अतिशय योग्य माहिती दिली आहे... Technically very useful information received... Nice video and Nice explanation in details with appropriate comments... Thanks a lot for your this video... 👍👍👍👌👌👌
Skill in Marathi ha video पाहायला मला फार आवडतो. सर, मला माझ्या गावी एक गोलाकार पिण्याच्या पाण्यासाठी विहीर बंधावयाची आहे. विहिरीची खोली 20 फूट आणि गोल आकार 9 फूट रुंदी आहे. त्यासाठी लागणाऱ्या दगड cement sand sahit एकूण खर्च व्हिडिओ मधून सांगू शकता का? Dhanyavad
@dnyaneshwermane53072 ай бұрын
Jggcf 21:41 21:41
@varshamore81692 жыл бұрын
स्पटिकरण छान आहे. पण बोर्ड मोठा हवा आहे.
@SkillinMarathi2 жыл бұрын
1 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ आहे.आता सुधारणा केलेली आहे.😊
@KS-sd8hc Жыл бұрын
Plaster साठी सांगा दोन्ही बाजूला
@रॉयलशेतकरी-भ9श2 жыл бұрын
Sir, foundation sathi pn lagel na
@tusharnagawade28662 жыл бұрын
28 brass plaster sathi kiti cement lagel
@SDB1316Vloger..9 ай бұрын
6 इंचा ची वीट घेऊन.. 10×10 चा बांध काम करायला किती वीट लागेल..
@gbksli29543 жыл бұрын
नमस्कार, खुप छान आणि उपयुक्त माहिती. तुम्ही स्वतः बांधकाम कॉन्ट्रॅक्ट घेता का ? मी सांगलीचा रहिवासी आहे,बांधकाम संदर्भात भेट होऊ शकेल का ?
@SkillinMarathi3 жыл бұрын
कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, शैक्षणिक उपक्रम म्हणून व्हिडीओ बनवले आहेत😊
@Swarta13523 жыл бұрын
Sir tumhi mast video banavata .tumhi 3 months cha internship type class gheu shakta ka?
@gbksli29543 жыл бұрын
@@SkillinMarathi बांधकाम कॉन्ट्रॅक्ट कामे सुरू केलीत तर तुमच्या मार्गदर्शनामुळे मध्यमवर्गीय लोकांना स्वस्तात घरे बांधून मिळतील😊👍👍 शुभेच्छा सर !
@sandeepkharat2603 жыл бұрын
सर 60*60 वॉल compound साठी किती खर्च आणि साहित्य लागेल माहिती दिली तर बरं होईल 🙏🙏
@shreyaskoshti00093 жыл бұрын
Pepar ch mahiti saga
@manikrathod78172 жыл бұрын
सर 33*13 लोड बेरींग वर AAC ब्लॉक ने बांधकाम केले तर चांगले राहील का स्लॉब टाकता येतो का ? please माहिती हवी आहे
@ganeshkasande332 жыл бұрын
700 sq fit bandhlaam la kiti kharch yeti 15 by 45 mojni
@pavanmahajan92372 жыл бұрын
22'4"*14'1"*6" wall bandhnyasti kiti kharch yeil
@devanandjaybhaye78552 жыл бұрын
सर 12/33फुट बांधकामासाठी किती खर्च येईल .
@SkillinMarathi2 жыл бұрын
बांधकामाचा प्रकार,डिझाईन,दर्जा यावर खर्च ठरतो👍 1500 रु / sqft ने साधारणता खर्च येतो.
@ganeshshinde13863 жыл бұрын
Dubber Bandhkama var pan video banva
@narayanfulare14723 жыл бұрын
15 *35 या जागेत 2बेडरुम 1हाॅल 1किचन काढायचे आहे ग्रांऊड फ्लोवर मधे इसटीमेट किती होईल मटेरियलची माहिती दया
@vishalsanap22232 жыл бұрын
लांबी ७० × रूंदी ५५ आहे उंची १२ विटा किती लागले ९ इंच भिंती चे बांधकामासाठी please reply
@rutikchougule3166 Жыл бұрын
Please check the heights of bricks 4.5 inch is not available proper size the size is available 3.8 inch is standard in 6 inch bricks
@kalpeshkarmalkar29323 жыл бұрын
G+6बिल्डिंग साठी परवानगी कशी घावी 12000sq f साठी व कोणतं पेपर लागतील हे सांगा
@latazarkar81122 жыл бұрын
9 in
@ramzanshaikh79833 жыл бұрын
आय बीम पासून १२*२०चे छत बनवले आणि त्यावर दोन रूम साठी बांधकाम केले तर टिकाऊ व मजबूत राहील का? व ते कसे बनवावे हे मला सांगा
@rutikchougule60013 жыл бұрын
Send me details आय बीम साईज rutikchougule0567@gmail.com