Bombay High Court new recruitments 2024||

  Рет қаралды 2,350

Indian Dept Job Alert Guru

Indian Dept Job Alert Guru

Күн бұрын

Bombay High Court new recruitments 2024||#districtcourt #bombaycourt #resultpeon
telegram link t.me/indiandep...
• District Court Clerk M...
• Bombay High Court pers...
• Maharashtra Budget: Ek...
• ITBP Head Constable Re...
• मुंबई उच्च न्यायालय शि...
• मुंबई उच्च न्यायालयात ...
• Bombay High Court pers...
• Maharashtra Budget: Ek...
• ITBP Head Constable Re...
• मुंबई उच्च न्यायालय शि...
• मुंबई उच्च न्यायालयात ...
Join Community for latest updates & alerts:
linktr.ee/joba...
___________________________________________
Visit our website for relevant Content:
topmate.io/job...
___________________________________________
English -40 & Marathi -40 Typing Passages:
topmate.io/job...
___________________________________________
1:1 Career Guidance Consultantion
topmate.io/job...
Use Coupon Code "EARLYBIRD" (50% off)
___________________________________________
नियुक्त्या मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार
उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव
एकूण रिक्त पदे
दिव्यांगासाठी आरक्षण पदे (४%)
निवड यादी
नियमाप्रमाणे स्वयंपाकी या पदाची वेतन मॅट्रिक्स
स्वयंपाकी
०२
०२
निरंक
एस ३ ११६,६०० १५२,४००/- व नियमाप्रमाणे भत्ते
निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड 'इ' मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे / पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादींसह परिशिष्ट 'अ' नमुन्यानुसार, दिनांक १६/०८/२०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहचेल या बेताने खालील पत्यावर फक्त स्पीड पोस्टाव्दारे (speed post) पाठवावेत :-
प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- ४००००१.
स्पीड पोस्टाव्यतिरीक्त इतर कोणत्याही माध्यमातुन किंवा
वरील नमुद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला
जाणार नाही.

उपरोक्त अर्ज/कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर "स्वयंपाकी पदासाठी अर्ज" असे लिहावे. ...२/-
स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर रहावे लागेल. नियुक्ती व अल्पसुचीचे (shortlisting) सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
अ) पात्रता :ï
१. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा.
२. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
३. उमेदवार जाहिरात प्रसिद्धिच्या तारखेला १८ वर्षापेक्षा लहान व ३८ वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल मर्यादा ४३ वर्षाची असेल.
४. उमेदवार न्यायालयीन / शासकीय कर्मचारी असल्यास विहीत मार्गाने अर्ज करणा-या न्यायालयीन / शासकीय कर्मचा-यांसाठी कमाल वयाची अट नाही.
ब) पात्र उमेदवारीकरीताच्या अटी:-
१. त्याचे/तिचे चारित्र्य आणि वर्तणुक चांगली असावी.
२. तो/ती करार करणेस सक्षम असावा/असावी.
३. त्याला/तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला/तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
...३/-

४. त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
५ त्याला/तिला हयात असलेल्या पत्नी/पती ची संख्या एकापेक्षा जास्त नसावी.
६. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास, २८ मार्च २००६ व तनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.
क) अर्ज भरण्याचे शुल्कः-
१. अर्ज शुल्क हे "Assistant Registrar for Registrar General High Court A.S. Bombay" यांच्या नावे काढलेली ₹. 300/- (रूपये तीनशे मात्र) ची पोस्टल ऑर्डर (Postal Order) किंवा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) स्वरुपात असावी/असावा.
२. नोंद :-
१. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
२. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
ड) निवड प्रक्रियाः-
आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प-सुची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
अ.क्र.

मूल्यांकन पद्धती
गुण
३०



स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा (उत्तीर्ण गुण किमान १५)
१०
१०
५०
शारीरिक कार्यक्षमता चाचणी
तोंडी मुलाखत
निवड प्रक्रियेचे एकूण गुण
indiandeptjobalertguru
#peon_jobs2021
#peon_result #shortsvideo#mumbaihighcourt(v१९)
#indiandeptjobalertguru
#indiandailyjobupdate
#bhc2023
#peon_jobs2023
#शिपाई/हमाल
#मराठा
#मराठाआरक्ष
#indiandeptjobalertguru2033
#stenographer
#districtcourtrecruitment2023
#districtcour
#districtcourtrecruitment2023?
#जिल्हान्यायालयभरती 2023?
#stenographer2023
#clerkjobs
#districtcourtstenographer
#लघुलेखकपात्रता
#stenographer
#marathilegal
#districtcourt
#मराठीलघुलेखन
#gcc
#gccshorthand
#लघुलेखकभरती
#जिल्हान्यायालय
#मुंबईउच्चन्यायालयशिपाईहमालरिझल्ट
#मुंबईउच्चन्यायालयशिपाईहमाल
#districtcourt_cuttof_२०२४
#DistrictCourtpeoncutoff2024
#districtcourtclerkcuttof

Пікірлер: 3
@poojakale3037
@poojakale3037 2 ай бұрын
Sir chalan arjasobat pathvayche ka
@rkh-ki8jn
@rkh-ki8jn 2 ай бұрын
Setting Hote Ya mdhe 3 Court mdhe Dili Mi Bharti Apn Cookinh Kiti pn Chngli keli Tri apli kahi Tri kami Sangtech
@VDS44
@VDS44 2 ай бұрын
Maz pn same tascha zal
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 74 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 69 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 52 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 28 МЛН
court typing test marathi and english
13:27
Marathi DIGI Gyan
Рет қаралды 4,3 М.
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 74 МЛН