटतं म्हणून घनशाम भाऊ चे मी मनापासून आभार मानतो
@chetanbankar6454
@chetanbankar6454 8 күн бұрын
मी अंकिता chi fan नाहिये but मला आस वाटते की तुला अंकिता shi काही पर्सनल problem आहे aarya च्या matter मध्ये अंकिता चा काही संबंध आहे तरी अंकिता la मध्ये आणतो
@vidhimohite4357
@vidhimohite4357 9 күн бұрын
आज आर्या बरोबर होती पण नेहमी सारखं तिला तिचे ग्रुपवाले सपोर्ट करत नाहीत ,टास्क खेळताना आर्या पाहिजे एक्स्ट्रा ची ड्युटी करताना पण आर्या पाहिजे
@surbhi2780
@surbhi2780 9 күн бұрын
Suraj is best 👌 👍
@aparnadesai6893
@aparnadesai6893 9 күн бұрын
Nokia hero kashi zali? Ti sarakhe sangat hoti ki mala Janavi nako aahe.
@aparnadesai6893
@aparnadesai6893 9 күн бұрын
Sorry Niki
@SakshiJadhav-d3c
@SakshiJadhav-d3c 9 күн бұрын
ज्यांना जलायच त्यांनी जळा सूरज वर पण लक्ष्यात ठेवा सूरज च जिंकणार कारण त्याची मानस त्यांच्या सोबत आहे ...म्हणजे महाराष्ट्र 🙏🧡👑
@Sachinj-h4z
@Sachinj-h4z 9 күн бұрын
जान्हवी काय गेम खेळली आज तिच्या जागेवर निक्की असती तर बाजूला झाली असती आणि टीम बी चे वाभाडे काढत बसली असती..आणि एक observe केलं आज निक्की अरबाज नव्हते तर टास्क किती व्यवस्थित झाला ते असते तर निक्किने सांगितलं असतं अरबाज ला आधी सगळ्यांना खेचून काढ बाहेर तिथून आणि ती छत्री आणून दे माझ्याजवळ संपला विषय टास्क रद्द 😂
@gayatribodhe5590
@gayatribodhe5590 9 күн бұрын
right
@jayashreekulkarni2624
@jayashreekulkarni2624 9 күн бұрын
Ghanashyamla chirdun takin mhanali. Ti खोटी sudharte aahe
@abhinavmane9842
@abhinavmane9842 9 күн бұрын
कोणा कोणाला वाटत धनंजय अंकिता साठी खूप baised आहे
@shauryaskilbil9267
@shauryaskilbil9267 9 күн бұрын
काल सुरज कॅप्टन झाला तेव्हा ही डोळ्यात पाणी आलं होतं ते आनंदाश्रू होते.. Review ऐकताना ही डोळ्यात पाणी आलं..जेव्हा जेव्हा सुरज ची मेहनत पाहिली ऐकली जाते डोळे भरून येतात 😍😔😘
@ankitaacharekar8963
@ankitaacharekar8963 9 күн бұрын
M fan of Abhijit but Tu Ankita Badal kiti negative vichar krto… Tu j platform vr ahes tyala respect kr ani itka negative konala potray kru nko …
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
U r not fan of abhijeet and ankita baddle je boltay te mi game point of view ne kadhlele mat ahe and thats why I’m taking if u hurt then sorry
@ankitaacharekar8963
@ankitaacharekar8963 9 күн бұрын
@@ActRidersMandar no dada but manat negative thevun review nko banvu itkach… mla literally vatla k me baghtana mla ajibat Asa vatla navhta j tu bola ticha baddhal… tiche fans ragat kahi bolat Astil but review neutral hava
@sharadpathak8500
@sharadpathak8500 9 күн бұрын
Araya kept the vessels on Nikkis bed as Nikki 4 times said she will not wash the vessels....,l liked the way Aarya objected Nikki
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 9 күн бұрын
अंकिता गोड बोलून सुरज चा काटा काढण्याचा प्रयत्न करत आहे. बिग बॉस हा खेळ आहे कोणी कोणाचं नाही. सुरजनी लवकर समजून घ्यावे
@anitajadhav1387
@anitajadhav1387 9 күн бұрын
खरोखरच सुरज गणपती बाप्पाचा लहान भाऊ आहे
@asmitajoshi2090
@asmitajoshi2090 9 күн бұрын
Aarya barobarach aahe … Nikki ne kay theka ghetalay ka lokana irritate karaycha ekdam barobar kartey Aarya.
@meerachavan3081
@meerachavan3081 9 күн бұрын
Ankita Suraj la aat bas nhi bolali aaram kar he bolali nit aik dada
@reality-22
@reality-22 9 күн бұрын
Pan bolnyacha tone vegla hota nit bagha ragat bolat hoti ti premani nahi
@hemantnaik2463
@hemantnaik2463 9 күн бұрын
Episode cha review navhta Ankita roasting episode hota ha 😂
@user-mz6xp1eo7r
@user-mz6xp1eo7r 9 күн бұрын
जान्हवी ने जे काही , सुरज वर वक्तव्य केले ते बीलकुल योग्य नव्हते, त्यामुळे कुठे तरी महाराष्ट्राला ते खटकले , तर तीला चांगलाच धडा शिकवणार संपूर्ण महाराष्ट्र.
@shilpakargutkar2333
@shilpakargutkar2333 9 күн бұрын
Arya has done duty of cleaning toilet which was actually belongs 2 Nikki
@Patil5807
@Patil5807 9 күн бұрын
सुरज भाऊ आणि Paddy दादा बिग बॉस मधील मनाने साफ जोडी...❤
@yashjuvekar7138
@yashjuvekar7138 9 күн бұрын
कसंय जान्हवी कधी काळी तू पण टीम A मध्ये असताना असेच निर्णय घेतलेय जे आज Dp दादाने घेतले, जे पेरलं तेच उगवणार, रडून काय फायदा लढ तू बिनधास्त, थोडा वेळ लागेल लोकांची मनं जिंकायला
@amrutapatil308
@amrutapatil308 9 күн бұрын
Barobar ahe lagech hicha vr kon vishwas thevanar... Ektr ajun pn yanchi team ek vatte jari Nikki n tichi bhandn asli tri ti vaibhav arbaz sobt astech.... Ata hech jr samor arbaz n dp asta tr janhvi ne dp lach baher kadhl ast na.... Dp cha decision tine Manya kela asta tr ti changli दिसली असती
@bhavishyAVedhi
@bhavishyAVedhi 9 күн бұрын
Arya ekdam barobar
@apurvaghadge8650
@apurvaghadge8650 9 күн бұрын
Aaryane aaj barobr kel.....infct tine he khup adhich karayla hav hoth....💯💯💯
@vandanamandwale3975
@vandanamandwale3975 9 күн бұрын
Arya barober aahe.Nikki ni konacha bap nahi kadhayla pahije.
@ps5793
@ps5793 9 күн бұрын
सूरज आज जबरदस्त खेळला. आणि आज अभिजीत आणि पॅडी दादाचं कौतुक करायला हवं. अभिजीतने ज्याप्रकारे बी टीमला 'जान्हवीला सगळ्यात आधी बाहेर काढा' हि स्ट्रॅटेजि केली, त्यामुळे इतर कुणाची डाळ शिजली नाही. खरं तर अभिजीत आणि पॅडी दोघेच असे होते ज्यांनी सूरजला खरंच मनापासून सपोर्ट केला. कारण अंकिता आणि धनंजयचं मत वेगळा होतं, त्यांना अंकिताला कॅप्टन करायचं होतं.
@varadbadmore3467
@varadbadmore3467 9 күн бұрын
त्या मासोळी ला आज समजलं असेल चटनी- भाकरी ची ताकद काय असते.💪❤ #आपलासुरजभाऊ❤
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 9 күн бұрын
भाऊ आज खरया अर्थाने बिग बॉसच्या घरात सामान्य माणसाला न्याय मिळाला आमचा सूरज केपटण झाला.
@prasadbshinde8853
@prasadbshinde8853 9 күн бұрын
सूरजलाच ट्रॉफी मिळाली पाहिजे बिगबॉस ची🎉🎉🎉 गुलिगत धोका नाही दिला पाहिजे..
@SumitPawar-j8t
@SumitPawar-j8t 9 күн бұрын
Janhvi you fought like a warrior and you have really improved your game. proud of you
@vr2130
@vr2130 9 күн бұрын
राजे उमाजी नाईकांचा मावळा आहे तो हार नाही मानणार कधी लढ सूरज भावा जय मल्हार जय राजे उमाजी
@payalgawade6372
@payalgawade6372 9 күн бұрын
Ankita aarya la boli aahe last madhe tumhi Baga tumhi fakt tichi ekch side bgtya chmgli side sidhhaaa Baga Bakii tumcha review msttt astooo ❤️
@OmkarShinde-qk3ks
@OmkarShinde-qk3ks 9 күн бұрын
Kay boli Ankita?
@yashjuvekar7138
@yashjuvekar7138 9 күн бұрын
निक्की: या घरात सगळे फेक आहेत, सगळे नाते फेक आहेत. मी पहिल्या दिवसापासून जशी आहे तशीच आहे. प्रेक्षक: बदल ग बाईई थोडं तरी आता😭
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
😂😂😂
@Bandakafihai
@Bandakafihai 9 күн бұрын
@@yashjuvekar7138 तुम्ही निक्की चे फॅन होता ना? अशी कॉमेंट वाचली होती या आधी तुमची 😅
@anjalijoshi847
@anjalijoshi847 8 күн бұрын
😂😂😂😂
@gurugurav23
@gurugurav23 9 күн бұрын
अंकिता सुरज वर जळत असेल तिचा गेम मला पण नाय आवडलं
@sahilpatil5816
@sahilpatil5816 9 күн бұрын
i think mandar ur showing ankita negative ... conveying people on ur side .... mandar we love ur reviews but dont make her negative 1. 1st task nantr jeva ankita ani dp dada bolat hote teva ti hech sangat hoti ki aapn fakt suraj cha power use na karta tyla prefernce deuya 2. parat nantr jeva dp dada bolat hote ki ankita la captian karu teva ti hech mhanali ki mala naka karu tya peksha group je mhantay te karu 3. tu sarkh he nako mahnus ki ankita tya group madhe baste sagle basat eka mekancha group madhe bastat 4. ani te he mhanli ki jaun aaram kar aat madhe ...nit check kara ani bola plzz so i think mandar you are very fair enough in ur reviews but do try to have fair reviwes for ankita as well i'm not supporter of ankita ...i love suraj but konachi hi image negative karun naka
@priyadparab9371
@priyadparab9371 9 күн бұрын
Agdi barobar
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Image mi negative karat nahi tumhi point dusrya side ne pahat ahat jasa for eg suraj la aram kar bolaychi garaj navi doghanchya bolnyat to madhe ala mhnaun ti bolli evdhi kalji adhi kadhi disli nahi asa ahe and mala dusrya side ne ankita chya fans kadun alelya ghan ghan message mule pravutta kela ahe ki I always watch her from both side mala dusrya konachya fans ne aslya bhashet nahi bolla so i hurt baki pahu ticha game changla pahnyacha pn praytna karen
@prajaktadarekar9642
@prajaktadarekar9642 9 күн бұрын
@@ActRidersMandarlokana j clear cut dista Loka tech side ni bghtat Tumcha Srkha negative microscopic side ni thodich bghnar, tasa hi Tumhi Ankita cha start pasun mage lagla ahat ki tila kasa negative show krta yeil , because you don’t have the courtesy to show her positive side ! And Ankita influencer and Changli KZbinr ahe hya mule tumhala Ti khatakte or maybe in someway you’re jealous about her !
@Bandakafihai
@Bandakafihai 9 күн бұрын
​@@ActRidersMandar Ankita swata Yeun tar nahi na mhanli tula fans tar Kay mhanatch astat magashi eka fans ne ticha kokanhearted girl ya navavarun khilli udvali aahe eka comment madhe tyala like aahe tuza..tya navacha aani tichya game cha Kay sambandh pan ashya personal comments na tu like kartoes mag tiche fans pan bolnar ch na..
@vinodanayak7797
@vinodanayak7797 9 күн бұрын
Mala nahi vatath ki ankita suraj la hate karte jasa mandar Tu ata itkya vait pane bolala ki ankita suraj la bolali ki tu aat bas.. Ti mhanali Tu aaram kar ani changlya pane bolali... Mala Arya jasth avdte pan ankita pan changli ahe... Suraj is really innocent guy.. Tyala trophy milali tar anand ch hoil.. Pan tyala task jast kalat nahi he nakki karan hya task made pan tho ankita la vicharath hota ki atta dhaklaych ki nahi..
@CakesbynikitaMhatre
@CakesbynikitaMhatre 9 күн бұрын
Suraj chi chatani bhakari vs arbaj/vaibhav chi protein 😅😂😂
@G.B.Thakur
@G.B.Thakur 9 күн бұрын
आर्या बरोबर आहे
@gloryofhennaofficial
@gloryofhennaofficial 9 күн бұрын
Mandar, I think you totally misunderstood DP Ankita conversation. मी अन्किताची फॅन नाही पण आय थिंक अन्किता धनंजय च्या बोलण्याचा अर्थ मला वेगळा वाटला. धनंजय पवारला अन्किता माघार घेतेय वाटलं म्हणून चिडला होता, त्याला सूरज नको होता, अन्किता म्हणाली कि ताकद सूरजच लावतोय आणि जर त्याचा आम्ही फायदा घेऊन त्यालाच बाद केलं तर ते चूकीचं दिसेल ! In fact , अंकिताने त्याला भाग पाडले सूरजला सपोर्ट करायला ! जेंव्हा त्याला सूरजला सपोर्ट करायला कन्व्हिन्स केले , तेंव्हा तो म्हंटला कि ठिके करुया त्याला कॅप्टन पण मग तो चुकला तर सपोर्टला उभे राहवे लागेल ! ‘अपना दिल बडा है ‘ असं काहीतरी म्हणाली. DP never wanted Suraj as captain! अर्थात Ankita cha original चॉइस सूरज नव्हताच पण अचानक टिमने सपोर्ट करायचा ठरवला खरा आज !
@pornimagaikwad3138
@pornimagaikwad3138 9 күн бұрын
Arya❤❤
@23gidnqgue
@23gidnqgue 9 күн бұрын
अंकिता च मन काळ आहे. कॅप्टन झाल्यावर सुरज ला सर्वांनी मिठी मारली फक्त अंकिता ने अडवले त्याला मिठी मारण्यापासून
@Bandakafihai
@Bandakafihai 9 күн бұрын
कुठलं बिबी बघता राव तिनं सगळ्या घराला बोलवून झापुक झुपुक केलं सूरज साठी
@23gidnqgue
@23gidnqgue 9 күн бұрын
@@Bandakafihai maybe majh observation asel mala disal te bolal🙂
@pranavvyavahare-zn3qz
@pranavvyavahare-zn3qz 9 күн бұрын
​@@23gidnqgue kashala kahi bolaych tumhi fakt vaitach bagha tine tyala support kela te nahi disat
@user-py1ii1vr9x
@user-py1ii1vr9x 9 күн бұрын
ते काय झालं नेमकं तो तिला मिठी मारणार तेवढ्यात बिग बॉस सूचना सांगायला लागले त्यामुळे तिचं लक्ष तिकडे गेलं आणि सुरज चं ते झापक्झुपक तिनेच करायला लावलं सर्वाना😊
@23gidnqgue
@23gidnqgue 9 күн бұрын
@@pranavvyavahare-zn3qz tumhi bigg boss che unseen undekha che videos bagha mg kalel
@anii_dhaigude
@anii_dhaigude 9 күн бұрын
Tu tujhya channel Varun kitihi Ankita chi image kharab kar. Ghanta khi farak padat nhi. Tu jealous soul ahes tula nhi bghvt ek KZbinr/Influencer ya platform vrun var Ali. Bhale ti chukichi asel barobar asel audience tharvel ch ki. ti Purn ch chukichi asel tar gharabaher pan yein even janata swatha vote out krun baher kadel. Pan satat varvar fkt tuja channel chalava mhnun ani tuja paid contestant Abhi top 2 madhe yava ya sathicha attahas saral saral disto. Swathala true reviewer bolun ghetos. Mag dudhachya task madl tujhya abhichaya sachalanach kay? Evdha aajari hothas tri pan ankita ch gun gan ganyasathi ala te pan dist re chomya… I know tu hi comment ignore karnar Ankitacha fan ahe mhnun… but mi ajun kunachach fan nhi. But maza favourite fkt ani fkt Suraj. Ani aajchya review mdl ek sentence khup bhari hoth Abhich sanchalan lay fair hoth….😂😂😂 yachyavar Hasav ki radav tech kalat nhi…
@amitraj6696
@amitraj6696 9 күн бұрын
Tula kay kalt re..yachya evadh ban adhi mg comment kar
@nationalistcreator
@nationalistcreator 9 күн бұрын
अंकिता फालतू आहे. साप पेक्षा वाईट, dp आणि सुरज दोघांनाही चावली
@anii_dhaigude
@anii_dhaigude 9 күн бұрын
@@nationalistcreator bro vote out krun baher kadh no problem mazi fav nhi ahe ti. But mazi comment kay ahe te samjun ghe bas…🤞
@acvaibhya0000
@acvaibhya0000 9 күн бұрын
Brobr बोललात 💯​@@nationalistcreator
@acvaibhya0000
@acvaibhya0000 9 күн бұрын
Ghanta farak nahi padat......ekda suraj Ani Tila sobat nomination madhe yeude mg kalal farak kasa padto te ....Ani bhava Ankita Kashi ahe na he changl mahit ahe lokana Tila kokan madhun full support nahiye Karan tine adhi changlach chutiya PNA kela ahe so jast load nko gheu tichya sathi😂😂
@aadijain5594
@aadijain5594 9 күн бұрын
Who all support Jahnvi ❤
@GodPartical-l7e
@GodPartical-l7e 9 күн бұрын
@ActRidersMandar आजच्या review मधे काही statements तुझे Ankita बद्दल चुकीचे होते १. अंकिता ला आणि B group ला रितेश सर यांच्या कडून आधी बोलले गेल होते की तुम्ही सूरज च्या खांद्यवर्ती बंदुक ठेवून खेळता कदाचित त्या मुळे अंकित DP दादा ला बोलली असावी की सूरज च्या ताकदीचा वापर करून हा राउंड जिंकलो असा नको दिसायला. २. DP दादा आणि अंकिता चा conversation चालू असताना सुरज आला तेव्हा अंकिता सूरज ला ‘’आराम कर थकला असशील’’ बोलली आहे इथून निघ किव्ह बाहेर जा असा काही नाही बोलली. Please correct your words. ३. लास्ट weekend ला रितेश सर अंकिताला बोलले होते की Immunity तुम्ही अशीच जाऊन दिली कदाचित त्या मुळे या टास्क मधे तिला वाटला असेल की atleast fight देऊ. यात ती कुठे चुकते असा वाटत नाहीये
@Tan-yo2sk
@Tan-yo2sk 9 күн бұрын
Observing it since week 2 ... Ankita is always portrayed negative and never appreciated! Mandar is always fair towards everyone but this season he even supports/appreciates janhavi (at rare times) but never ankita
@Bandakafihai
@Bandakafihai 9 күн бұрын
वाटलं होतं तिनं बोलून ही दाखवलं ते
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Asa kuni explain kela ki chan vatta and yala khara fan boltat thanks prathamesh and yat mala 2nd point la fakta bolaychay ki tyala had tud nasel kela pn aat ja bolna pn chukich ahe baki 2 i agree good debate 🫶
@SharadPagar93
@SharadPagar93 9 күн бұрын
@@GodPartical-l7e ajun ek point tine janvhi la kiti vel pakdun theval hot ek hat dharun he review madhe sangital nhi tila jar suraj la support karycha nasta tr pratek feri la kon konala kadhel he plan tine ch kele
@GodPartical-l7e
@GodPartical-l7e 9 күн бұрын
@@ActRidersMandar ​​⁠ सूरज हा निर्मल मनाचा आहे दादा, रितेश सर जेव्हा बोलले होते group B त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन खेळतात तेव्हा सूरज हा बोललेला , कदाचित DP दादा आणि अंकितच conversation एकूण सूरज ला वाईट वाटेल आणि विचार करेल की हे लोग मला support नाही करत, कदाचित त्या मुळे अंकिता बोलली असावी की आराम कर. Just एक observation आहे प्रत्येक टास्क Ankita सूरज ला समजावून सांगते even ticket collector टास्क मधे अंकिताच त्याच्या सोबत होती आणि त्याला प्रोत्साहित करत होती. तिने सूरजला राखी बांधली नाहीये जेव्हा त्याचा स्वतःच घर बनेल तेव्हा ती सूरज ला राखी बांधणार. अशी मुलगी खरच सूरज ला कमी लेखेल असा वाटतं का तुला ? राहिली गोष्ट अंकिता च्या fans ची त्यांचा negative comments मुळे अंकिताची positive side लपून राहील. आणि असा तू करणार नाही विश्वास आहे. चांगला रिव्यु करतो तू, एक सच्चा अंकिता fan😂.
@bhavishyAVedhi
@bhavishyAVedhi 9 күн бұрын
Niki suraj la backing det navhati tar Tila janvi la padayche hote mhanun tini tase dakhavale.atyant wait bai
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
true
@vaishalibhosale4149
@vaishalibhosale4149 9 күн бұрын
To ticha game ahe.. Janvi kay dhudh chi dhuli nhi ahe. Nikki ahe manun baki lok distat otherwise ha season pn bb4 sarka asta.. n ti asti captaincy made tar janvi ne pan same kel asa.. vait kon naste situation and equations var depend karta
@BabuBisleri-b4h
@BabuBisleri-b4h 9 күн бұрын
प्रत्येक वेळी निक्की काहीतरी करेल मग आपण तिला oppose करू याची कशाला वाट बघत बसायची..मग पुन्हा रितेश भाऊ येऊन म्हणतात तुमचा गेम नाही तुम्ही तिच्या ॲक्शन ला reaction देता एवढा गेम तुमचा.. त्यापेक्षा हे बेस्ट आहे असंच निक्की ला instigate करायला हवं...आणि वैभव कधीतरी निक्की ला पण चढ्या आवाजात बोल काम कर तुझ तू म्हणून..
@omkar7stars
@omkar7stars 9 күн бұрын
Aaj chya episode madhe jar task baghitla tar , Jaanvi sarvaat changli khelali....3 vs 1 jhaala hota game...tyaat tine aapla 100% effort dila. Suraj jinkla tyala khup khup abhinandan pan tyacha effort individual disun naahi aala kaaran Ankita aani Varsha tai pan tyacha favour madhe hote.. So Jar aaplyala mahiit ahe ki task madhe aaplyala ekta effort dyava laagnar 3 lokaan samor tari pan jaanvi ne haar nahi manli mhanun task chi hero tar Jaanvi jhaali jhaali...
@Dhonukshe
@Dhonukshe 9 күн бұрын
भावा तू view साठी सूरज बद्दल अती बोलतआहेस अस दिसत आहे
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Yapeksha ati bolnar ahe pahaychay tr paha baki views nahi ale tari chalel views chi mala kami nahi aaj nai review chalu kelet mi
@ShashikantChandanshive-p5r
@ShashikantChandanshive-p5r 9 күн бұрын
सुरज कॅप्टन झाला आम्हाला आनंद झाला
@vijayashreeborate4032
@vijayashreeborate4032 9 күн бұрын
Ti janvhi अजून सुधारली नाही अरे घनश्याम ला चिरडून टाकीन तुकडे करीन ही बोलली हे कसे लक्षात येत नाही का? हे लक्षात आणून द्या big बॉस ला सूरज congrats
@ravsahebaladar2105
@ravsahebaladar2105 9 күн бұрын
जेव्हा निक्की नाचत होती तेव्हा धनंजय पवार तिच्या कडे वळून बघत पण नव्हता 😂😂😂😂😂😂
@AdmiringGolfCart-so9jm
@AdmiringGolfCart-so9jm 9 күн бұрын
आर्या काय याचा त्याचा विचार करायला नाही गेली स्वतः जिंकायला गेलीये
@Takatvatanki
@Takatvatanki 9 күн бұрын
हा असाच पोल घेतो ' जिकडे वजन तिकडे भजन' असं secret आहे popularity चे सगळे review देणारे हेच करतात पोल टाकून लोकांचा कल पाहून त्या फेवर मध्ये review देणार मग लोकांना वाटतं काय भारी बोलतोय. हेच fact आहे याचं 😅😅😅
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Mhanun arya Wrong bollo aaj?
@Marathi_mulgi03
@Marathi_mulgi03 9 күн бұрын
Are mandar dada mala tuze reviews avdtat no problem about that pn Aaj dp la ankitalach captain karaych hot ulat ankita hoich nhvt captain Karan tith tichi power Kami padat hoti Ani suraj jast power hoti ti captain Zali asti tr suraj chya power ne zali asti mhanun ti mala nko captaincy as mhanali Ani dp la ankitalach captain karaych mhanun to tichyavar chidla Ani suraj captain zalyavar ankitanech zapuk zupuk vr dance karayla lavla yaar tu he visrlas. Ani ankitane jar surajlach direct support kela asta tr bigg Ani reteish sir pn boltat ki sahaj captaincy sodu nka mhanun Suraj tr ek no.ahech no dought
@Marathi_mulgi03
@Marathi_mulgi03 9 күн бұрын
Ani ti aat ja as nahi mhanali ti mhanali aat jaun aaram kar damla asashil
@deepikadalavi325
@deepikadalavi325 9 күн бұрын
Totally agree on this!!
@SharadPagar93
@SharadPagar93 9 күн бұрын
@@Marathi_mulgi03 mi pan hya ghosti la sahmat ahe tine sarvana samor APL mat mandal pan tine Suraj nko asa. Virodh nhi kela tyala task madhe help ch keli he nhi disal
@shwetalikondurkar8196
@shwetalikondurkar8196 9 күн бұрын
Mandar la pn he kalat pn tyala ankitala negetive dakhawayach ahe na tyamule to as Sagal bolatoy... Baki to best review karato... 😮😮😮😅
@KB-gf7nd
@KB-gf7nd 9 күн бұрын
अरबाज नीक्की मागे ललवा झालाय, फक्त लाळ गाळतोय दिवासरात्र तिझ्यामागे
@shreyaghodke3443
@shreyaghodke3443 9 күн бұрын
Arya right
@vijayashreeborate4032
@vijayashreeborate4032 9 күн бұрын
Are ti janvi ghanshamla चिरडून टाकीन तुकडे करीन ही भाषा वापरली ती सुधारली नाही तिची शिक्षा चालू ठेवा सूरज congratulation कॅप्टन शिप bddhal
@RajkumarBanne-c6s
@RajkumarBanne-c6s 9 күн бұрын
Aarya
@vaidehiwadkar7372
@vaidehiwadkar7372 9 күн бұрын
Kal me ch comment krun bolli hoti ki Ankita Abhijeet ani DP dada cha preference brobar ahe tyanchya point of view ne.... Pn aaj task mdhe suraj jya prakare khella tya nntr asa vatla ki ata tr haach deserve krto captain banna...tyala captain jhalela bghun bara vatla❤ Ani nikki chi pn ek positive ani soft side disli❤ Ankita mla nhi vatat ti Suraj la kiva konala kami samjte...pn tila jye bhau chya dhakkyavr Ritesh sir bolle hote ki adhi ch maaghar ka ghetey tye tichya dokyat baslay mhnun ti ashi vagat hoti kaaran hya bddal ti bolli pn.. ticha suddha prytn changla hota.. Ek sangu ka mjhya bryach maitrini koknaatlya ahet ani me swata suddha...ani amcha problem asa hoto ki amchya bolnyachi ek paddhat ahe ani tyamule gairsamaj hotat ..jye amchya amchyat kaltat ki toh taunt nhvta kiva tsa khi nhvta pn kdhi kdhi itar lokancha gair samaj hoto ... Ankita chi baju ghyaycha mhnun nhi pn genuinely mla asa vatta ki ti suddha mjhya tya friends sarkhi ch ahe jila lok personally olkhat naslya mule patkan ti misunderstood hote...I don't think tichya manaat khi kaala ahe...
@Sarikanaikwademane
@Sarikanaikwademane 9 күн бұрын
मी आता पर्यंत हिंदी मराठी सगळे सिझन पाहिलेत पण दादा तू ज्या पद्धतीने सांगतो ना ऐकायला जाम भारी वाटत ....
@sonalipalshetkar497
@sonalipalshetkar497 9 күн бұрын
DP nusta Ankita karat asto Ankita dp cha nahi vichar karat
@vighneshjadhav2345
@vighneshjadhav2345 9 күн бұрын
25:43 ankita suraj la aat madhe aaram karayla bus mhanun sangt hoti bhava, tija kute hi bolnya cha tone tu jasa boltoys tasa navta,ti tyala tithun haklun lavt navti re....bas kr re ata tuj te ankita cha opposite radgaan
@ankitaacharekar8963
@ankitaacharekar8963 9 күн бұрын
True yane manat negative thevlay
@nationalistcreator
@nationalistcreator 9 күн бұрын
भोंगळ पोरग सांगेल ती साप आहे. DP ला फसवतेय ती. आणि ती सुरज ला लय कमजोर समजते अन स्वतःला जगातली सगळ्यात हुशार
@SharadPagar93
@SharadPagar93 9 күн бұрын
Ho mla pan tech vatat Ankita la vait dakhavu nka ulat tine plan kela kontya feri la konala bad karyacha pudhari la tine vichar te swata sathi navte.and ritesh dada kayam sangtat captaincy task madhe swata sathi pan khela magchya week la ordle sarvana mahaghar gheu nka as so pan pratek veles Ankita target hotey reviews madhe
@Tan-yo2sk
@Tan-yo2sk 9 күн бұрын
​@@SharadPagar93💯 Tine kahihi kele tari dar episode review la tila negative ch portray krnyat yety! Jar ti swatah sathi khelali tr swarthi ani jari support kela bakichyanna tri tyat kahi na kahi khot kadhun ti fake vagat hoti/kapati ahe ase mhnle jate
@SharadPagar93
@SharadPagar93 9 күн бұрын
​@@stunningpets8189 tine task madhe pahil hot ki kiti mehnat ahe tyachi so bolali aram kar as thod 2 side ne bagha game koni negative bolal tr tech manat thevun episode baghu nka
@yashbhor2803
@yashbhor2803 9 күн бұрын
Aarya right ahe ase sagle bolat ahe, tyanche comment nahi like karnar tu, mahit ahe mala😂
@nandashetty1117
@nandashetty1117 9 күн бұрын
DP बरोबर बोलताना अंकिता म्हणाली होती सगळे जर सुरज कॅप्टन व्हावा म्हणताहेत तर होऊ दे सूरजला कॅप्टन
@kavitabansode5009
@kavitabansode5009 9 күн бұрын
Ankita che khayche Daat vegle.......ni Dakhvayche Daat vegle aahet.
@anamikamore2712
@anamikamore2712 9 күн бұрын
DP la kiti support karat aahat - aaj chya episode madhey Ankita peksha dp cha virodh jast hota suraj la captain karnyasathi - ase naka karu - je bolta Tumhi ki fair aahat tar tase review kara
@ActRidersMandar
@ActRidersMandar 9 күн бұрын
Nakkich
@jagrutib1
@jagrutib1 8 күн бұрын
@@ActRidersMandarho DP ani Ankita doghe hi opps hote suraj chya pan tumi fakt ankita boltay
@deepikadalavi325
@deepikadalavi325 9 күн бұрын
Bilkul pan nahi!!ankita Nehmi Suraj la support karat aahe.and tu kharach ekdaa Ankita chi changali side pan bagh. Baki Tujhe reviews chan astaat but Ankita regrading thode reviews kharach chukat aahet.even Abhijit and DP supports Ankita so definitely ti khi tari chaglach Kartey Yaat.
@pallavipujare9518
@pallavipujare9518 9 күн бұрын
Ankita la Suraj nko hota captain ti fkt to akta takat lavat ahe and he lok vapar karnar ya mule swatachi image changli karayla ti Suraj captain sathi ready jhali nhitr tila Suraj nkoch hota captain mhnun tine tyala nominate pn kela hota...
@Tan-yo2sk
@Tan-yo2sk 9 күн бұрын
​@@pallavipujare9518ts tr mg sglyanchya captain preference list mdhe suraj 3rd kinwa 4th hota jevha te kalchya episode la discussion kart hote... Mg ase mhnyche ka ki konich tyala support kela nahi? Aaj jar ankita ne one-sided suraj la jinku dile aste tar smorchi team tyane captaincy jinkli nahi hya lokanni tyala miluvun dili asle mhnle aste.. ti jar captaincy chi umedvar ahe tr ti nakkich swatah sathi khelu shkte... Ani rahila prashn "tyachi takat vaprun ghetoy" hya vakyacha tr te eka arthane samjasyya ch hot ki to itki takat lavat ahe ti chattri move kryla tr tyala hou deuya captain...
@pallavipujare9518
@pallavipujare9518 9 күн бұрын
@@Tan-yo2sk mi ankitach double standard baddal bolat ahe ti nehmich smorchyala dakhvte ak and pathi maage ak...asa behaviour asto ticha....tila Nikki and arbaaz cha problem asto tari ti tyana nominate karat nhi swatchyach members na nominate karte (dp, Suraj) ....Abhijit la Nikki baddal bolat aste tychi friendship Varun but swatah tyanchyashi bolte tyanchya brobr baste....
@Tan-yo2sk
@Tan-yo2sk 9 күн бұрын
@@pallavipujare9518 te chukat asel tich no doubt ani tyavr tokl pn pahije tila but specific aajchya task mdhe ti kharach genuine khelali.. shevti individual game ahe... Thinking about today's task she deserves appreciation ki tine grp chya matacha adar pn kela ani sobtch shevat prynt ladhli so that suraj feels like a winner and not someone who was just given captaincy as a gift
@rahulkelkar1246
@rahulkelkar1246 9 күн бұрын
Ankita cha asa kahi hetu nhavta..ti kahi opposite vagre nhavti Suraj chya.. just ticha asa mhannna hota ki unfair disel karan Team B obviously majority tyat Suraj takatvar.. baki itka Kahi nhi
@nationalistcreator
@nationalistcreator 9 күн бұрын
अरे फालतू आहे रे ती अंकिता. DP ला फसवतेय ती. बहीण भाऊ करून दोघांना nominate केलं तिने
@manishamohite3098
@manishamohite3098 9 күн бұрын
अंकिता छान खेळली ❤❤❤
@nationalistcreator
@nationalistcreator 9 күн бұрын
अंकिता सगळ्यात फालतू. साप आहे, पहिलं dp अन नंतर सुरज ला nominate केलं
@pallavipujare9518
@pallavipujare9518 9 күн бұрын
​@@nationalistcreator Akdum correct
@yuvrajpatil5027
@yuvrajpatil5027 9 күн бұрын
अंकिता खूप चुकीचे खेळते
@vilaspansare8466
@vilaspansare8466 9 күн бұрын
अहो मंचरकर मी आहे चाकणकर (७७) मी स्वतःला सुरजच्या ठिकाणी पहातो आणि मीच कॅप्टन झालो आहे असे वाटते. जय गणेश.
@manishpedhavi
@manishpedhavi 9 күн бұрын
निक्की परवाच्या दिवशी जान्हवी ल पण बापावरून बोलली आणि काल त्या आर्या चा पण बाप काढला म्हणजे या वरून असं सिद्ध होत की Bigboss Nikki चे Dore matt आहेत😊😊
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 90 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Bigg Boss Marathi ft. IT Office | Kay Vishay
13:09
Kay Vishay
Рет қаралды 871 М.
Bigg Boss Marathi 5 EP 49 Review Vaibhav Chavan Evicted
51:37
Act Riders ( मराठी )
Рет қаралды 133 М.
Bigg Boss marathi 5 Aarya jadhav Exclusive
10:10
7STAR Marathi
Рет қаралды 4,8 М.