Book Review | Jonathan Livingston Seagull Book In Marathi | Untold Khajina

  Рет қаралды 925

Untold khajina

Untold khajina

Жыл бұрын

#untoldkhajina #jonathanlivinstonseagull #bookreview
Jonathan livingston seagull is book about jonathan who follow his dreams, who complete his dreams without society fear and restrictions. This book gives us message of following your own dreams no matter how big your dreams is.
काही माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात, आपल्या कृतीतून जगण्याचे नियम बनवून यशस्वी होतात. त्यांची ही गोष्ट. नवी गोष्ट शिकणं आणि तिचा सराव करणं ही साधना आहे. साधनेत सातत्य हवे. सातत्याने सहजता येते. सहजतेतून पारंगतता मग जीवनाचे मुख्य मूल्य बनते. आयुष्य हा एक प्रवास आहे. त्याचे अदृश्य परिपूर्ण तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आनंदाचा साक्षात्कार. बहुतांशी समुद्रपक्ष्यांचं जगणं साधं सरळ असतं. दोन वेळेसच्या खाण्यासाठी धडपडणं, पोटाची खळगी भरणं म्हणजे जगणं नाही. छोट्या-मोठ्या कारणांसाठी आपसात भांडत राहणं, जिवंतपणाचं लक्षण नाही. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल इतरांसारखा सामान्य समुद्रपक्षी नव्हता. त्याच्यासाठी उडणं आनंदासाठी होतं. निर्दोष परिपूर्ण उडणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव. कामात पारंगतता आली की, मर्यादांच्या शृंखला गळून पडतात. अज्ञानाची भीती दूर सारून नव्या गोष्टी शिकत गेलो की, जगणं सुंदर बनत जातं. ही आहे एक दंतकथा. आपल्या दररोजच्या जगण्यातच आपलं ईप्सित शोधण्याचा मार्ग दाखविणारी गोष्ट.
पुस्तक विकत घ्या : amzn.to/3Ed4fBR
तुम्ही इथे ही आम्हाला फॉलो करू शकता | Social Media Links:
चॅनेल ला Subscribe करा- bit.ly/3rbGm8G
Facebook भेट द्या - bit.ly/3nR6u6s
Instagram वर बोला - / untoldkhajina
Twitter- / untoldkhajina
Email - untoldkhajina@gmail.com
नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा.
तुमचं आपल्या मराठमोळ्या अनटोल्ड खजिन्यात मनापासून स्वागत. अनेक भन्नाट लोक, नाविन्यपूर्ण कल्पना, प्रेरक विचार आणि व्यक्तिमत्व समृद्ध करणारा एकंदरीत खजिना वाचनातून माझ्या भेटीस आला आणि येतोय. परंतु तो खजिना आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता तो आपल्या मराठी मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करता यावा म्हणून या चॅनेलची सुरुवात केलीये. व्हिडिओच्या आणि लेखांच्या माध्यमातून जितकं तुमच्यापर्यंत पोहचवता येईल तितकं पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयन्त करू.

Пікірлер: 19
@rahulkadam2106
@rahulkadam2106 8 ай бұрын
Best positive energy ... Khup bhari vatal
@untoldkhajina
@untoldkhajina 8 ай бұрын
That's great!😊.. Happy for you
@shubhammanwar7574
@shubhammanwar7574 9 ай бұрын
Nice book
@dwitiyasonawane1007
@dwitiyasonawane1007 Жыл бұрын
Good job Pratiksha❤ Keep up the good work
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you!!😊
@user-pq5kq7ix8n
@user-pq5kq7ix8n Жыл бұрын
Khup sundar summary... ❤
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you tanvi!😊
@shardulwagh3106
@shardulwagh3106 Жыл бұрын
Story ❤
@vilaskhatode7095
@vilaskhatode7095 Жыл бұрын
Like comment share ❤
@ganpatshinde6968
@ganpatshinde6968 Жыл бұрын
👏👏👏
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
🙏
@pawarchetan
@pawarchetan Жыл бұрын
खूप छान पुस्तक आहे, मी वाचलंय.
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Yes! ☺
@smitashelar2795
@smitashelar2795 Жыл бұрын
Khup chhan😊
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Thank you!😊
@ashish.gt8494
@ashish.gt8494 Жыл бұрын
Don’t believe what your eyes are telling you. All they show is limitation. Look with your understanding, find out what you already know, and you’ll see the way to fly....☮️
@untoldkhajina
@untoldkhajina Жыл бұрын
Yes!!😊💯💯
@vishalshinde6956
@vishalshinde6956 Жыл бұрын
Nice book 🎉
@priyachatare6015
@priyachatare6015 Жыл бұрын
Nice book
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Jonathan Livingston Seagull Book Unboxing
1:01
HaveMore +
Рет қаралды 211
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН