Рет қаралды 80,066
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
Mutton Pulao Recipe
चिकन बिर्याणी मटन बिर्याणी बनवण्यासाठी बरीच स्टेप्स असतात, कांदा तळणे, चिकन मुरवत ठेवणे, भात शिजवून घेणे, थर देऊन दम देणे,. आज आपण अगदी कुकर मध्ये झटपट मटन पुलाव कसं करायचं ते पाहुयात. वेळ कमी असेल आणि नॉनव्हेज खायचं मन असेल तर हा मटन पुलाव अगदी ½ तासात सहज तयार होतो. हॉस्टेल मध्ये असाल आणि बिर्याणी ची चव चाखायची असेल तर बिर्याण पेक्षा भन्नाट चवीचं मटन पुलाव नक्की करून पहा.
साहित्य -
तळलेला कांदा -
• उभा पातळ कापलेला कांदा २ मध्यम
• तळण्यासाठी तेल
मटन मुरवत ठेवण्यासाठी -
• मटन 750 Gram
• कांदा तळलेले तेल ३ tbsp
• हिरव्या मिरच्या ४-५
• मीठ चवीनुसार
• मिरची पावडर १ tsp
• मसाला वेलची २
• दालचीनी १
• काळी मिरी १०-१२
• चक्री फूल २
• ताजे दही दीड कप
• धने पूड १ tsp
• गरम मसाला पूड १ tsp
• पुदिना पाने १०-१२
• हळद १ tsp
• आले लसूण पेस्ट २ tbsp
मटण पुलाव बनव्यासाठी -
• साजूक तूप ३-४ tbsp
• कांदा ३ मध्यम
• मुरवत ठेवलेले मटन
• दहींचे मिश्रण
• पाणी
• तळलेला कांदा
• मीठ गरजेनुसार
• पुदिना पाने
• कोथिंबीर
• बासमती तांदूळ 600 ग्राम्स
When it is Mutton Biryani it takes a long procedure to prepare the perfect mutton biryani. But here is my version of restaurant-style mutton pulao that is quite instant and you can prepare it in 1/2 hour. Check out this delicious mutton pulao recipe and try it out at your home. Do let me know in comments how it turned out to be
Ingredients -
For Birista -
• Onion Sliced 2 Med
• Oil For frying
For Mutton Marination-
• Mutton 750 grams
• Fried Onion Oil 3 tbsp
• Green chilies 3-4
• Salt to Taste
• Bedgi Mirchi Pw 1 tsp
• Black Cardamom 2
• Cinnamon 1 inch
• Star anise 2
• Black Pepper Corns 10-12
• Fresh Curd 1.5 Cup
• Ginger Garlic Paste 2 tbsp
• Turmeric 1 tsp
• Coriander pw १ tsp
• Garam masala pw 1 tsp
• Mint leaves 10-12
For Pressure Cooker Mutton Pulav -
• Ghee 3-4 tbsp
• Onion 4 med (chopped)
• Marinated Mutton
• Curd Masala Mixture
• Water
• Fried onion
• Mint leaves 10-15
• Fresh coriander 2 tbsp
• Salt to Taste
• Basamati Rice 600 Grams
#muttonpulao #muttonpulaorecipes #pulaorecipes #nonvegrecipes #saritaskitchen #saritaskitchenrecipes #muttonrecipes #easymuttonpualorecipe #instantmuttonpualo
Watch my other recipes
चिकन मटण बिरयानी विसराल जेव्हा अशा प्रकारे बनवाल मुंबई फेमस तवा पुलाव। How to make Tawa Pulao in marathi
• चिकन मटण बिरयानी विसरा...
कुकर मधे बनवा काही मिनिटांत मोकळी मोकळी, हॉटेल सारखी वेज बिर्याणी। ताजा मसाला वापरून पुलाव/ biryani
• कुकर मधे बनवा काही मिन...
असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध्ये कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवा /Chicken biryani in Cooker
• असं प्रमाण वापरा आणि फ...
1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
• 1 किलो चिकन बिर्याणी म...
2 पोळ्या जास्त खाल असा Tawa Chicken Masala Recipe | चमचमीत तवा चिकन मसाला रेसिपी | Sarita's Kitchen
• 2 पोळ्या जास्त खाल असा...
1 किलो सुक्कं मटण आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी।स्वतःचा फूड बिजनेस saritas kitchen recipe
• 1 किलो सुक्कं मटण आणि ...
आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen
• आषाढ बेत नॉनवेज थाळी |...
झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीचा सोडे भात, सुक्या कोळंबी चा भात। Dry prawns rice, sode bhat
• झणझणीत चमचमीत गावरान प...
चिकन असेल किंवा बिर्याणी,त्यासाठी गरम मसाल्याची परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
• चिकन असेल किंवा बिर्या...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com