Budget Special Live: बजेटमधून सरकारने राजकारण केल्याचा आरोप विरोधक का करत आहेत? Mahayudha | Part 2

  Рет қаралды 6,780

Lokmat

2 ай бұрын

Politics in Budget Special Live: बजेटमधून सरकारने राजकारण केल्याचा आरोप विरोधक का करत आहेत? Part 2 | Mahayudha live with Ashish Jadhao
#budget2024 #nirmalasitharaman #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 हेमंत देसाई / Political Analyst
🗣 Dr. H.A. हुड्डा
🗣 प्रितेश मणियार / CA
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► lokmat
Follow Us on Twitter ► LOKMAT
Instagram ► lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 7
@dilipteppalwar6714
@dilipteppalwar6714 2 ай бұрын
🙏👍 Tnxs ,Respected Dr.Hudda Sir statistically analysed a deep concern on unemployment problems categorically....and various aspecct regarding the budget n it's long term effects on economy
@DevidasAsutkar
@DevidasAsutkar 2 ай бұрын
उत्पादन करणाऱ्या कंपन्या कमी भावात माल घेतला जातो मा हाग विकतो ४/टक्के कंपनी ने शेती करणाऱ्या द्या
@anilkulkarni4600
@anilkulkarni4600 2 ай бұрын
Sambhajinagar Nagar ather ev two wheeler
@anilkulkarni4600
@anilkulkarni4600 2 ай бұрын
अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय काय मिळाले हे सांगितले. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्प न वाचता घोषणा दिल्या आणि प्रतिक्रिया दिल्या. पण मला असं वाटतं की जनता तेव्हा तुम्हाला निवडून देते तेव्हा एवढी अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत. मी पाहिलं तर मला महाराष्ट्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्याचं दिसून आले आहे. यामध्ये विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी ६०० कोटी तर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी ४६६ कोटी, पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्पासाठी ५९८ कोटी आणि महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी १५०कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच MUTP-३ साठी ९०८ कोटी, मुंबई मेट्रोसाठी १०८७ कोटी, पुणे मेट्रोसाठी ८१४ कोटी आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर ४९९ कोटी बजेटमधून देण्यात आले आहेत. MMR ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी १५०कोटी, नागपूर मेट्रोसाठी ६८३ कोटी, नाग नदी पुनरुज्जीवनासाठी ५०० कोटी आणि मुळा मुठा नदी संवर्धनासाठी ६९० कोटी केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
@mohitkariya3787
@mohitkariya3787 2 ай бұрын
सगळं मिळून 10000 cr.tari hota ka?😂😂bihar ekta 26k cr ghetlay..tarbuja nusta fekafeki karto kayam
@mohitkariya3787
@mohitkariya3787 2 ай бұрын
bjp la sutti nahi vidhansabhela..haddpar
@GGK-vf3jc
@GGK-vf3jc 2 ай бұрын
He sagle pahile pass zalele project aahet, ugach jat wala aahe mhanun kahi uchlun dharu naye.