Dada Vapti ribbon fish khayala kashi aste chav kashi aste ribbon fish vapti chi
@miborivalikar4843Ай бұрын
Flesh jasta nahi molar, pan rassa khoop chhan lagto, mi semi thick gravy madhye khalla hota. Khobra lasun and kairi chya vatan sobat. Taste was amazing….
@abubakarshaikh16383 ай бұрын
खुप छान, धन्यावाद.
@miborivalikar48433 ай бұрын
Video share kara
@only.modiji2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे कृपया करून टाइमिंग सांगा आणि कोणत्या दिवशी हे मार्केट चालू असतं तेही सांगा मला माझ्या बिझनेस साठी जर पाहिजे असेल तर मी इथून घेऊ शकतो का
@miborivalikar48432 ай бұрын
दि १७/१०/२०२४ पासुन या बाजाराचे वेळापत्रकात बदल झाले आहेत. सायंकाळी ९:०० ते रात्री १२:०० पर्यंत हा लिलावाचा बजार चालू असतो. नंतर रिटेल बाजार मध्य रात्री २:०० पर्यंत चालू रहातो. व्यवसायाच्या द्रुष्टीकोणाने विचार करत असाल तर हा चांगला पर्याय आहे कारण हा बाजार प्रमुख बंदरांच्या जवळ आहे जेणेकरुन ट्रानस्पोर्ट कॅास्ट वाचते म्हणुन येथे तुम्हाला स्वस्त दरात अगदी ताजी मच्छी मिळते…. बुधवार आणि रविवार हा बाजार बंद असतो…. येथे तुम्ही सांगितलेल्या वेळापत्रका प्रमाणे नक्की भेट द्या…. व्हिडीओ आवडल्यास व्हिडीओला जास्तीत जास्त शेअर करा….
@only.modiji2 ай бұрын
@@miborivalikar4843 धन्यवाद साहेब तुम्ही आवर्जून रिप्लाय केल्याबद्दल असे खूप कमी यूट्यूब वर तुमच्यासारखे आहेत कृपया करून अजून मुंबईमध्ये जे मच्छी मार्केट आहे त्यांचे व्हिडिओ टाका जेणेकरून स्पेशली लोकांना येथे तुमच्या चैनल वर कशी माहिती मिळते हे कळेल
@vikasmadhavi98492 ай бұрын
भाऊ एक नंबर आहे खूप छान आहे व्हिडिओ पण तुम्ही मावरा भाव दाखवा आता होलसेल चा भाव किती आहे दाखवा ना आम्हाला परत जाऊन या आणि आम्हाला भाव दाखवा तुमचा बोल ना पण गोडच आहे खूप छान असा पुढे जा विकास मढवी माझा youtube ला गाणे गणपतीचा खंडोबाचा
@miborivalikar48432 ай бұрын
धन्यवाद, रेट्स बाबत मला सुरुवातीलाच इथल्या तीन व्यापार्यांने सांगितले की रेट्स सांगुनकात कारण आत्ता रेट कमी आहे आणि लवकरच रेट वाढण्याचे चिन्ह आहेत. सिझन प्रमाणे इथले दर बदलत असतात. लोकांना एकदा जर रेट समजला तर लोक आमच्या कढे कमी दराचीच अपेक्षा ठेवतात तरी मी तुम्हाला सांगतो की ईथले दर खुप कमी होते…. येथे होलसेल आणि रिटेल दरामध्ये अगदी ताजी मासळी मिळते मी नक्की परत जाऊन येथील रेट्स आणि लिलावाची प्रक्रिया दाखवून एक नवीन व्हिडीओ बनवेन….
@only.modiji2 ай бұрын
भावा अतिशय उत्तम व्हिडिओ बनवला आणि तुझा नॉलेज खूपच छान आहे माशांबद्दल तरी पण मी काय म्हणतोय तुम्ही रेट हे सांगत जावा ना आणि एखादा ऑप्शन दाखवा ना तुम्ही खूप मस्त तुम्ही बोलता आणि ऐकावं वाटतं पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघावी वाटते जराही मिस करायचं वाटत नाही
@miborivalikar48432 ай бұрын
धन्यवाद, रेट्स बाबत मला सुरुवातीलाच इथल्या तीन व्यापार्यांने सांगितले की रेट्स सांगुनकात कारण आत्ता रेट कमी आहे आणि लवकरच रेट वाढण्याचे चिन्ह आहेत. सिझन प्रमाणे इथले दर बदलत असतात. लोकांना एकदा जर रेट समजला तर लोक आमच्या कढे कमी दराचीच अपेक्षा ठेवतात तरी मी तुम्हाला सांगतो की ईथले दर खुप कमी होते…. येथे होलसेल आणि रिटेल दरामध्ये अगदी ताजी मासळी मिळते
@LineshSuryawanshi2 ай бұрын
Good but i wanted to compare the fish's rates with other wholesale market for business.
@miborivalikar48432 ай бұрын
This was in very cheap rates
@pratham683 ай бұрын
Naigaon kuthe east west ?
@miborivalikar48433 ай бұрын
West
@jascinthapvaz69593 ай бұрын
Timings morning evening pl mention.
@miborivalikar48433 ай бұрын
Evening 9:00 pm till midnight. Wednesday and Sunday the market is closed
@avi79793 ай бұрын
Agar rate pata chal raha hai toh problem kya hai ....agar rate aacha raheha toh aur log aayengay kharidne
@RobertDmell03 ай бұрын
दादा व्हिडिओ दरम्यान शेवटी शेवटी एका माणसाने खांद्यावर दोन मोठे मासे घेऊन जाताना दिसत आहेत ते मासे नक्की कोणते होते याची माहिती घेतली का
@miborivalikar48433 ай бұрын
He went away…. Nighun gela….
@prashantpatil16132 ай бұрын
Tad masa aahe to
@neelampednekar48123 ай бұрын
छान आहे बाजार पण रिटेलमध्ये दोन-तीन असे मासे मिळतात का धन्यवाद