आजचे युग हे यांत्रीक युग आहे.करीता नव~नवीन शेती अवजारे काळाची गरज आहे,परंतू ती अवजारे मजबूत आणी टिकाऊ असणे तितकेच गरजेचे आहे.
@pandhariwaghole2924 Жыл бұрын
सरीच्या आतल्या बाजूने तिरके मशीन चालते का
@royalrebel17562 жыл бұрын
ओल्या जमिनीत चालते का ?
@vashistarenge21942 жыл бұрын
हो
@mahadevdhepe9733 Жыл бұрын
Jwarichi chaki milel ka
@D.Jgaming542 жыл бұрын
दोन तासाचा मधील अंतर सोडण्यासाठी कोणती व्यवस्था केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ टाका
@periodicindians2 жыл бұрын
दोन दोऱ्या घ्या त्या तुम्हाला पाहिजे त्या रुंदी वर लावा नंतर पहिल्या दोरी च्या बाजूने पेरणी करा टोकाला गेल्यावर पहिली दोरी पुढे लावून दुसऱ्या दोरीवर पेरणी करा...
@dnyaneshwarkatkar31682 жыл бұрын
सर आपल्याला जर तीन बाय तीन वर कपाशी लावणी करायची असेल तर कशी करावी
@DigitalDG2 жыл бұрын
अधिक मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा
@AnkurYadav-hk1oq Жыл бұрын
@@DigitalDG no
@drohitnandanwar2590 Жыл бұрын
Ya yantrane apan dhan lau shakto kay sir
@rajanijogi1812 Жыл бұрын
याची किमंत किती आहे घरपोच ते सांगा 😊
@DigitalDG Жыл бұрын
6500
@amitnagare7270 Жыл бұрын
Sweet corn maka vyavsthit nahi padat tyabadal ek video banava konti die lavavi
@eknathkapare51772 жыл бұрын
Hello bhau kapus lagvad hote ka machin online ahe kay sarv notifications dya
@yogeshfluteofficial16066 ай бұрын
Dhan ki bijai karegi kya
@gopalmaind76222 жыл бұрын
टेस्ट रिपोर्ट मिळते का मशीन चे
@dadaraoramchandrakadam37842 жыл бұрын
जमिनीत जास्त ओल असल्यास टोकण छिद्रे बूजतात काय?
@abhishekthorat98172 жыл бұрын
Yes they close it
@yogeshsaindane97332 жыл бұрын
Sir सूर्यफूल ची लागवड करते का?
@asaramgite47812 жыл бұрын
Gahu lagavd hote k
@narayanghongde4305 Жыл бұрын
मी भोकरदन तालुक्यात राहतो मला हे मशीन घ्यायचं आहे. संपर्क साधावा 🙏
@shantarampatil14312 жыл бұрын
आपण जे टोकन करतो त्यावेळी उरलेले जे बी असतं त्या कोणत्या ठिकाणी ऊन काढायचं
@ajitdere8613 Жыл бұрын
सरी पद्धतीवर ती टोकण करता येते का
@AnujaKambale-s4k11 ай бұрын
Anudan aahe ka
@DigitalDG11 ай бұрын
ho mahadbt ya website var online application kara
@suniltidke5502 жыл бұрын
कितीला आहे सरकी एक एक बियाणे पडतील का
@hanumankhetre19592 жыл бұрын
कापुस पेरणी कसे करते व कापसाच्य बीया किती आंतरावर पडतात ते व्हिडिव दखवा रेल