वन्दमी भन्तेजी 💙💙💙तुम्हाला श्रद्धापूर्वक आदरणीय पुजनीय वदंन करतो.तुमच्यामुळे जीवन कस जगलों पाहीजे.जीवनाचा अर्थ कसा आहे.जीवणं म्हणजे काय तुम्ही ज्या जिवाच्या आकांताने सांगता.अश्या भिक्कु संधास मी वदंन करतो.आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच बुद्ध चरणी वनद्ना करतो❤❤❤साधु साधु साधु.....बुद्धन्ग नमामी....धम्मम नमामी....संघम नमामी...जय भीम💐💐💐💐💐🎉🎉🎉🙏🙏🙏
साधू..साधू...साधू...🙏🙏🙏💐 सुंदर धम्मदेशना दिली पु.भंन्तेजी आपण. सर्वाना श्रध्दा उत्पन्न होवो 🙏🙏🙏
@babasahebbankar2463 Жыл бұрын
Khoob khoob dhanyvad bundeli
@yashwantsarje434 Жыл бұрын
जय भिम नमो बुध्याय सब्बे सत्ता सुखी होन्तु🙏🙏🙏🙏
@akashpathade52332 ай бұрын
🙏🌹🌹 नमो बुद्धाय 🌹🌹🙏 साधु साधु साधु
@babitasuryawanshi37462 ай бұрын
पुज्य निय भंनते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏
@kiranbhagat4418Ай бұрын
वंदामि भन्ते. खूप चांगली धम्मदेशना ऐकायला मिळाली. मला असं वाटते हे मला खूप अगोदर का ऐकायला मिळालं नाही .या मार्गात खूप मागे राहिलो असं वाटते. खूप खूप धन्यवाद.नामोबुध्दाय.
वंदा मी भंते 🙏🙏🙏 खुप सुंदर धम्म उपदेश आहे. आपलं आयुष्य कमी आहे. जेवढं धम्म ज्ञान घेता येईल तेवढं घ्यावं जेवढे देता येईल ते द्यावं . नमो बुद्धाय 🙏🙏🙏
@aakashsawale68192 жыл бұрын
वन्दा मि भन्तेजि 🙏🙏🙏आम्ही खूप पुण्यवान् आहोत रोज बुद्ध वाणी श्रवण करण्यास मिळते
@jawaharpawar14252 ай бұрын
Jai Bhim pujaneey bhanteji trivar panchyang parnam namo Buddha namo dhammay namo sanghay Sadhu Sadhu Sadhu 🎉
@Kadutayade-zx5br5 ай бұрын
साधु.साधु..साधु...
@savita86677 ай бұрын
साधू साधू साधू भंतेजी खूप सुंदर प्रवचन ऐकून मन शांत झाले पंचशील पालन केल्यामुळे जीवन जगण्याची कला आली हे आयुष्य आम्ही दोघे खऱ्या अर्थाने जगत आहोत खरच मन निर्मळ आणि निर्भय झाल प्रवचन ऐकून आपण नेहमी जागृत होत असतो
@pandurangpatil14732 ай бұрын
साधू साधू साधू साधू 🎉
@shobhawathore1200 Жыл бұрын
वंदा मी भंते जी खूप आनंद होतो प्रवचन ऐकून .जसे जीवन जगण्यासाठी भोजन जरुरी असते तसेच रोज प्रवचन पण जरुरी आहे. खूप धन्यवाद तुम्हाला भंते जी तुम्हाला दिर्घ्युष लाभो आणि सर्वच समाजाला लाभ मिळो ही सदिच्छा .
@panchshilakamble4345 Жыл бұрын
Vandami bhanteji khupch chan pravachan dile sadhu sadhu sadhu❤
@arunzodape26483 ай бұрын
नमोबुध्दाय 🙏🙏🙏साधु साधु साधु.... वंदामी भंते 🙏🙏🙏खुप छान धम्म देशना दिली आहे आम्हाला. साधु साधु साधु 🙏🙏🙏
@MangalMore-mn7zx2 ай бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹 वंदामी bhanteji 🙏🙏🙏 धम्म सकाळ खूप छान असते आपले प्रवचन मन मंत्रमुग्ध झाले खूप छान प्रसन्न वाटते प्रवचन ऐकून एक दिवस नक्कीच भारत बुद्धमय होणार आपले प्रयत्न सफल होणार ... धन्यवाद yoytub तुमच्यामुळे प्रवचन आमच्यापर्यंत पोहोचू शकले...🌹🌹🌹🙏🙏🙏...sadu sadu sadu🙏🙏🙏