हा केवळ एक व्हिडीओ नसून तमाम मराठी माणसांच्या मनातला आवाज आहे! तुमच्या आतला आवाज काय सांगतोय? व्हिडीओ शेवटपर्यॅत पहा आणि कमेंट मध्ये लिहून कळवा🙏🏻
@mangeshinamdar45672 жыл бұрын
आशय, विषय मनाला भावले. फक्त शेवटी आवाहन करताना इंग्रजी शब्द खटकले. अशा शब्दांना सुटसुटीत मराठी शब्द सुचवावे. त्याने मराठी भाषेत भर पडून ती अधिक समृद्ध होईल.
@shrishikesh2 жыл бұрын
Great to see AASOVA and BHADIPA working together. Both are my favorite !!!
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@sunilchougule28692 жыл бұрын
तुम्हालापण मराठी भाषा दिनाच्या मराठीतून खूप खूप शुभेच्छा..
@sanksoor2 жыл бұрын
चांगली कल्पना! सुंदर लिखाण! छान चित्रण! उत्तम अभिनय ! मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@27kpk2 жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@Jiteshnagaonkar2 ай бұрын
असोवा आणि भाडीपा मला वाटलं एकाच मराठी माणसाचे वेगवेगळे चॅनल्स आहेत, जस की TECHNICAL TRECK........
@digambarpatil12292 жыл бұрын
खूप छान...खरंच खूप भावला तुम्हा हा विषय आणि व्हिडिओ. मायमराठी❤️ #मराठीभाषागौरवदिन 🚩
@shailajaderebail21392 жыл бұрын
जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!
@DrBrunoRecipes2 жыл бұрын
Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@h.m.smarteducarehabibuddin84402 жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मी काझ़ी सय्यद हबीबुद्दीन मुजीबुद्दीन, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा असून सद्यस्थितीत बृहन्मुंबई मनपाच्या प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहे. २००१ साली जेव्हा मी बालापूर उर्दू डीएड काॅलेजचे प्रवेश फार्म भरण्यासाठी अकोला येथे गेलो आणि . रेल्वे स्थानकात दोन तीन तास रेल्वे च्या प्रतिक्षेत बसलो होतो तेव्हा मला एक समवयस्क मराठी माणूस भेटला. दोन तीन तास आम्ही छान गप्पा मारल्या.ट्रेन आल्यावर जेव्हा मी निघू लागलो तेव्हा माझ्या येण्याचे कारण ऐकून तो आश्चर्य चकित झाला. त्याने सांगितले मागील तीन तास आपण चक्क मराठीत बोलत होते, तुझ्याकडे वर्तमान पत्र पण मराठीचे आहे, मी तर तुला मराठी समजून बोलत होतो.मी म्हणालो, हो मी मुस्लिम आहे, माझे बारावी पर्यंत शिक्षण उर्दू माध्यमाच्या शाळेत झाले पण मी राज्यभाषा मराठीचे उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो आणि याचा मला अभिमान वाटतो. मी एक मुस्लिम मराठा आहे. माझ्या सोबत घडलेला हा सुखद अनुभव मी कधीही विसरणार नाही, असे मला वाटते. राज्य भाषेचा आवर्जून वापर, प्रचार व प्रसार करा. परत एकदा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
सर, आपण सांगीतलेला अनुभव हा अंजन घालणारा आहे. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा🙏
@स्वराज्य-छ1थ Жыл бұрын
❤️👌👍
@adv.sachinthopate47012 жыл бұрын
मी पहिल्यापासून मराठीतच बोलतो कारण आपण महाराष्ट्रत राहतो.. आपणच सुरुवात करायला हवी मराठीची.. पण मी सुद्धा बाहेर गेल्यावर नक्कीच हिंदी आणि इंग्रजी बोलेल.. मराठा तितुका मेळवावा.. छान video.. 👌👌👌
@sahilgarud53302 жыл бұрын
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा आणि तुम्हाला ? बोला जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🕉️🇮🇳🧡
@rushikeshsaraf12 жыл бұрын
Team Bhadipa , Really appreciate your efforts. माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏🏻
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद!! आमचे aasova चे इतर व्हिडीओज सुद्धा पहा😊
@jitendrakulkarni5618 Жыл бұрын
जबरदस्त. आत्ताच सभासद झालोय आपल्या वाहिनीचा, पण हा व्हिडिओ पाहिला होता पूर्वी कोणी तरी पाठवला होता.
@radhakrishnakamath53572 жыл бұрын
Very Well Presented......म्हणजे आवडलं एकंदरीत..
@jayashrisonawane5797 Жыл бұрын
श्री गुरुंना नमस्कार 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 मुंबईत मराठी टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमचे खूप आभार ज्यांना आपल्या भाषेचा अभिमान आहे तेच आपल्या राष्ट्राची प्रगती करु शकतात.मराठी माणसाचा आपल्या मराठी भाषेचा न्यूनगंड काढण्यासाठी आपले असेच प्रयत्न राहू द्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@abhudev2 жыл бұрын
सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांच्ये खूप अभिनंदन, खूप छान विडीओ बनवल्याबद्दल, आणि खूप शुभेच्छा सुद्धा. मी नागपूरचा, आणि नागपुरात हिंदी जरा जास्त चालतेच, पण मी माझा पुण्याचा अनुभव सांगू ईच्छितो.. एकदा काही कामास्तव मी पुण्याला गेलो. तर दिवसभरात मी जिथे जिथेही आॅटो आणि कॅब नी फिरलो, तर बहुतांश चालक माझ्या बोलण्याच्या टोन मुळे हिंदीतच बोलायला बघायचे जेव्हाकी मी सुरूवात मराठीत करायचो. असे दिवसभर चालले. पण संध्याकाळी मी निवांतपणे काम आटोपून हाॅटेलला जायला निघालो तर तेव्हाही तसेच घडले. मग वाटेत जाता जाता त्या कॅब ड्रायव्हर ला कदाचित त्याच्या घरून फोन आला असेल तर तो मराठीत बोलला. तेव्हा मला रहावल्या नाही गेलं आणी मी त्याला विचारलेच की दादा तू मराठी असून माझ्याशी हिंदीत का बोलला, तर तो बोलला की, "मला तुमच्या बोलण्यावरून तुम्ही विदर्भातील असाल असं वाटलं, आणि विदर्भातील बहुतांश लोक हिंदीतच बोलतात, म्हणून आम्ही हिंदीत बोलतो." यावर क्षणभर मी पण विचारातच पडलो, पण मग यावर मी बोललो की, अरे दादा, सगळे हिंदीत बोलत असले तरी विदर्भातील सगळेच हिंदी भाषिक नसतात, आणि तुम्ही मराठीत बोलणं का सोडता ?" तुम्ही यूपी, गुजरातला बिहारला गेले तर तुमच्या सोबत कोणी मराठीत बोलतं का ?" तर मला असं वाटतं की आपल्या भाषेची जागा दुसर्या भाषेला आपणच देतो जे की थांबवायला पाहीजे तेही आपण सगळ्यांनी मिळून.. " धन्यवाद.. 🙏🏻मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. 🙏🏻💐
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
अगदी सहमत🙏🏻 धन्यवाद🙏🏻 आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊
@vinodmahadik39502 жыл бұрын
जय महाराष्ट्र....वन्दे मातरम्.. माझ्या अस्तित्वाचा लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा..मी मराठी..मी नशीबवान...
@कोकणस्पर्श-र2ड2 жыл бұрын
खूप मस्त असे विडिओ करा नक्कीच सबस्क्राइब वाढतील ,
@jayashrisonawane5797 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏 मला असं वाटतं की आपली स्वाक्षरी मराठीतच / देवनागरीतच करण्याचा आपण आग्रह धरला पाहिजे. आणि आपल्या रोजच्या संभाषणात मराठीच बोललं पाहिजे, इंग्रजी शब्द उगीचच मराठी वाक्यात येता कामा नयेत. आपल्या भारतीय भाषांचा उच्चार आणि लिपी याना भक्कम शास्त्रीय आधार आहे. कल्याणी नामजोशी यांचे या संदर्भातील भाषण यु ट्यूब वर मिळू शकते धन्यवाद 🙏
@jaistar5462 жыл бұрын
धन्य आम्ही बोलतो मराठी 🥰🙏🙏🙏🙏
@akashsalve9145 Жыл бұрын
Bhai touch hua... Mst vatl video pahun.... N Kahi shikayla bhetla tujhya pasun tya mule tujhe v tujhya sampurna team che khup khup abhar...
@ashokmarathe83672 жыл бұрын
अभिनंदन 🙏🙌😃🌹🌺💐उत्कृष्ट व्हिडिओ मी इतक्यावेळा पारायणं केलयं आणि गंमत म्हणजे चुकून हिंदी/इंग्रजी त मोह आवरुन सर्वांबरोबर मराठीतच बाेलतो प्रत्येकाला अभिनंदन आभार धन्यवाद 🙏🙌🌹🌺💐
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️ 👉🏻 kzbin.info/www/bejne/a3aponyte7eGoK8
@nikhiljadhav102 жыл бұрын
मन भरून आले 🥺❤️🚩🙌🏻
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️ 👉🏻 kzbin.info/www/bejne/a3aponyte7eGoK8
@prashantkashid19902 жыл бұрын
खूप धन्यवाद, डोळ्यात अंजन घातले जाईल ह्याने सर्व मुंबईकरांच्या डोळ्यात
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️ 👉🏻 kzbin.info/www/bejne/a3aponyte7eGoK8
@Kokani_Artist9 ай бұрын
मस्त समीर खूप छान
@vidyamslife132 жыл бұрын
खूपच छान ! 🙏 मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! मराठी बोला ! मराठी वाचा ! मराठी लिहा !
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️ 👉🏻 kzbin.info/www/bejne/a3aponyte7eGoK8
@ashokmarathe83672 жыл бұрын
छानछान 😃🙏🙌 🌹💐
@pallavikadam12642 жыл бұрын
खरंच खूप छान व्हिडीओ आहे जो आपल्यालाच आपल्याच भाषेची खूप छान आणि परत एकदा नवीन ओळख करून देतो
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
अगदी सहमत 🙏
@amitshinde40142 жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा🙏🏻
@jolly41322 жыл бұрын
Khup khup mast. Video dada ajun ek asa video banv nehimi kute hi intrew la jatana English madhun dyava लागत असे तर intrew पाहिलं दा मराठीतून च झाले पाहिजे कारण आपली मराठी भाषा अशी आहे की जगात कोण हो बोलू शकतो अभिमान आहे मराठी असल्याचा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी मराठी
@drswatiagadgil17162 жыл бұрын
उत्तम ... खूपच भावला हा episode
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 आपले इतर व्हिडीओज आवर्जून पहा व कृपया न विसरता आपल्या चॅनलला Subscribe करा 😊
@vidhyadesai13742 жыл бұрын
khuup khuup khuup Chan🙏
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️ 👉🏻 kzbin.info/www/bejne/a3aponyte7eGoK8
@DEADPOOL彡ved2 жыл бұрын
खरंच भावा हा व्हिडिओ माझ्या काळजाला भिडला 🚩🙏
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️ 👉🏻 kzbin.info/www/bejne/a3aponyte7eGoK8
@lorderry15052 жыл бұрын
याची जाणीव करुन देण्याबाबत आभार💯
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्या सर्व मराठी बांधवांना आपली ही व्हिडीओ लिंक पाठवा व आपला विचार सर्वांपर्यंत पोहचवू😊
@deepakgundaye40842 жыл бұрын
वास्तववादी विषय, छान संकल्पना !!
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️ 👉🏻 kzbin.info/www/bejne/a3aponyte7eGoK8
@SaurabhDarole032 жыл бұрын
खूप सुंदर कल्पना
@vinayakbirje90252 жыл бұрын
Ha video mhatva cha hota kharach
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊
@aneemgaykwad65772 жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा😊🙏🏻
@sandeshmulam38672 жыл бұрын
Hello Samya, mast video ahe
@कोकणस्पर्श-र2ड2 жыл бұрын
एका दिवसात 2000 वाढले मस्तच
@vanitaziman50352 жыл бұрын
💯💯👏👏 मी मराठी 🤗🤗♥️♥️
@kdvlogsofficial2.02 жыл бұрын
खूपच सुंदर !..👌
@saiparab46692 жыл бұрын
कमाल.......
@vaishaliparab10092 жыл бұрын
Chan video banvla 👌👌👍
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊
@taara06132 жыл бұрын
Kiti Sundar🧿😇
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
❤️❤️❤️
@pranavbhore96k122 жыл бұрын
1 no dada
@ankushchaudhari43542 жыл бұрын
भारी
@minerjopeace59152 жыл бұрын
माझ्यासारखा एखादा जेव्हा मुंबईत जातो तेंव्हा मराठीच बोलतो, आणि काही अडचण येत नाही. रस्त्यात, टॅक्सीवाल्यावरोबर, रेल्वे तिकीट खिडकीत, पोलिस, बस कंडक्टर, सगळे मराठी बोलतात. पहिल्यांदा आपल्याला मराठी मात्र बोलावं लागतं. Default language हिंदी आहे, पण म्हणून आपण का हिंदी बोलावं? समोरच्याला *मला मराठी येत नाही असं सांगताना थोडी लाज वाटू दे*. त्यावर मी म्हणतो *कळेल रे, काही अवघड नाही, तुला एखादा शब्द नाही कळला तर विचार* तुला मराठी येत नाही, मग मीच हिंदीत बोलतो हे सोडायला हवं. आपल्या याच प्रेमळ adjusting प्रवृत्तीने, १०० वर्ष मुंबईत राहणारी कुटुंबे देखील तुच्छतेने मला मराठी येत नाही म्हणून मिरवतात. हे आपणच बदलू शकतो.
@AapaliSosalVaahini2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊