सचिन चिंदे साहेब स्वतः शेतकरी पुत्र आहेत जीव ओतून काम करत आहेत अगदी मनापासून आभार तुमचं
@bharatghodake80545 ай бұрын
चांगली माहिती मिळाली गोरे सर. परंतु 2017 मध्ये आडत दुकानावर जायला थोडा उशीर तर डाळिंब उतरुन घेत नव्हते आणि आणि बागेत द्यायचे म्हटले तर चांगल्या क्वालिटी चे डाळिंब 30रु ने मागायचे एवढे डाळिंब उत्पादन वाढले होते.आता उत्पन्न कमी आहे म्हणून दर जास्त आहेत.खर्च व्हायचे ते होतात. मी 2013 पासून डाळिंब लावत आहे.2017ला रेट कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढल्या काहींनी तेल्यामुळे काढल्या.ऊत्पन्न वाढले तर डाळिंब कवडीमोलाने द्यावे लागते.परंतु डाळिंब उत्पादन कधी वाढेल हे मात्र सांगता येत नाही.जोपर्यंत रेट आहे तोपर्यंत खूप पैसे होतील.
@prashantshinde44772 ай бұрын
एक्स्पोर्ट चालू आहे 2018 पासून
@rameshnibe75564 ай бұрын
Shri B T Gore sir, Shri Sachin Chinde shaeb, and Shri Bankar Congratulations and best wishes.
@ArunShewale-wu8ek5 ай бұрын
खूप छान माहीत दिली सर अवेना न्युट्टीरीमिक्स स्लरी चे छान रिझल्ट आहेत असाच तुमचा हात आमच्या डोक्यावर कायम असुद्या ही सदिच्छा 😊😊
@somnathbhosale1055 ай бұрын
डाळिंब किंग गोरे सर आपण शेतकऱ्यानं करिता खरंच देव आहात ,या व्हिडिओ तील शेतकरी बनकर यांच्या जिद्दीला सलाम .
@AkashBankar-lf9px5 ай бұрын
@@somnathbhosale105 dhanywaad bhau
@dilipnawle62815 ай бұрын
अप्रतिम फारच सुंदर माहिती दिली आपण सर्व महानुभावानां पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@prakashhalnor26264 ай бұрын
गोरे सर आणि सचिन चींधे अभिनंदन सरांनी डाळिंब पिकात खुप काम केलेलं आहे खरंच geneus आहेत
@dattatraydevgunde68175 ай бұрын
खूप खूप छान माहिती व आमचा उत्साह वाढविणारी पण .अतिशय उत्कृष्ट प्लॉट बनकर साहेब. खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@rameshvagholi57635 ай бұрын
सचिन चिंदे सरांना पण मनःपूर्वक अभिनंदन👌👌👍👍🙏🙏🙏💐💐💐
@sunildeore74195 ай бұрын
खूप छान. ...डाळिंब बागे साठी मार्गदर्शन आणी मेनहत महत्वाची आहे
@santoshkate51044 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिंदन
@AkashBankar-lf9px5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर असाच तुमचा हात आमच्या डोक्यावर कायम असुद्यात ही सदिच्छा 😊😊
@sagargangurde34255 ай бұрын
Bhau number dya tumcha
@amrutpatil56955 ай бұрын
सर शब्द नहीं आहेत खरच तुम्हाला नमन मनापासून 🙏🙏
@shivashinde86223 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@RajkumarBabar-e4z5 ай бұрын
Khup chan mahiti dili sir..... Manapaasun abhari ahe
@nitinmemane30563 ай бұрын
खुप छान आकाश भाऊ.. शुभेच्छा..
@shivajiibhad50495 ай бұрын
Very nice guideline to young farmar congratulations to you🙏🙏
Congratulations sir mahiti chhan ahe. Mi prathamach Dalimbachi lagan karanar ahe.mi purv tayari kay & kashi karavi. Maji jamin tambadiuramad ahe. Mi thadi kali mati takanar ahe majya shetisathi Pani bharapur ahe. Aata dalimb lavale tar kiti varsh rate milel tumache mat sanga. Ka keshar aamba lavu.
@BTGore3 ай бұрын
नमस्ते, आपण अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
@swapnilkatre3962Ай бұрын
काळी भारी जमिनीत डाळिंब लावलेत तर चालते का
@pramodkamble71825 ай бұрын
नमस्कार सर
@rameshvagholi57635 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏🙏
@anilrathod8249Ай бұрын
सर माझ्याकडे उन्हाळ्यात पाणी नाही तर मी डाळिंब शेती करू शकतो ka🙏
@omprakashtiwadi93735 ай бұрын
जैविक,सेन्द्रिय पासूं न डालिम्बब करता एत का
@prashantranaware91653 ай бұрын
Ya made Tanashak kote aste
@vishnukarade5 ай бұрын
🔥🔥🔥
@ssarun53265 ай бұрын
Kindly put English subtitles
@santoshdahatonde46895 ай бұрын
OK sr
@vishnukarade5 ай бұрын
❤❤
@tatyasahebfatakade16545 ай бұрын
26 November चे पाणी मधमाशी ची अडचन आली नाही काॽ
@AkashBankar-lf9px5 ай бұрын
@@tatyasahebfatakade1654 मधमाशी पेटी आंनलेली 4 .
@amrutshirkande3715 ай бұрын
Bageche distance kiti ahe
@amolsolunkhe32455 ай бұрын
Nandgaon,dist.Nashik madhe koni consultant asel tar kalwa sir please 🙏
@SureshChavan-p1v5 ай бұрын
Dusare option nahi ka tyala
@dilipzambare76704 ай бұрын
सर डाळिंब बाग काळया जमीनित चालेल का
@nareshjejurkar98635 ай бұрын
👌🏽
@devidaspatil28065 ай бұрын
Sir 80 gsm cha crop cover taku shakto ka
@amoldevakate43605 ай бұрын
Harvesting zali ahe Atta rest mde ky ky Krave
@sanketgawade46713 ай бұрын
डळीब शरद किग जातीची साल जाड का पतळ फळाची
@amoldukare70205 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@SureshChavan-p1v5 ай бұрын
Sir mala tumch live zoom war training attained karaych aahe
@deshmukhfarms20975 ай бұрын
Sir, myself Shailendra Deshmukh, going to plant pomegranate in October, sir need your help