नमस्कार सर मि शेतकरी चक्रधर यादव सोलापूर कर पुनरलावड करुन 3 दिवशी गोल मारले पाणी 1 मिली लिटर.मारले तन काहीच आले नाही 1 महीणा झाले सर तुमचे मणापासुन आभार 🙏🙏
@sunilugale6683 Жыл бұрын
सर तुमच्या म्हणण्यानुसार कांदा लागवडीनंतर लगेच गोल व ठरगा फवारणी करावी असे समजावं का
@s.anil. Жыл бұрын
बेडवर कांदा लागवड करायची आहे तर खत व्यवस्थापन कधी करावे व वॉटर सोलेबल खत वापरले तर कांद्याची टिकवण क्षमता कशी राहील
@abhimanyuusare6612 Жыл бұрын
Turga super ही चालते गोल मध्ये. तेंव्हाच सर्व प्रकारचे गवत जाते.
@PreshitShinde-275 ай бұрын
Turaga ny ? Targa super 🙏
@vijayaher38172 ай бұрын
कांदा लागवड करण्या अगोदर जर गोल मारले व नंतर कांदा लागवड केली तर चालते का
@KrushnaKature-l4sАй бұрын
गोरे सर बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट एकत्र फवारणी केली चालते का कांद्याला
@MangalUnde-eu5zc4 ай бұрын
सर खूपच छान माहिती दिली
@ChakaradharYadav2 ай бұрын
कादांपुनरलागवड करुन 2 दिवस झालेत तनाशक कधी फवारावे सर 🙏🙏
@subhashbadhan7373Ай бұрын
कांदयाला कोजळी लागते काय करीवे
@surajnipanikar-y3n7 күн бұрын
Thank u
@sudhakarmahamulkar2272 Жыл бұрын
सर मी सुधाकर महामुलकर तालुका जावळी जिल्हा सातारा तर मी सर कांदा लागवड 8 ,11 .23 रोजी झाली आहे तर कोणतं तण नाशक फवारणी करावी सांगा
@Gkchemist07 Жыл бұрын
Kanda perni nantar 3 - 4 divsani gol kiti ml ne marayche
@VikramPradnya4 ай бұрын
1 ml per litre
@vijayaher38172 ай бұрын
उळे टाकल्यावर किती दिवसात कोणते तणनाशक मारावे
@chandrakantsonavane75122 ай бұрын
आम्ही पण गोल वापरतो तिसऱ्या दिवशी तन हे उगवतच 45 दिवस गोल काम करीत नाही
@rahulbhabad3720 Жыл бұрын
खूप छान माहिती ❤
@prashantkhandare23223 ай бұрын
मी चार दिवसांपूर्वी कांद्याचे बी टाकला आहे पण त्यामध्ये बाजरीची राण असल्याने बाजरी उगवली आहे कोणत औषध घेऊ ते सांगा
@shankarshinde87378 ай бұрын
अतिशय सुंदर
@abhimanyudhole91496 ай бұрын
सर मी कांदा पुनर्लागवडीच्या अगोदर रिकाम्या रानावर गोल मारत आहे
@yogeshgaidhanepatil3446 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सर, धन्यवाद
@pankajgudhutwar9878 Жыл бұрын
नमस्कार सर मी उसामध्ये आंतरपीक कांदा घेतले असून उगवण छान झाली आहे त्या दोन्ही वर चालणारे एकच तन नाशक कोणते आहे ते सांगा
@firojpathan62327 ай бұрын
13 jun la kanda perla aahe udya 16 la Goal tannashak vapru ka kiti ml
@dineshdeore19704 ай бұрын
धन्यवाद सर
@vasudevjadhav4254Ай бұрын
लोहालि साठिकाही औषध आहे का
@v.p.khairnar Жыл бұрын
बेस्ट आहे पेंदामेथयलीन
@mahadevkadam2975 Жыл бұрын
उगवनपूर्व कोणते तणनाशक वापरावे कांदा लागवड केल्यानंतर नाव सांगा pls सर
@gorakshgore7991 Жыл бұрын
प्रणाम ऍग्रो हे कुठे भेटेल
@अरविंदडोबाळे4 ай бұрын
पेरलेल्या कादयवरकोणतेतननाशकमारावे
@gorakshasuslade5265 ай бұрын
सर पाणी देण्या अगोदर मारावे का पाणी दिल्यानंतर मरावं
@kailaspawar4912 Жыл бұрын
Nice ❤
@dinkaraher478 Жыл бұрын
गोरौ सर छान माहिती दिली. दिनकरराव आहेर. चासनळी कोपरगांव.
@krishnalokhande70394 ай бұрын
मी गोल आणि targa लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी मारल पण काहीच फरक पडला नाही असं का झालं असेल....25ml ने वापरल होत
@rameshpatil8905 ай бұрын
पुनर्लागवड करायच्या वेळेस मारायचं का केल्यानंतर मारायचं
@sandipkhond72607 ай бұрын
पेंडा मेथिल चालेल का कांदा फेकल्यानंतर
@akshaysalke8431 Жыл бұрын
Sir kanda lagvad kelyavar kiti ml pamapala phavarave
@kailaspundlikgangurde2274 Жыл бұрын
सर मोदी गवतावर कोणते तणनाशक वापरावे
@arunbhojane59274 ай бұрын
Round up
@arunbhojane59274 ай бұрын
Paja tyla
@ahemadshaha11893 ай бұрын
मोदी गवतावर ई वी एम मधुन फवारणी करन्या वाजी बैलेट पेपरीनी मधुन फवानी करा शभंर टक्के रीजेंट येईल
@pradipkapade8781Ай бұрын
😅😅
@maheshsawant826313 күн бұрын
मोदी गवतावर काँग्रेस तन नाशक मारावे 😊
@रोहितदेवरे Жыл бұрын
कांदा मध्ये काँग्रेस मरत नाही त्या साठी काय करावे
@gk63863 ай бұрын
जिथे काँग्रेस मरत नही तिथे भाजप वापरावे 😂
@harshalbhadange373311 ай бұрын
Adama barobar humic waparle gharghuti tayar kelele, congress parat hirwe hot ahe, bakiche tumhi sangitlyapramane shenda sadaun marat ahe. Pan zatka ha kahi disat nahi, sir pre- emergence nantar post emergence che kay sutra ahe khas karun perni kelela kanda asel tar?
@ravisonvane83516 ай бұрын
सर मी रोप टाकल्यानन्तर्. दुसऱ्या दिवशी गोल मारले पब माझे रोप का पातळ झाले
@IndiraKorade3 ай бұрын
सर कसे आहेत 🎉🎉❤❤
@rampunshigilva2370 Жыл бұрын
Good sir
@dhananjaypagar45724 ай бұрын
बिज टाकून तीन दिवसात गोल मारले तर चालते का उनाळी कांदा ठिबक सिंचन वर कि पाठ पाणी लावावा
@pramodborawake94415 ай бұрын
कांदा रोप पुनर्लागवड केल्यावर ३/४दिवसांनी मारावे का?
@yogeshbhujbal7834 Жыл бұрын
कांदा लागवड करण्याआधी मोकळ्या जागेत पेंटामेथेली वापरले तर चालेल का
@yogeshbhujbal7834 Жыл бұрын
वाफ्यात
@yogeshbhujbal7834 Жыл бұрын
हो
@RamdasShekhare-xi8nm Жыл бұрын
सर नमस्कार मलचिग पेपर वर कांदा लागवड चा विडियो कधी येनार सर लागवड जवळ येतेय