ब्लाऊज चा गळा डिप व ब्रॉड असेल तर कटिंग कशी करावी म्हणजे शोल्डर उतरणार नाही, आता फोटो पण पाठवऊ शकता

  Рет қаралды 5,771

ladies fashion club

ladies fashion club

Күн бұрын

Пікірлер: 99
@jyotidharmapurikar5218
@jyotidharmapurikar5218 11 сағат бұрын
सर, तुम्ही सांगितले तसे मागील भाग चेसट नुसार कट केला. बलाऊज अतिशय छान आले मागील भागात बिलकूल चोळ आलेला नाही. तुमचे खूप खूप आभार सर, तुम्ही खूप मेहनत घेऊन आमच्या साठी हिडीओ बनवता. धन्यवाद 🌹🌺
@PayalDurgawle
@PayalDurgawle 14 сағат бұрын
तुम्ही छान शिकवता माझे ही कटिंग खूप प्रॉब्लेम स्वाल झाले आणी नवीन गोष्टी शिकले तुमच्याकडून . तुमचे विचार खूप चांगले आहेत . मी गेली 22 वर्ष शिलाई काम करते घरातून पण माझे खूप सारे प्रॉब्लेम तुमच्यामुळे आता कमी झाले . धन्यवाद ..तुमचे मार्गदर्शन केल्याबद्दल.. आणी असेंच करत रहा.
@vijayapatil5477
@vijayapatil5477 13 сағат бұрын
नमस्कार दादा तुम्ही खुप छान सोप्या पद्धतीने आम्हाला समजेल अशा प्रकारे ब्लाउज कटिंग स्टचिंग दाखवता असेच आम्हाला सहकार्य करत रहा तसेच प्लीज मला 40 साईजचे फोरट्क्स ब्लाउज कटिंग दाखवा धन्यवाद
@SarojiniSambhaji
@SarojiniSambhaji 13 сағат бұрын
. Khup chan mahiti dila dhanyavad
@VarshaPatil-z9j
@VarshaPatil-z9j 22 сағат бұрын
दादा हाच प्राब्लेम होता मला खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤
@SaRThaK__ArtS.
@SaRThaK__ArtS. 21 сағат бұрын
थँक्यू दादा मला हाच प्रॉब्लेम होता, डीप गळ्याचा खूप छान शिकवले 👌
@sarikadhage8660
@sarikadhage8660 13 сағат бұрын
Dada tumhi shoulder pasun1/2 inch shilai margin sodun armhole takta amhala he mahiti navta tq😊
@songanytime8386
@songanytime8386 18 сағат бұрын
खूप छान पद्धतीने समजून सांगितलं दादा, थँक्यू सो मच
@AakashBhosle-tq2fq
@AakashBhosle-tq2fq 14 сағат бұрын
Shri Swami Samarth dada khup Chan
@MeenaKumbhar-z2e
@MeenaKumbhar-z2e 18 сағат бұрын
👍🏻👍🏻 थँक्यू दादा चांगल्या पद्धतीने शिकवल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉
@reshmaankushrao6375
@reshmaankushrao6375 19 сағат бұрын
दादा खुप छान सांगता. माझ्या ब्लाऊस चे फिटीन आता खुप छान येते . धन्यवाद दादा 🙏
@MeghanaPangare
@MeghanaPangare 16 сағат бұрын
खूप छान सोपी पद्धत आहे धान्यवाद
@vaishalijadhav3668
@vaishalijadhav3668 16 сағат бұрын
Thanku dada tumi aamcha cament cha vechar karun video banvla thanku dada❤
@smitamore7552
@smitamore7552 14 сағат бұрын
खूप छान दादा शिकवता
@rasika_44
@rasika_44 17 сағат бұрын
खुप छान व्हिडीओ आहे.धन्यवाद
@suvarnasable6728
@suvarnasable6728 19 сағат бұрын
दादा तुम्ही खूप सुंदर ब्लाऊज कटींग शिकवता 🌹 🙏👍👍 तुमचे व्हिडिओ मागे घेऊन बघत असते त्यामुळे छान पद्धतीनें समजत 🙏👍
@sunitapruthviraj4977
@sunitapruthviraj4977 15 сағат бұрын
Dada namasate mazha sholdar pudhe yeto ani magun blouse uthtoh ya var upay saga
@ShreyaKadam-kl2ym
@ShreyaKadam-kl2ym 19 сағат бұрын
Thanks dada khup motha problam sol zhala🙏🏻🙏🏻
@sarojinipawase306
@sarojinipawase306 17 сағат бұрын
दादा मला हाच प्रॉब्लेम होता मी शिऊन बघते या प्रमाणे छान सांगितले धन्यवाद
@harshad0..178
@harshad0..178 21 сағат бұрын
खुप छान समजावून सांगता दादा धन्यवाद
@ujwalapandhe8898
@ujwalapandhe8898 16 сағат бұрын
❤very nice dada
@mohangadag8501
@mohangadag8501 15 сағат бұрын
Dada magcha tax saglya blause sathi kiti ghyaycha kami jast tax cha Kay tota hoto3
@TakshashilaSonawane
@TakshashilaSonawane 12 сағат бұрын
👍👍👌👌
@shashikalaragade2995
@shashikalaragade2995 20 сағат бұрын
खूप छान सुंदर माहिती दिली दादा धन्यवाद.🎉🎉😊😊दादा मी जलना जि.भोकरदन तालुका.
@Poonamgaykar7333
@Poonamgaykar7333 14 сағат бұрын
Hii dada, पुढील भागत शोल्डर पण कमी करायचे का याच प्रमाणे ?
@suchitakothmire4439
@suchitakothmire4439 20 сағат бұрын
Thanku dada khup chan shikvle
@shobhaadage9578
@shobhaadage9578 18 сағат бұрын
Kup mast video. ❤❤❤❤❤
@ExcitedBambooForest-pn1ij
@ExcitedBambooForest-pn1ij 14 сағат бұрын
धन्यवाद दादा डीप नेक ब्लाउज ला पुढच्या साईडला शोल्डरचा पण माप तसंच घ्यायचं का
@AshaVishe-w2t
@AshaVishe-w2t 18 сағат бұрын
Thank you Dada khup chan
@NaliniMalode-j2z
@NaliniMalode-j2z 19 сағат бұрын
खूप छान धन्यवाद
@vilasbadhiye296
@vilasbadhiye296 18 сағат бұрын
Dada majhahi 4 tucks blause front bhag vr jato
@prachitamhane5666
@prachitamhane5666 21 сағат бұрын
थँक्यू दादा खूप छान सांगितलं
@nilimajamdar3671
@nilimajamdar3671 16 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ दादा तुम्ही खूप छान शिकतात मी सुद्धा ब्लाउसजे शिवते पण मुंड्या मध्ये चुण येते त्याकरिता मार्गदर्शन केले तर बरे होइल
@AshwiniMore-w1i
@AshwiniMore-w1i 17 сағат бұрын
दादा फोर tucks ब्लाउज क्रॉस पट्टी वाला कटिंग दाखवा ना प्लीज आमच्या कडे जास्त तेच वापरतात बायका
@KavitaAhire-r8j
@KavitaAhire-r8j 18 сағат бұрын
खूप छान
@JyotiShinde-z4n
@JyotiShinde-z4n 17 сағат бұрын
Dada mag pughach map kas gyayach sholder ch
@vandanadodake
@vandanadodake 17 сағат бұрын
34saizche don कस्टमर असेल तर एकाच पॅटन वापरायचे का
@sangitagadekar7284
@sangitagadekar7284 15 сағат бұрын
Thank dada
@suvarnagurav8953
@suvarnagurav8953 15 сағат бұрын
Yach mapache purn cutting dakhva
@sangitachavan5168
@sangitachavan5168 15 сағат бұрын
जय सदगुरू दादा खुप छान सांगतात पण किती छातीला किती शोल्डर मुंडा कसे माप टाकायचे ते सांगा
@shabanamujawar9427
@shabanamujawar9427 20 сағат бұрын
Thaku dada khup chan
@nandaekade1320
@nandaekade1320 20 сағат бұрын
🎉🎉🎉 thank u Dada🎉🎉🎉
@VaishuMohite
@VaishuMohite 20 сағат бұрын
Front side la pn asech karyache ka
@YeshKaulage
@YeshKaulage 15 сағат бұрын
दादा मुंडा प्रत्येक मापाला किती घ्यायचं
@mayamistary1163
@mayamistary1163 14 сағат бұрын
म प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवा दादा
@AjinkyaDawale
@AjinkyaDawale 16 сағат бұрын
नमस्कार दादा तुम्ही छान शिकवतात प्रत्येक साईज साठी शोल्डर गळा रुंदी मुंडा किती घ्यायचा व्हिडिओ बनवा
@rajeshreesolase2614
@rajeshreesolase2614 17 сағат бұрын
Dada back cha part aahe tamdhya taks getlyavr fiting side khali yete aani madhybahg strt vatho kashlamul
@minakshifashion5586
@minakshifashion5586 19 сағат бұрын
🙏🙏🙏🙏👍
@ROSHNIPetkar-bv5py
@ROSHNIPetkar-bv5py 20 сағат бұрын
Thank you dada
@geetacreations6635
@geetacreations6635 21 сағат бұрын
🙏🙏🙏
@vandanadodake
@vandanadodake 17 сағат бұрын
दादा तुम्ही प्रतेक कस्टमर चे पेपर कटिंग करतात क 34saiz असेल
@seemabhagat8312
@seemabhagat8312 21 сағат бұрын
Khup chan
@shubhangikulkarni8843
@shubhangikulkarni8843 18 сағат бұрын
दादा खूप धन्यवाद तुम्ही खूप सविस्तर माहिती सांगत असता सगळी. मी घरगुती काम करते मी शिवलेल्या ब्लाऊज मध्ये नेहमी फ्रंट बाजूला गळा जिथे कटोरी चा भाग असतो तो आणि मुंडा याच्या मध्ये आडवी रिंकल येते तर ती कशामुळे येते मला समजत नाही प्लीज याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवाल का.
@pushpaichake1007
@pushpaichake1007 17 сағат бұрын
दादा खुपच छान माहिती सांगितली पण ब्लाऊजचा पुढचा भाग कटिंग करताना जे पाठीमागच्या भागाला शोल्डर अर्धा इंच आत घेतले ते नाही घ्यायचे ना
@swatirawool8997
@swatirawool8997 16 сағат бұрын
४ टक्स ब्लाऊज बेल्ट वालि कटिंग दाखवा. कस्टमरच्या शिवलेल्या ब्लाउज वरून माप टाकून कसे कटिंग करायचे.मुंडा. शोल्डर टक्स पॉइंट कसे घ्यायचे. यातच प्रॉब्लेम येतो.
@sujatadesle5492
@sujatadesle5492 21 сағат бұрын
दादा मुंडा आणि शोल्डर प्रत्येक मापला किती घ्यायची ते शिकवाणा
@rahuljadhav3608
@rahuljadhav3608 13 сағат бұрын
जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंढे घ्या
@KishorYangal
@KishorYangal 19 сағат бұрын
Dada atta redimad bluose yet ahe Taiolr. Kamach kay honar 😢😢
@vandanagaykwad2790
@vandanagaykwad2790 15 сағат бұрын
दादा तुमचं शाॅप कुठे आहे
@swatirawool8997
@swatirawool8997 16 сағат бұрын
Ok दादा मला पन शिवन कामाचि खूप आवड आहे.खुप जना कडे शिकलि पन ब्लाऊज परफेक्ट येत नाही भि कटांळलि होतिल सगळि जन मनतातहिला शिवता येत नाहि.मि काय करू हेच समजत नव्हते.पन तूमचा विडिओ बघून आशेचा किरण आहे कि मि तूमचा कडून शिकू शकते.
@jivanmore802
@jivanmore802 21 сағат бұрын
Dada prattek size nusar shoulder ani armhole ani gala rundi kashi takaychi
@user-jz8hg6kl5k
@user-jz8hg6kl5k 11 сағат бұрын
Mi karun bghte dada reply pn deil
@sanskrutigade6619
@sanskrutigade6619 17 сағат бұрын
अंगावर माप कसे घेयचे ब्लाऊज ला..आणि किती minus करायचं ते सांगा plz
@sujatadesle5492
@sujatadesle5492 21 сағат бұрын
आणि फोर टॅक्स पण ब्लाऊज दाखवा
@ShreyaKadam-kl2ym
@ShreyaKadam-kl2ym 19 сағат бұрын
प्रत्येक साईजला हाच मेथड युज करायचा का
@shitalghanwat2577
@shitalghanwat2577 17 сағат бұрын
दादा 38 साईजची कटींग दाखवा
@ArchanaNehe-zo6uc
@ArchanaNehe-zo6uc 18 сағат бұрын
दादा मी टेलर काम करते पण मला समाधान वाटत नाही
@vijaynevase1213
@vijaynevase1213 20 сағат бұрын
👌👃
@NamitaKocharekar
@NamitaKocharekar 21 сағат бұрын
Kokan prince cutting 39size dakhava dada
@mangalgore1728
@mangalgore1728 17 сағат бұрын
शोल्डर पट्टी छोटी असेल तेव्हा गळा रुंदी आणि शोल्डर किती घ्यायचे हे पण सांगा ना दादा 🙏
@gaurisutar8613
@gaurisutar8613 21 сағат бұрын
या पद्धतीने मापे टाकली तर चालतील का
@pushpasonawane597
@pushpasonawane597 19 сағат бұрын
हे झाले मागच्या बाजूचे पुढील भागासाठी कसे माप टाकायचे.
@designingstylev.m8069
@designingstylev.m8069 20 сағат бұрын
दादा तुम्ही कुठे राहता सांगा जवळ असेल तर मी येऊ शकते मी पण कपडे शिवते तरी पण मला आवडेल तुमच्या कडे यायला
@Shrushti.77
@Shrushti.77 19 сағат бұрын
दादा मला शोलडर आर्महोल आणी आर्महोल गोलाईला सगळंयाना पाउण इचचघयायच का आणी मुडा कटोरी मधील अंतर सांगा
@Shrushti.77
@Shrushti.77 19 сағат бұрын
दादा मला ब्लाउज च‌ पुढील भागाच कटींग शोलडर आर्महोलपुढच पुर्ण कटीग सांगा ना दादा, 🙏🏻
@sonalipatil3730
@sonalipatil3730 22 сағат бұрын
दादा मी सेम हीच मेथड वापरते तरी सुद्धा शोल्डर उतरते नाॅड लावावी लागते
@Freedom_boyse
@Freedom_boyse 22 сағат бұрын
दादा तुम्ही तो ड्रेस कसा शिवला त्यांचे मापे अंगावर कशी घ्याची सांगा ना pz
@sushma_SNC
@sushma_SNC 13 сағат бұрын
दादा तुम्ही पेपर कटिंग शिकवताना आम्हाला ते उलटं दीसतय तर तुम्ही पेपर चे कटींग करताना तुमच्या डाव्या हाताकडे खांद्याचा भाग म्हणजे शोल्डर गळा रूंदी दाखवा व कॅमेरा कडे अमर रूंदी चे माप दाखवा म्हणजे आम्हाला बघायला व समजून घ्यायला सोपे पडेल व प्लीज कमेंट वाचा व रीप्लाय द्या कमेंट ची वाट पाहीन
@NavnathJadhav-bg5xb
@NavnathJadhav-bg5xb 18 сағат бұрын
दादा मी शिवलेल ब्लाउच शोल्डर का उतरते
@rupalibabar5500
@rupalibabar5500 21 сағат бұрын
दादा पुढची गळा रुंदी किती ठेवायची
@tamnnanadaf4878
@tamnnanadaf4878 14 сағат бұрын
दादा मला ऑनलाइन क्लास करायचाय आहे
@ladiesfashionclub8955
@ladiesfashionclub8955 12 сағат бұрын
Watspla masej kara tai 7972241548
@minalsaid2870
@minalsaid2870 20 сағат бұрын
Frant tasac thevayca
@PoojaPagar-d6p
@PoojaPagar-d6p 20 сағат бұрын
दादा तुमचे दुकान कुठे आहे
@K_B_Stitchwell
@K_B_Stitchwell 20 сағат бұрын
दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण याचप्रमाणे डिप गळा असल्यावर शोल्डर घेते, पुढील भागाचे शोल्डर पण सेम याचप्रमाणे घ्यायचे का
@manishagaikwad8398
@manishagaikwad8398 22 сағат бұрын
दादा माझी ब्लाऊजची फिटिंग टिप सरळ येत नाही
@mrunalbhoir4643
@mrunalbhoir4643 17 сағат бұрын
गळा जर २ व पूर्ण शोल्डर 5 घेतला तरी चालेल
@harshad0..178
@harshad0..178 21 сағат бұрын
दादा प्रिन्स कट ब्लाउस दाखवा
@ShilpaKotane-k1g
@ShilpaKotane-k1g 19 сағат бұрын
तुमचं दुकान कुटे आहे
@gaurisutar8613
@gaurisutar8613 20 сағат бұрын
मी घेताना शोल्डर अधिक पाव शोल्डर पट्टी अधिक अर्धा असे मी माप‌ टाकतं
@Itsfact010
@Itsfact010 21 сағат бұрын
आपण दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच कमी केला तरी काही लेडीजच्या शरीराचा आकार हा गळ्याकडे उतरता असतो तेव्हा त्यांना तिथे तो ब्लाउज लूज बसतो अशावेळी काय करायचे
@SantoshPandey-m2d
@SantoshPandey-m2d 22 сағат бұрын
पि्सं कट बाऊज। कप्स लाऊन ब्लाऊज शिकावा दादा
@pallavibhosle6810
@pallavibhosle6810 20 сағат бұрын
दादा मी फोर टकस शिवला पण क्रॉसपट्टी खूपच छोटी होते तुमच्या पद्धतीने मुंध्यामध्ये जॉयेंड बरोबर येत नाही
@gaurisutar8613
@gaurisutar8613 21 сағат бұрын
मी मापे घेताना उंची अधिक एक इंच घेते
@gaurisutar8613
@gaurisutar8613 21 сағат бұрын
तुम्ही अर्धा इंच वरच्या साईडला घेता अर्धा इंच खालच्या साईडला घेता
@shobhakondedeshmukh3958
@shobhakondedeshmukh3958 18 сағат бұрын
Khup chan
@DattatrayPatil-m5y
@DattatrayPatil-m5y 20 сағат бұрын
Thank you Dada
@rajeshreesolase2614
@rajeshreesolase2614 17 сағат бұрын
Thank you Dada
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Latest Blouse Design || Blouse design || #aariwork #aariembroidery2_0
14:04
Aari embroidery 2.0
Рет қаралды 2,5 М.