Behind the scene ची आयडिया भारी होती👌व्हिडिओ ची क्वालिटी सुद्धा सुधारलेय....Bol Bhidu Ek No.❤
@vishalmama-33320 күн бұрын
आरती मोरे चा trp वाढलाय, विधानसभेचा निकाल येईपर्यंत ही ज्ञानदा ला ही मागे टाकेल 😂😂
@swapnilpingale523420 күн бұрын
मालकीण आहे त्या बोल भिडू च्या 😊
@rohan46-1220 күн бұрын
😂😂😂😂😂
@annaaldar143919 күн бұрын
😂😂
@jaihind500919 күн бұрын
No comments !!
@vinayshinde928119 күн бұрын
काय पण म्हणा पण छान दिसते...🎉
@skfproduction957920 күн бұрын
दादा फटकळ बोलतं पण एक नंबर माणूस हाय ❤
@Dfghjk123-w8s18 күн бұрын
100%
@sumantraravikar14 күн бұрын
@@skfproduction9579 🇮🇳❤️🇮🇳❤️🇮🇳❤️. सत्य वचन
@PritishUkarande20 күн бұрын
हि मुलाखत कदाचित game changer ठरू शकते..
@junedpatwekar751319 күн бұрын
😮😮😮
@jyeshthah118 күн бұрын
Hoy
@nageshbadgude408220 күн бұрын
या मुलाखतीचा दादांना 100000% फायदा होणारं काय जबरदस्त इंटरव्हिव्ह दिला दादा 💯💯✌️👍👑
@vikasmitkari428020 күн бұрын
0% honar
@Hemantsav19 күн бұрын
😂😂😂😂😂😂.. कसा?? उमेदवार पाडायला....
@dfcreation920 күн бұрын
#Ajitdada... कामाचा माणूस ❤
@sumantraravikar18 күн бұрын
❤️ “राष्ट्रप्रथम” अशी इमेज झाली तर फारच भारी. ( 🇮🇳🇮🇳🇮🇳)
@nitin_11519 күн бұрын
आरती मोरे पुढची अंजना ओम कश्यप 💯😍
@TheSJ52619 күн бұрын
काहीही म्हणा हा माणूस पवार कुटुंबामधला असून या माणसाने कधीच जातीय तेढ निर्माण केला नाही कुटुंब फोडले नाही किवा कधीच कोणाला धर्मावरून बोलले नाही हा माणूस खूप पुढे जाणारा आहे पण यांच्या कुटुंबीयनीच याना मागे ओढले आहे💯
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण माणूस म्हणून दादा भारी माणूस आहे.
@Koba102519 күн бұрын
Dada far hushar Manus Ahe. Ek number interview. Share Kara. MahaYuti la majya gharatle 6 vote fix.
@maheshsaste523320 күн бұрын
कामाचा माणूस म्हणजे फक्तं दादा, हे ज्याला कळलं त्यालाच कळलं...
@pnkjchaudhari20 күн бұрын
आरती is grooming day by day..❤❤❤
@M0NESY.1Күн бұрын
Do you even know what grroming means?😭😭😭
@SumitPawar-cz2km20 күн бұрын
दादा कामाचा माणुस आहे. डायरेक्ट काम करतो दादा ✌✌ १,५०,००० लीड ने येणार दादा 🔥🔥🔥
@virajpatil833220 күн бұрын
150 ने जरी आले तरी ठीक आहे😢
@SumitPawar-cz2km20 күн бұрын
@@rnkl0707काळजी करू नकोस येणार तुमची जिरवुन येणार
@SumitPawar-cz2km20 күн бұрын
@@virajpatil8332१००१% येणार
@MVG779020 күн бұрын
दादा आणि काका एकत्रच आहे. दादांची सगळी स्क्रिप्ट त्यांच्या काकांनीच लिहिलेली आहे. सत्ता आणि त्यात अर्थमंत्री पद खूप महत्वाचं आहे. एका बाजूला ED ची कस्टडी आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट अर्थमंत्री पद. # ज्याला राजकारण कळतं त्याला हा गेम पण समजतो.
@vishaldhavle152220 күн бұрын
@@SumitPawar-cz2km दादा 70 हजार च्या घोटाल्याने सॉरी 70 हजार मतांनी जोरात पडतील
@rushikeshgadade723020 күн бұрын
फक्त लक्षात ठेवा घड्याळ तेच वेळ विकासाची.... अजितदादा पवार...✌️👑
@chhayarananaware617220 күн бұрын
खुप छान मुलाखत घेतली
@aniketdhabekar171720 күн бұрын
हे नेतृत्व कायम राहील पाहिजे, कामाचा माणूस आहे दादा
@theman898820 күн бұрын
Video quality 👍❤️🔥🔥✅
@rahulwable692419 күн бұрын
बोल भिडू ची तयारी बरीच झाली आहे आणि मुलाखत चांगली झाली.
@tusharkakade507220 күн бұрын
अजितदादा पवार कार्यतत्पर लोकनेता ⏰✌️✌️
@navidedits20 күн бұрын
भावी मुख्यमंत्री अजित पवार ✌️ कामाचा माणूस आहे हा
@mayanktijore547218 күн бұрын
Haa na karodo cha ghotala karayla 1 no manus ahe
@uttamchoraghe631020 күн бұрын
दादा इज ग्रेट 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@S9812119 күн бұрын
Yes he is great 70 hajar koti lutn sop kaam nahi😂
@papamore331619 күн бұрын
शरद पवार ला माहिती आहे दुष्काळ पडल्यावर आपली जनावरे दुसऱ्याच्या गोठ्यात कशी बांधायची 👑 किंग शरद पवार साहेब
@sumantraravikar18 күн бұрын
खंजीर किंग
@wasimop6310 күн бұрын
Haaa 😎
@sumantraravikar8 күн бұрын
पैलवान ग्येला त्येल लावून, अन् म्याच निगाली बुद्धिबळाची
@shubhampatil623320 күн бұрын
एकच वादा अजित दादा ⏰❤
@nageshbadgude408220 күн бұрын
Dada तुमचा आम्हला खूप अभिमान आहे कारण गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची जाण व त्याची सोडवणूक तुम्हांला खूप भारी जमत पण वाईट फक्त पवार साहेबाना सोडायला नाही पाहिजे होत खूप उणीव भासते तुमची पक्षात
@junedpatwekar751319 күн бұрын
😢😢😢
@sumantraravikar18 күн бұрын
बर झालं काका ना सोडून स्व-बळावर उभे राहिले… २-४ वेळा पडतील .. चालेल पण दादा ना वेगळी इमेज सेट करता येईल ✨👍🏻👍🏻👍🏻
@rt8781718 күн бұрын
Kaka na sodla bara kela kaka la parva nai konachi
@amarchavan896220 күн бұрын
दादा किंगमकर ठरणार 😅 25 काय 30 आमदार दादा शिवाय काय सत्ता बसत नाही💯
@MangeshNevhal19 күн бұрын
Dada ४५❤❤
@junedpatwekar751319 күн бұрын
💯👌☝️
@kulkah19 күн бұрын
🔔
@aniketkhambayatkar531420 күн бұрын
37:37 Video मधील अत्यंत महत्वाचा भाग... ह्यातूनच अजितदादा पवार ह्यांचे महाराष्ट्रासाठी असलेले Vision स्पष्ट होते... Only 🪷🏹🚂⏰ = महायुती 🚩
@dushyantjagtap400220 күн бұрын
कायम अजित अनंतराव पवार 👑⏰⏰⏰
@raj-ed8ib20 күн бұрын
खूप छान मुलाखत घेतली तुम्ही⏰⏰💪
@user-ge4yt8lv8h20 күн бұрын
Dada blush karayla laglet 😁
@yogeshsawarde442419 күн бұрын
आता नाही रिस्क, दादा आमदार फिक्स#अजित दादा पवार 🔥🔥⏰
@surajkamble805020 күн бұрын
अजित दादा ❤
@akshay.j.jadhav20 күн бұрын
आरती मोरे👌👍
@pratikmuluk20 күн бұрын
रोखठोक स्पष्ट खरे बोलणारा महाराष्ट्र राज्याला मिळालेला नेता कधीपण डेव्हलपमेंट बद्दल आणि करून दाखवणारा नेता काम होणार असेल तर करून दाखवणारा आणि नाही होणार असेल तर स्पष्ट नाही म्हणणारा नेता स्पष्ट स्वभाव....
Soo good to see marathi youtube news channel to make this good quality of interview ❤🎉
@swarajya784820 күн бұрын
Ajit dada कामाचा माणूस आपला माणूस ❤❤
@vinodgaikwad524720 күн бұрын
🤣🤣🤣
@jh904420 күн бұрын
Bot detected
@dfcreation920 күн бұрын
Right ❤
@Digitalstar-q1l20 күн бұрын
आरती मॅडम तुम्ही खूपच छान पद्धतीने काम करताय तुमचा कोणताच व्हिडिओ मी बघायचा सोडत नाही खूपच छान आरती जी🎉👍
@dhirajpokharna19 күн бұрын
छान मुलाखत...... टोचणारे प्रश्न जास्त विचारत जा. याने चॅनल वरील विश्वास वाढेल....... मुलाखती वाढवा....... बिहाइंड द सीन्स ही आयडिया ज्याने कोणी आणली त्याचं मनापासून अभिनंदन.
@atharvakokare329419 күн бұрын
बारामतीकर म्हणून सांगतो , लाखाच्या आत तर येणारच नाही 🔥
@sainathank.56020 күн бұрын
मला पण असंच घर बांधायचे आहे.
@shubhamgaikwad412820 күн бұрын
एकच वादा अजितदादा ⏰💯
@mayanktijore547218 күн бұрын
Haa na karodo cha ghotala karayla 1 no manus ahe😂😂
@Uk_192720 күн бұрын
जबरदस्त मुलाखत !🔥🔥🔥
@maheshsuryavanshi213419 күн бұрын
आपण एक visionary नेते आहात आणि दादा आपली रोकठोक शैली नेहमीच आवडते पण आपण साहेबांना सोडून जायचं नव्हतं आज आपण साहेबानं सोबत असता तर नक्कीच पुढचे मुख्यमंत्री तूम्हीच असता 🙏🏻 बाकी खूप छान interview आहे.
@m.rathod707920 күн бұрын
दादा तुम्ही, शिंदे साहेब,फडणवीस साहेब, जबरदस्त बाँडींग जमल परत आपलीच सत्ता येणार विजयी भव
@swapnilbhosale814720 күн бұрын
Dada shinde cha ani fadanvis cha game kartil 😂 kinva shinde fadanvis cha game karel
@millennialmind950720 күн бұрын
Ekach wada Ajit Dada
@mayanktijore547218 күн бұрын
Haa na karodo cha ghotala karayla 1 no manus ahe😂😂
@NileshGhatole-198520 күн бұрын
आमचे लाडके अजित दादा❤
@sanketshelar909520 күн бұрын
कामाचा माणूस अजित पवार
@rkCartoonsfamily20 күн бұрын
दादा 🔥
@gauravdiware733520 күн бұрын
💪🏻🚩 महायुती सरकार🚩💪🏻
@Goravmore9019 күн бұрын
जलसंपदा संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका, अजित पवार यांच्या नेतृत्वात
@chaitanyashinde770019 күн бұрын
Awesome editing!!! Great way to start a video. Seems like a great team behind the scenes.
@ganeshjagatp894420 күн бұрын
एकच वादा अजितदादा ❤✌️✌️
@yashrajdawkhar772720 күн бұрын
Great Personality, he speaks the reality of budget and the possible allocation for the scheme giving free doesn’t mean free someone need to pay. Even if government is taking loan they will need to pay with interest it may lead to slow growth of state if such free scheme are increased. I personally think everyone can earn money we need more business to grow and if government brings scheme where from each household at least one person has fix job they can easily grow we need to improve the framework distributing money is temporary solution to attract voters . We need to understand we need to compete with different country and if our bright minded people will run for small money from government we as a state and country cannot grow.
@renushansuvarna20 күн бұрын
The script was phenomenal ❤
@darshsawant7119 күн бұрын
डिजिटल इंडिया अभियानाला सहकार्य, अजित दादांच्या धोरणाने.
कृतीशील विचारांचा गतीशील नेता ❤️ ⏰ ✌️ @@vinodgaikwad5247
@yash857919 күн бұрын
70000 crore cha vikas 😅😅😅
@advashishfule77119 күн бұрын
Behind the scene concept was awesome. Aarti's style of interviewing is also good . Keep it up team bol bhidu . I regularly watch your videos
@humblepawn87319 күн бұрын
खतरनाक मुलाखत... कामाचा माणूस🔥🔥🔥 मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यात योग्य माणूस.... दादांना एकदा तरी मुख्यमंत्री झालेले बघायचे आहे
@shubhampatil623320 күн бұрын
अजित पवार यांना मुख्यमंत्री पदी संधी मिळायला हवी ❤
@sumantraravikar18 күн бұрын
दादा स्वतः च्या हिमतीवर लढत आहेत … एक दिवस नक्कीच CM
@Piyushsupekar0220 күн бұрын
Unfiltered by Samdish..
@xVishaalBhai20 күн бұрын
Unfiltered by samdish + lallanton saurbh dwedi
@kulkah19 күн бұрын
आरती मोरे.... खूप छान मुलाखत घेतली. तुम्हाला अनेक शुभेच्छा
@yashdahale710019 күн бұрын
Sharad pawar will be king maker on 23 rd November❤
@sumityewale869118 күн бұрын
Nice Interview!!
@pragyanassociate19 күн бұрын
खूप भारी मुलाखत होती अतिशय शांत
@ayusht783719 күн бұрын
साहेब दादांचं राजकारण संपवणार 😂😂 ! पण उत्सुकता आहे हा बारामती मधे कोण जिंकेल 😂
@sumantraravikar18 күн бұрын
घाण राजकारण करुन दादा चे पाय खेचतील … पण नंतर फक्त दादा… ( गुंडगिरी सोडून म्हणजे गुंडांचा फाट्यावर मारून , सामान्य माणसाचा नेता अशी इमेज झाली पाहिजे ✨❤️🇮🇳✨)
@UK-lj8oo17 күн бұрын
बोल भिडू टीम चं एवढी निर्भिड, मुद्देसूद अन् माहितीपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन.💐 अजित पवार यांचं रोखठोक अन् जे आहे ते एकदम स्पष्ट, याचं भूमिकेमध्ये एक सेकंद सुध्दा scripted वाटणार नाही तेवढं सुस्पष्ट संभाषण कौशल्य कौतुकास्पद आहे. सध्याच्या राजकीय मांडणीमध्ये कोणाकडून कोणाबद्दल काय बोललं जाईल आणि किती विचार करून बोललं जाईल असं असताना, फक्त अजित दादा ही व्यक्ती असेल की जी आधी मनात आहे ते स्पष्ट बोलते मग काय चूक अन् काय बरोबर ते विचार करतील. पण ते पण बोलले तसं, की एक राजकीय नेता म्हणून त्यांच्या प्रत्येक वाक्याचा किंवा शब्दाचा अर्थ हा एका राजकीय दृष्टीकोनातून पाहिला तर बहुदा एखाद्याला कळेल. पण प्रत्येकाने जर आपापल्या प्रमाणे त्याचा अर्थ घेतला किंवा विशेषत: News channel किंवा बाकी media ने TRP साठी हवी तशी विधानं किंवा short clips दाखवून गैरसमज पसरवला तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणून काम करत असताना, लोकांना मार्गदर्शन करताना किंवा संबोधताना काही गोष्टी पुढे मागे होत असतील, पण दादांच्या मते मी जे झालं ते सोडून देतो अन् पुढच्या कामाला लागतो. अजित दादांनी कोणासोबत असायला हवं होतं किंवा ते सध्या कोणासोबत आहेत हा सर्वस्वी लोकशाही प्रमाणे त्यांचा निर्णय आहे आणि त्यांनी नक्कीच तो विचार करूनच घेतला असावा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् त्यांचे उमेदवार यांना शुभेच्छा. जो मतदाराच्या किंवा जनतेच्या मनात, येत्या ४.५-५ वर्षांच्या काळात खऱ्या खुऱ्या विकास कामांबद्दल विश्वास निर्माण करू शकेल, तो पक्ष अन् उमेदवार निवडून येईल हीच सदिच्छा.🙏🏼
@pratikugale916518 күн бұрын
Best BTS nd spot location ♥️💯
@pushpa8463020 күн бұрын
My Fav Anchor Aarti More
@harshalghorpade920015 күн бұрын
Excellent interview
@crazyexperimenter881720 күн бұрын
Behind The Scenes ची कल्पना छान वाटली
@roshanshinde357620 күн бұрын
एकाच वादा
@Toxic_rityaa_03719 күн бұрын
शेतकऱ्यांचा कैवारी दादांचा विकास लय भारी⏰👑💯♥️✌🏻
@avinash_ingle19 күн бұрын
लय भारी... लाजले दादा 2:35
@ashutoshkulkarni31120 күн бұрын
Dada is great 👍
@shubhamnighol879020 күн бұрын
Amhi Baramatikar...Ekach dada ajit dada♥️
@yashawantpatankar901118 күн бұрын
Arati, your anchoring is very effective, Bravo !!! ❤
@prajwal_kh13 күн бұрын
महाराष्ट्रातील straightforward नेता ❤
@MunnaJadhav4419 күн бұрын
शिक्षणातील आधुनिकतेच्या पावले, अजित दादांच्या धोरणाने वाढ
@Abhsjdj20 күн бұрын
अजितदादा.💯
@SumitPatil3210-k2d20 күн бұрын
अजितदादा 1 लाख मतांनी निवडून येणार आहेत. ✌️ ❤
@vinodgaikwad524720 күн бұрын
उलट नको व्हायला🤣🤣🤣
@SumitPawar-cz2km20 күн бұрын
१,५०,००० ने येणार
@pranitdeshmukh340120 күн бұрын
@@vinodgaikwad5247 kalel tula 😂
@vinodgaikwad524720 күн бұрын
@@pranitdeshmukh3401 election झाल्यावर शरद पवार आणि तुझे दादा एकत्र येतील🤣🤣🤣
@shivananddhole17 күн бұрын
बोल भिडू खूप सुधारणा होत आहे.👌 Keep it up 👍
@BharatShinde630520 күн бұрын
Ajitdada 👑🔥⏰💯
@tanmaytol846118 күн бұрын
उत्तम मुलाखत😊
@Deepmore719 күн бұрын
ग्रामीबविकासाला नवीन उत्साह मिळाला, अजित दादांच्या पुढाकाराने
@samcurran259418 күн бұрын
Aarati looking like a wow ❤❤
@sadanandjagadale126920 күн бұрын
Nice interview
@Pravdp-sk5ml14 күн бұрын
खुप छान
@prashantbhosale608519 күн бұрын
Great content 👍
@shubhamjadhav638819 күн бұрын
अप्रतिम मुलाखत , विकास हि गोष्ट महत्वाची वाटत असेल लोकांना तर महायुती महत्त्वाची आहे आरती आपण पण खूप हुशारीने प्रश्न विचारले अप्रतिम बारामतीत अजित पवार निवडूण येतील च आणि जर पडले तर ते नुकसान सर्वस्वी बारामती च होईल Vote for महायुती
@amitpote282020 күн бұрын
दादा कामाचं आपला माणूस आहेत. पण साहेबांना सोडुन जायला नको होता.... शक्य असेल तर परत या आम्हाला एकसंध राष्ट्रवादी बघायची आहे... पुढचे cm तुम्ही व्हाल...
@sumantraravikar18 күн бұрын
दादांचे अभिनंदन.. स्वतःच्या हिमतीवर लढत आहेत….🇮🇳🇮🇳🇮🇳
@WHITE-FF-Y19 күн бұрын
Dada विजयी भव ✌️🚨✨💫👑🎉
@JituPawar919 күн бұрын
दादांच्या विचारातून शेतकऱ्यांची उन्नती
@Snehal1993_India16 күн бұрын
खरच great आहे हा माणूस,बर झाल तुम्ही शरद पवार ला सोडल