👇Free 60 दिवस शिवनक्लास👇 kzbin.info/www/bejne/npeqaGhjlsZmhdk 👇ब्लाऊज डिझाईन👇 kzbin.info/www/bejne/lYKsppSwhJeNl5Y 👇शोल्डर, गळा रुंदी व मोढां उंची किती?👇 kzbin.info/www/bejne/b3zZfmR6rriehJo 👇कमीत कमी वेळात अस्तर चा कटोरी ब्लाऊज शिका👇 kzbin.info/www/bejne/pqjLfXafia14rJI 👇पेपर कटिंग कशी करावी👇 kzbin.info/www/bejne/oYCZY5Sddtx_hrs
@sonalkale23053 жыл бұрын
Khup chan sagitale ahe👌👌👌
@rajanikhairnar73452 жыл бұрын
Tai 🙏🏻❤️❤️❤️. Khup chhan mahiti dilit thanks.
@AnjalisSpecial2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nanduthorat44293 жыл бұрын
खूपच छान,,, धन्यवाद
@vasantipatil27653 жыл бұрын
👌
@rohinipokharkar2206 Жыл бұрын
Maam कखेतील जोड वर खाली का होतो. लांब बाही असल्यावर मला सांगा.
@ushadesai7383 жыл бұрын
Thank you sooo much dear.... ❤️❤️
@rasikabambargekar23562 жыл бұрын
40 size,samorcha gala 5, magil gala 4.5 aahe tar munda aani sholdar kiti ghaycha. Vayashkar bayasathi kaku aai sarkha please reply
@rasikabambargekar23562 жыл бұрын
4tx blause aahe
@aniketlonde17253 жыл бұрын
Tai mi tumcha vidio purn bghte ani mla blause shivtana chati looj rahte ani munda fit hoto
@kailasrathod28453 жыл бұрын
Namskar vahini 👌👍
@vandanagadhireroyalfood3 жыл бұрын
👌👌
@psmarathi52873 жыл бұрын
Thanks tai
@latawarule89973 жыл бұрын
खुप उपयोगी पडणारी माहिती सांगितली ताई आई चे वय ५५ आहे.तीचा ४ टक्स चा ब्लाऊज असतो .उंची-१३ ,छाती -३६ ,कमर ३२ ,बाही उंची ८.५० आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे टक्स उंची घेतली तर चालेल का टक्स उंची मध्ये बदल करावा लागतो.
@AnjalisSpecial3 жыл бұрын
चालेल काही हारकत नाही ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग करा
@gangachole65312 жыл бұрын
ताई मी पण पाठीमागे दोन वेळा विचारले होते पाठीमागचा गळा सहा आहे सोल्ड र साडेसहा घेते पण पाडीत तानले जाते व भाही वर ओढले जाते
@sarikagaikwad4373 Жыл бұрын
ताई मला पेपर कटीग दाखवा उंची 13.5 कबर38 बाही उंची 7.5 छाती44 दंड 6.5 मागचा गळा7.5 पुढचा गळा5.5 मुढा9 कटोरी ब्लाउज
@sadhanapawar7712 жыл бұрын
ताई माझे नाव साधना पवार मी अकराची घडी घेवून ब्लाऊज कटींग केला पण मध्य घेवून सुद्धा कटोरी कमी पडते गळ्याच्या साइडला दिड इंच आणि मुंडा साईडला एक इंच घेतले तर आता मी मुंडा बाजूला एक ऐवजी दिड इंच घेवू का मी नक्की काय करु माझी ही पहिलीच कमेंट आहे
@rasikabambargekar23562 жыл бұрын
Hi mam
@AnjalisSpecial2 жыл бұрын
🙏
@twinklejadav36543 жыл бұрын
Tai cutting vegli type chi asel tari pan shoulder tumcha type ni ghetli tar chalel
मागचा गळा 9 आहे तर गळा रुंदी कीती घ्या याची अणी कटोरी किती वाढवायची छाती आहे 40
@dipakgangarde18262 жыл бұрын
Hii
@AnjalisSpecial2 жыл бұрын
नमस्कार
@somnathawale24712 жыл бұрын
ताई 36size कटोरी, उंचीं 14,मागील गळा 9, पुढील गळा 6, भाही उंची 5,अस्तर blause ची कट्टिन्ग &स्टटिचिंग दाखवा ना plz. आणि मागील गळा 9किंवा त्यापेक्षा मोठा असेल तर शोल्डर किती gyave प्लीज रिप्लाय द्या
@rajusahare95323 жыл бұрын
ताई तुमच्या प्रत्येक विडियो मधे मला काहीना काही शिकायला मिळत आहे मी पुष्पा तुमचा कोणताही विडिओ पूर्ण बघते त्यामुळे माझा प्रस्नाची उत्तर मला मिळते
@roshaniprajapati8940Ай бұрын
मॅम नेट ब्लाउज आहे तयार गळा आहे उंची पाच इंच आह शोल्डर व मुंडा किती घेऊ छाती 34 इंच आहे
@AnjalisSpecialАй бұрын
शोल्डर सहा इंच,मुढां उंची साडेसहा इंच,गळा रुंदी तीन इंच
@roshaniprajapati8940Ай бұрын
मॅम प्लीज लवकर रिप्लाय करा
@AnjalisSpecialАй бұрын
🙏🙏
@anusayaankushe41083 жыл бұрын
ताई माझ्या ब्लाउज शोल्डरला मागे खेचत मी काय करु आणि ब्लाउज शोल्डरला उतरते