पहिल्या स्प्रे पासून संपुर्ण नियोजनाचा विडिओ बनवा जानेवारीत काकडी लागवड करण्यासाठी
@mrguruprofessionalshop70512 ай бұрын
आपले मार्गदर्शन खूप प्रेरणादायी असतात धन्यवाद भाऊ
@वैभवगोरड2 жыл бұрын
नादच खुळा सर अशीच वेळ वेळेवर माहिती देत जा हेच आमची ईश्वरचरणी प्रार्थना प्रेरणादायक माहिती देत आहे व शेतकऱ्याला पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करताय त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान पलूस तालुका अमनापुर गाव शेतकरी
@samadhanbhamre82282 жыл бұрын
दादा स्प्रे वर व्हिडीओ बनवा सर . आजचा व्हीडिओ माहिती पूर्ण आहे . तुम्ही सांगीतलेले सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत. धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@chanduaher15722 жыл бұрын
Kakdi spry niyojan ca vedio taka sir
@kirandarekar44802 жыл бұрын
Kakadi spray niyojan cha vdo banava bhau
@GANESHPatil-po2ss2 жыл бұрын
आशेच विडिओ बनवा साहेब त्यामुळे खूप प्रेरणा मिळते, thank u sir.
@ab65392 жыл бұрын
संपूर्ण स्प्रे नियोजन शेडूयल सांगा... जरुर विडीयो बनवा सर खूप मोठी मदत होईल..
@dharmnathmane59572 жыл бұрын
माझ्याकडे कायम स्वरूपी काकडी करत आसतो ; एका वर्षात ४ ते ५ प्लॉट काकडी चे आसतात ; तरी आम्हाला स्प्रे ची माहिती तुमच्या पद्धतीने सांगा : तुमचा व्हीडीओ मला फार आवडला :
@aniltakale82162 жыл бұрын
kiti utapadan per acre kadta tumhi
@omaryan36922 жыл бұрын
लागवड दिनांक गाव तालुका ,वरेयटी कोणती,सरी मधील अंतर, रोपतील अंतर पण सांगा सरजी
@vishundood89472 жыл бұрын
धज्ञवाद दादा वन मायतीदिली मापन अदा एकर काकडी लावला आहे