Pomegranate - डाळींबाच्या फळांना रंग, वजन, चकाकी आणि फुगवण होण्यासाठी हे नक्की करा

  Рет қаралды 329,741

BTGore

BTGore

Күн бұрын

🔴१९ वे फायदेशीर डाळींब शेती - ऑनलाईन प्रशिक्षण ( मराठीत )🔴
(मोबाईल 📲 किंवा कॉम्प्युटर वर 💻)
🗓️दिनांक- २१ ते ३० जानेवारी २०२२🗓️
⏱सकाळी- ९ ते दु. २ ⏱
✅डाळींबरत्न बी टी गोरे हे डाळिंबाच्या लागवडीचा १५ वर्षांचा अनुभव असलेले जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षक आहेत.
👇खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा..👇
www.btgore.com/
👇अधिक माहितीसाठी संपर्क करा. 👇
9767633777
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
WEBSITE -
btgore.com
हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.co...
फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
/ agri-academia-28398474...
व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
chat.whatsapp....
इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
/ farmdss
Twitter
/ babasahebgore10
LINKED IN
/ babasaheb-gore-7a804644

Пікірлер: 249
@rahulbhabad3720
@rahulbhabad3720 5 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर. मी तुमचे दोन तीन सेमिनार केले आहे. पहिल्यांदा 5 वर्षांपूर्वी मी तुमचे सेमिनार संगमनेर तालुका येथे अटेंड केले होते तुमच्या मार्गद्शनाखाली माझी बाग 1 न आहे. धन्यवाद सर. थोड्याच दिवसांत हा चॅनल 2 ते 3 लाख शेतकरी जॉईन करतील.
@rajendrawakchaure6310
@rajendrawakchaure6310 5 жыл бұрын
तुम्हीं दिलेली माहिती मी नेहमी ऐकतो आणि मिळवतो खूप छान फायदा होतो,
@krishnajadhav7799
@krishnajadhav7799 Жыл бұрын
सर नमस्ते, तुम्हाला मी डाळिंब क्षेत्रातील द्रोणाचार्य मानतो. आपले अत्यंत उपयुक्त माहिती सांगितल्या बद्दल प्रथम आभार, आज माझ्या भगवा ३८० झाडे( दुसरा बहर १- मे ) प्लोटला १४५ दिवस पूर्ण झाले, सद्या सेटिंग ६०-७० आहे, आणि फळ १५०-३ 8:23 ५० gm वजन असून फळ कलर मध्ये चालले आहे, तुम्ही संगीतल्या प्रमाणे ३५० ली पाण्यात मी ४० की सरकी आणि ४की गुळाचे द्रावण सकाळी तयार केले आहे, तंतोतंत तुमच्या मार्गदर्शन दिशेने चालण्याचा प्रेयत्न चालू आहे,
@dishasystemskopargaonsatis4433
@dishasystemskopargaonsatis4433 5 жыл бұрын
Sir, अतिशय योग्य, खूप अभ्यासपूर्ण , मोठ्या experience अंती खूप प्रयोग केल्यानंतर आपण आम्हाला मार्गदर्शन करत असतात हे सर्व सांगण्या अगोदर आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये हे प्रयोग करून बघतात स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून आपल्या संपर्कातील लाखो डाळिंब शेतकरी यांच्या शेतामध्ये पण वेगवेगळ्या प्रयोगाचे कसे रिझल्ट आले याचा सखोल अभ्यास करून आपण आम्हाला मार्गदर्शन करत असतात... डाळिंबाच्या शेतकऱ्याने आपले आभार जितके मानले तितके थोडे आहेत. चॅनल सुरू केल्याबद्दल धन्यवाद आणि आपणास खूप शुभेच्छा!
@dishasystemskopargaonsatis4433
@dishasystemskopargaonsatis4433 5 жыл бұрын
असे पहिले मार्गदर्शक आहेत की ज्यांचे स्वतःचे पण बाग आहेत
@alka399
@alka399 5 жыл бұрын
खुप छान सरजी,या मुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होयील... आपल्या या उपक्रमास खुप -खुप मनपुर्वक सुभेच्छा...
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
Satish Bhau dhanyavad
@dattatraywaghmode2667
@dattatraywaghmode2667 5 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली सर तुम्ही खुप चांगलं समजाऊन सांगता व खूप कष्ट घेता आपल्या चॅनलला खूपखूप शुभेच्छा.
@ArunGanore-l4c
@ArunGanore-l4c Ай бұрын
सर छान व्हिडिओ डाळिंब बद्दल माहिती बघितले
@digvijaymore7659
@digvijaymore7659 4 жыл бұрын
सर अप्रतिम रिझल्ट आहे मी स्वतः केलेले आहे
@vitthalmalabadi6207
@vitthalmalabadi6207 5 жыл бұрын
Sir thise is very useful for our farmer.. Thank u for giving information..
@imranshaikh3610
@imranshaikh3610 3 жыл бұрын
Star khup chan mahiti dili
@vikasvikas4737
@vikasvikas4737 2 жыл бұрын
नमस्कार सर खूप छान मार्गदर्शन केले आहे.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩
@dadasahebpawar1385
@dadasahebpawar1385 7 ай бұрын
धन्यवाद सर खूपच छान माहिती आहे
@dishasystemskopargaonsatis4433
@dishasystemskopargaonsatis4433 5 жыл бұрын
पावसाळी वातावरण आणि तेल्या / तेलकट डाग ग्रासित बागेचा पण पूर्ण विचार करून केलेले मार्गदर्शन आहे , खूप धन्यवाद
@nileshbhandare5752
@nileshbhandare5752 4 жыл бұрын
गोरे साहेब, खूप छान माहिती दिलीत माझ्याकडे जमीन नाही पण तुमचे मार्गर्शनाखाली शेती करावी असे वाटते . अभिनदन
@mangalamagrotech2332
@mangalamagrotech2332 5 жыл бұрын
सर खूप छान... बरं झालं आपण youtube चॅनल सुरू केला. सध्या ही खूप चांगली पद्धत आहे जी ज्याद्वारे आपले विचार थेट आपल्या कडूनच आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतील. त्याच बरोबर आपण आपल्या शेतात केलेले प्रयोग आम्हाला पाहायला मिळतील. आपले प्रयोग व तंत्रज्ञान हे तसेही बऱ्याच पारंपारिक शेतीच्या अनेक कल्पनांना छेद देणारे आहेत. फक्त एक Suggestion- सर facebook Live पण सुरू करा ज्याद्वारे आम्हला आपल्याबरोबर चर्चा करणे शक्य होईल. शूभेच्छा💐💐💐
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
Dhobale saheb thanks
@saurabhwagh7202
@saurabhwagh7202 4 жыл бұрын
माहिती खूप चांगली सर डाळिंब फूल सेटिंग बाबत मार्गदर्शन करनारे विडीयो टाकावे
@pareshdevani9119
@pareshdevani9119 5 жыл бұрын
In Gujarat people using dry fish . Available easily at costal belt .
@KeshavShirke-w4n
@KeshavShirke-w4n Жыл бұрын
Khup chaan sir aamhi pan kela ha prayog
@bharatwaghmode3880
@bharatwaghmode3880 5 жыл бұрын
Thank you sir this information is very useful for us
@h.bstatusstatus6985
@h.bstatusstatus6985 Жыл бұрын
छान माहिती दिली सर केळीला चालेल का
@ashishsultane9813
@ashishsultane9813 5 жыл бұрын
खूप छान आणि अनमोल माहिती सर
@mrnivruti1744
@mrnivruti1744 3 жыл бұрын
Thanks Kay
@ishvaringle2842
@ishvaringle2842 4 жыл бұрын
खूपच महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत रहा धन्यवाद 🙏🙏
@nagnathchavan
@nagnathchavan 5 жыл бұрын
फळ हिरव असताना सरकी पेंडीची स्लरी मध्ये ksb ऐवजी psbवापरले तर चालत का
@omkarmarkad9399
@omkarmarkad9399 3 жыл бұрын
१ नंबर माहिती सर
@mahendradeore3631
@mahendradeore3631 4 жыл бұрын
सर,खूप सुंदर माहिती सर वरती कॉमेंट मध्ये तुम्ही ठराविक लोकांनाच उत्तर देतात माझा पण एक प्रश्न होता की तो प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला आहे सरकी पेंट 25kg ची स्लरी किती झाडांना वापरायची व नॅनो पोट्याश कुठल्या कंपनीचे चांगले राहील तसेच बुरशीनाशका सोबत चालेल का प्लीज उत्तर द्या
@shivajisolunke238
@shivajisolunke238 5 жыл бұрын
छान व सविस्तर माहिती दिली सर आशीच पुर्णपणे नैसर्गिक पध्दतीचे व्हिडीओ बनवा सर कारण रासायनिक मुळे शेतकरी बरबाद होत चालले सर धन्यवाद सर
@sandippatil8265
@sandippatil8265 4 жыл бұрын
खुप छान माहिती सर,असेच मार्गदर्शन करत रहा.🙏
@pravinmasal3477
@pravinmasal3477 5 жыл бұрын
१नं मी तुमचे लेक्चर्स फलटण मध्ये बायर कंपनीच्या कार्यक्रमात ऐकले होते तुमच्या चॅनलचे सर्व व्हीडीओ पाहिला आवडेल
@nandkishorbomble3360
@nandkishorbomble3360 5 жыл бұрын
नमस्कार सर आपण खुप छान मार्गदर्शन केले आहे सर आमच्या डाळिंबाच्या मुळाना खुप निमिटोड आहे तरी निमीटोड साठी मार्गदर्शन करावे.... धन्यवाद
@shekharshinde2380
@shekharshinde2380 Жыл бұрын
Vellam prime
@jijabraokadam8489
@jijabraokadam8489 5 жыл бұрын
सुरेख कृषी समाज सेवा !
@kailasshete9061
@kailasshete9061 5 жыл бұрын
मस्त माहिती सर तुमचा अनेक प्रयोग अवलंब केला आहे आणि करत आहे धन्यवाद
@santoshmetkari6369
@santoshmetkari6369 5 жыл бұрын
छान आहे
@navnathbhong8986
@navnathbhong8986 5 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@khandugaikwad9624
@khandugaikwad9624 3 жыл бұрын
छान माहिती
@chandrakantteli2316
@chandrakantteli2316 4 жыл бұрын
छान माहित आहे
@ankushkadam5036
@ankushkadam5036 3 жыл бұрын
सर आप्रतीम माहिती दिली सर धन्यवाद
@yusuftamboli2435
@yusuftamboli2435 5 жыл бұрын
Useful information sir...thanks
@devlalmhasaye1331
@devlalmhasaye1331 4 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली
@dushyantvaja2694
@dushyantvaja2694 5 жыл бұрын
Great information sir, Thank you so much 🙏
@dineshkhadekar7481
@dineshkhadekar7481 3 жыл бұрын
Sir khup Chan mahiti dile 🙏🙏
@babasahebjadhav4034
@babasahebjadhav4034 5 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@vbc3980
@vbc3980 5 жыл бұрын
Nice video Guruji
@govardhanpokale6190
@govardhanpokale6190 4 жыл бұрын
Nice sir thank you helpful tip
@sunilnandre6083
@sunilnandre6083 5 жыл бұрын
Khup Chan mahiti
@prathmeshgraphics13
@prathmeshgraphics13 4 жыл бұрын
Nice sir
@ashokjadhav7512
@ashokjadhav7512 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@jayeshcsuryawanshi6837
@jayeshcsuryawanshi6837 5 ай бұрын
सर माझ्या बागेत तेल्याचे थोडे प्रमाण आहे तर बागेला शेण बेसन पीठ स्लरी सरकी पेंड स्लरी सोडली तर चालेल का
@sunilbehere9143
@sunilbehere9143 5 жыл бұрын
सर आपण माहिती छान दिल्ली.पण याचे प्रमाण सांगा.किती झाडाला किती सरकी pend ,kmb बरयाच लोकांचा हा प्रश्न आहे. धन्यवाद सर मार्गदर्शन करावे.
@satishmalwal8668
@satishmalwal8668 4 жыл бұрын
100ग्रॅम साईज असलेल्या फळांची वाढ होण्यासाठी काय उपाय करावे
@samadhanwaghmare6800
@samadhanwaghmare6800 4 жыл бұрын
Gote sir t's very important
@narsinhgangthde1810
@narsinhgangthde1810 5 жыл бұрын
खूप खूप छान सर
@sunainaphapale9870
@sunainaphapale9870 Жыл бұрын
सर बागेची सेंटीग दोन टप्प्यांत आहे त्या बागेत स्लरी चालेल का?
@ranjeetchavan6598
@ranjeetchavan6598 2 ай бұрын
सर,सेमिनार कधी आयोजित करणार आहात..ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही कळावा.जे शक्य होईल ते अटेंड करता येईल. युवराज चव्हाण,सोलापूर.
@Thakursharadsikarwar
@Thakursharadsikarwar 5 жыл бұрын
Amazing sir, This is very useful information.
@gopalpatil4321
@gopalpatil4321 5 жыл бұрын
लिबु पिक बदल महिती दया
@somnathsontakke784
@somnathsontakke784 3 жыл бұрын
Nice video sir
@udayk2838
@udayk2838 4 жыл бұрын
सर, 0-52-34 / 0-0-50 यांचा वापर बंद करावा काय जर आपण सांगितलेली पद्धत अंमलात आणणार असू तर कृपया मार्गदर्शन करा
@gopalseelin9927
@gopalseelin9927 4 жыл бұрын
Super sir
@vijaygadhave7628
@vijaygadhave7628 4 жыл бұрын
Dalimb tipka rogasathi kahi video pathva sir
@sachinlondhe1097
@sachinlondhe1097 2 ай бұрын
Sir ही स्लॅरी उसाला सोडली तर चालेल का..... ...
@shashikantdhole4845
@shashikantdhole4845 4 жыл бұрын
नवीन लागवड व पहिल्या वषी घ्यावयाची कामं याबद्दल एखादा व्हिडी ओ करा
@amol7301
@amol7301 5 жыл бұрын
Dalimb Setting sathi video kara
@prashant1354
@prashant1354 4 жыл бұрын
Super information sir
@balasahebpatil7929
@balasahebpatil7929 4 жыл бұрын
thanks sir
@dhananjaysonawane245
@dhananjaysonawane245 4 жыл бұрын
सर डाळिंबाच्या शेवटच्या अवस्थेत कोनते जिवामृत द्यावे
@vikasgund7442
@vikasgund7442 4 ай бұрын
Mast
@vijaygadhave7628
@vijaygadhave7628 4 жыл бұрын
Thank you so much sir
@annarajlade5211
@annarajlade5211 5 жыл бұрын
एक नंबर साहेब
@Deepaklimbani999
@Deepaklimbani999 5 жыл бұрын
Great information...... Sir ..i request to make information video in hindi.. If possible...
@pravinpande250
@pravinpande250 2 жыл бұрын
Sir hald(turmeric) pika baddal basic mahiti sanga
@admanesunil652
@admanesunil652 4 жыл бұрын
Good
@subhashhipparkar6266
@subhashhipparkar6266 4 жыл бұрын
Niec sr
@dhananjayyedage
@dhananjayyedage 7 ай бұрын
Draksh baget yacha vapar karava ka
@ashutoshkadu3881
@ashutoshkadu3881 5 жыл бұрын
सर हे चालू केल्यावर , 0 52 34,0 0 50,फरटीसोल,पोटाशीएम सोनाईट हे चालू ठेवायचे का बंद करायचे
@sahebraoprakash1416
@sahebraoprakash1416 5 жыл бұрын
Nice job sir
@BLACK44139
@BLACK44139 Жыл бұрын
सिताफळ संत्रा मोसंबीसिताफळ संत्रा मोसंबीवर एक व्हिडिओओ बनवा फळाला चकाकी फळ फुगणे यासाठी
@krishnapatil9715
@krishnapatil9715 3 жыл бұрын
तेल्या चा बागेला चालेल का ?
@tatyasahebkale8949
@tatyasahebkale8949 2 жыл бұрын
👍👍🙏
@ravikumbar9090
@ravikumbar9090 4 жыл бұрын
Sir plz tel us to how to increase suger & quality level of grapes for resine process .
@rushikeshdabhade930
@rushikeshdabhade930 2 жыл бұрын
Sir harvesting la 1.5 te 2 month baki aahe psb iffco companiche sodle tar chalel ka
@videobymaheshgirambeed.181
@videobymaheshgirambeed.181 Жыл бұрын
हाच प्रयोग मोसंबीच्या झाडाला केला तर चालेल का 🙏🏻
@siddheshwardoke4560
@siddheshwardoke4560 4 жыл бұрын
सर नविन लागवड विषयी माहिती
@sachinthombare4060
@sachinthombare4060 5 жыл бұрын
Sir bagels 20 te25 Divas rahilet tar pendicha paryog kela tar chalel ka
@rahulwani9542
@rahulwani9542 5 жыл бұрын
किती वेळा द्यायची सर खुप छान माहिती
@akilsayyad6599
@akilsayyad6599 Жыл бұрын
नाशिकला कासलटीग करु श कता का सर
@mohsinhashmi4516
@mohsinhashmi4516 5 жыл бұрын
Good opinion sir 👌 Jalna Ambad
@Amolasabe92
@Amolasabe92 4 жыл бұрын
सर ही स्लरी कीती वेळा सोडायची आनि किती दिवसातुन सोडायची plz riplay sir
@ganeshdhukate9491
@ganeshdhukate9491 5 жыл бұрын
तेल्या रोग व्यवस्थापन सांगा..
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
sangato
@Yadnesh-o7d
@Yadnesh-o7d 5 жыл бұрын
सरकी पेंड चा rezult छान आहे
@abcdef001
@abcdef001 Жыл бұрын
Hindi language mai please sir ?
@amitshendage8258
@amitshendage8258 5 жыл бұрын
सर हा प्रयोग इतर फळांना केला तर चालू शकतो का
@ganeshjori6399
@ganeshjori6399 5 жыл бұрын
गाळून उरलेली सरकी पेंड पुन्हा एकदा वापरु शकतो का?
@BTGore
@BTGore 5 жыл бұрын
4 vela paparu shakata
@arunsangale5982
@arunsangale5982 4 жыл бұрын
KMB chi pawder nahi chalnar ka...?
@nitingaikwad6800
@nitingaikwad6800 4 жыл бұрын
Sir dalim la colour yenya sathi upay sanga 🌹
@ajitsinghgaonwala9154
@ajitsinghgaonwala9154 4 жыл бұрын
Sir we are all indian and we know all hindi well pl any post in hindi or English other local language we cannot understand thanks
@ravishinde8044
@ravishinde8044 3 жыл бұрын
कोणत्या स्टॆज मध्ये कोणती स्लरी वापरावी
@vijaypandhare4734
@vijaypandhare4734 2 жыл бұрын
किती वेळा सोडायची ते सांगा सर
@manojgayke2398
@manojgayke2398 5 жыл бұрын
सर नॅनो पोटॅश कोणत्या कंपनिचे मिळते आणि त्या मधे कन्टेन काय आहे
@vijayjawale5024
@vijayjawale5024 4 жыл бұрын
पाणी गाळून घेतल्या वर बाकीचे मट्रियल काय करायचं
@vchannel8937
@vchannel8937 4 жыл бұрын
sir .mi baburao punja sahane ,niphad,nashik,maza dalimb baag hi 75 divsachi zali ahe tr 1 ) fallachi niga pausa pasun kashi gyavi n 2 )dalimb he chiku chya akara evdhe ahe n zadala shende ale ahe tr kadhave ki nahi 3)dalimb fugavn whavi mhanun kahi suchva..
@vikramsinhjadeja8199
@vikramsinhjadeja8199 4 жыл бұрын
Annar ki kheti ke bareme mahiti dijiye (hindime)
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 38 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 7 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 38 МЛН