अन्नपूर्णा माता रुपाली ताई तुमचे खूप खूप कौतुक स्वयंपाक करताना तुम्ही स्वच्छता , प्रमाणबध्दता, अचूक शाब्दिक मांडणी, भांडी पण उत्तम वापरली आहे . पुरण पोळीचे सुग्रास भोजन व्यवस्था कशी योग्य प्रकारे आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे की त्यामुळे प्रत्येक जण इतक्या मोठ्या प्रमाणात नाही पण घरा करिता तरी करण्याचा प्रयत्न करतील आणि आनंद घेतील 🙏😍
@RupamsRecipeАй бұрын
माझे भरभरून कौतुक केले त्याबद्दल मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏😊
@babyghawghave4150Ай бұрын
Wwfwfrfwg2
@suvarnapatil6847 Жыл бұрын
आजपर्यंत पाहिलेल्या recipes मधील सर्वोत्तम रेसिपी. एकदम स्वच्छ आणि नीटनेटक. प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. खर जे वाटतंय ते अस लिहून नाही सांगता येत.
@rekhagodambe1306 Жыл бұрын
ताई तुम्हाला किती सहज करता येतात येवढ्या रेसिपीज ,तुमचं कवतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतील. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला. तुमच्याकडून खूप शिकण्या सारखं आहे. धन्यवाद मॅडम 🙏🏿💐💐👌👍
@ScoutYT-882 ай бұрын
❤😊😊❤h😊.,
@devashishpatil97958 ай бұрын
Great for your tips and measurements for 100 people lunch
@anagharane776 Жыл бұрын
अप्रतिम मेन्यू 👌तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दही कमी पडायला लागलेत...तुमची energy वाखाणण्याजोगी आहे.तुम्ही "पाकशास्त्राचं विद्यापिठ" आहात.एवढं detail practical knowledge कुठल्याही hotel management संस्थेतही मिळणार नाही जे आम्हाला घरबसल्या शिकायला मिळतय...great 👍तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा 👍ताई, तुम्ही जेवणाचे rates कसे ठरवता आणि ठराविक लोकांसाठी लागणारं साहित्य ( भाजी,डाळ,तांदूळ इ.) चा अंदाज कसा ठरवता.
@RupamsRecipe Жыл бұрын
तुम्ही केलेल्या माझ्या एवढ्या कौतुकाबद्दल मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंटला काय रिप्लाय द्यावा हेच कळलं नाही पण मन खूप आनंदी झालं तुमच्या अशा कमेंट मुळेच माझा उत्साह नेहमी वाढतो आणि मी नेहमी फ्रेश राहते😊🙏
@manjushajoshi752 Жыл бұрын
Kase kay tai etke karta tumche vedio khup chan aahet jitke karave titke kamich aahe tumche kuotuk lahan vayat shabbas tod nahi hya kamala
@monalonkar3459 Жыл бұрын
मला मेस च्या भाजी साठीचे चविष्ट आणि भाजी घट्ट कशी होईल यासाठी चे वाटण सांगा ना रस्साभाजी साठी प्लिज रिप्लाय द्या
@RajuN Жыл бұрын
लोकांचे भले व्हावे म्हणून आपण काहीही न लपवता रेसिपी सांगता. हा आपला मोठेपणाच आहे. 🙏☝️☝️☝️☝️☝️
@RupamsRecipe Жыл бұрын
तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
@VijayaPakhare Жыл бұрын
Tai tumcha phone no dyana
@pradnyaskitchen6508 Жыл бұрын
Great 👍👌👌
@AlishsheebaGaikwad Жыл бұрын
@@RupamsRecipe i9
@seemagore2227 Жыл бұрын
Khoopach chaan
@savitabombe8291 Жыл бұрын
खूप छान स्वच्छता आणि टापटीप पणा. अर्थातच रुचकर आणि चविष्ट पदार्थ . डोळे मिटून खाण्यालायक आहे तुमच्याकडे जेवण 😊
@RudranilVarkhade6 ай бұрын
ताई तुम्ही खूप अचूक प्रमाण सांगता. त्यामुळे रेसिपि परफेक्ट बनते. मी पण ऑर्डर घेते आणि तुमचे व्हिडीओ बघून बनविते त्यामुळे मला खूप मदत होते. आणि किती पैसे घ्यायचे ते पण समजते. आणि माझा वेळ पण वाचतो. Thank you tai
@RupamsRecipe6 ай бұрын
खूप छान तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@kavitashilewant89592 ай бұрын
ताई तुमची खरच कमाल आहे किती सोपं सांगितलं करून तुम्ही तुम्हाला ऑल द बेस्ट असेच तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवा आणि थँक्यू सो मच एवढं छान सांगितलं म्हणून
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
अप्रतिम रेसीपी आहे, मला फार आवडला, तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात , मी पण असा स्वयंपाक करून बघेन, प्रमाण थोडे कमी असु शकते खुप छान, अशीच माहिती देत रहा ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे हे कार्य अखंड सुरू ठेवा, ईश्वर आपणास शक्ति देवो
@varshajagtap4908 Жыл бұрын
Khup Sundar sangitala puran policha swayampak. Chhan karta yeil amhala pan.
@chitraphalnikar8680 Жыл бұрын
कौतुक आहे ताई तुमचे. किती सुरेख सांगितलेत. खूप मेहनत करताहात...❤
@kalpanaalhat9675 Жыл бұрын
एकदम मस्त पुरणावरणाचा साग्रसंगीत बेत उत्तम आमटीचा तवंग पाहून रहावत नाही 👌👌😋😋
@RupamsRecipe Жыл бұрын
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@shrutiparab9016 Жыл бұрын
ताई खरोखरच तुमचे कौतुक करावेसे वाटते, हातचे राखून न ठेवता अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात खूप छान पध्दतीने आपण रेसिपीज दाखवता, खरच खूप छान, आपणांस खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍
@sadhanashinde68138 ай бұрын
Tai hats of to you khoop chan easily tumhi 100 lokanch jewan kele amhala 15 lokanch karaych asel tari tension yet tumhi kiti sahajpane kele khar tumchya kamala salam gbu khoop pudhe ja tumhi ekte itka sagle manage kartat ka koni maddadila aste karan ekte karne avgad ahe ani tumch praman kiti chok ahe tumhi restaurant ugdayla oahije tumhi kolhapurkar vattat Shd go in master chef khhoop khoop wishes tumhal future sathi
@simpkn947 Жыл бұрын
एक सुगरण स्त्री चं इतकं छान निगुतीने स्वयंपाक करू शकते. रूपाली ताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात.. तुमच्या सारख्या स्त्रियांच खरंच खूप कौतुक वाटतं..
@nandaingle4587 Жыл бұрын
Khupch sugran she's g tai Kitti Chan testy jevan banwil Taj God bless you
@priyankapawar9523 Жыл бұрын
स्वच्छता आणि टापटीप 100% मार्क्स👌 खूपच छान
@renukamannige7845 Жыл бұрын
18:47
@margaretkhabade3330 Жыл бұрын
@renukamannige7845 q❤🎉 by by
@jyotigore2069 Жыл бұрын
किती सुरेख सांगितले... स्वच्छ व सुंदर जेवण तयार केले...👌👌👌
@RashidaBukhari-b8y Жыл бұрын
Puranpoli vyawastit kashibanwawi ti khup chan sangitale mala khup mahiti milali apratim thankyou
@sandeepshitre68705 күн бұрын
ताई तुम्ही दिलेला प्रामाण मध्ये किती पुरणपोळी झाल्या अंदाज? Plz guide
@poonammhaske6136 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली ह्या स्वयंपाकासाठी पुर्व तयारी कशी करायची ते पण सांगा आणि वेळ किती लागतो
@aparnanande84953 ай бұрын
Hats off mam..konachihi madat n gheta tumi ektya करताय.. itki mothi order..aaj kal baiknaa purnpoli wikat anun khalelj bari watte..nahi tar dokyala ozh hot purnpoli ch jevan
@prititangsale68532 ай бұрын
खूप खूप खूप भारी.... बघूनच मनाचे समाधान झाले... तुम्हाला खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा❤🎉
@RupamsRecipe2 ай бұрын
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@vidyagodse1191 Жыл бұрын
ताई तुमचा स्वयंपाक तर खूपच सुंदर झाला आहे. पण मला एकच प्रश्न पडला आहे की कूकरच्या एकाच शिटीमधे डाळ कशी शिजली हे प्लीज सांगाल का. बाकी भाजी आमटीत भजी मी पण तुमच्याप्रमाणेच करते.
@shubhangipohekar83012 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई..... खुप गरजेची होती... आता या प्रमाणे पुरणपोळी करणारं आहे
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
खूप छान स्वंयपाक दाखवला प्रमाण सांगितले हे,खूप चांगले आहे,..
@dipaliparit9046 Жыл бұрын
Khupach chan swachata ani nitnetkepana .... 💯 Out of 💯 really great 👌👌👌👌👌👌
@lataambekar9827 Жыл бұрын
Very Nice 👍
@LataGaikwad-qd4vc4 ай бұрын
ताई तुम्ही खूप च चागली माहिती सांगता त्या बद्धल खूप खूप आभारी आहोत धन्यवाद तुम्हाला माझ्या तर्फे
@jayashrithite4741 Жыл бұрын
ताई खुप सुन्दर स्वयंपाक केला आहे तुम्ही माहिती खूप छान सांगितली आहे स्वयंपाकाचे प्रमाण पण छान आहे करण्याची पद्धत पण सुटसुटीत तुमच्या या माहितीचा मला नक्कीच उपयोग होणार आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏
@jayashrithite4741 Жыл бұрын
ताई तुम्ही भजी करताना बेसनामध्ये हरभऱ्याच्या भिजवलेल्या डाळीचे वाटण घाला म्हणजे भजी थोडे खडक राहतात खूप छान होतात भजी
@RupamsRecipe Жыл бұрын
तुम्ही दिलेली टिप्स नक्की फॉलो करेल तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
खुप छान किती सराईत पणे तुम्ही सगळे करताय खरेच खुप कौतुक वाटते सांगण्याची पद्धत खुप छान
Thank so much for the recipe, kal ghari asach same Jevan bhagital khup chan zhal. Saglyana awdala. Thank you Thank you tai. Khup abhar tumche
@RupamsRecipe Жыл бұрын
😊🙏
@aaratiyeole1365 Жыл бұрын
तुमच्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात. आज भांडी मोठी असुनही खूपच स्वच्छ होती हे खूप आवडले.
@archanagahire5455 Жыл бұрын
Tai vatyachya pramanat dal gheun purna sathi gula ani sakhr kiti ghyache tyache pramam sanga plz
@javedjamadar4318 Жыл бұрын
Aaj pahilach video pahila...evadh details koni nahi sangat...mast vatal....koni gharich banavatay ass vatal...thnx😊
@meemohini7111 Жыл бұрын
1 divas adhicha ratri puran krun thevl tr chalta ka madam
@-lj2nl7in8j Жыл бұрын
खूप उपयोगी व्हिडिओ होतात ताई तुमचे .मनःपूर्वक धन्यवाद तुमचे
@yogitachavan7439 Жыл бұрын
ताई सर्वात प्रथम तुझ्या मेहनतीला सलाम.....🎉❤खरच ग्रेट आहेस.....किती सहज रित्या इतका मोठा स्वैमपाक पर पाडलास... आणि शिवाय काहीही न सिक्रेट ठेवता अगदी मनमोकळा पणाने सर्व सांगत होतीस 😘 खूप छान..तू खूप मेहनती आहेस... मी तुझें सर्वच व्हिडिओ पहाते❤
खूपच छान पद्धतीने केला आहे तुम्ही व्हिडिओ, आवडला, कोठेही घाई गडबड न करता, योग्य प्रमाण पण सांगितले आहेत, अजून आवडतील व्हिडिओ पाहाव्यास, मसाले भात दाखवा ब्राम्हणी पद्धतीचा प्रमणा सगट!
@RupamsRecipe Жыл бұрын
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सांगितलेली रेसिपी मी नक्की दाखवेल😊🙏
@dr.hemalatagunjal51852 ай бұрын
तुमचा सेवाभाव पाहून माझे मॅन भरून आले ताई..धन्यवाद ताई..👍
@jayshreeraut5081 Жыл бұрын
Tai namaskar Bina Kanda lusun cha asach 50 loka sathi swayampak sangal ka
@rajeshriashtekar6982 Жыл бұрын
ताई खुप छान बरयाच महीलांना याची मदत होईल तुमी खुप हुशार आहात ताई छान
@malini7639 Жыл бұрын
रूपाली खरचं तुझा उत्साह बघून माझे तरूण पण आठवले मला स्वयंपाक करायचा कथी कंटाळा वाटायचा नाही आता हातपाय थकले . तुझ्या कडे डबा लावावा असे वाटते खुपच छान स्वयंपाक करते .घरात पण छान ऐकी आहे . दोघ बहीणी खुप हुशार आहेत .
@RupamsRecipe Жыл бұрын
तीन-चार दिवसापासून तुमच्या मी कमेंट वाचते तुम्ही वयस्कर हात असं वाटते तुमच्या बोलण्यावरून आणि तुम्हाला स्वयंपाकाची खूप आवड आहे ते पण दिसते कारण तुम्ही जेवढे बारकाईने माझे व्हिडिओ पाहताहेत आणि मला कमेंट करता तुमची कमेंट वाचून मला खरंच खूप छान वाटतंय तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतंय तर तुमच्या काही जुन्या रेसिपी असतील तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा आपण त्या रेसिपी youtube वर दाखवू माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या नंबर वर फोन करा मला तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या बरोबर रेसिपी करायला खूप आवडेल तुम्ही कुठे राहता😊🙏
@malini7639 Жыл бұрын
हो नक्की
@ukwalamali6799 Жыл бұрын
खूप सुंदर खूप छान धन्यवाद माताजी खूप छान बनवला पुरणपोळी स्वयंपाक
@shraddha.cooking-passion.mh-09 Жыл бұрын
ताई प्लीज मेस साठी टिप्स द्या ना मेन्यु कसा सेट करायचा प्रॉफिट कसा काढायचा प्लीज ताई🙏
@suhasinimulmule5384 Жыл бұрын
स्वच्छते च भान ठेवून स्वयंपाक केला आहे ताई तुम्ही पूर्ण. पैकी पूर्ण मार्क खूप छान मला खूप आवडते पुरणपोळी
@durgadongare6031Ай бұрын
Ekun kiti polya zalya ya pramanat
@LataGaikwad-qd4vc6 ай бұрын
खुपच छान पध्दत सागितली त्याबद्दल धन्यवाद ताई
@vrushaliwarang6050 Жыл бұрын
40 janana puran poli sathi kiti chana dal laganar
@surekhagurav357427 күн бұрын
एक किलोच्या किती पोळ्या होतात सांगा धन्यवाद 🙏🙏
@sushantshinde83432 ай бұрын
खुप सुंदर. छानच. प्रमाणा व्यवस्थित कसं घ्यावं ते छान सांगितले आहे,. धन्यवाद😘💕
@RupamsRecipe2 ай бұрын
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@bmedyp4589 Жыл бұрын
अप्रतिम,चारी ठाव स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला तर किती छान, जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या माहेरी तुमच्या सारख्याच सुगरण मावशी होत्या फक्त पाट्यावर पुरण वाटायच्या, मसाला पण पाट्यावरच , तुम्हाला अन्नपूर्णाच म्हणावं लागेल, खुप छान स्वयंपाक व समजून सांगितले धन्यवाद,ताई
@diptymense79558 ай бұрын
100 lokancha puranpolicha swaypaka sathi kiti rupees gheta
@jyotsnajadhav7681 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवादश
@ashwinidhamankar1693 Жыл бұрын
Masala konta vapara la ahe
@alkamhaske7702 Жыл бұрын
खुप छान ताई नंतर भज्यात धना पावडर घातली होती की काय ,👌👌🙏
@ranik2479 Жыл бұрын
सगळ जेवण खुप छान आहे, एकुण किती पुरण पोळ्या झाल्या ह्या प्रमाणात?
@smitavaidya3742 Жыл бұрын
Khupch mast 100 lokansathi jevan kelela ahes hard work la salam