BMC P North & R South illegal construction : करण्यासाठी ठेकेदार शाहिदला बीएमसी कर्मचाऱ्यांकडून सूट?

  Рет қаралды 57

Nirbhid Samrat

Nirbhid Samrat

Күн бұрын

बातमी आहे मुंबई येथून मुंबई महानगर पालिकाचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना अभय .....!
सध्या मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर हवेची गुणवत्ता ढासळली असताना महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु सध्या मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.आणि त्या मध्ये पावसाची सुरुवात झाली आहे.आपल्याला माहीत आहे.मुंबई मध्ये काही वर्षा पूर्वी मुंबई मध्ये गोरेगाव,मालाड या ठिकाणी धोकादायक अनधिकृत बांधकाम मुळे मोठी दुर्घटना घडून मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली होती.
सध्या मुंबई महानगर पालिका आर साऊथ आणि पी उत्तर मनपाचे भ्रष्ट अधिकाऱ्याचे हात भ्रष्टचारात बरबटले असल्याने कोणी मारो किंवा अनधिकृत बांधकाम खाली दफन होऊ मारो त्याचे त्यांना काही देणे घेणे नाही.त्याचे भ्रष्टाचाराची मलई त्यांना कशी मिले याचीच वाट पाहत असतात.
सध्या आर साऊथ मनपा आणि पी उत्तर मनपा मध्ये शाहिद खान नामक ठेकेदार याला दोन्ही सहाय्यक आयुक्त आणि दोन्ही मनपाच्या अभियंता यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद आहे असे वाटत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदार यांचे म्हणे आहे
शाहिद खान याचे सध्या कांदिवली वेस्ट आणि मालाड मालवणी मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत धोकादायक बांधकाम सुरू आहे.
सहारा हॉटेल मार्वे रोड मालवणी नंबर एक आमदार असलम शेख यांच्या कार्यालयासमोर ठेकेदार शाहिद खान यांचे काम सुरू आहे.
जनता कॉलनी गल्ली नंबर २ जनता वसाहत बस स्थानक जवळ प्लायवूड काउंटर न्यू लिंक रोड, लालजी पाडा कांदिवली वेस्ट येथील मोकळ्या भूखंडावर बांधकाम
जनता कॉलनी गल्ली नंबर २ जनता वसाहत बस स्थानक जवळ प्लायवूड काउंटर न्यू लिंक रोड, लालजी पाडा कांदिवली वेस्ट येथील मोकळ्या भूखंडावर बांधकाम
रोड क्रमांक ५ शिंग इस्टेट संत निरंकारी आश्रम रोड शेजारील g+२ कमर्शियल बांधकाम सुरू आहे
आता महानगर पालिका आयुक्त याकडे लक्ष देईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Пікірлер
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН