Maratha Aarakshan Andolan मुळे चर्चेत आलेल्या वंशावळींचा इतिहास सांगणारे Helvi,भाट कोण असतात ?

  Рет қаралды 366,044

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 697
@vinodjaiswal6102
@vinodjaiswal6102 Жыл бұрын
कुणाच्याच ध्यानीमनी नसतांना अनपेक्षित विषय सादर केला आज. व्वा छान चिन्मय भावा
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 Жыл бұрын
आमच्या भावसार समाजात ह्या लोकांना भाट म्हणतात! आमच्या कढे भाट आले होते, आमच्या परिवाराचा सगळा इतिहास सांगितला! सांगायला खूप वेगळं वाटतं पण आमचा समाज बलोचिस्तान मध्ये राहत होता १२०० च्या दरम्यान खिलजी आला आणि सर्व भावसार समाजाला पलायन करावं लागलं ! अजून एक वेगळी माहिती माझा कुळ किती जुना होता काय दान धर्म केला होता सगळं मोडी लिपी मध्ये त्या लोकांकडे होतं!
@kirankasote-v5i
@kirankasote-v5i Жыл бұрын
Contact number aahe ka
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
सगळ खोटे आहेत 😂
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 Жыл бұрын
@@santoshsd1694 tujya ghari maulana yet astil mg
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 Жыл бұрын
@@kirankasote-v5i nahi
@ankushkashid2844
@ankushkashid2844 Жыл бұрын
बलुचिस्तान मध्ये परत जाऊन जमीनी ताब्यात घेण्यास सुरुवात करावी😂
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
हेळवी लोकांच्या नोंदी चे digitalisation केले पाहिजेत, खूप मोठा वारसा इतिहास आहे आहे,वडील सांगायचे त्यांच्या बद्दल, सरकारने यांची दखल घ्यावी त्यांना मदत करावी 🙏
@samman-kd8gc
@samman-kd8gc Жыл бұрын
Khar tar sarkar ne ase online record uplabh kele pahije
@kvjoshi15
@kvjoshi15 Жыл бұрын
खरय
@manisherande4568
@manisherande4568 Жыл бұрын
Bramhun aahet...konte sarkar tychi dakhal ghenar nahi
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
याची गरज नाही या जमान्यात? काय काम असते खापरपंजोबाच्या माहितीचे ?ते पण तो जे सांगेल त्या proof नसतो ,आमची भाषा आम्हास कळते म्हणुन खोटेनाटे काहीही वाचतो
@vijaybelhekar3243
@vijaybelhekar3243 Жыл бұрын
खुप जुनी व बरोबर माहीती देतात हे लोक . पण सात आठ वर्षांपासून आले नाही हे लोक. अगोदर दोन वर्षांतातुन एकदा हे लोक घरी यायचे. खुप छानमाहीती जपुन ठेवली आहे यांनी. धन्यवाद.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
चिन्मय राजस्थान वरून जे भाट येतात ते अतिरंजित इतिहास सांगतात, वंशावळी बरोबर सांगतात एका पिढी कडून दुसऱ्या कडून तिसऱ्या कडे जाते, दक्षिणेतील हेळवी वेगळे असतात 🙏 चिन्मय विषय चांगला घेतला 👍
@nmk1161
@nmk1161 Жыл бұрын
Sir, te nashik, nagar,dhule, pune zilha ani khandeshat yetat
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
​@@nmk1161vidarbhat hi yetat
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
@@nmk1161 👍
@sunderraojadhav4452
@sunderraojadhav4452 Жыл бұрын
आमच्या कडे मराठी भाषिक भाट मंडळी वंशावळी सांगतात.या मंडळींनी गांवे वाटून घेतलेली असतात.साधारण तीन चार वर्षां नंतर ही भाट मंडळी पुन्हा येत असतात. त्यांना धान्य,गाय,किंवा द्रव्य दान म्हणून देण्याची प्रथा आहे.
@nmk1161
@nmk1161 Жыл бұрын
@@sunderraojadhav4452 amchya kde hindi bhat yeto
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
आमच्या गावात अजूनही बेळगाव मधून हेळवी येतात. आमच्या गेल्या 1000 वर्षातील पूर्वजांची नावे ऊपलब्ध आहेत.
@ravideshmukh811
@ravideshmukh811 Жыл бұрын
कृपया काही contact देता का please
@ankurdhadke9068
@ankurdhadke9068 10 ай бұрын
माझ्या गावी सुद्धा येतात, कोकटनूर गावी, ता. अथनी(बेळगाव )
@jaydeepsawant4259
@jaydeepsawant4259 10 ай бұрын
नंबर देता का
@sanketkunte5050
@sanketkunte5050 9 ай бұрын
साहेब जर काही नंबर असेल तर प्लीज पाठवा
@indrajeetdeshmukh1718
@indrajeetdeshmukh1718 Жыл бұрын
बोल बीडमध्ये दिलेली माहिती खूप विस्तृत आणि सोप्या भाषेत असते 👍
@Amarsinh_Bhosale
@Amarsinh_Bhosale Жыл бұрын
मी कालच या विषयी माहिती घेत होतो. मनात विचार पण आलेला की bolbhidu ला ईमेल करून याबद्दल व्हिडिओ बनवायला सांगावं पण त्याआधीच व्हिडिओ आला 😅❤❤❤
@Rpatqd6bi
@Rpatqd6bi Жыл бұрын
माझ्या लहानपणी यायचे आता माहित नाही,पण या लोकांचे address मिळाले तर बरे होईल, कुणबी दाखला मिळण्यासाठी नव्हे तर आमचे वंशज शोधायला
@aniketgandhi...007
@aniketgandhi...007 Жыл бұрын
हो मला पण त्याच साठी माहिती हवी आहे
@dineshtiwari5962
@dineshtiwari5962 Жыл бұрын
वंवश की पूर्वज ?
@aniketgandhi...007
@aniketgandhi...007 Жыл бұрын
वंशावळ
@prasadx
@prasadx Жыл бұрын
Amachya ithe ajunhi yetat
@naturenation7417
@naturenation7417 Жыл бұрын
मायाक्का चिंचलीला हेळवी राहतात
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
नगर पुणे नाशिक खानदेश भागात भाट म्हणतात पण ते कर्नाटकातून नाही तर राजस्थान मधून प्रत्येक तीन वर्षाने येतात ..त्यांच्याकडे.मोडी भाषेतील वंशावळ उपल्बध असते
@kirankasote-v5i
@kirankasote-v5i Жыл бұрын
Contact number aahe ka tyancha
@roshangujar9484
@roshangujar9484 Жыл бұрын
​@@kirankasote-v5imazya eka relative kde aahe
@swapniljadhav9104
@swapniljadhav9104 Жыл бұрын
नंबर असेल तर टाका
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
@@kirankasote-v5i नाही.. पण मिळाला तर जरूर देईल
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
​@@bhaiyya3089कुठल्या समाजाची असते? का सर्व समाजाची असते?
@sanjaypatil7203
@sanjaypatil7203 Жыл бұрын
बोल भिडू चा विषय नेहमी प्रमाणे छान आणि रंजक आहे हेळवी समाजा चि ही परंपरा टिकून राहिली पाहिजे, त्याना लोकाश्रय मिळणे गरजे चे आहे आपल्या वंशजां चि माहिती ऐकून अभिमान वाटतो ✌
@raj.....347
@raj.....347 Жыл бұрын
हा विषय काडला आणि हेळवीची आठवन ज़ाली.... माहिती अप्रतिम....❣
@santosiavanghare290
@santosiavanghare290 Жыл бұрын
खूपच छान विषय त्याचा कॉन्टॅक्ट मिळालं तर बरं होईल आपल्या पूर्वजांन विषयीच्या माहिती साठी
@way2bhur
@way2bhur Жыл бұрын
me swatah bhat ahe.. pan 4 pidhya adhi amche purvaj bombay madhe ale ani ikche sthayik zale..ata amchi swata chi vanshaval shodhyasathi amhala origin madhe jaav lagta.. amcha ekch samaj ahe jo itka juna itihas ajun hi tikvun ahe.. proud bhat❤
@pulsar2331
@pulsar2331 Жыл бұрын
म्हणून माझं बोल भिडू च्या सर्व टीम वर लई प्रेम हाय, कसा बोलतोय बघ माझा पोपट 😘😘
@sanjayghodekar8412
@sanjayghodekar8412 Жыл бұрын
चिन्मय ,भावा खुप छान ! तुमच्या सादरीकरणाला salute!....ईतके सुंदर ...धन्यवाद ...!
@ravindran351
@ravindran351 Жыл бұрын
हेळवी,तर नाही पण भाट विषयी भरपूर ऐकल आहे , भाट हे सर्व समाजाविषयी माहिती ठेवायचे व त्यांच्याजवळ प्रत्येक घराण्याविषयी माहिती असायची.....
@sanjayofficials18
@sanjayofficials18 Жыл бұрын
गावागावात फिरणारा "गोरखा" अचानक कुठे गायब झाला" या विषयावरती एक व्हिडिओ बनवा.. धन्यवाद
@Chetangshinde125
@Chetangshinde125 Жыл бұрын
Banvlele ahe
@rajatrathod1159
@rajatrathod1159 Жыл бұрын
बंजारा समाजाचे भाट राजस्थान वरून दर 5-6 वर्षांनी येतात, त्यांच्या कडे समाजातील प्रत्येक कुटंबा ची वंशावळ असते, आमच्याकडे आलेत तेव्हा त्यांनी जवळ जवळ 20 ते 25 पिढ्याची पर्वजांची नावे सांगितली
@rushikeshbhandari6061
@rushikeshbhandari6061 Жыл бұрын
नाही विश्वास ठेवण्या सारखं नाही
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
काही पण ठोकू नकोस. दीडशे पिढ्या मागे जावे म्हणजे 800 वर्षे.
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 Жыл бұрын
​@@narayanp4256भावा माझ्या जवळ 30पिढ्याची वंशावळी आहे
@kavirajpawar8768
@kavirajpawar8768 Жыл бұрын
भाऊ तो फेकत नाही सत्य आहे भाटांकडे ७००,८०० मागिल वंश सांगतात
@gyanbhandaar1534
@gyanbhandaar1534 Жыл бұрын
तुम्हाला तुमच च खर वाटत बंजारा समाजा मध्ये भाट हे वंशावळ दर 4-5 वर्षांनी येतो आणि नोंदी करतात
@mithoonkendre66
@mithoonkendre66 Жыл бұрын
आम्हा वंजारी समाजाची वंशावळ सगायला दर पाच वर्षांनी राजस्थान या राज्यातून एक व्यक्ती कुटुंब घेऊन येतो त्याला आम्ही कुळी उडाल्या म्हणतो
@ram-nw8ib
@ram-nw8ib Жыл бұрын
Right 100℅aamchay suda nondi Rajasthan made melte
@farminginformation6587
@farminginformation6587 Жыл бұрын
Barobar bhau mazya pan ghari sarva mahiti detat vanjari samajachi
@bhagwatnazirkar2567
@bhagwatnazirkar2567 Жыл бұрын
खरच हेलवी खुपच महत्वपूर्ण माहिती सांगतात
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा !!!
@sudamnangare8542
@sudamnangare8542 Жыл бұрын
हळवी व भाट समाज पूर्वीपासून वंशावळी सांगत असल्याने त्यांच्या नोंदी ग्राह्य धराव्यात
@omkarbalugade9314
@omkarbalugade9314 Жыл бұрын
वास्तववादी माहिती... उत्तर कर्नाटकात आमच्या सीमाभागात आजही आहेत हेळवी..
@shrikantdesai2520
@shrikantdesai2520 Жыл бұрын
गावांची नावे माहिती असेल तर कळवा
@vickykadolkar1604
@vickykadolkar1604 Жыл бұрын
Mala hi tyanchya gavache naav nahi mahit pan dar varshi mazya ghari yetat te Belagavla.
@ajayraut5446
@ajayraut5446 Жыл бұрын
मला रत्नागिरी जयगड येथील माहिती हवी आहे
@sss12345-o
@sss12345-o Жыл бұрын
Hoy uttar Karnatakat rahtat pan simabhagavaril paschim Maharashtrat pan yetat, aamchyakde 3 4 varshatun ekda yetat #परंपरा
@rusheekaeshsg9201
@rusheekaeshsg9201 Жыл бұрын
ऑनलाईन या म्हणावं खूप SCOPE आहे 😂
@shridharbhilawade5845
@shridharbhilawade5845 Жыл бұрын
छान.. अगदी महत्वाची माहिती दिलीत आपण..
@bkg8668
@bkg8668 Жыл бұрын
धनगर आरक्षणाचा मुद्दा पण 70 वर्षापासून चालू आहे. त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवला तर खूप छान होईल❤❤
@pramodgaikwad4886
@pramodgaikwad4886 Жыл бұрын
Kay pan
@samman-kd8gc
@samman-kd8gc Жыл бұрын
Mutton dar tejit aahe. Tyamule samaj aata shrimant jhala aahe.
@akvlogs1547
@akvlogs1547 Жыл бұрын
कालच ऑफिस ग्रुप मध्ये एकाने त्याची 14 पिढ्यांची वंशावळ दाखवली आणि या विषयी चर्चा चालू झाली मराठवाड्याची मुले सांगत होती तिकडे भाट बोलतात सातारा, सांगली कडे येतात त्यांना काय बोलतात माहिती नव्हत आणि कुठे असतात आमच्या गावी कोण येत होत आता शोध घ्यावा लागेल😄 धन्यवाद!🙏 छान माहिती
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
आमच्याकडे भाट यायचेत ❤😊. From: Nashik.
@sumitrathod5722
@sumitrathod5722 Жыл бұрын
Banjara samaja madhe yetat
@madhuritr8458
@madhuritr8458 Жыл бұрын
Me pun nashik chi ahe tu kuthe rahato
@sumitrathod5722
@sumitrathod5722 Жыл бұрын
Tumhi mala matl ka mi yavatmal mala mtl nasel tar sorry
@kirankasote-v5i
@kirankasote-v5i Жыл бұрын
Contact number aahe ka भाटांचा
@swapnilanandepatil5172
@swapnilanandepatil5172 Жыл бұрын
आमच्या कडे भाट येतात, पाच पाच हजार मागतात नोंदी ठेवण्यासाठी , कधी कधी धमकी पण देतात. हा माझा वयक्तिक अनुभव आहे सगळे तसे नसतात हे पण खरे आहे
@vilasgholse4660
@vilasgholse4660 Жыл бұрын
पुष्कळ आहेत पण ती माहिती खरी खोटी कशी पडताळणार
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
सगळेच बदमाश आहे ,त्याची आता गरज नाही
@santoshdighe2826
@santoshdighe2826 Жыл бұрын
आपल्यालाच माहिती विचारतात आणि 3 वर्षांनी पुन्हा येऊन आपल्याला सांगतात. रोख 1100, 2100 अशा देणग्या मागतात.
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
@user-bw9lg1tn5d पगडा आहे अज्ञानाचा,नोंद ठेवणार नाही म्हणून
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
@user-bw9lg1tn5d पगडा आहे अज्ञानाचा,नोंद ठेवणार नाही म्हणून
@shriRampatil9329
@shriRampatil9329 Жыл бұрын
आमच्याकडे राजस्थान वरुन भाट येतात. ते क्षत्रिय सुर्यवंश मराठा - राजपुत् वंशावळ सांगतात. श्रीरामाचा क्षत्रिय वंश राजस्थानात राजपूत नावाने तर महाराष्ट्रात मराठा नावाने वाढला.
@rajeshpatil2662
@rajeshpatil2662 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
नक्कीच नाही. सध्या स्थितीत असणाऱ्या मराठा वंशात अनेक जण उत्तरेतून आले आहेत. महाराष्ट्रातील मुळ महारठ्ठ वंशात फक्त नागवंशी व चंद्रवंशी इतकेच मराठे आहेत, इतर बाहेरून आलेले आहेत आमच्या महाराष्ट्रात
@swapnilrathod8822
@swapnilrathod8822 Жыл бұрын
Aamchaya kade pan bhat yetatat
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Жыл бұрын
मग कुणबी कोण?
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
@@रोशनब्राह्मण uttar pradeshatun aleli jaat ahe kurmi navachi
@jagannathchoughule9938
@jagannathchoughule9938 Жыл бұрын
कोकणातील लोकांची वंशावळ नोंद कोणत्या विभागातील हेळवींकडे मिळेल.कृपया माहिती दिली तर बर होईल
@karan4251
@karan4251 Жыл бұрын
Kokanatil lok barech shikleli aslyamule ashya goshtinkade kadachit tyanni lakshya dilele naahi.. Mhanun bhat samajatil lol koknatahi yetat ase mi aikelele naahi...
@hinduhaihum303
@hinduhaihum303 Жыл бұрын
😂😂😂😂😂🎉😢😢😢😮😮😮😅😅😅😅
@MohunSMagic8744
@MohunSMagic8744 Жыл бұрын
गेली अनेक वर्षे हेळवी पंढरपूर भागात आलेले नाहीत त्यांची प्रतिक्षा आहे त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा हे जाणकारांनी सांगावे ही विनंती .
@krishnajadhav61
@krishnajadhav61 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद.
@MahadevWadalkar-wf2eo
@MahadevWadalkar-wf2eo Жыл бұрын
भाट म्हणतात त्यांच्याकडून वंशावळीची नोंद आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात होते कुठून आले वातावरण कुठे आहेत पूर्णा नदी त्याच्याकडे राहतात सर तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे सरकारने भाट चे नोंदवही चेक करायला पाहिजे त्याच्यानुसार ठरवायला पाहिजे
@Parag_Dojo
@Parag_Dojo Жыл бұрын
मी कुणबी समाजातील आहे. जिल्हा गडचिरोली. मला हलवी बद्दल नाही माहीत पण भाट होते ज्यांना सर्व कुल माहीती असायचे. त्यांच मुख्य काम पाटलांच्या घरची सोयरकी जोडने. कोणत्या गावात कुणब्यांच्या घरी कोण उपवर, उपवधू आहे, कोणाच कुलदैवत कोणत हे सर्व माहीती असायची. दरवर्षी त्यांना कुडो च्या हीशोबाने धान देने ठरलेले असायचे. सतत या गावातून त्या गावात फिरत असायचे ते.
@dattatraytupsaundray1713
@dattatraytupsaundray1713 Жыл бұрын
आपण सांगितलेली माहीती तंतोतंत खरी आहे,माझं गाव सांगली जिल्ह्य़ातील, सन 2021मधये मी माझ्या मुलाच्या नावाची नोंद,,हेळवयांकडे केली ,तेव्हा कांही धान्य जवळ पास500/₹ उभयंताना फुल पोशाख,द्यावा लागला,त्यांच्या कडील माहीती सरकार दरबारी ग्राह्य धरली जाते हे ही खरे आहे.
@vishalganbote8106
@vishalganbote8106 Жыл бұрын
नंबर मिळेल हेळवी समाजाचा
@CorporateLeasingAndSales
@CorporateLeasingAndSales Жыл бұрын
Number dya
@rahulkoli2255
@rahulkoli2255 Жыл бұрын
माझ्या मुलाचा नाव नोंद करून घेताना सोन्याचे कानातले 2 रिंग द्यावे लागले होते 2021 मध्ये 😂
@somathorat5400
@somathorat5400 10 ай бұрын
हेळवे व भाट याचं महाराष्ट्रची संस्कृती, पंरपरा यातील स्थान त्यांच्या कार्यावर चित्रपट निर्माण करायला हवा 🙏⛳
@pr.ashokpatil
@pr.ashokpatil Жыл бұрын
अप्रतिम 🌷
@vasantchavan5918
@vasantchavan5918 Жыл бұрын
Karad ( SATARA) madhil mahiti konakade milel, phone number bhetel ka
@bhaveshwaghmare3689
@bhaveshwaghmare3689 Жыл бұрын
सर्वप्रथम मी बोल भिडू टीम चे आभार मानतो आमच्याकडे सूर्यवंशी बारी समाजाची वंशावळ मोडी भाषेत ताड पत्रावर ४ पिढ्या आधीपासून आहे आणि आपली संस्कृती ही मराठी असल्यामुळेच भाट सुद्धा मराठीच आहेत पण काही लोकांनी पैश्यांच्या लालसेपोटी राजस्थानी लोकांना नोंदी या विकल्या आहेत पण मी माझी जवाबदारी चोख पार पाडत आहे जळगाव खान्देश पासून ते बुरहांनपुर पर्यंत काम करत आहेत कोणाला काही मदत लागल्यास reply करा
@anitasuresh1181
@anitasuresh1181 Жыл бұрын
हो आम्ही तुम्हालाच शोधत आहे प्लीज तुमचा ॲड्रेस द्या आम्हाला,आम्ही संभाजीनगर जिल्हात स्थित आहे,
@3.CM.Pranit_Gursale2553
@3.CM.Pranit_Gursale2553 Жыл бұрын
सध्या हे "हेळवी" कुठे सापडतील... मला माझी वनशावळ जाणून घ्याची आहे 🙏
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg Жыл бұрын
😂😂
@RavindraBankarPatil2194
@RavindraBankarPatil2194 Жыл бұрын
आमच्या घरी पण येतात 7/8वर्षातून एकदा❤
@vasudevyardi8360
@vasudevyardi8360 Жыл бұрын
I am from gokak in Belgaum dist we call them as helavaru i am searching for them since long but have not found will you please advise ?
@rahulkoli2255
@rahulkoli2255 Жыл бұрын
One Helvi visits our house in Ichalkaranji after every 3 years...He is a native of Gokak itself.
@angadshinde8796
@angadshinde8796 Жыл бұрын
खरी माहीती सांगीतली राव . हि माहीतीचा पुरावा सरकार मान्य करेल की
@dilippawar7805
@dilippawar7805 Жыл бұрын
शिंदे साहेब नमस्कार सरकार मान्य करील पण सुप्रीम कोर्ट नाही
@vaibahvitakankhar2645
@vaibahvitakankhar2645 Жыл бұрын
सर बीड जिल्हा मध्ये कोण काम करते ?
@JayaKuchakoravi
@JayaKuchakoravi Жыл бұрын
Islampur madhil helavi kunala mahit asel reply me plg Thank you ya baddal video banavalat
@akshay_78193
@akshay_78193 Жыл бұрын
भारतीय चित्रपटातलं मकरंद अनासपुरे ह्यांचं पात्र आठवलं!
@pandurangjadhav9659
@pandurangjadhav9659 Жыл бұрын
मला वाटल भावा चिन्मय चा वंशावळीवर व्हिडीओ येणार. मानल भावा तुला😂
@santoshsandur4079
@santoshsandur4079 Жыл бұрын
मागधी काही वर्षांपासून हे राजस्थानी भाट लातूर जिल्ह्यात येत आहेत आणि त्यानी सांगितलेली वन्शावळ माहीती पुरावे खरे आहेत
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
महाराष्ट्रात आज मराठी म्हणवून घेणारे बरेच जण मुळात बाहेरून आले आहे आमच्या महाराष्ट्रात त्यामुळे त्यांच्या नोंदी भा सापडतात
@shilpapawar9026
@shilpapawar9026 5 ай бұрын
@@santoshsandur4079 नो असेल तर द्या
@nikhila7668
@nikhila7668 Жыл бұрын
हेच सांगतील की K2ve आणी पाव वाल्यांचे पूर्वज पण हिंदूच होते
@ANANDPALKARA
@ANANDPALKARA Жыл бұрын
E hemlya ata tu sangnar ka aamhi kon te
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
हे open secret आहे. या लोकानी सांगायची गरज नाहीये 😂
@theone7359
@theone7359 Жыл бұрын
पाव वाले कोण??
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Жыл бұрын
​@@ANANDPALKARAतुझ नावच हिंदुंचं आहे.
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण Жыл бұрын
​@@theone7359इंग्रज आणि पोर्तुगीज.
@pravinkarpe7252
@pravinkarpe7252 Жыл бұрын
डार्लिंग चिन्मया....🙏🏻😇 कुठे असतोस रे तु भावा... भेटावं वाटतंय तुला... आलास कधी छत्रपती संभाजीनगर ला तर नक्की कळवं... भेटायचं इच्छा आहे तुह्मला...🙏🏻😇
@vivekdalvi7377
@vivekdalvi7377 Жыл бұрын
Sindhudurg Maharashtra jilla cha hadvi cha number bhetal ka please
@anjalimalap8764
@anjalimalap8764 Жыл бұрын
Ratnagiri madhe helvi aahet ka? Aslyas no. V info dya pl
@vivekdalvi7377
@vivekdalvi7377 Жыл бұрын
Sawantwadi majgaon Sindhudurg Maharashtra Madhi ha samaj kuthe bhetnar Please details send
@vivekdalvi7377
@vivekdalvi7377 Жыл бұрын
आपण कोणते जिल्यातील आहे मला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंवाडीतील माजगाव चा हदवी ची माहिती पायजे प्लिज मला पाठवा तुमचा आभार होईल
@sumeetamoriya9607
@sumeetamoriya9607 Жыл бұрын
खुप छान माहीती सांगितली आणि खुप महत्त्वपुर्ण विषय मांडला
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
आमच्याकडे भावसार समाजात एक भाट दर पाचवर्षांनी राजस्थानहून येतात आणि आमच्या 1516 पासूनची वंशावळ त्यावेळी त्यांनी भाटाना केलेले दान यांचा पण उल्लेख असतो त्यांच्याकडे,,, आणि नवीन नोंदी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवतात.... माझ्या घरी 2018 नंतर दोन महिण्याखली आले होते माझी वहिनी आणि पुतणीची नोंद घेवुन गेले
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
@@babag9490 परळी वैजनाथ
@jagdishpawar5944
@jagdishpawar5944 3 ай бұрын
कृपया त्यांचा नंबर मिळेल का?
@parashramdurgapaagadakari270
@parashramdurgapaagadakari270 Жыл бұрын
आमच्या कोल्हापूर ला दर वर्षी हेळवी येतात आम्ही त्याचा आदर पाहुणचार करतो धान्य देतो कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका
@tusharmanwadkar968
@tusharmanwadkar968 Жыл бұрын
barobar from kowad chandgad
@santoshghawate8012
@santoshghawate8012 Жыл бұрын
आमच्याकडे पाठवा. ता.शिरुर जि.पुणे
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
सोने दे ,मुर्ख आहे तू😂
@_ad_3334
@_ad_3334 Жыл бұрын
​@@santoshghawate8012 jatya bhagatla veg vegla helvi aasto dada
@jayashreepawar9952
@jayashreepawar9952 Жыл бұрын
नंबर टाका वाॅट्सप वर
@vivekdalvi7377
@vivekdalvi7377 Жыл бұрын
आपण बेळगाव जिल्हा चा गांव सांगा जिथे ते राहतात प्लीज
@pravinmhaske8370
@pravinmhaske8370 11 ай бұрын
यांचा कोणाचा contact number भेटेल का.
@savitajadhav8104
@savitajadhav8104 Жыл бұрын
Marathwadyatil kona Bhat Maharajacha Number bhetel ka ?? Ok please bhetel tr kalva
@ganeshkhedekar8551
@ganeshkhedekar8551 Жыл бұрын
हि माहिति सांगितलि छान आहे पण ते कूठे भेटतिल त्याचा पत्ता काॅल नंबर पण सांगा सर तर छान होईल
@piyushkale3795
@piyushkale3795 Жыл бұрын
सातारा मध्ये कुणाला हेळवी कुठे भेटतील हे माहिती असल्यास सांगावे
@nikhilhake93
@nikhilhake93 Жыл бұрын
खटाव माण
@gajananmore2953
@gajananmore2953 9 ай бұрын
​@@nikhilhake93 Maan mhanje jithe kalbhairavnatha che mandir aahe tithe ka ?
@harshrathore25
@harshrathore25 Жыл бұрын
महाराष्ट्र मधील क्षत्रिय साठी राजस्थान मधील भाट येतात ते सगली वंशावली सांगतात 🙌
@krushnadande8939
@krushnadande8939 Жыл бұрын
भाउ त्याचा no आहे का त्यांचा
@vilasgholse4660
@vilasgholse4660 Жыл бұрын
🤦🏽‍♂️
@S-gw7qx
@S-gw7qx Жыл бұрын
क्षत्रिय?😂
@karan4251
@karan4251 Жыл бұрын
Marathi bahut karun rajasthanich aahet.. ❤❤
@harshrathore25
@harshrathore25 Жыл бұрын
@@S-gw7qx Rajput
@kantaramyelabhar8728
@kantaramyelabhar8728 Жыл бұрын
या हेळवीचा मोबाईल नंबर मिळेल का.
@nileshpalve3445
@nileshpalve3445 Жыл бұрын
शेअर मार्केट विषयी एखादा व्हिडिओ बनवा सर
@Dnyaneshwa
@Dnyaneshwa Жыл бұрын
आपल्या कचेरी मध्ये नोंद सापडणार नाही ती हेळव्याकडे असते
@ganeshkhedekar8551
@ganeshkhedekar8551 Жыл бұрын
आपण हि माहिति कशि मिळवलि तसेच पत्ता किंवा संपक॔ माहिति पण पोस्ट करा धन्यवाद
@जयमहाकाल-ङ5म
@जयमहाकाल-ङ5म Жыл бұрын
आमच्या कड़े भाट म्हणतात. ते नोंदी जत ग्राह्य धरल्या तर. बरेच कुणबी पाटील. हे राजस्थान मधून महाराष्ट्रात आल्याचं आढळून येते..
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
कारण कुणबी ही जात बाहेरून आमच्या महाराष्ट्रात आली आहे, उत्तरेत यास कुर्मी म्हणतात खाली दक्षिणेत त्यांना कुडिंबी, कूरुंबी म्हणतात.
@ROMI909
@ROMI909 Жыл бұрын
​@@MaharashtrikKunbi shabd kontya bhashet la?
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
@@ROMI909 मुळ शब्द कुर्मी आहे संस्कृत भाषेतील पण महाराष्ट्रात जसा अनेक गोष्टींचा अपभ्रंश झाला आहे तसाच, कुर्मी शब्दाचा कुणबी झाला आहे.
@ROMI909
@ROMI909 Жыл бұрын
@@Maharashtrik Kunbi cha arth shetakari ch na?
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
@@ROMI909 होय, याचा अर्थ शेतकरी असाच आहे. अशी मान्यता आहे की कुर्मी/ कुणबी हे श्री रामांच्या मुलांचे वंशज आहेत.
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
धाराशिव उस्मानाबाद जिल्हा येथे हेळवी ठाकूर असे बोलले जाते पण कोठे असतात माहिती कांहीं नाहीं माहिती दुर्मीळ महत्वपूर्ण आहे पण मला ही माहिती हवी आहे माझ्या घरी गावात दहा बारा वर्षापूर्वी दुसऱ्या राज्यातील लोक आले होते धन्यवाद कोलेगाव धाराशिव उस्मानाबाद
@nikaljeP
@nikaljeP Жыл бұрын
आष्टी तालुका, बीड जिल्हा या ठिकाणची वंशवेल कुणाकडे बघावी
@santoshjagtap3585
@santoshjagtap3585 Жыл бұрын
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कूळधरन हे गावच्या नोंदी भेटतील का
@TheKnowlageStory
@TheKnowlageStory 9 ай бұрын
धन्य आहे हेळ वी समाज आम्ही त्याना फार मानतो कारण ते आमचा कुटुंब चा इतिहास जपून ठेवतात
@Sudamadse9858
@Sudamadse9858 Жыл бұрын
Bhau tuj gav kont????
@vaibhavpatil7676
@vaibhavpatil7676 Жыл бұрын
मी उत्तर महाराष्ट्रात राहतो. मी कुणबी आहे. आमचे भाट हे राजस्थान मधून येतात असे का ❓कृपया सांगा.
@shilpapawar9026
@shilpapawar9026 5 ай бұрын
@@vaibhavpatil7676 तुमच्याकडे त्यांचा नो आहे का
@shilpapawar9026
@shilpapawar9026 5 ай бұрын
@@vaibhavpatil7676 नो असेल तर द्या plz
@दत्तात्रयखांडेभराड
@दत्तात्रयखांडेभराड Жыл бұрын
जालना जिल्ह्यातील वंशातील यादी तयार आहे का
@amolpalkar25
@amolpalkar25 Жыл бұрын
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कोण हेळवी आहे माहिती मिळेल का?
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
उस्मानाबाद? की धाराशिव😒
@manojbhandari2434
@manojbhandari2434 Жыл бұрын
साहेब यांचा फोन नंबर मिळेल का मी बरेच व्हिडिओ पाहिले आहेत कोण फोन नंबर देत नाही त्याने 100% सगळ्यांचा फायदा
@rahuldesale5018
@rahuldesale5018 Жыл бұрын
शिरूर प्रांतात कोणाला हेलवी बदल माहिती असेल तर नक्की plz सांगावे ही विनंती
@kashinathjadhav1745
@kashinathjadhav1745 Жыл бұрын
आमच्याकडे विदर्भातुन येतात आमच्याकडे त्यांना भाट म्हणतात पूर्ण वंशावळी असतात त्यांच्याकडे
@ganesh_Pawar
@ganesh_Pawar Жыл бұрын
Barobar
@rajendrabuttepatil8447
@rajendrabuttepatil8447 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील गाव गावी चि बरीच कुटुंब नाशिक येथे पिंड दान विधी साठी, यात्रा, कुंभ मेळा इतर कारणाने जात होते व आहेत त्या कुटुंबाची माहिती गायधनी या ब्राह्मण कुटुंबातील सदस्य यांचे कडे आहे ते देखील आपण तुमचे माध्यमातून प्रसारीत करावे ही विनंती आहे. उत्तम माहिती दिली जाते धन्यवाद.
@gajananmore2953
@gajananmore2953 9 ай бұрын
Yanche kutumb ajunahi ahe ka nashik madhe ??
@sunilupare6467
@sunilupare6467 Жыл бұрын
नमस्कार त्याचा मो नंबर मिळेका मी सुनिल उपरे हेळवी भट कुठे आहे
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
१. मराठा २. कुणबी ३. बौध्द या तिघांना मध्ये भरपूर कुळांची आडनावे सारखी आहे आणि हे तिघांची संख्या पण १ कोटी chya वर आहे राज्यात... एके काळी हे तिघ एकच होते काय???
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
नाही, मुळात ही सरमिसळ ब्रिटिश कालखंडात झाली आहे. महाराष्ट्रात पूर्वी आडनाव ही परंपरा नव्हती, त्यामुळेच आपल्याकडे चित्रविचित्र आडनाव आढळतात, बरीच तर पडनाव आहेत काही स्थळवाचक तर काही पदावरून पडलेली आडनावे आहेत. ब्रिटिश काळात जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी त्यांनी आडनाव हे सक्तीचे केले त्यामुळे बऱ्याच जणांनी दिसेल ते आडनावे लावलीत. आता म्हणाल की काही आडनावे तर बऱ्याच जुन्या काळापासून दिसतात, तर त्यांचे मूळ उत्तरेत असल्यामुळे त्यांना आडनावे आहेत, आज जे स्वतःस मराठी म्हणवतात त्यातील ७५% जाती बाहेरून महाराष्ट्रात आल्या आहेत, मग ते ब्राम्हण असो वा शूद्र
@rushikeshbhoite9022
@rushikeshbhoite9022 Жыл бұрын
काहीही
@rahulrk4477
@rahulrk4477 Жыл бұрын
Ho
@ajayraut5446
@ajayraut5446 Жыл бұрын
रत्नागिरी जयगड येथील मला माहिती हवी आहे, कुणी मदत करेल का
@BkMobile-k3p
@BkMobile-k3p Жыл бұрын
Bhai cast validation la pan yancha reframce asto
@dattakoli9545
@dattakoli9545 Жыл бұрын
Contact number milel ka helavi yancha
@Munde0608
@Munde0608 Жыл бұрын
सिंधुदुर्ग🚩 नाशिक🚩 कोल्हापुर 🚩 धुळे 🚩 सांगली🚩 नंदुरबार🚩 रत्नागिरी 🚩 जळगाव 🚩 सतारा 🚩 बुलढाणा 🚩 सोलापुर🚩 हिंगोली🚩 पुणे🚩 वाशिम🚩 रायगड 🚩 अकोला🚩 ठाणे🚩 अमरावती🚩 पालघर🚩 यवतमाळ 🚩 वर्धा🚩 अहमदनगर 🚩 धाराशिव 🚩 छत्रपती संभाजी नगर 🚩 नागपुर🚩 बीड🚩 चंद्रपुर🚩 लातूर🚩 भंडारा🚩 नांदेड🚩 गोंदिया🚩 परभणी 🚩 गडचिरोली 🚩 मुंबई शहर🚩 मुंबई उपनगर 🚩 जालना🚩 कोण कोणत्या जिल्ह्यातलं कॉमेंट करा?🇮🇳🚩
@chetanjadhav1178
@chetanjadhav1178 Жыл бұрын
Nashik
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
बीड
@sangitamore3987
@sangitamore3987 Жыл бұрын
सातारा
@santoshratnakar8073
@santoshratnakar8073 Жыл бұрын
ठाणे
@bhagwanjawdekar9669
@bhagwanjawdekar9669 Жыл бұрын
सिंधुदुर्ग
@s.m1678
@s.m1678 Жыл бұрын
Solapur madhey ase kon yet nahi
@pramodrajput2824
@pramodrajput2824 Жыл бұрын
हा खुप महत्वाचा व्हीडीयो आहे सर
@nitin.love2607
@nitin.love2607 Жыл бұрын
Kiti juni athvan karun dile Tanmay dada 😍
@anilshelke5415
@anilshelke5415 Жыл бұрын
कोणाकडे भाट (राजस्थान नोंद ठेवणारे) फोन नंबर पाठवा
@santoshghawate8012
@santoshghawate8012 Жыл бұрын
आमच्या भागातील हेळव्यांबद्दल काही माहिती मिळेल का? ता.शिरुर जि.पुणे .काॕमेंट करुन सांगा
@prashantthombare1
@prashantthombare1 Жыл бұрын
मुळशी मध्ये आहे का कोणी?
@sudamdahatonde3398
@sudamdahatonde3398 Жыл бұрын
मराठवाड्यात कोनते हेलवे येत होते त्याचा पत्ता जर मिलाला तर बरे होईल आमची वंशावल शोधायला सोपे होईल क्रुपाकरून तेवढा पत्ता द्या
@pratibhashinde3580
@pratibhashinde3580 Жыл бұрын
G20 बैठक या विषयी video बनवा
@dastagirjamadar5131
@dastagirjamadar5131 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे
@dhawalpagote5678
@dhawalpagote5678 Жыл бұрын
आमच्या भंडारा जिल्ह्यात आताही येतात, त्यांना आम्ही भाट म्हणतो. साधारणतः ते रामटेक चे आहेत.
@vijaywathore5162
@vijaywathore5162 Жыл бұрын
बौद्ध समाजात असलेले चार स्तर .. लाडवण, सोमवन, इनकर याची सविस्तर माहितीचा एक विडिओ बनवावा.. 🙏
@siddharthborkar2253
@siddharthborkar2253 Жыл бұрын
बौद्ध समाजात मला माहीत असलेल्या काही पोटजाती- बावणे,सोमवण,लाडवण,कोसरे,आदवण,बारके,महारमाली, अशा प्रकारच्या साडेबारा जाती असतात.अशी माहीती माझ्या आजीने मला सांगितली होती. एकदा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या तालुक्यात माझ्या दादाच्या मित्राच्या लग्नात गेलो असताना.तेथील आपल्या बौद्ध समाजातील स्त्रियांनी आपले नाक टोचवले नव्हते तर माझ्या आईने सहज विचारले असता, आमच्या प्रदेशातील आपल्या समाजातील स्त्रिया नाक टोचवित नाही असे उत्तर मिळाले. तर त्यांची कुठलीतरी दुसरी पोटजात होती.जी मला आता आठवत नाहीये. पण बौद्ध समाजतील सर्व पोटजातीची माहीती मिळावी अशी बोल भिडू कडून अपेक्षा आहे.🙏🙏
@jyotigaikwad6432
@jyotigaikwad6432 Жыл бұрын
Buddhist cast made potjaat aste he mi 1st time aikal ahe please details asel tar sanga
@GOJO_edit844
@GOJO_edit844 11 ай бұрын
याचा पत्ता आणि दूरध्वनी सांगा
@suhasmore7308
@suhasmore7308 11 ай бұрын
bhau aabhari aahot far chhan mahiti
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 17 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 39 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН