सर,खरच खुप छान माहिती आहे . आपण हे जे तळागळातल्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद हे कोणाचेही काम नाही त्यासाठी सेवेचे व्रत घ्यावे लागते ते तुम्ही घेतले आहे खरंच तुम्ही शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक थोर संत आहात.
@BTGore5 жыл бұрын
धन्यवाद कैलास जी
@dnyaneshwarpawar14735 жыл бұрын
नमस्ते सर खुप छान माहिती
@mahadupadir33955 жыл бұрын
कांदा रोपांची निगा कशी करावी याबाबत माहिती दिली धन्यवाद
@RameshUmale-cq6bf Жыл бұрын
बियाणे पेरून कांदा पिक घेवू का.
@shripadagroservices75092 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आपली भेट 2005 2006 मध्ये सोमपूर तालुका सटाणा माझे मित्र अनिल आप्पा शिवनेरी यांच्यासोबत दोन वेळा झाली आहे
@bagalantrader24884 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद🙏. आम्ही सर्व कांदा पिकाच्या पुढील विडीओ वाट पाहतो आहेत.
@dhaneshukirde63214 жыл бұрын
खूपच छान साहेब आम्हांला चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले
@parmodpatil43624 жыл бұрын
सर खुप छान मार्गदर्शन करतात .आणि तुमच्या वक्तव्यावरणच समजत तुमचा अभ्यास खुप सखोल आहे.असेच मार्गदर्शन करत रहा.धन्यवाद 🙏🙏
@shivajisolunke2385 жыл бұрын
सर आपल्या शेतकरी बाधंवान साठी एव्हढी मेहनतीने काम करत आहात आपले मनापासुन धन्यवाद
@tanajipatil79244 жыл бұрын
सर आतारोप टाकलो हाय कधी लावावौ
@भुषणराजपुत-च5भ3 жыл бұрын
कांदे असे वा वांगे माहिती फार महत्त्वाची आणि चांगल्या पद्धतीने देता 🙏🙏🙏
@mahendrajadhav64104 жыл бұрын
अगदी बरोबर माहिती आहे.. तुमचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतोच... एक माहिती अशी सांगू इच्छीतो बी टाकन्यापूर्वी ट्राइकोडर्मा + सुडोमोनास पाउडर फॉम घेऊन ते आंबट ओली माती मधे मिसळून बी टाकन्याच्या जागी टाकावे ... याचा अधिक उपयोग होणार आहे...
@shivajijadhav2114 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@rajubade94963 жыл бұрын
सर, खुप चांगली माहिती दिली. धन्यवाद सर खरीप कांद्याच ख़त व फवारनी वेळापात्रक दया
@dattatrayahake51844 жыл бұрын
खूप सुंदर व महत्वपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद.
@kiranmore87605 жыл бұрын
सर खूप छान काम करताय तुम्ही, बरेच विक्रेते (नफेखोर) pestcides चे खूप रेट ने विक्री करता आपल्याला ती तफावत कमी करायची आहे ज्यामुळं सामान्य शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणजे आस्मानी आणि सुलतानी संकटे टाळता येईल इतके प्रयत्न करायचे आहेत
खूपच छान माहिती दिली सर, तुमच्या पुढील विडियो ची वाट पाहतोय,
@thoratpundhalik2534 жыл бұрын
गोरे साहेब...आपला व्हिडिओ पाहण्यात आला... खूपच छान माहिती दिलीत.. माझी आपणास विनंती आहे ..की माझी अडचण अशी आहे...माझ्या शेतात कांद्याला कलर येत नाही...उपाय सुचिण्यात यावा..
@keshavkudaleofficial4 жыл бұрын
गोरे सर खूप छान माहीती....धन्यवाद...👏⚘
@rahulkanhore63145 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
@gangadharaushikar57364 жыл бұрын
किर्तनकार,प्रवचनकार यांचेवर लाखों रूपये उधळण्याऐवजी आपल्यासारख्या खऱ्या लोकांची व्याख्यानं खेडोपाडी झाली पाहिजे.
@shriramahirrao9640Ай бұрын
Very nice information Thanks go ahead and god bless you🙏🙏🙏
@somnathdhakne61585 жыл бұрын
सर तुमच्या माध्यमातून , चालत बोलत कृषी विद्यापीठ शेतकर्यांच्या घरोघरी पोहचत आहे . धन्यवाद सर 🌷🌺
@rajendrchavan95 жыл бұрын
Bilkul Sahi
@pradippatilgaikwad88354 жыл бұрын
छान माहिती सर धन्यवाद💐🙏🙏 कांदयाविषयी नवनवीन माहीती आम्हा शेतक ऱ्यांना दयाल अशी नम्रविनंती .
@siddheshwarsuroshe23564 жыл бұрын
सर माहिती खूप चांगली आहे आहे असेच मार्गदर्शन वेळोवेळी करत रहा
@atulsaykar2305 жыл бұрын
खूप छान काम करत आहात , मनापासून खूप आभार।।
@umakanttagarkhede49783 жыл бұрын
Khupach chhan mahiti aahe sir
@ashokborate45815 жыл бұрын
पेरनी यंत्र फायदेशीर ठरेल, कांदा पेरणी साठी, आपला अभिप्राय ,अनुभव सविस्तर माहिती हवी आहे. द्यावी ही वीनंती, धन्यवाद.
@dattatrayajepure60073 жыл бұрын
सर तुम्ही चांगलीच माहिती दिली धन्यवाद
@rameshnibe75562 жыл бұрын
Best information about onion sir.thanking you sir.
@dhanjay83 жыл бұрын
खुप छान माहिती देत आहात... खुप खुप आभार...
@balajijadhav58052 ай бұрын
छान छान माहिती आहे सर
@wegood5844 жыл бұрын
सर तुम्ही एकदम वेळेवरती माहिती दिली.
@prashantshete3984 жыл бұрын
धन्यवाद सर खुप चागली माहीती दिली
@sjmarathi13745 жыл бұрын
Sir असेच पिकवाइज व्हिडिओ बनवा आणि कोणते घटक दुचे औषधे तेही सांगा
@sanjaydivate39925 жыл бұрын
अति उत्तम मार्गदर्शन
@anildongare96705 жыл бұрын
सर, कांदा पिकात असलेल्या लोहळा या गवताच्या नायनाट करण्याकरिता कोणते तननाशक वापरावे.
@anilpagar405522 күн бұрын
सर खुप छान धन्यवाद सर
@vinayakshinde22264 жыл бұрын
सर खूप छान बनवला विडियो
@rohandeshmukh30134 жыл бұрын
छान माहिती दिली
@anilkhode41143 жыл бұрын
सर अतिशय चांगली माहिती दीली
@DnyaneshwarKhomane5 ай бұрын
खुप छान माहिती आहे
@amitshendage82585 жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर कलिंगडाविषयी नांगरनी शेणखत रासायनिक खत बेडमधिल अंतर रोपांमधील अंतर पासून हार्वेस्टिंग पर्यंतची परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरात लवकर आणावा.
@bajiraojumbade3475 Жыл бұрын
खुप छान माहिती सर मला लाल कांदा रोप टाकायचे आहे भेसळ डोस बहल माहिती कळवा
@subhashgayke8645 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर , रोपाची हुमणी साठी उपाय सांगा
@dattataware44504 жыл бұрын
खुप सुंदर माहीती दिली
@ajitgholap9085 жыл бұрын
आतिशय उपयुक्त माहिती
@akashrokade19702 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन सर उन्हाळी कांदा जास्त दिवस टिकला पाहीजे त्यासाठी कोणत्या खताचा वापर करावा व काय फवारावे
@arunwakchoure91114 жыл бұрын
तरी पन खूप खूप आभार व धन्यवाद
@krushihelper79644 жыл бұрын
नमस्कार सर छान माहिती दिली.
@yogeshmore55885 жыл бұрын
खुप महत वाची माहिती सागीतली सर बेड वरील कादालागवड कशी करावी त्याबदल माहिती सागा बेङची साईच व कोनत्या महिन्यात करावि
@thoratpundhalik2534 жыл бұрын
खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ आहे...
@chandrakantthombre69944 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं सर.
@machhindrathorat44933 жыл бұрын
Sir mala unhali kanda lagwawan karayachi ahae please guide me about fertilizer and water management and cultivation etc
@mangeshmogare11843 жыл бұрын
धन्यवाद सर
@medha-shakti5 жыл бұрын
Great job sir, we need more info. About pomegranate and onion Thank you
@bharatshinde66294 жыл бұрын
खुप उपयोगी माहिती दिली, धन्यवाद, ट्रायकोडार्मा चा वापर कधी केला पाहिजे व त्या नंतर किती दिवसांनी इतर बुरशी नाशक/किड नाशक वापरले तर चालते हे सांगा, धन्यवाद
@ashokdhobale36075 жыл бұрын
Kharch mahiti khup sunder dili practicly Anubhav Aahe Sir lage Raho Shetkaryancha dhyanacha khjina mhanje mananiya Dr Gore sir
@rajusatav1519 Жыл бұрын
Sir nvin tuti pikamdhe kanda rop takta yeeel ka.
@ishwardube22755 жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली सर माझा खोडवा ऊस आहे 50गुठेउनीआहेउपायसागा
@balnathbhujbal47904 жыл бұрын
Sir khupchan mahiti dili
@subhashnarode79073 жыл бұрын
आपली माहीती खुप चांगली आहे मी दाेन एकर आर्या सिडचा लाल कांदा मानव पेरनी यंत्राने दि. 5जुलै 2021 ला पेरलेला आहे परतुं आनखी ऊतार दिसत नाही? ऊपाय सांगावा 🙏
@dipakchavan75074 жыл бұрын
खुपच छान महीती दिली सर
@babushaikh37045 жыл бұрын
सर रोप दोन महिने झाले तरि गाठ नाहि धरतो तया साठि काय कराव नकि कळवा आपन खुप छान महिति दिलि
@rajendrapawar48063 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली सर त्याबददल मोराण्याहून धुळे राजेंद्र पवारचा साष्टांग प्रणिपात .
@sunil.popat.mavalemavale55843 жыл бұрын
माहीती दिल्या मुळे धन्यवाद सर, लाल कांदयाचे बीकोणते चांगले आहे सर कळवा
@sagarwani32874 жыл бұрын
छान माहीती दिली
@maheshgangurde74544 жыл бұрын
खुप छान माहिती साहेब
@maheshshinde3155 жыл бұрын
कांदा मुख्य पिकाचे खत व्यवस्थापन मार्गदर्शन करा
@umeshdhondge72124 жыл бұрын
सर अतिशय चांगला सल्ला दिला
@sopangadhave6235 жыл бұрын
छान माहिती खत व्यवस्थापन माहिती दया
@babashaikh36324 жыл бұрын
खूप छान
@prawinmorkar30144 жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा
@dipakkuwar20435 жыл бұрын
खुप चांगली माहीती
@santoshkakade73994 жыл бұрын
Chhan mahiti. Dhanyavaad Sir.
@santoshsargar32695 жыл бұрын
सर एप्पल बोरा ची पण माहिती सांगा सर खुप छान माहिती सांगता तुम्ही..
@AshaDeore-cj5ui4 ай бұрын
सर तुमी बसले आहात ते रोप छान आहे
@shankarshinde87372 жыл бұрын
छान छान
@mohitpashashaikh82104 жыл бұрын
Great... Nice and Scientific information... Thank you so much sir... Sir Onion Storage war ek Video Banva
@sadakale82475 жыл бұрын
Sir onion video is very nice
@rajendragangurde91614 жыл бұрын
Chan mahity
@arunkale39644 жыл бұрын
धन्यवाद गुरुदेव
@smadhansuryawanshi40665 жыл бұрын
लाल कांद्याची खत वयवस्थापन चे मार्गदर्शन करा......
@prashantgunjal47435 жыл бұрын
Perfect and good video
@chandurayate54524 жыл бұрын
छान माहीती सर कांद्याची वेळोवेळी माहिती पुरवा 🙏
@prashantpawar34614 жыл бұрын
Kandya che rop chukichya favarni mule te kharab honyachya margavar aahe, tr aamhas tumhi yavar kahi upay sangal ka?
@samadhansabale71414 жыл бұрын
Nice sir khup cchan video 🙏👌 Sir kapus pikabaddal mahiti share Kara . Thanks
@aniketkale2025-e5y4 жыл бұрын
सर खूप छान व्हिडिओ आहे 👌👌
@pralhadraundal15275 жыл бұрын
खुपच छान माहिती
@santoshgavhane.50715 жыл бұрын
Sir kandyavar video lavkar take Karan baryashya janachi lagvad zalya ahet
@dnyaneshgadhari13133 жыл бұрын
सर 10दिलसाचे रोप आहे.बुरशीनाशकांची फवारना चालेल का
@dipakshantaramghatole42255 жыл бұрын
Ati sundar mahiti
@ganeshhande79385 жыл бұрын
Thanks sir amchi magni purn karta 👏
@Gavakadchatredar4 жыл бұрын
सर नमस्कार कांदे रोपाला ह्यूमीक ॲसीड वापरले तर चालेल का?