कुणाचं काय पण ठरूदे पण सूत्रांनी झाट काय माहित नसते ते नंतर तोंडावर पडल्यावर कळत😂😂
@SonuGode-e1u3 сағат бұрын
हा ना राव काही तरीच असतं हे 😅😅
@मीमराठी-त8घ3 сағат бұрын
😂
@suraj632052 сағат бұрын
सूत्र आणि मूत्र 😂😂😂
@Sunstar24Сағат бұрын
super comment
@sameerambekar149218 минут бұрын
😂
@pratappatil22972 сағат бұрын
कुठलीही घंटा राजकीय माहिती नसताना वस्ताद, चाणक्य, exit poll, राजकीय घडामोडी यावर व्हिडिओ बनवुन लोकांना मूर्ख बनविणे😂😂 म्हणजे बोल भिडू 😂😂
@shashankkelkar16702 сағат бұрын
😅😅
@suvinaypisaldeshmukhСағат бұрын
सहमत
@PB4028-f4x11 минут бұрын
😂😂😂✌🏻✌🏻✌🏻
@Vijay-tb4uq2 сағат бұрын
सूत्राला शेट्ट माहीत नसत..! 😂😂
@shashankkelkar16702 сағат бұрын
😅😅😅
@Saaretuzyasathi2 сағат бұрын
सुत्र म्हणजे नक्की कोण असतात यावर एक व्हिडिओ बनवा..
@ashakamath86542 сағат бұрын
😂😂👌
@gaurivinayaki8577Сағат бұрын
😂😂😂
@yenkeakash1792Сағат бұрын
🤣😂🤣
@sunhitssong526651 минут бұрын
True 😂
@patil401749 минут бұрын
सुत्र आणी 😂😂“सार्वजनिक” ठिकाणी पोस्टर लावणारे कधीही दिसत नाहीत😂😂😂
@SAS-uq2ry3 сағат бұрын
एकनाथ भाई शिंदे ❤️🚩
@rohitnangarepatil60472 сағат бұрын
अजित दादा कडे बघून अस वाटतंय की तेच मुख्यमंत्री होणार आहेत 😅
@satishdalvi59572 сағат бұрын
एकनाथ शिंदे 🚩
@greenearthplanters49793 сағат бұрын
मुख्यमंत्रिपद DF कडे जातय तर आनंदच आहे पण गृहमंत्रीपद फक्त आणी फक्त एकनाथ शिंदेनाच द्या. त्या पदाला तेच न्याय देऊ शकतात बाकि कुणाच्यातच् ती हिम्मत आणी जिगर नाही.
@Sunstar24Сағат бұрын
Absolutely correct fadnavis as home min is a complete failure.
@Maverick-Top-Gun41 минут бұрын
@@Sunstar24I think Shinde should be CM and DF as HM
@ashokwarade97952 сағат бұрын
महिला मुख्यमंत्री येणार 👍👍
@rajukhot6677Сағат бұрын
आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकी चे कल पाहता मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मराठा असावा .
@ganeshdighole9312Сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री निवडायला भाजपाचे केंद्रीय नेतृत्व वेळ घेत आहे त्यानुसार आपले कडे सुध्दा राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड प्रमाणे नवीन नेतृत्वाला संधी मिळायची शक्यता आहे.. हे नवीन नेतृत्व कोणते असेल ? पंकजाताई मुंडे/आशीष शेलार/बावनकुळे/चंद्रकात पाटील
@vishnupatil1855Сағат бұрын
कमीत कमी पुढचे पाच वर्षे तरी आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ऐवजी गुजरात आणि दिल्ली असणार आहे.
@OnlineMarket999Сағат бұрын
फडणवीस नकोत कारण 2014 ते 2019 मध्ये, पंकजा ताई, एकनाथ खडसे, जानकर साहेब, बावनकुळे साहेब, राम शिंदे असे खूप ओबीसी नेते फडणवीस ने घरी बसवले, एकवेळ शिंदे चालतील पण फडणवीस नको, 🙏🙏🙏
@sunillahulkar40852 сағат бұрын
सूत्रा ला घंटा माहीत नसत
@suvinaypisaldeshmukhСағат бұрын
बोलभिडू ने केवळ भुताच्या गोष्टी सांगाव्या राजकीय विश्लेषण करू नये.
@guddudandge212 сағат бұрын
Eknath Shinde ch hotil ...CM
@Controversybe36 минут бұрын
जर उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असते तर दिल्ली चां निर्णय महाराष्ट्रात घ्यावा लागला असता पण काय करणार 😂😂😂 पडा दिल्लीच्या पायात 😂😂😂😢
@luckykakade15703 сағат бұрын
🚩🚩 मिथुन च्या news दया 😂😂😂
@sks14642 сағат бұрын
लवकर सामूहिक उपोषण होणार आहे मराठा समाजाचा 🚩🚩🚩
@kushaq11732 сағат бұрын
Full fiight honar 8 varshat yedya. Tension ghevu nako.
@beyondthelines6071Сағат бұрын
मिथुन दुःखात असल्याकारणाने पिऊन झोपलाय गप 😂😂😂
@krushna99823 сағат бұрын
Ekanath Shinde pahije
@ravindrabaji57632 сағат бұрын
५ दिवस होउन गेले.अजुन सरकार ह्याना स्थापन करता येत नाहि. जनतेने ह्याना कशासाठि निवडुन दिले सरकार जेवढे लांबवता येईल त्याच्या साठि.
@anandabadgujar1243Минут бұрын
भारतीय जनता पक्षाचे माझ्या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार श्री जयकुमार रावल शिंदखेडा जिल्हा धुळे यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात यावे ते एकनिष्ठ राहिले व ते पाच वेळा निवडून आलेले आहे धुळे जिल्ह्यातील सर्व आमदार निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे
@Saaretuzyasathi2 сағат бұрын
चिन्मय भाऊंचा पगार वाढवा.
@rajanpawar6332Сағат бұрын
Evm च्या घोळावर राज्यभर आरोप होत असल्याने.मुख्यमंत्रीपदाचा वाद चीघळत ठेउन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न. 😮
@onlycalm7868 минут бұрын
सूत्रांनी आता हवाल्या नाय कव्वाल्या म्हणत फिराव्या
@VishaalDalvi3 сағат бұрын
अनाजी पंत मुख्यमंत्री नको...❌
@Inside_MPSC3 сағат бұрын
च पासून भुत्या Mh ने त्याच अनाजी पंतला निवडून दिले आहे हे ध्यानात ठेव 🍌
@SwayamDahivalkar-s4hСағат бұрын
एकनाथ शिंदे अनाजी पंत तर उध्दव ला छत्रपती संभाजी महाराज म्हणतो की काय 😂
@dharmnathdubal798941 минут бұрын
Minde pan nako
@nk-ti2hw14 минут бұрын
@@VishaalDalvi only Fadanvis Saheb asavet
@eshwarkhatal3 сағат бұрын
Eknath Shinde
@vijaymungi274814 минут бұрын
ते काही असो पण महभकास आघाडीची लैच जोरात ठासली 😂😂😂
@sachinkumardayama723439 минут бұрын
काय समजलच नहीं चिन्मय भाऊ तुमचं विश्लेषण
@Sp-positive2 сағат бұрын
बोल भिडू बाकीच्या चॅनेल् च्या सूत्रांवर जगणारा अमिबा आहे..
@VishalJadhav-1325Сағат бұрын
😅
@vitthaljadhav24752 сағат бұрын
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री 🚩🚩🚩
@navnathbodake198253 минут бұрын
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री फक्त पंकजाताई ❤❤❤
@SwayamDahivalkar-s4h57 минут бұрын
मुख्यमंत्री अनाजी पंत 😂
@MachindrKade-g7m16 минут бұрын
ईव्हीएम घोटाळा केल्यामुळे यांचा नीट सरकार स्थापन व्हायना लवकर
@luckyofficial70Сағат бұрын
देवा भाऊचा मुख्यमंत्री होनर भाऊ विदर्भ ला वैनगंगा नलगंगा प्रकल्प देनार माणुस विदर्भ चा किसान बनदु ची जीवन बदलनार आमचा देवा भाऊ
@greenearthplanters4979Сағат бұрын
@@luckyofficial70 सगळ्यां सुविधा घ्या,त्या मिळो तुम्हाला.पण,'वेगळा विदर्भ' मागू नका ही विनंती.
@SP-kn4diСағат бұрын
Bhujbal sir kara murkhmantri Karan fakt 7 pidhyanchich soy zali ahe pan pudhchya pidhanchi soy nko ka pahayla...30000 koti property chapnare Bhujbal sir 😅
@nagpurcyclevlogs.b9668Сағат бұрын
Devendra
@sunrisesoloСағат бұрын
dilli aata maharaashtra chalvanar kay vel aanli amchya rajyavr hya aanajine
@ravimate67953 сағат бұрын
Only DF
@surajsherkhane33923 сағат бұрын
देवा भाऊ पर्व 3.0❤🎉
@BhagyshreeBankar2 сағат бұрын
आता लाडकी बिहिण पैसे येणार नाही
@pruthvirajchavan922129 минут бұрын
Ajit pawar cha lai fayada. 40 mla war 10 minister and bjp che 136 gheun pan 21 😂
@sudarshangaikwad85023 сағат бұрын
Ajit dada la karun taka
@sks14642 сағат бұрын
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯
@Tractor_lover_jay_495325 минут бұрын
आमचे अजित पवारच मुख्यमंत्री होणार
@PrakashPatil-gu7rs2 сағат бұрын
तुमच्या बोल भिडू च काय खर येत नाही 😅
@Mulapravara12 минут бұрын
J P नड्डा ना काहीही कळत नाही...
@Sudeep.Manerkar2 сағат бұрын
Only DEVA BHAU
@firefighter456812 минут бұрын
Shiv sena he raj thakre Yani chalva va Eknath yani compromise Karun paksha vilin karave
@ganeshdighole9312Сағат бұрын
Fadnvis cm declare zale tar evdya baithaka kashala
@FarmerTechnicalSupport46 минут бұрын
एकनाथ शिंदे एकटे पडलेत.........😊
@TheMrbindaasbol3 сағат бұрын
eknath shinde fakt
@navneetmonaye9358Сағат бұрын
शिंदे साहेब...
@pinkupurohit2452Сағат бұрын
Raj Thackeray cm honaar
@SwayamDahivalkar-s4h59 минут бұрын
Shinde 2.0 soon ❤
@vedant4446Сағат бұрын
समतोल बिघडला की काटा तुटतो
@DayDreamsFinancialLifes2 сағат бұрын
Ajit dada cm honar lihun thewa
@maheshagharkar2 сағат бұрын
Sajjad nomaninchya role baddal ek video kara plz. sajjad nomani he BJP che star pracharak tharle. karan tyani vote jihad ha shabda swatach waprla. modi govt. padu asa mhanla ani sharad pawaranA vote jihad ke sipah-e-salar mhanla.
@rahulwable6924Сағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🚩
@HridaysparshiMarathiKatha2 сағат бұрын
सगळे आनंदी राहा आणि आम्हा जनतेला पण आनंदी ठेवा. हीच आम्हा सामान्य जनतेची इच्छा.🙏
@urbankonkani3 сағат бұрын
Fadanvis CM झाले नाही तर हे महाराष्ट्रच दुर्दैव
@manishpatil16352 сағат бұрын
युती सरकार ❤
@swapnil27i3 сағат бұрын
देवाभाऊ CM🎉
@abhimanthakare83149 минут бұрын
विनोद तावडे
@pratappatil22972 сағат бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ? एकनाथ शिंदे (मराठा) ❌ देवेंद्र फडणवीस (ब्रांम्हण ) ✅
@jethalalchampaklalgada97222 сағат бұрын
Tula karaycha ka mag
@Sp-positive2 сағат бұрын
Ka bajiprabhu deshpande kon hote..? Sharad pawar chya nadi lagun jat pat dharu nka..jo changla kam karel to apla.. Ani ho. ..maratha ahe..
@XauUsd.46Сағат бұрын
dont add caste patil backward soch se bahar ana accha hoga🤣 shinde bhi CM tha & maharashtra majority CM are maratha
@vaibhavbijamwar3332 сағат бұрын
Please make video on kolhapur mahayuti win 10/0
@SUNIL-ce6ez2 сағат бұрын
बहुजणांनी हिंदुत्वा साठी लढावे पण खुर्ची मागू नये 😎
@Karmaveer007002 сағат бұрын
A r antule Maharashtra che cm zale te muslim asun hou shaktat tar tumhi ka nahi Karan sangan band kara😊
@SUNIL-ce6ezСағат бұрын
@Karmaveer00700 atleast त्यानी सर्व जाती आणि धर्मातील लोकांना संधी दिली.....इथे तर एकच option आहे 😂😂😂बाकीचे कोणी लायक नाही आहे का????
@Karmaveer00700Сағат бұрын
@@SUNIL-ce6ez tumhi suggestions dya
@greenearthplanters4979Сағат бұрын
@@SUNIL-ce6ez सुशीलकुमार शिंदे चांभार" आहेत,तरी मुख्यमंत्री होते,विसरलात का?....अजून किती रडणार.तुमचे obc नेतेच सर्वात जास्त श्रीमंत आहेत,देशावर जा कळेल.
@SUNIL-ce6ez51 минут бұрын
@@greenearthplanters4979 ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते बीजेपी चे नाही 😂
@vedant4446Сағат бұрын
सुत्रांनी त्यांची झाट मोजत बसावी😂
@sharadkharat59112 сағат бұрын
🙏 महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार
@AnitaengleGawai2 сағат бұрын
harmakhor Sarkate ahe eknatha shinde check cm have ahe
@swapnil27i3 сағат бұрын
एकनाथ शिंदे आता गप बाजूला बसा. आमच्या मनातले CM only DF🎉
@kushaq11732 сағат бұрын
Delhi la janar tarbuj
@Yogendra67-p8h2 сағат бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पंकजा मुंडे उपमुख्यमंत्री
@geetajadhav869918 минут бұрын
Eknath shinde zale paheje
@santoshkhode-p1s2 сағат бұрын
सु शी करण्या ची अक्कल सुत्राना आहे का?
@Cineriver332 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी cm झाले तर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना करावे
@ajendrajoshi4557Сағат бұрын
बोल भिडू, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता ठरेल जो मुख्यमंत्रीपदासाठी क्लेम माननीय राज्यपाल यांना सबमिट करेल.त्यानंतर खातेवाटप होईल.सूत्रं कधीच कुणाला दिसत नाहीत.म्हणून तुम्ही जरा धीराने घ्या राव!😂
@DimpleSharma-bj3ks3 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. अनाथ पार खरा अनाथ झाला आता. भाजपा ने हया साठी दादा ला सोबत घेतले होते अनाथ ने पुढे जादा टरटर करू नये मनुन. दादा मुळे आज अनाथ ची पावर एक टकका पण राहीली नाही 😂😂😂😂लाचार अनाथ झालेला मिंधे आता ग्रहमंत्री दया मनुन मागे लागला आहे 😅😊😅😊भाजपा ची कुसळे घे आता 😮😮😮
@ACreativePulse45 минут бұрын
I like both Fadanvis and Shinde but want Shinde only as CM of Maharashtra....
@nagarjungate63692 сағат бұрын
चिन्मय 😂
@manojmirashe2175Сағат бұрын
99% DF cm pn 1% kahi sangta yet nahi
@pratikvilankar65713 сағат бұрын
Bjp मदे काय चाललंय हे सूत्रांना झाट काय माहित नसतं 😂😂
@SM-jp1hbСағат бұрын
मुख्यमंत्री श्री रवींद्र चव्हाण होणार
@budhbhushan60132 сағат бұрын
Chinu bhau chi energy kami ka vattiye
@AnitaengleGawai2 сағат бұрын
Earth shinde cm ❤❤❤❤
@Dharmik4593 сағат бұрын
सूत्र : 🚮 मुख्यमंत्री कोण होईल? : फोडणवीसच होतील नाही तर तिसरा होईल कोणीतरी. ✅ तुम्ही चिंता करू नका बोल भिडू 😂😂😂
@jayshambho3022 сағат бұрын
सुत्रा चा हवाला म्हणजे आपल्या गोटया चोळून शांत बसणे 😅😅
@shashankkelkar16702 сағат бұрын
😅😅
@rakeshdeore18622 сағат бұрын
कर्म तैसे फळ देवा देतो रे ऐशवर
@SonuGode-e1u3 сағат бұрын
नाथा नाथ एकनाथ का नको मग असू दया आमचे अजितदादा पटलं तर घ्या 😅
2014 मधेच जायचं होतं आजोबांबरोबर. म्हणजे जी अवस्था 2024 मधे झालिये ती 2019 मधेच झाली असती.
@minerjopeace59152 сағат бұрын
दोन्ही सेना पकडल्या तर 56 + 20 = 76 आमदार आहेतंच की शिवसेनेचे. फक्त एकाला औरंगजेब हा भाऊ वाटतो, तर दुसऱ्याला तो छत्रपती संभाजी महाराजांचा हाल हाल करून मारणारा क्रूरकर्मा वाटतो.
@amoldeshmukh6979Сағат бұрын
@minerjopeace5915 🤣🤣Bala tenvha tar sarv janancha ghataspot zhala hota .ani tu lahan ahes tyamule 2014 la pahile 6 mahine ajobanchya pathimbyava bjp sarkar hote
@minerjopeace5915Сағат бұрын
@@amoldeshmukh6979 मी तेच म्हणतोय. कशाला गेले भाजप बरोबर 2014 मधे? तेंव्हाच जायचं होतं अर्शद सहेबांबरोबर. आता लायकी दाखवली लोकांनी. 20 च्या वर जागा येत नाहीत, त्यासुद्धा मुलस्मान मतांवर आलेली. शिवसेनेची स्वतःची मतं गेली हिंदुत्वाकडे अर्थात शिंदे साहेबांकडे. घरबश्या आळशी माणसाला, जो स्वतःच्या आमदारांनाच काय, मंत्र्यांना सुध्दा भेटत नाही, त्याची तीच लायकी आहे. ना वक्तृत्व, ना विचार, साधे हात सुध्दा कधी वर करायचे आणि कधी त्वेषाने खाली करायचे ते पण येत नाही, त्याला घरी बसून खायला पाहिजे.
@ShantiDooot3 сағат бұрын
CM only DF....
@rushirm24072 сағат бұрын
Bhau tuch video shoot karat ja yaar he rajkarani videos
@ganeshdighole9312Сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री निवडायला भाजपाचे केंद्रीय नेतृत्व वेळ घेत आहे त्यानुसार आपले कडे सुध्दा राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड प्रमाणे नवीन नेतृत्वाला संधी मिळायची शक्यता आहे.. हे नवीन नेतृत्व कोणते असेल ? पंकजाताई मुंडे/आशीष शेलार/बावनकुळे/चंद्रकात पाटील