समाजभूषण.प्रतापसिंग दादा बोदडे म्हणजे बौद्ध समाजाला व आंबेडकरी चळवळीला मिळालेला एक कोहिनूर हिरा आहे. वामन दादा नंतर खरोखरच त्यांचा वारसा त्यांचे पट्टशिष्य प्रतापसिंग दादा चालवत आहे.
@sachinshinde97655 ай бұрын
दादा❤
@VishuDhanvate3582 жыл бұрын
*गाणं ऐकलं वाह रे वाह.... काय शब्द काय चाल आणि* *काय ती जिगर "खरा भीमसैनिक"* *आयुष्य भीम चरणावर आणि बुद्ध चरणावर अर्पण* *केलेला भीमसैनिक शेवटी म्हणतोय काय - 'त्याच* *बागेची फुले सकाळी भिमाला वहावी'....* *भीम बुद्ध विचारांनी झपाटून निघालेले महाकवी* *प्रतापसिंग दादा बोदडे यांना मानाचा नमो बुध्दाय जय* भीम आणि धनवटे परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏🙏
@पत्रकारजितेंद्रगायकवाड2 жыл бұрын
ज्यांच्यातच इतिहास समावलेला असतो जो परिवर्तन करण्याची हिम्मत ठेवत असतो आणि दादाच्या शब्द शब्दात च इतिहास आहे
@sagarbhalerao65972 жыл бұрын
माझ्या अस्थी वरी फुलत्या फुलांची बाग राहावी त्याच बागेची फुले सकाळी भीमाला वाहावी महुला दीक्षाभूला चैत्यभूला अस्थी पसरवा त्याच पवित्र मातीला ही माझी माती मिळावी माझ्या अस्थीमधूनी पिंपळाचे वृक्ष फुलावे त्या वृक्षावरीच पाखरांची घरटी असावी आंधळया माणसाला माझे डोळे दान करावे डोळे भरून त्याने भीमाची तसवीर पाहावी जयभीम बोलताच अंती माझा श्वास सुटावा प्रतापसिंगा अंत्य यात्रा गाता गाता निघावी कवी- प्रतापसिंगदादा बोदडे विनम्र अभिवादन!!! 🙏🙏🙏
@पत्रकारजितेंद्रगायकवाड2 жыл бұрын
किती मोठी दूरदृष्टि सरांची त्यांची अंतयात्रा गाता गाता निघाली
@santoshsuryawanshi54723 ай бұрын
Dada जेव्हा गीताचा शेवट होतो आणि तुमच्या समवेत असणारे सहकारी डोक्याला हात लावून कोरस देतात त्यांना एका भीम सैनिकाचा सविनय जयभीम ❤
महाकवी शब्द सम्राट प्रतापसिंह बोदडे याना मानाचा जयभीम नमोबुद्धाय. बंधुनो दादा कालकथीत नाहीत आपल्या हृदयात असुन शब्द सुनांना आंबेडकरी जनतेची सेवा करीत आहेत. जयभीम नमोबुद्धाय.
@yogeshchandrikapure59442 жыл бұрын
🙏🙏 Bhavpurn shrandajli Dada 🙏🙏
@ushabodade9722 жыл бұрын
Khupch heart beet vadhnarry wardes. Kaka 😭😭😭🙏🙏
@kalpeshjadhav53252 жыл бұрын
शब्दांचा खजिना,अभ्यास पुर्ण काव्य लेखन ,समाज परीवर्तनाची ताकद ज्यांच्या गायकीत आणि गीतात सदैव दिसते त्या महाराष्ट्राच्या महाकवी कालकथीत- प्रतापसिंगदादा बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏 आदरांजली🙏🙏🙏
@adarshjohare4657 Жыл бұрын
फारच चांगले गीत.
@rammukare71342 жыл бұрын
Nice sir jatajata maharashtrache yadgar houn gelat dhanyvad
@rameshtayde812611 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा जय भिम
@rajeshramteke58332 жыл бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली त्याच बागेची फुले,सकाळी भीमाला वाहावी....
@shrikrishnahendwe69852 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
@prashiksonone85942 жыл бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली मामा तुमच्या सारखा कलाकार होणे नाही मामा
@manoharlokhande83792 жыл бұрын
सुप्रसिद्ध लोककवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य, व ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचं भाऊंचे नाते असलेले राज्य शासनाने समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित प्रसिद्ध गायक, गीतकार , कलावंत प्रतापसिंग बोदडे यांच फार मोठं योगदान त्यांचा मधुर कंठ गायन वादन क्षेत्रात अविरतपणे कार्यरत होते. त्यांनी स्व लिखित गायलेली गाणी हृदयस्पर्शी, कर्णमधुर आहेत. कालकथीत प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 जयभीम 🙏🙏
उच्च शिक्षित आदरणीय प्राध्यापक प्रतापसीग बोदडे सरांना पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा
@gulabchavan1252 жыл бұрын
दादा.... अप्रतिम..निशब्द ......
@mahendradipake34962 жыл бұрын
माझे नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🌺
@pramodkamble49292 жыл бұрын
दादा तुमचं गाणं ऐकताना मन प्रसन्न होऊन राहते. पण आता तुमचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला कधीच मिळणार नाही. पण तुमचा शिष्य असेलच त्यांने तुमचा वारसा चालवला तर बरं होईल. दादा तुम्हांस भावपूर्ण विनम्र आदरांजली 🙏🏻🌹🌹🌹
@gautamumale40432 жыл бұрын
भावपूर्ण श्रॅण्डजली 🙏🙏🙏🙏🙏
@atishdongre44223 жыл бұрын
खुपच सुंदर हृदयाला स्पर्श करुन जातात दादा तुमच्या लेखनीतुन निघालेले शब्द,खुप छान 🙏
@satyendrateltumbade57152 жыл бұрын
समतेच्या विचारांचा वारसा चालू ठेवणाऱ्या शाहिरांस अखेरचे वंदन
@laxmansavle69942 жыл бұрын
अप्रतीम गीत गायन 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली .🙏
@shivsharmalute10332 жыл бұрын
Khup chan hruday sparshi geet
@sunitakirtane89532 жыл бұрын
Kakaji tumchya ucchpratichya lekhnila Ani tumhala trivar abhivadan Khup kavi ahet Ani hotil hi pan Tumchya lekhniche vegle pan kuthech disnar nahi💐💐💐🙏😭
@darvindghodke37575 ай бұрын
Bhawpurna shradhanjali
@pratikdhurandhar28652 жыл бұрын
4 महिन्या पुर्वी दादांचे से गीत ऐकले।तेव्हा दादांच्या दिर्घायूष्याची कामना तथागता चरणी केली होती,,,,,,पण नियतीने घात केला आणि दादा आपल्याला सोडून निघून गेले। ,दादांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🌹🌹🌹🙏
@mukundbavaskar23732 жыл бұрын
तुम्ही तुमच्या गीतानमधून आयुष भर बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा समाजाला देत राहिले. तुमची लेखणी अतिशय उच्च प्रतीची होती व गीत सादरीकरण सुध्दा खुप मनाला भिडणारं असायचे. आपण केलेल्या कार्याला क्रांतिकारी जयभीम.👃
@bansodegangadhara11922 жыл бұрын
Khup chan 🌹🙏🌹
@rahulnikale33472 жыл бұрын
bhavpurn shraddhanjali dada 💐💐💐💐💐💐
@sumangalravindraahire35002 жыл бұрын
दादांचे शब्द मोत्यासारखे...दादा खरंच कोहिनूर हिरा...
@reenapatil44252 жыл бұрын
Wha dada chan
@sanjaydabhade3962 жыл бұрын
Verygood.jaibhim
@rajeshkadam52612 жыл бұрын
Boot kup chan Salam tumchya karyala
@Actionreplay55112 жыл бұрын
खऱ्या गुरूचा खरा शिष्य 🙏🙏🙏
@santoshgamare51562 жыл бұрын
शब्दच नाहीत अप्रतिम
@uttamraut41033 жыл бұрын
आयु. प्रतापसिंग बोदडे देशातील आंबेडकरी कवी याचे अतिशय सुंदर गायन केले आहे.
आज हे गीत ऐकले खरंच खूप ह्रदयस्पर्शी आहे तुम्ही जिवंतपनीच गेल्यानन्तर ची पण तुमची प्रेरणादायी इच्छा प्रकट केली अद्भुत 🙏🙏🙏आपणास व आपल्या विचारांना सप्रेम जयभिम🙏🙏🙏🙏🙏
@vinkarvishal89962 жыл бұрын
Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi
@jayshankargaikwad33708 ай бұрын
🙏🙏💐💐
@avinashramteke16322 жыл бұрын
अत्यंन्त विस्मरनीय गीत अप्रतीम सर
@ganeshsuryawanshi56582 жыл бұрын
💐💐💐🙏🙏🙏💙💙💙
@karunafutane68572 жыл бұрын
🙏🙏🙏
@santoshsuryawanshi54723 ай бұрын
दादा मला आजुन तुम्ही हवे. होतात
@गायकवाडराजेंद्र2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹
@rameshwarkamite5 ай бұрын
Badsaha
@jivanbodade32642 жыл бұрын
🙏तुमच्या कलेच कौतिक कराव दादा तेवढ कमीच आहे, तुम्ही परत या धर्तीवर जन्म घ्यावा 🙏
@daddymeshram725610 ай бұрын
Samaj prabodhan karane wale pratapsingh jaisa kavi evam gayak hona ab hamare samaj me kathin hai dada ko vinmra abhiwadan dady meshram indorewale