अतिश्य अभ्यास पूर्ण माहिती मी आज गेले 20 वर्षे आले करतोय सातारा जिल्यातील कराड तालुका मध्ये गांव आहे नियोजन छान आहे मी सुद्धा आज नवीन गोष्टी ऐकल्या❤❤
@सरपंच-ल5ढ5 ай бұрын
Konte gaav
@ganeshkadam89805 ай бұрын
@@सरपंच-ल5ढ पेरले कराड
@ganeshkadam89805 ай бұрын
@@सरपंच-ल5ढ कराड पेरले
@SachinPawar-SP5 ай бұрын
तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
@ganeshkadam89805 ай бұрын
कराड पेरले
@pradipchormale10795 ай бұрын
अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले धन्यवाद
@madhura45055 ай бұрын
No 1 information
@dattukhakre70794 ай бұрын
फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार गटात आपल्या कंपनीच्या फिल्डवर कामं करणाऱ्या मेंबर चे नाव व नंबर टाका साहेब.खुप मस्त माहिती दिली. धन्यवाद
@laxmanpatil66295 ай бұрын
No 1 information..
@kailaspawar46475 ай бұрын
खुप उपयुक्त माहिती कन्नड किंवा वैजापूर तालुक्यातील आपल्या प्रतिनिधी चे नंबर द्या
@prakashbhoyar44685 ай бұрын
Guruji lagvdipasun 50 days zale pawasa abhavi pahili bhar lawata yet nahi aahe ter kahi problem hoilka
@yashpalhulswar31975 ай бұрын
Mahiti uttam ahe pan etaki fast sangun tyacha shetakari lokana kay upyog tyamule ek ek point vyavastit shant pane sanga
@sardargurav2785 ай бұрын
आले lagavadiche sumpurn mahiti aslele book आहे ky
@sardargurav2785 ай бұрын
आले पिकामदे tannashak kadikadi spry karu shakto
@mangesh_gaikwad_official4 ай бұрын
अद्रक 2 महिन्याची झाली आहे पाणी कमी असल्याने नियोजन चांगले झाले नाही आद्रक पातळ झाली आहे फुटवे चागले निघाले नाही पुढील नियोजन कसे करावे
@BabashebJangle4 ай бұрын
तुमचे औषध फुलंब्री कुठे भेटतील
@rameshwarshinde95255 ай бұрын
लागवड तारीख निश्चित करण्यात येऊन आपले व्हिडियो बनवा हि विनंती
@laxmanbhawar92015 ай бұрын
बेड किती फुटाचा आहे
@sharadsuryawanshi22455 ай бұрын
तुमची औषधे विटा भागात कुठे मिळतील
@babasahebdandge88345 ай бұрын
सर पहीली भर केंव्हा लावायची
@chavanjagannath69145 ай бұрын
फुटवे फुटवे फुटण्यासाठी वाढ होण्यासाठी काय करावे आणि आळी जाण्यासाठी काय करावे
@abhaysinhmane29325 ай бұрын
बोरगाव टेक्नॉलॉजी कॉक्यू किट करप्या साठी आहे ते ऑरगॅनिक आहे का
@dr.satishpatil42395 ай бұрын
Ghup chan
@subhashshinde61045 ай бұрын
आल्याला 43 व्या दिवशी खताचा डोस दिला परंतु पाऊस पडल्यामुळे भर घालत आली नाही काही प्रोब्लेम येत नाही ना.... पावसामुळे भर बसली नाही एकपण आले संपूर्ण उगवण झाली आहे