Bopdev Ghat Criminal Arrest : बोपदेव घाटातील नराधमांना पोलिसांनी कसं अटक केलं ? | Vishaych Bhari

  Рет қаралды 104,864

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Bopdev Ghat Criminal Arrest : बोपदेव घाटातील नराधमांना पोलिसांनी कसं अटक केलं ? | Vishaych Bhari
मंडळी एका आठवड्यापूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रातील लोक प्रचंड संतापले होते, पोलिसांनीही या गुन्ह्यातील आरोपींसाठी गेले काही दिवस जंग जंग पछाडलं होतं, पोलिसांच्या तब्बल साठ टीम्स या आरोपींच्या शोधावर होत्या, गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या सुमारे ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती घेवून, त्याच एनालिसिस करण्यात येत होत, शिवाय आजूबाजूच्या ४० गावात शोध मोहीम राबवत सुमारे ४५० रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती, पोलिसांकडून आरोपींच स्केचही जारी करण्यात आल होत, तर या आरोपींच्या शोधासाठी पोलिस AI या टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करत होते, शिवाय जो कोणी या आरोपींबद्दल माहिती देईल, त्याला दहा लाख रुपयांच रोख बक्षीसही पोलिसांकडून जाहीर करण्यात आल होत, मंडळी पोलिसांच्या या अथक प्रयत्नांना आता यश आलेले दिसत असून, आज पोलिसांनी पुण्याच्या येवलेवाडी परिसरातून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याचं समजतय. तर त्याने दिलेल्या माहितीनुसार उर्वरित दोन जणांना नागपूर मधून ताब्यात घेण्याची घेतल्याची माहिती माध्यमातून मिळत आहे. मंडळी नेमकी काय होती ही अत्याचाराची घटना आणि पोलिसांनी कशाप्रकारे या गुन्हेगारांना ताब्यात घेतलं, याचीच चर्चा आपण आजच्या या व्हिडिओत करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#bopdevghat
#bopdevghatcrimenews
#vishaychbhari
#विषयचभारी
bopdev ghat,bopdev ghat pune,gang raped bopdev ghat,bopdev ghat pune news,pune bopdev ghat case,bopdev ghat pune news today,bopdev ghat pune crime news,bopdev ghat latest crime news,kondhwa bopdev ghat rape case,bopdev ghat pune night crime news,bopdev ghat pune story,bapdev ghat,bol bhidu bopdev ghat crime case,bapdev ghat case,bopdev ghat case,bopdev ghat temple,pune bapdev ghat case,pune bopdev ghat,bopdev ghat crime,bopdev ghat descent,bopdev

Пікірлер: 324
@jaihind9545
@jaihind9545 10 сағат бұрын
त्याच ठिकाणी आरोपींना घेऊन जावे व तेथेच त्यांचा एन्काऊंटर करावा.
@sharadtawde6846
@sharadtawde6846 10 сағат бұрын
तसं करायचं असतं तर त्याच दिवशी त्यांना पकडून एन्काऊंटर केलं असतं?
@theworldwanderers99
@theworldwanderers99 10 сағат бұрын
पण फाशी नक्कीच होईल
@trimbakangal634
@trimbakangal634 10 сағат бұрын
म्हणजे...तिथेच .भूत.....होऊनच...राहील......रात्री..कोणीच....जाणार...नाही
@JayantGhone
@JayantGhone 9 сағат бұрын
😊​@@sharadtawde6846
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 8 сағат бұрын
R K PATHAN is the name of the Criminal, go on Google & Op India has revealed the name
@VinayakMangale-l3s
@VinayakMangale-l3s 12 сағат бұрын
महाराष्ट्र पोलिसांना मानलं पाहिजे.....
@anikets4699
@anikets4699 10 сағат бұрын
Encounter paryamta thamb dada! 😅
@ratankudale819
@ratankudale819 9 сағат бұрын
🫡
@KaushalyaBhagure
@KaushalyaBhagure 8 сағат бұрын
Jashi janta tasa neta jasa neta tishi police
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 8 сағат бұрын
R K PATHAN is the name of the Criminal go on Google search OpIndia News for PROOF
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 11 сағат бұрын
यांची जाहीर मिरवणूक काढा हाणत हाणत ते जिथे राहतात तेथे आणि सर्व news पेपर आणि social मीडिया वर याच लाईव्ह टेलिकास्ट टाकात... त्यांच्या शीरछेदाच.... म्हणजे पुढील सर्व सराईत गुन्हेगार आणि कोणतेही गुन्हेगार असं करण्या पूर्वी 100 वेळा विचार करतील....
@ch3tan
@ch3tan 10 сағат бұрын
Aropi madhyapradesh madhle ahet
@BalkrishnaKulkarni-v4t
@BalkrishnaKulkarni-v4t 9 сағат бұрын
कोर्ट केस मध्ये 4/5 वर्षे घालवून त्या आरोपींना निर्दोष जाहीर करू नये त्यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जाईल & अश्या नीच लोकांची हिम्मत वाढेल ह्याची नोंदघ्यावी ही विनंती
@mahindpatil9155
@mahindpatil9155 9 сағат бұрын
बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणातील तिन्ही आरोपी चकमकीत ठार. हे उद्याच्या पेपर ची हेड लाईन असेल 👍
@pawanchavan7552
@pawanchavan7552 11 сағат бұрын
सरकार कोणतीही रहुद्या महाराष्ट्र 🕵️पोलीस एक नंबर आहे आधीपासून (😎सदरक्षणाय खलनिग्रहनाय😎)👌👌
@ShaileshShete
@ShaileshShete 9 сағат бұрын
या नराधमांच्या ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळल्या त्या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस प्रशासनाने बक्षीस देण्यात यावे जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@jitendragawade881
@jitendragawade881 10 сағат бұрын
साहजिकच आरोपी crime spot पासून १५-२० किलोमीटरचा टप्प्यातील असणार कारण एव्हढ्या रात्री १००-२०० km लांबून तर कोण येणार नाही अपराध करण्यासाठी
@hemchandoswal1900
@hemchandoswal1900 9 сағат бұрын
खरतर अश्या आरोपीनचार येन काउन्टर करवा महाराष्ट्र पुलिस एक नंबर❤
@anilmore2119
@anilmore2119 11 сағат бұрын
विषयच भारी हा चैनल मला खूप आवडतो व हा सत्यता पडताळून बातमी चांगली देत धन्यवाद ❤❤❤❤❤❤
@Lamp141
@Lamp141 11 сағат бұрын
4:13 actual info starts as per vdo title.
@shubhamaney8666
@shubhamaney8666 10 сағат бұрын
Thanks for saving my precious time 😻
@kiranpatil444
@kiranpatil444 10 сағат бұрын
Thanks
@sandipshelke4971
@sandipshelke4971 9 сағат бұрын
परप्रांतीयांचे लाड करा बघा परिणाम
@Reddys-77
@Reddys-77 Сағат бұрын
परप्रांतीय सेक्युलर किंवा मुघल हे असलेच असतात .... महाराष्ट्रातल्या सेक्युलर व मुघलांवर पण विश्वास ठेवता येत नाही ...
@Torquelimiter-q6u
@Torquelimiter-q6u 10 сағат бұрын
महाराष्ट्र पोलिस जिंदाबाद ❤
@balasahebbhusare1309
@balasahebbhusare1309 10 сағат бұрын
प्रथमेश दादा चे विश्लेषण खुप छान आसते. अभ्यासपूर्ण मांडणी मनाला खुप भावते. आरोपींना चौकात गोळ्या घातल्या पाहिजे अशा घटनांमध्ये.
@Kbd-x1c
@Kbd-x1c 9 сағат бұрын
आरोपींचे नांवे डिक्लेअर करा.लोकांना दाखवा.गुन्हा त्यांनीच केला हे सिद्ध होताच एन्काऊंटर करा.
@Chetan_jadhav_vlog
@Chetan_jadhav_vlog 11 сағат бұрын
विषयचभारी आणि एक tv9 ही दोनच चैनल मी पाहतो सर्वात वेगवान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली जाते
@ndbysand
@ndbysand 11 сағат бұрын
Bol bhidu paan bagh bhava..
@milindvanjari4403
@milindvanjari4403 9 сағат бұрын
एखाद्या मूलीला एवढ्या रात्री अनोळखी ठिकाणी घेऊन जाताना आपण तिचे रक्षण करु शकतो का ?? हा विचार मुलांनी करायला हवा .... एखाद्या मुलीचे आयूष्य ऊध्वस्त होऊ शकते..
@intajpathan3508
@intajpathan3508 8 сағат бұрын
Muli tari kas jatat
@milindvanjari4403
@milindvanjari4403 8 сағат бұрын
विश्वासावर...
@LinkHubHere
@LinkHubHere 7 сағат бұрын
Dusrya deshat muli ratri safe aahe ani apan ith porinach dosh det basto
@shankarbidkar5453
@shankarbidkar5453 4 сағат бұрын
ते दोघेही पुण्यातले न्हवते मुलगी सुरत ची मुलगा लातूर चा
@anishkamble367
@anishkamble367 2 сағат бұрын
@@LinkHubHere Tumchya ghari mulina mitra sobat pathavtat ka ratri 11 la ghatat firayala? Te kara swatahachya ghari ni mag dusarya deshacha udaharn dya! Je zala te vaitach aahe mhanun ratri 11 la ghatat jaun bolat basan yaat kay logic aahe?
@sambhajigodase9663
@sambhajigodase9663 9 сағат бұрын
महाराष्ट्र पोलिसांचा आभार🎉🎉🎉🎉🎉
@sangeetkasbe4768
@sangeetkasbe4768 8 сағат бұрын
धन्यवाद "महाराष्ट्र पोलीस"
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 10 сағат бұрын
महाराष्ट्र पोलीस साहेबांच अभिनंदन 💐🙏CCTVलावावेत
@धाराशिवकर-1
@धाराशिवकर-1 9 сағат бұрын
एकनाथ cm या गुन्हेगार चां एन्काऊंटर करा कृपया करून
@LinkHubHere
@LinkHubHere 7 сағат бұрын
Yes karayalach hava🔥
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 11 сағат бұрын
सर्व सराई गुन्हेगारांची तुरुंगात गर्दी करण्यापेक्षा अशा सर्व सराईत गुन्हेगारांची तुरुंगात गर्दी कमी करावी.... उगाच सर्वसामान्य लोकांना 18% GST, आणि कोण कोणते टॅक्स द्यावे लागतात सर्व देश चालवायला..
@anikets4699
@anikets4699 9 сағат бұрын
Wah! 👌
@LinkHubHere
@LinkHubHere 6 сағат бұрын
💯
@NavnathWagh21
@NavnathWagh21 10 сағат бұрын
परप्रांतीय हाकला महाराष्ट्र वाचवा
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 10 сағат бұрын
Kashawarun parpraantiya aahet ? Nave declare naahi kelit policanni ajun!
@suvarnagalat2329
@suvarnagalat2329 7 сағат бұрын
अक्षय शिंदे हा नराधम परप्रांतीय होता का ??? कशाला परप्रांतीयांच्या नावाने खापर फोडताय????
@ajaygadekar6140
@ajaygadekar6140 12 сағат бұрын
Good work police 👮‍♂️
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 11 сағат бұрын
सराईत गुन्हेगार यांचा interview घेऊन त्यांची गुन्हा करण्यासाठी चि मानसिकता आणि गुन्हा केल्यावर बचावात्मक उपाय यांचा पोलीस यंत्रनेने अभ्यास करून तशी यंत्रणा उभारावी...
@amolmaske8861
@amolmaske8861 11 сағат бұрын
विषय च भारी.. 👍🏻👌🏻
@umeshbhagwat2266
@umeshbhagwat2266 6 сағат бұрын
हेच खरे गुन्हेगार आसतिल तर महाराष्ट्रा पोलिसांचं अभिनंदन
@krishnawaingankar3290
@krishnawaingankar3290 7 сағат бұрын
परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव 🤬🤬🤬
@nileshjagtap1008
@nileshjagtap1008 10 сағат бұрын
महाराष्ट्र पोलीस ग्रेट...❤
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 11 сағат бұрын
Great update. Thanks for information!!!
@pradippatil8381
@pradippatil8381 11 сағат бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢
@Kanifo827
@Kanifo827 46 минут бұрын
दादा यावर तुम्ही हा पण विडिओ बनवा कि येवडा रात्री मुली अशा ठिकाणी जाऊ नये आणि घरच्यांनी पण काळजी घेतली पाहिजे
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 11 сағат бұрын
नवीन कायदा करात... पोलीस कामात पॉलिटिक्स आणि कोणताही दबाव चालणार नाही आणि case 3 महिन्यात संपेल एवढी फास्ट जर सर्व यंत्रणा झाली तर तुरुंगातील गर्दी कमी होईल...
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 10 сағат бұрын
R K PATHAN name is one of the Criminal
@papapichkari-v4l
@papapichkari-v4l 8 сағат бұрын
R k patil criminal name
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 8 сағат бұрын
Go on Google & search OpIndia News
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 8 сағат бұрын
First come with your real name Abdul & then comment, Go & search OpIndia News
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 8 сағат бұрын
Terrorist spotted
@ShubhamBhandari-zr7jj
@ShubhamBhandari-zr7jj 8 сағат бұрын
For PROOF go on OpIndia News Truth never hides
@sudhakarlokhande8748
@sudhakarlokhande8748 11 сағат бұрын
पोलिस बंधू चे अभिनंदन
@Rrrr-g3e5i
@Rrrr-g3e5i 11 сағат бұрын
एन्काऊंटर
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 11 сағат бұрын
पुण्यात अनन्यापूर्वी गुन्हा सिद्ध निशी सर्व चौकशी करून त्यांच्या घरच्यांना त्यांचे फोटो द्यात... बाकी सर्व formalities आहेत... गुन्हेगारांसाठी....
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 10 сағат бұрын
Congratulations to Pune Warriors Police 🚨🚓💥🤞
@DilipAhire-q2e
@DilipAhire-q2e 10 сағат бұрын
Very.good.
@nileshjagtap1008
@nileshjagtap1008 10 сағат бұрын
त्या मुलीचा मित्राला पण शिक्षा झाली पाहिजे
@maheshaher6308
@maheshaher6308 9 сағат бұрын
Brobar.. Jr tychya daaghit jeev naav taa tr.. Mulila nyalaych nahi pahije hote tyane.. Tee mulgi tyachhaa vr vishwas theun geli hoti.. Sorry pn.. mulichi pn chuk aahe yaat..
@atharvthorat3827
@atharvthorat3827 9 сағат бұрын
​@@maheshaher6308 to kaay South Indian flim cha hero ahe ka?3 lokan shi ekatra ladhayla?
@tufgaming4830
@tufgaming4830 8 сағат бұрын
South cha films var pan case keli pahije. Kahipan dakhavtat lokancha manat bhram failavtat.
@a.r56
@a.r56 8 сағат бұрын
​@@atharvthorat3827😅
@SagarSatpute-qd3bw
@SagarSatpute-qd3bw 7 сағат бұрын
पुण्यातील असे एक स्थळ पाहुन की ती खबर पुर्ण जिथे नेटवर्क तिथे पोहचेल आणी समोर लाखो लाईव पाहतिल आणी सरळ इन्काऊंटर
@sgkantak1853
@sgkantak1853 7 сағат бұрын
पोलिसांनी पुन्हा एकदा बदलापुर सारखा कार्यक्रम करावा हि विनन्न्ति अपेक्षा नमस्कार....
@SmilingHermitCrab-ph2eu
@SmilingHermitCrab-ph2eu 11 сағат бұрын
विषयच भारी 🔥🔥😍😍
@VitthalThange-j2k
@VitthalThange-j2k 9 сағат бұрын
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस विशेषता पुणे पोलीस
@AbhijeetNakhate
@AbhijeetNakhate 9 сағат бұрын
ते आरोपी सापडले छान झाले त्यांना शिक्षा पण होईल पण ती मुलगी मित्रा संग बोलाय रात्री ११ वाजता निर्मनुष्य ठिकाणी गेली येवढं काय बोलायचं होतं की त्यांना पुण्यात दिवसा जागा आणि वेळ नाही भेटला 3:29
@avinashdoad325
@avinashdoad325 8 сағат бұрын
😂
@RamakantKumar-f2m
@RamakantKumar-f2m Сағат бұрын
चित्रपट। सात चे आत घरात
@yogeshsonawane4913
@yogeshsonawane4913 10 сағат бұрын
डायरेक्ट एनन्कान्टर करून टाका त्या नराधमाचे
@nareshraut345
@nareshraut345 9 сағат бұрын
गुन्हेगारांचे पाय तोडा भिक मागताना आठवण होईल
@ams7895
@ams7895 8 сағат бұрын
फक्त हात पाय नको...लिंग पण छाटून टाका कसा उठेल मग
@akshaykute868
@akshaykute868 9 сағат бұрын
पण मला हे समजले नाही ते रात्री बारा वाजता ते दोघे काय करायला गेले होते एवढ्या रात्री जोडीन
@avinashdoad325
@avinashdoad325 8 сағат бұрын
😂😂😂😂
@intajpathan3508
@intajpathan3508 8 сағат бұрын
Mahtwachi charcha karaychi rahili asel bahutek....😅😅
@NileShindePatil
@NileShindePatil 7 сағат бұрын
....यांचा कार्यक्रम होतोय आता! पोलीस खात्री करून घेणार हेच आहेत का आणि त्यानंतर...... "बदलापूर-२"
@noway4474
@noway4474 9 сағат бұрын
पण मुलगी घरी सांगून गेली होती का एवढ्या रात्री
@tarachandb2899
@tarachandb2899 10 сағат бұрын
Encounter kadhi....
@nileshgaikwad4381
@nileshgaikwad4381 7 сағат бұрын
रात्री ११ वाजता घाटात फिरायला जाउन स्त्री स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेणाऱ्या या नारी शक्तीचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे..७०० पोलीस कामाला लावल्याबद्दल किमान महाराष्ट्र भूषण तरी मिळावा ही सरकारला नम्र विनंती..
@vinodshinde5309
@vinodshinde5309 8 сағат бұрын
मला खंरच खुपचं कौतुक कराव वाटतं आपल्या महाराष्ट्रा पोलिसचा खुपच जबरदस्त नेटवर्क आहे खुपच भारी काम करतात ❤❤❤
@AmolDeshmukh9ghr
@AmolDeshmukh9ghr 9 сағат бұрын
Ek number
@sharadkaner3082
@sharadkaner3082 10 сағат бұрын
एन्काऊंटर फक्त 🙏🙏
@AjayJadhav-k3g
@AjayJadhav-k3g 10 сағат бұрын
अक्षय शिंदे करा त्यांचा
@gunvatpawar829
@gunvatpawar829 11 сағат бұрын
शिंदे साहेब फडणवीस त्याची एन्काऊंटर करा
@zigzag4930
@zigzag4930 9 сағат бұрын
अधीचं बदलापूर प्रकरणात एन्काऊंटर ची न्यायलाईन चौकशी चालू आहे. 🤬🤬🤬🤬
@ishwarbajaj5534
@ishwarbajaj5534 11 сағат бұрын
Maharashtra police yana faqt free hand jar dile tar 2 diwsat dawood Arrest hoil , tyanche hat rajkarnayani bandhle aahet . Ips Ias officer houn suddha 4 th fail mantrya pudhe salute karawe lagte 🙏
@Annad-w4s
@Annad-w4s 9 сағат бұрын
आम्ही ह्युमन राईट कार्यकर्ते आहोत असे सांगून त्यांनी अत्याचार केला आहे आता त्यांचा इन्काऊंटर करून धडा शिकवा
@shadabshaikh6208
@shadabshaikh6208 11 сағат бұрын
Ancountar only
@shivajishelar4236
@shivajishelar4236 7 сағат бұрын
मुलींनी पण रात्री 11 वाजता कशाला फिरायला जायचे तेही घाटात घरच्या माणसांनी पण लक्ष द्यायचे काही झाले की पोलिसांवर आणायचे
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 9 сағат бұрын
खोटं वाटतं तुमची माहिती.विश्वास बसत नाही.
@sampatkudale4519
@sampatkudale4519 10 сағат бұрын
आशा नराधमांना आशी आधल घडवा कि आशे गुन्हेगार गुन्हा करताना दहा वेळा विचार करेल परंतु आशा गुन्हेगारांना थोडी फार शिक्षा सुनावली जाते पैसा खर्च केला कि सोडून देतात गुन्हेगार निर्ढावतात परत गुन्हा करायला तयार होतो आशा गुन्हेगारांना कडक शासन झाल तरच पुणे सुरक्षित राहील
@MayurSonekar-en6cg
@MayurSonekar-en6cg 10 сағат бұрын
खरे आरोपी शोधा रे हे झाले संशियत खरे कुठं शोधा रे
@tufgaming4830
@tufgaming4830 8 сағат бұрын
Gadhva 3 ghan peki ek pakadala gela aahe 🤦‍♂ zoplays ka...
@ry3130
@ry3130 11 сағат бұрын
Karm tiche...ratrichya 11 vajta tichi may firat astikay ghatat ... Geliy 1 chadhavun ghyayala chadhale 3/4 mhanun vasla khel... Nit may ghatali Asti tar jamla mast ka
@maheshpokale5464
@maheshpokale5464 10 сағат бұрын
तुमच्या आई बहिण कोणावर अस झालं तरी असच बोलणार का...लहान चिमुरड्यांवर अत्याचार झाले,रात्री महिलांना प्रवास करत असताना असे झाले तरी हीच घान विचारधारा असणार का... छत्रपती शिवरायांचा प्रोफाइल फोटो ठेऊन अस बोलायला लाज वाटली पाहिजे
@soldierpravin
@soldierpravin 10 сағат бұрын
Aare lvdya ti tichi icha Tin chukich kel Manya ahe Pn lvdya ticha rape zala mg tya thikani tuzi bayko Asti tr ks ky Rape krnarya un tuzyat kahi frk nahi
@santoshgharat6846
@santoshgharat6846 8 сағат бұрын
खर पहायला गेले तर मुलींची पण चुक आहे तेवढ्या रात्री फिरायची जगा आहे का ती अणि नंतर पोलिसाना ताप आरे महराष्ट्र्पोलीस आहेत म्हणून आपण आहेत हे लक्षात असूद्या धन्यवाद महाराष्ट्रात पोलीस जय हींद जय महाराष्ट्र
@shahabazshaikh-k
@shahabazshaikh-k 8 сағат бұрын
Salute Pune Police
@santoshnarwade2873
@santoshnarwade2873 9 сағат бұрын
Are ratri 11 vajta phirayla jaychi garajch kay ahe ani te hi mitra sobat, divas navta ka phirayla ratrachch kashala pahije hoti.😊
@AasifShaikh-p7z
@AasifShaikh-p7z 10 сағат бұрын
11 वाजता अशी कशी फिरायला गेली एवढ्या अंधारात आणी गेली तरी तिचे घरचे परवानगी तरी कशी देतात यार😢
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 10 сағат бұрын
Rights ticha friends pn responsible ahe
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 9 сағат бұрын
एन्काऊंटर झाला पाहिजे त्याच ठिकाणी त्या नराधम आरोपीचा
@thegodfather2271
@thegodfather2271 9 сағат бұрын
​@@Pravdp-sk5ml👈🤨 आरोपी मुस्लिम आहेत का त्यामुळे तुझी लाल झाली आहे
@Sailerwhite172
@Sailerwhite172 6 сағат бұрын
Are murkhanno mentality badla jara. Mulincha balatkar hoto hyat pn tichi chuki ka ? Ratri 12 la firude naytr 3 vajta. Balatkar karnaryala bolych sodun tumhi mulila bolat ahat. Mhanje asa kuthe rule aahe ka ki mulinna fakt divsa safe thevaych aani ratri unsafe thevaych?
@niteshmane3297
@niteshmane3297 Минут бұрын
Encounter करा...
@sandipshelke4971
@sandipshelke4971 9 сағат бұрын
दुसरेच तर पकडले नाही ना
@sagaravchite3314
@sagaravchite3314 10 сағат бұрын
Direct incounter jhala pahije
@dhanyakumarkhot3406
@dhanyakumarkhot3406 9 сағат бұрын
पोलीसदलाचे हार्दिक अभिनंदन 💐 योगीबाबाचा फॉर्म्यूलाच योग्य.
@thegodfather2271
@thegodfather2271 9 сағат бұрын
🤨 परप्रांतीय आरोपी मुस्लिम आहेत का त्यामुळे तुम्ही नाव सांगत नाही
@Washaista
@Washaista 9 сағат бұрын
Pune police...... 👍👍👍👍
@gajananchapole1607
@gajananchapole1607 9 сағат бұрын
आरोपी मुस्लिम आहेत हे पण सांगा....
@arbazmerchant3691
@arbazmerchant3691 8 сағат бұрын
Tula kon mahanle muslim aahe mahnun fakt nau baghun shiksha dila pahije ka
@suvarnagalat2329
@suvarnagalat2329 7 сағат бұрын
पठाण नावा चा व्यक्ति मुस्लिम ...
@sureshjade7251
@sureshjade7251 10 сағат бұрын
महाराष्ट्रचे युपी बिहार होत आहे
@amarpakhare1474
@amarpakhare1474 9 сағат бұрын
हे आरोपी एका आठवड्यात सापडतात पण बदलापूर चे आपटे ह्याच पोलिसांना सापडत नाही😂
@akshaykute868
@akshaykute868 8 сағат бұрын
कधीच रे भावा तो स्वतः स्वाधीन झाला स्टेशन ला ,
@kalpanamaile3244
@kalpanamaile3244 9 сағат бұрын
Proud moment
@jaydeep_jk02
@jaydeep_jk02 11 сағат бұрын
आरोपी खरे आहेत का ??? कारण अपयश झाकण्यासाठी हे महायुती सरकार काहीही करू शकत 😢😢
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 11 сағат бұрын
Barobar
@ranjitg4974
@ranjitg4974 11 сағат бұрын
Yedzhavyanu tumhala Rahul chavala ahe ka
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 11 сағат бұрын
@@ranjitg4974 udya Tula pakdun netil chalel ka
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 10 сағат бұрын
Ase Congresschya kalaat far hot hote!
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k 10 сағат бұрын
खरच एडझवा आहेस तु..लवकर दाखवुन दवाखान्यात...नाहीतर पप्पु ला विचार जाऊन. तुझी बहीण पाहीजे होती ईथ आणि मी असच म्हणलो असतो राव.😂😂😂
@pradippatil9126
@pradippatil9126 8 сағат бұрын
Original live दाखवा यांना तोंड झाकू नका
@nkoustubh
@nkoustubh 3 сағат бұрын
पुणे शहर पोलिस ❤❤❤❤
@pppatil3626
@pppatil3626 6 сағат бұрын
Bhai mahiti detos chan pn speed thoda vadav
@sagarjadhav9761
@sagarjadhav9761 6 сағат бұрын
Well done my Mumbai police ❤
@Sunil-d1l9o
@Sunil-d1l9o 11 сағат бұрын
Pan tya tarunine apratri asha ekanti jagi javech ka.
@rogerhouston9433
@rogerhouston9433 8 сағат бұрын
😢Tell their names.. We will give justice.. Now we don't want court's and police 😢
@manoharsuryawanshi3039
@manoharsuryawanshi3039 10 сағат бұрын
एन्काऊंटर होईल का
@phgameplay8622
@phgameplay8622 8 сағат бұрын
परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा🤬
@nandkumarkanhere3664
@nandkumarkanhere3664 10 сағат бұрын
हाय आता एनकाऊंटर.
@tallentg5368
@tallentg5368 12 сағат бұрын
2nd comment and like
@sachin25551
@sachin25551 11 сағат бұрын
🎉 yele
@Pheonix_171
@Pheonix_171 10 сағат бұрын
Ashach prakare, police officers ni tyanchi kame imandari madhe keli, tr gunha karnare 10 vela vichar krtil
@Sailor_Parag
@Sailor_Parag 9 сағат бұрын
या लोकांचा एनकाउंटर केला तर मानेल महाराष्ट्र पुलिस ला
@akhilmirza2518
@akhilmirza2518 9 сағат бұрын
आरोपीचा हत्यार कापण्याय यावा
@saidhavale7789
@saidhavale7789 8 сағат бұрын
Tyache ardhe hatyar adhich kaple asave.
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 6 сағат бұрын
Tya तरूणा ला बांधलं होते ना . म कोणि सोडले .
@sudhakarayare9120
@sudhakarayare9120 11 сағат бұрын
Shinde साहेब फक्त encounter पाहिजे नाहीं तर vote nahi तुम्हाला.....
@akshaymatale925
@akshaymatale925 11 сағат бұрын
Fashi dya…part koni karayche dhadas karnar nahe
@Hukushah
@Hukushah 11 сағат бұрын
आचारसंहिता अगोदर यांचा इन्काउंटर करून टाका. फडणवीस साहेब. मराठा सोबत आपल्याला आणि obc पण. नाही केल्यास. विसरा मत माझं
@bhageshmuneshwar301
@bhageshmuneshwar301 11 сағат бұрын
Encounter ch ahe.... Plan B nhi
@krunaltekade6645
@krunaltekade6645 8 сағат бұрын
आजकालच्या मुली बिघडत चालल्या आहेत.. यांच्यावर पालकांच नियन्त्रण असावे
@Hyker8055
@Hyker8055 10 сағат бұрын
URAN case ch ky zal
@yogeshkudale
@yogeshkudale 7 сағат бұрын
ABP माझा वेगेळे सांगतात, z 24 तास वेगळ सांगतोय, तू वेगळ सांगतोय 😢
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН