खुपच औषधी पौष्टिक मुखशुध्दी🥰👍 Ready-made पेक्षा home made कधीपण छान....पदार्थाला उखवणे हा पदार्थ आमची आजी कायम हाच शब्द प्रयोग करायची .... असे बरेच छान छान perfect मराठी शब्द आपण कालबाह्य करत चाललो आहोत. 😢 काकुंना उदंड आयुष्य लाभो आणि हे आपलेसे वाटणारे शब्द आणि त्याबरोबर बनवला जाणारा पदार्थ याचा आस्वाद आम्हाला घेता येवोत.❤
@ShilpaPatil4603 ай бұрын
पदार्थाला दुखवणे
@vmiskhadyayatra1033 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@mandapatil53433 ай бұрын
सुंदर Mukhvas.
@vmiskhadyayatra1033 ай бұрын
धन्यवाद
@veenajoshi73963 ай бұрын
मिरा मामी सुपारी अप्रतिम सुंदर. करुन बघते. मी पुण्याची कल्याणी सुपारी विकत आणते पण आता ही करुन बघणार नक्की. आमच्या आजोबांनकडे पानाच तस्त होत. ते आठवल. 👌👌👍👍