हीच घटना पुण्यात झाली असती तर आलू अर्जुन ला निबंध लिहायला सांगितले असते.
@sandeepshinde9078Күн бұрын
😂
@hemalatathombre2173Күн бұрын
😂😂😂😂true
@vijaychaure6143Күн бұрын
😂😂😂😂😂
@sudarshanmundhe4368Күн бұрын
Khar ahe
@sachinsurve6462Күн бұрын
😂
@sir-111Күн бұрын
तय उत्तर प्रदेश मधे एका बाबाच्या सत्संन्ग कार्यक्रमात 127 लोक चेंगरुन मरले तारी सुधा त्या बाबावर साधी केस सुद्धा नहीं झाली आणि इथ बघा☺️
@adityadhumal5375Күн бұрын
कारण तो बाबा आहे आणि बीजेपी सर्मथक असेल. 😅
@savitamethe7142Күн бұрын
महाराष्ट्र तर पेटत आहे तरीही सरकार गप्प बसले आहे। 😢
@InqalabZindabad-q7jКүн бұрын
@@adityadhumal5375 Barobar😂
@technoideain8786Күн бұрын
😂 राहूल गांधी च्या भरात जोडो यात्रेमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात घडले तरी त्याला अटक केली नाही
@sanketyalmar180223 сағат бұрын
maharastra politics ani police
@atulshinde9420Күн бұрын
पुष्पा झूकेगा नहीं साला.....CM बदलदेंगे 🗿
@gauravwalave405Күн бұрын
Cm ch tyancha ahe
@KDYMgroupКүн бұрын
@@gauravwalave405te andhra cha not telangana
@sidaldar5552Күн бұрын
@@KDYMgroupते काही असो, चिरंजीवी ची बायको ही आल्लू अर्जुन ची आत्या आहे, आणि पवन कल्याण चिरंजीवी चा भाऊ म्हणजे घरातलाच मुख्यमंत्री आहे,कारण पवन कल्याण नसता तर नायडू यांना मुख्यमंत्री होणे कठीण होते.
@Vrushali-x7q23 сағат бұрын
Stardom la galbot lagal ekdach😢
@CommonHelplineКүн бұрын
शेखावत ची इच्छा अखेर पुर्ण 😅😅😂😂
@basulohar8991Күн бұрын
😂😂😂😂😂
@CommonHelplineКүн бұрын
@basulohar8991 😄😄
@SERGIORAKELКүн бұрын
😂
@शुभमचौधरी9Күн бұрын
😂😂😂
@Ugrat-MH12Күн бұрын
आता पुष्पा सीएम ला बदलून टाकणार😂😂
@SMHasan9Күн бұрын
कुणाच्या घरातलं नुकसान झाल्यावर अशी कमेंट ?
@filmpath5072Күн бұрын
Bhai depty cm tyacha kakach aahe 😅
@gajanankulkarni9793Күн бұрын
Bhau te andra cha he telangana madhe arrest ahe congress cha cm ahe tith totally opposite @@filmpath5072
@jayrockz6433Күн бұрын
😅😅😅😅😅😅
@gopalkarde5721Күн бұрын
Kaka nahi mamaji cha bhau@@filmpath5072
@JaydeepPatil-d5pКүн бұрын
एकीकडे सलमान खान रस्त्यावरील लोकांना कारने चिरडतो, तो सध्या खुलेआम फिरतोय. दुसरीकडे आलू अर्जुन चा दोष नसताना अटक करण्यात आली. 😔 काय रे भारतातील न्यायव्यवस्था.....
@Dharmik459Күн бұрын
Atul Subhash 😢
@rohandhanjiКүн бұрын
Allu pn hallu hallu rastya var mokaat firayla survat karel... tu nako tension gheu tyacha...
@keshavrajhagargi2583Күн бұрын
@@JaydeepPatil-d5p salman la kashala geta to kiti charity karto te pan Sanga subaha bhula ghar pe aaya use bula nahi kahate
@rahultakale4371Күн бұрын
बरोबर आता कस
@AK-dk7dqКүн бұрын
आलू अर्जुन हिंदू आहे.. हिंदुंवर काही बोलला नाही तू,, सलमान मुस्लिम आहे म्हणून सोडले😅
@RamanmadhapureКүн бұрын
आता पोलिस स्टेशन मधे डायरेक्ट रॉकी भाई येणार आहे , पुष्पा ला सोडायला 😂😂😂
@Mallinath_546Күн бұрын
😂
@moreshthaware9100Күн бұрын
😂😂😂😂😂
@iamsourabhpatilКүн бұрын
Badi maa gheyun 🔫 😂
@S-rg7xkКүн бұрын
धर्माधिकारी ला मुंबईत पुरस्कार देताना भर उन्हात 7 लोक मारली मग त्या धर्माधिकारी आणि शिंदे फडणवीस ला अटक का नाही केली
@JackJack-iu2vmКүн бұрын
लोकांना आजकाल असलेच चित्रपट जास्त आवडतात ज्यात फुगीरपणा, वजनदार डायलॉग, मारामारी, 2नंबरचे धंदे,दाखवले जातात. आणि काही लोक तर असे चित्रपट पाहून असेच काहीतरी करायला बघतात.
@v.m.8884Күн бұрын
Karan tech truth ahe..ughda dole bgha nit...😅
@CommonHelplineКүн бұрын
यात अल्लू अर्जुन चा काही एक दोष नाही ❤
@vivekdebaje2690Күн бұрын
सलमान सारखाच. पुणे सारखं निबंध लिहायला सांगा आणि सोडून द्या Hero आहे तो, गरीब लोक मरतच असतात राव
@CommonHelplineКүн бұрын
@@vivekdebaje2690 lekin woh jhukega nahi sala 😄😄😄😄😄
@abhaybidgar1100Күн бұрын
Tuzya gharatl koni tari gel ast mg kall ast konachi chuk ahe te
@CommonHelplineКүн бұрын
@abhaybidgar1100 good Ho khar aahe mala nakkhich mahit aahe kimmat yaachi re ti mauli geli tichi mul anaath zali jyani Tila Tudawal lokana evdha hi bhan navhat ki koni Tari Khali tudawal zaat aahe. Tya sagalana aat takayala hav security walyan sahit ... fan Vya re pan bhan asayana have lokana ki aapan kay kartoy yaach....
@jatinchunarkar1628Күн бұрын
Turan galti ahe Allu Arjun chi👍🏼
@technoideain8786Күн бұрын
आज अल्लू अर्जुनला अटक केली, उद्या राहूल गांधीच्या सभेत चेंगरा चेंगरी झाली तर राहूल गांधीला अटक होणार का?
@SMHasan9Күн бұрын
हा अचानक तिथं गेला होता, म्हणुन चेंगराचेंगरी झाली
@technoideain8786Күн бұрын
@@SMHasan9 😂 हकला फॅन असेह तुझ्या आडनाव वरून समजते
@balajigaikawad3714Күн бұрын
पोलीस लाठी चांरज केलं नसतं तर चेगामेंग झालं नसता
@sourabhshinge5314Күн бұрын
akkal ahe ka kahi. Tychyamulech meli na. var paise dile tar jiv yeto ka parat. tumchyasarkhi lok salman chya veles pan bolat hoti road var kashala zopaych
@OmG_MH28Күн бұрын
कोणतीही पूर्व माहिती न देता एवढ्या गर्दीच्या ठिकाणी येणे टाळायला पाहिजे होती आणि माहिती दिली असती तर तेथील आयोजकांना गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळाला असता अल्लू अर्जुन अचानक गर्दीच्या स्थळी आल्यामुळे इचिंग चिंगरी होऊन त्या महिलेचा मृत्यू झाला याला अल्लू अर्जुन हा जबाबदार आहे. समजलं का?
@शुभमचौधरी9Күн бұрын
आता पुष्पा भाऊ police 🚨 station ला विकात घेणार आनी पूर्ण पोलिस गायब राहणार 😀🤣
@BalajiGaidhaniКүн бұрын
हा तर शेखवत चा प्लॅन आहे 🤓😂😂😂😂
@RAJPUTANA9549Күн бұрын
ही सगळी बॉलिवूड अभिनेता या लोकांची चाल आहेः
@aameransari3485Күн бұрын
Pushpa be like: “Mai Manta hai ki Apun se mistake hua, iske liye Apun uss family ko 25 lakh ka muabza bhi..diya....iske liye Apun Sorry bhi bolta hai..comisstioner Saaheb,..!! Aap mujhe iski sazaa denge to vo bhi manzoor.....Magar isme kisi ka haath...hua...Apun ko phasane ke liye....To MAI ZHUKEGA NAHI SAALAA...!😤🤨🔥💥💪”🔥🔥☠️💀
@sujitsawant5553Күн бұрын
लाल चंदनाची तस्करी केली म्हणून अटक केली आहे 😅😅😅
@YashrajRasve23 сағат бұрын
बोल भिडू टीम, कृपया व्हिडिओ लांबवण्यासाठी एकाच गोष्टी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगणे थांबवा. हे प्रेक्षकांसाठी त्रासदायक होत आहे. कृपया हा मुद्दा विचारात घ्या आणि सुधारणा करा.
@yashrajraswe810723 сағат бұрын
Yes
@agag3571Күн бұрын
जे झालंय ते सगळं माहितीये आम्हाला काही तरी नवीन सांग राव 😂
@nohumanity3125Күн бұрын
शेखावत ने शेवटी अडकवलाच allu Arjun la 😂
@aameransari3485Күн бұрын
Agar Govind Jaisa Police Officer 👮 hua, To Bhau Sorry bolega.....!!! Agar Shekhavat Jaisa hua to Bhau ZHUKEGA NAHI.. SAALAA🤨💪🔥☠️
@Somnath89732Күн бұрын
अब झुकेगा साला 😅
@sharyat9623Күн бұрын
स्टार आहे म्हणून काय, अभी व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ते सुद्धा भारताचे नागरिक आहेत ना म त्यांना सुद्धा स्वताच्या मर्जी ने कुठेही फिरन्याचे स्वातंत्र्य नाही का तसा गुन्हा नोंद करायचाच आहे तर संपूर्ण गर्दी वर गुन्हा नोंद करण्यात यायला हवा
@akkjsjkКүн бұрын
हा अचानक आला ....याचा मुळ गर्दी जमली .....याला पिक्चर च प्रमोशन करायचं होत ...याला 7 वर्ष साजा झाली पाहिजे .....परत अशी घटना घडू नाही ....... आपला घरचा गेला असता त आपण असच म्हंनल अस्त का
@rahulpujari9762Күн бұрын
जर मी तिथं अचानक न सांगता मुरमुरे विकायला गेलो आणि अचानक दुसऱ्या कारणामुळे पळापळ होउन कोनीतरी दगावल... तरं पोलिस मला पण अटक करतील का??
@JaydeepPatil-d5pКүн бұрын
आलू अर्जुन , थिएटर मालकाला तेलगू भाषेत निबंध लिहायला सांगा. व सोडून द्या.
@Dharmik459Күн бұрын
मित्रांनो लावा शर्यत हा किती वेळ जेलमध्ये राहील? 🤔😂😂
@OksirthankyouКүн бұрын
Bhai to gharat pan ala parat
@sushilharale6032Күн бұрын
15 divas jail
@balajidhage1096Күн бұрын
चुकीला माफी नको...
@itsok_kartikКүн бұрын
पोलिसांना विकत घेतल होत पुष्पा 2 मध्ये आता खरोखरच विकत घेणार जर तसं झालं नाही तर पुर्ण पोलिस स्टेशन उडवून टाकलं जाईल फैन्सं कडुन Wait & Watch 🔥
@NIRBHAY-nm3kxКүн бұрын
कायद्याचा प्रभावी वापर केला तर तो कोणालाही आत टाकू शकतो....पण कायदा राबवणारे हात जर भ्रष्ट असतील तर काही उपयोग नाही
@Tejomaya1Күн бұрын
ही शेखावत साहेबांची चाल आहे 💯
@Mr_Spirit_18Күн бұрын
ACTORS ARE HUMAN BEINGS, NOT GODS...💐❤️🙏🏻
@jaiwaghmarepatil969223 сағат бұрын
Chinmay bhau , ase high voltage vishay tu krt ja yar. It's request to you
@CompactClipsTrendzRK23 сағат бұрын
Wtf 😒 It's not Allu Arjun's fault.
@Chetan-e7uКүн бұрын
उद्यापासून आपल्याला पण पोलिसांना कुठ जाणार आहे याची कल्पना द्यावी लागेल का???? सामान्य माणसाचा हा प्रश्न आहे 😂😂😂
@Vaishalijadhao-j7bКүн бұрын
Shame on police
@Sbbbbbbbbb97523 сағат бұрын
जक्का रेड्डी आणि जॉली रेड्डी येऊन बेल वर सोडवून नेणार 😂😂😂😂😂 पहिल्या पार्ट मध्ये पाहिलंय आम्ही
@Gaurav67029Күн бұрын
Retirement+ Rishwat 💪 Pushpa bhau ka andaz 😂🤣💥
@SonaliSharmaPhotographyКүн бұрын
Jhug गया 😂
@Dharmik459Күн бұрын
याआधीही दर्शन या कलाकारालाही अटक करण्यात आली होती. त्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. 😂😂😂
@vasimpathan7034Күн бұрын
काय गरज होती त्याला पहायची काय shikavan मिळते या movie मधून चंदन चि चोरी करायची
@er.aditya3935Күн бұрын
खर तर अल्लु अर्जुन चा यात काही दोष नाही .... त्याने मदत देखील जाहीर केली पीडित कुटुंबाला .... चेंगराचेंगरी ही लोकसंख्या वाढत चालल्याने होते आहे .... लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा यायला हवा 🔥
@KPatel-zu7ovКүн бұрын
चूक लोकांची आहे, एवढी चेंगराचेंगरी का केली, आता एक माणूस स्वतः चा पिक्चर बघायला सुद्धा जाऊ शकत नाही का?
@RamJalamkarКүн бұрын
तो आलतू फालतू माणूस नाही, pan India star आहे. त्याने यायच्या आधी पूर्व तयारी करायला हवी होती. म्हणून त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे आणि ते बरोबर सुधा आहे.
@amolyadav3207Күн бұрын
VIP culture हि आपल्या नसा नसात किती भरले आहे
@Rudra-of6qb23 сағат бұрын
यात त्याची काय चुक
@sachfacts8014Күн бұрын
पोलीस काय झोपा काढत होते 😂
@arbazmerchant3691Күн бұрын
Ata police station madhe rocy bhaau yenar pushpa la sodaila 😂😂
@akshaybhorade6197Күн бұрын
Culprit should be punished whoever he may be. Kudos to the government who showed willingness to arrest a person who has great fame and were negligent and careless of his act.
Nyay vyavstha ek no aahe pan sadya chalvnare nit nahit
@LakshmanSonavane-pt6nlКүн бұрын
अल्लू अर्जुन म्हणेल मी करण अर्जुन 2 काढायला पाहिजे होता मी नसता काढला पुष्पा 2🤪🤪🤪
@nirljjj_99Күн бұрын
भावा उजव्या डाव्या साईड ने तुला 3 टक्के टक्कल पडल आहे 😂
@sagarkoli7873Күн бұрын
वास्तविक जीवन टप्पे -टोणपे, दगड-धोंडे समजून न घेता आंधळेपणाने अभिनेते , सेलिब्रिटी आणि त्यांचे चित्रपट, कार्यक्रम इत्यादींच्य मागे किती भरकटत जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@ganeshfulsawange8855Күн бұрын
Support allu Arjun 🙏🙏🙏🙏🙏political reasons behind all scene not believe government rule in India ❤❤❤murdered free from jail give money take bail indan democracies
@vishalpatil9656Күн бұрын
चिन्मय भाऊ शिवाय मज्जा नाही राव... 😂
@taufikmujawar172Күн бұрын
शेखावत ने जे केल नही ते करून दखावले 😂😂
@babuyadav-m7sКүн бұрын
to pushpa ajun poilce पोचला पण नसेल police station mdhe tumcha video pan ala 😅😅🎉😂😂😂
@VJworkout333Күн бұрын
कायदा असला तरी तो पैसे भरून वापस येईल😊😅
@jioindiadigitallife3973Күн бұрын
Ab bol jhukega nahi sala 😂😂😂😂
@ArvindPstilКүн бұрын
पोलीसांची रसद पुरवली नसणार त्यामुळे अटक केली असणार
@rohitnilkanthe5494Күн бұрын
Mi to incident live pahila 90% lokankadhe ticket ch nhavte😅
@kalyankumarchavan734423 сағат бұрын
सलमान च काय झालं तेच याच होणार पैसा आहे भाऊ काहीही करता येत☺☺😡😡
@Pm-wq1sdКүн бұрын
आत्ता अल्लू अर्जुन पोलीस स्टेशन पैशाने खरेदी करणार का?????
@rupaliybx-xy6rtКүн бұрын
😂😂🤣
@vaibhavrane6420Күн бұрын
Salmane gadine udaun lokanna mar tarihi mokat firato..Ani ithe allu arjun chi kahihi mistake nasatana ugach tyala atak karnyat aali..Love you allu arjun sir...
@yogeshkale6839Күн бұрын
अशा फिल्म इंडस्ट्री वर कार्यवाही करुन त्यांना...10 वर्षासाठी banad 🚫 आणलं पाहीजे कारण भविष्ययात असली कुठलही जीवित हानी होता कामा नये.. आणि फिल्म actoar डायरेक्टर प्रोडुसर वर कार्यवाही करुन त्याच्यावर 150 वर्षासाठी कारावास आणि दंड थोपटला पाहिजे....🙏👍
@tushar8338Күн бұрын
Eka vyakti cha jiv gelay ani comment section maddhe lok majak kartay ,manuski meliye ka lokan madhli ? 😢
@OnlyMusicWithOmkarКүн бұрын
Kasa ahe yat alu chi chuk nahi tyachya manegement team chi chuk ahe
@hemalatathombre2173Күн бұрын
Now, where is his fault in this incident ...nonsense.....Our indian system is ridiculous . What about salman khan then ?😢😢😢
@vijaymungi2748Күн бұрын
पुष्पा झुकेगा नहीं साला 😂😂😂
@bdl1-i1f23 сағат бұрын
Bail milali pan lagech..toh jail madhe nahi gelay..😂
@krushnagiri1208Күн бұрын
MALA BOL BHIDU LA EK GHOTALYAVISHYI MAHITI DYAYCHI AHE PARBHANI GHOTALA NMMS STUDENTS PLEASE CHINMAY SHARDUL MALA HELP KARA VIDEO TAKUN TUMCHYA CHANNEL LA
@sunnygholap2801Күн бұрын
हे पाकीट घेतल्या शिवाय कोणाचं ऐकणार नाहीत
@sandipsonawane2908Күн бұрын
अटक झाली पन इंडिया त नाव तर झाले .....Star ........⭐
@rameshwaghulkar7808Күн бұрын
न्याय, वेवस्ता,पार, ढासळली
@rohitmane4680Күн бұрын
Good 👍
@pallavipingale3451Күн бұрын
All condolences to the lady who lost her life , but audience/fans la pan kalayla have ki kontya actor la kiti dokyawar baswaycha Asli hero tar aple soldiers ahet pan tyana bhetayla kadhi koni evdhi gardi karta Ka ?
@saurabh6814Күн бұрын
आता सिंडिकेट चा चेरमन कोंडा रेड्डी होणार 😂
@akkjsjkКүн бұрын
7 वर्ष साजा 😢😢 झालीच पाहिजे
@JeevanPatilFactsКүн бұрын
Salman khan harin marun nivan firtoy ,ani aalu Arjun kay na karta ,aatak keli waa 😂
@akshaybhorade6197Күн бұрын
Kahi jn mnht ahet ki allu arjun cha hya madhe dhosh kay ahe - Allu arjun che dosh khalilprame 1) Allu arjun ha ek celebrity ahe tyamule lok tyala pahayla kuthe hi jama hotat asha veles jama jalele lok mothi gardhi krtat tya gardhi mule samaja madhe law and order paristithi nirman hote ji police la control kravi lagte ithe allu arjun achanak pane theatre madhe ala jya lok tya theatre madhe khup mothya pramana madhe jama zhale tyana cotrol krnya sathi police la allu arjun yenar yachi mahiti navti tyamule tyachi tayari pn nvti tashi jyamule ek mahile cha mrutyu zala. Ithe allu arjun chya virodh culpable homicide ani negligence che charge lavle ahe culpable homicide madhe asa murtyu jethe konala marnyacha hetu nsto pn tyanche krutya (act) ase aste ki jyamule konacha tari mrutu hoto tyamule allu arjun la arrest krun trial chalavane ekdum yogya ani nyayik ahe. 2) ithe allu arjun ne responsible aslya sarkhe behave krayla pahije hote tyala tyachya act krutya che parinaam lakshat getle pahije hote.
@Shravankumar-vo9ctКүн бұрын
त्याच्या अत्या च सरकार आहे.😊 चिरंजीवीची पत्नी अल्लु अर्जुन ची अत्या आहे.. पवन कल्याण उपमुख्यमंत्री चिरंजीवी त्याचा भाऊ
@cricketlovers9589Күн бұрын
पुष्पा २ मार्केटिंग
@kaustubhgaikwad2562Күн бұрын
Ma notebandi madhe je line madhe chengra chengri madhe mele ...tyanchya hatya mage Modi la arrest kela pahije
@vishalwahul392Күн бұрын
Ye shekavat sir ki sajis hai
@vaibhavrane6420Күн бұрын
Hyat aalu arjun chi kahihi mistake nahi...ugach tyala badnam karata...tas politicianchya sabhe khup gardi hotat..thithe pan jivithani hote..tyana atak nahi hot...he barobar nahi..
@TheVoyager-u1pКүн бұрын
😂काय असते या पाणचट साऊथ मूव्ही मध्ये😂
@kiranshinde367Күн бұрын
Stunt अजुन collection वाढावं म्हणून कदाचित
@VCAY_38_EDITSКүн бұрын
बरोबर. अटक होताना कॉफी पिणारा आणि हसणारा माणूस नसतो बहुधा !!
@vaibhav4134Күн бұрын
हाकला गँग 😄😄
@ganeshpatole6856Күн бұрын
Correct
@cricketlovers9589Күн бұрын
This is right
@abhishekpatil_9463Күн бұрын
तू जा रे.... चिन्मय ला लाऊन दे....❤
@akashghadage186223 сағат бұрын
मैं झुकेगा साला...
@TrendingTalessКүн бұрын
Publicity stunt ahey atak karna... Hya mule 1 week nantar pan same momentum rahil movie cha... Mostly south movie 1st week nantr kami collection kartat.. he lakshat theun.. ha publicity stunt ahey.. 5 dec nantr aaj atak kartay.. already tya lady chya family la paise dile ahey.... Lady chi death zali hi ek gambir gost ahey ayojkanni or allu arjun ni niyojan karyla ahije hota.
@1990SclimateКүн бұрын
अखेर भवरसिंग शेखावतने पुष्पाला झुकवलेच 😆😅😄
@dattamandale76Күн бұрын
शेखावतचा दुसऱ्यांदा आपमान झाला म्हणून अटक केली
@agag3571Күн бұрын
अल्लू अर्जुन ला फसवलं जातंय त्याचे दुश्मन करताते हे काम 😡😡 त्या बाई चा नवरा एकटा नाही करू शकणार हे कोण तरी मोठा माणूस आहे
@SandipKamble-i5vКүн бұрын
Yaat allu cha kay dosh ahe 🤔🤔
@User-q9b3gКүн бұрын
Fame is crazy !
@pradip546Күн бұрын
Lok ch...... Aahet Allu arjun govya aalta to eka wine shop madhe hota...mi pn tithe hoto pn mala nahi watal ek tri selife kadhava....