चालीचा खजिना होता बाबा कड तेंनच्या नंतर बाबसाहेब महाराज इंगळे होऊन गेले
@rohinidixit26933 жыл бұрын
आजच्या किर्तनकारा सारखे जर बाबांनी ठरविले असते तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करणे अशक्य आहे. काय नव्हते बाबांकडे बंकटस्वामी सारखे कुळ होते, भगवान गडासारखे व्यासपीठ होते, विव्दत्ता,अविट असा स्वर सर्व काही अनकुल असताही फक्त मोठे बाबा वै.भगवान बाबांनी जोपासलेल्या मार्गाने जाण्यात धन्यता मानली .
@ganeshgadekar59496 ай бұрын
श्रेष्ठ कॉमेंट
@KeshavSanap25 күн бұрын
Nose
@KeshavSanap25 күн бұрын
Dr Kt Sanap
@KeshavSanap25 күн бұрын
Nise
@khatrirohit75653 жыл бұрын
माझे गुरू ज्यांनी माझ्या गळ्यात तुळशीची पवित्र माळ घातली त्या सद्गुरू भीमसिंह महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम कीर्तनात बाबांनी ज्या लाला यांचा उल्लेख केला ते बाबूलाल बुवा पाडळीकर हे जवळचे नातेवाईक आहेत बाबानी
@sohamdattababa23203 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@eartheducation17487 ай бұрын
भगवान गडाचे वैभव भिमसिह महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम चॅनल ला विनंती अजून कीर्तन असेल तर पाठवा 🙏
@ballashebkirtane701028 күн бұрын
ज्यांनी हा अनमोल ठेवा कायम भक्तांसाठी जतन करून ठेवला आहे प्रथम त्यांना खुप खुप धन्यवाद . परमपुज्य पुज्य भिमसिंह महाराज हे माझेही गुरू आहेत , मि ही त्यांचाच शिष्य आहे मला त्यांनीच पवित्र तुळशीची माळ घातली आहे . मला खुप बाबांचा सहवास लाभला आहे .मि त्यांना खुप वेळा आंघोळ घातली आहे , आणि जेवन सुद्धा वाढले आहे . धन्यवाद राम कृष्ण हरी सदगुरू भिमसिंह महाराज कि जय
@ramsarode971827 күн бұрын
परम पूज्य गुरुवर्य भिमसिंह बाबांचे चरणी साष्टांग नमस्कार.. राम कृष्ण हरी माऊली 💐💐👏🙏🚩
@omkarpangarkar9802 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻 खुप च छान सुंदर 🙏🏻 श्री सद्गुरू भगवान बाबा महाराज कि जय 🙏🏻
@शिवाजीमहाराजशिवाजीमहाराजशिंदे29 күн бұрын
प्रवरानगर लोणी या ठिकाणी किर्तनाला टाळ घेऊन उभा राहण्याचा योग दोन वेळा आला माझ्या जीवनात ते खूप मोठं भाग्य होतं बाबांना विनम्र अभिवादन
@santoshbargaje61853 жыл бұрын
रामकृष्णहरि खूप खूप धन्यवाद आपण हा अनमोल ठेवा आम्हा सर्वांसाठी खुला केला पुज्य बाबांच्या चरनी दंडवत जय भगवान बाबा... जय भिमसिंह बाबा...
@dharmahuse840929 күн бұрын
वैराग्य मूर्ती भीमसिंह महाराज भगवान गडकर बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत💐🙏
जुन्या पारंपारीक वारकरी चाल व राग किती अप्रतिम होत्या असे गवई पुढे होणं अशक्य त्या माझा कोटी कोटी दडवंत🎉🎉
@BabasahebMaharajDhakne Жыл бұрын
बाबा चा आशिर्वाद आमच्या पाठीशी असो जय भगवान बाबा जय भिमशिह महाराज अतिसुंदर सुंदर किर्तन
@राजेंद्रमहाराजवाघमारे4 жыл бұрын
अनमोल ठेवा बाबा च्या चरणी कोटी कोटी प्रणाम मुखी अंमृताची वाणी देह देवाच्या कारणी
@sohamdattababa23204 жыл бұрын
धन्यवाद
@shubhamsonawane52008 ай бұрын
महाराज तुमचा नंबर द्या माझा मोबाईल हरवलाय
@nathpatil69844 жыл бұрын
राम कृष्ण हारी माऊली गुरूवँरे चरणी कोटी कोटी दंडवत माझे गुरू आहेत बाबा खूप वषाँनी आज बाबाचा आवाज ऐकू मन भरून आले ज्यानी हे किरतन टाकले त्यांना पन मनापासून आभार आनखी बाबाचे काकडा किवां हारीपा़ठ टाकावे अशी विनंती आहे खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@pralhadandure47714 жыл бұрын
बाबांच्या चरणी सां दंडवत.ज्याना गुरूवर्य भिमसिंह महाराजांची कीर्तन एेकण्याचा योग आला ते खरोखरच भाग्यवान होत.त्यांची कीर्तनं ऐकली की कृतार्थ झाल्यासारख होत होत.ते भाग्य मला लाभलं .हे माझ परम भाग्य.
@AnilPawar-nk8du2 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@ambadasdhaytadak89044 жыл бұрын
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या.... खुप छान कीर्तन..... अपलोड केल्याबद्दल धन्यवाद
@balasahebpathade328025 күн бұрын
माऊली संस्थान बोरी पिंपळगाव येथे झालेले महान महान संत भिमसिंह जी महाराज यांचे कीर्तन
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्रीगुरु प पु ब्र बंकट स्वामी जी नेकनूर पंढरपूर आळंदी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@sanjivgarje25622 жыл бұрын
तुम्ही आम्हाला दुर्मिळ किर्तन ऐकवले आपणास खुप खुप धन्यवाद जय गुरू माउली भीमसिंह महाराज 🙏🙏🙏
@BabasahebMaharajDhakne25 күн бұрын
जय श्री भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना 👏 व भिंमसिंह महाराज यांच्या चरणी समस्त ढाकणे परिवार यांची प्रार्थना 🎉
@shamwakhare12104 жыл бұрын
संत कूलभूषण महात्मा त्यागमूर्ती वै.ह.भ.प.श्री भिमसिंह महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
@samadanchaudhari66574 жыл бұрын
🙏🙏🌹🌹 atishy Sundar marmik kirtan jay Hari mauli 🌹🌹 🙏🙏
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
श्रीगुरु प पु भ्र गुरु नाम गुरु स्वानंद सुख निवासी जोग महाराज आळंदी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@smu774 жыл бұрын
Dhanyavaad dada tumchya mule babancha rasal awaja madhe amrut tulya kirtan aikayla milale... Jay bhagwan.. 🙏🙏
@muktakale38393 жыл бұрын
काय वानू आता न पुरे हे वाणी / मस्तक चरणी ठेवीतसे
@jalindarneharkar62634 жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे भगवानगडाचे भुषण जय भगवान कृपया युटुबवर भिमसिह बाबाचे किर्तन टाका धन्यवाद