बुधवारपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला शिये परिसरातील शेतात

  Рет қаралды 136,555

channel B

channel B

Күн бұрын

बुधवारपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला शिये परिसरातील शेतात, लैंगिक अत्याचार करून खूनाचा संशय असल्यानं कोल्हापूर जिल्हा हादरला, पोलिसांनी घेतलं एका संशयिताला ताब्यात
Channel B
Facebook - / bnewskop09
Facebook Account - / b-news-234453256613339
youtube - / channelbnews
Instagram - / channel_b_kolhapur

Пікірлер: 54
@prakashkoli8652
@prakashkoli8652 2 ай бұрын
फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणजे परत कोण असे करणार नाहीत.
@malikshorts4648
@malikshorts4648 2 ай бұрын
हे काय चाललंय फाशी दया कोण गुन्हेगारांना छत्रपती शिवाजी चौकात म्हणजे आसं परत होनार नाही
@sameerakotwal1360
@sameerakotwal1360 2 ай бұрын
आरोपी हा आरोपी असतो त्याला कोणताही धर्म नसतो अशा नाराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे
@sangitakamblekamble9812
@sangitakamblekamble9812 2 ай бұрын
कोनी लढत नाही गरीब लोकांना साठी नेते आहेत पण ते फक्त कोनाच सरकार येणार हेचे काळी मधी आहे नेते लोकांनी जर फाशीची शिक्षा सुनावली तर परत हे आशे गुन्हा होणारा नाही
@poojapatil3446
@poojapatil3446 2 ай бұрын
भर चौकात गोळ्या घाला शासन काय झोपल आहे काय
@harshwardhanchavan4594
@harshwardhanchavan4594 2 ай бұрын
मी पण एक मुलीचा बाप आहे महिना भर जेव्हडी प्रकरणे घडली आहेत ती प्रकरणे तसेच असे आज कोल्हापूर मधे प्रकरण घडल्या पासून मन किती विचलित होतय विचार करा आत्ता असे आहे पुढे देशाचे kay भविष्य आहे.....
@nileshbansode7497
@nileshbansode7497 2 ай бұрын
फाशी नको फक्त दुर्लक्ष करुण तो तुमच्या तावडीतून सुटून आमच्या हातात कसा लागेल याचं तेवढं नियोजन लावा बाकी आम्ही बघून घेतो...
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 2 ай бұрын
Yes. This is perfect...
@ashupatil5356
@ashupatil5356 2 ай бұрын
एकदम बरोबर कारण आपलं सरकार आणि नेतेमंडळी झोपा काढतयं😡
@shabananasereache
@shabananasereache 2 ай бұрын
दोषी ला saja द्या 😡
@sanketkalge4867
@sanketkalge4867 2 ай бұрын
असल्याना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे
@sagarnalawade2699
@sagarnalawade2699 2 ай бұрын
100 मगर असतात त्या तळ्यात टाका त्या नराधमाला
@ashupatil5356
@ashupatil5356 2 ай бұрын
हीच शिक्षा योग्य आहे.नंतर कोण हिंमत करणार नाही.
@ShwetaPatil-h3m
@ShwetaPatil-h3m 2 ай бұрын
Aai aambabai 🤐
@مریممُقدس-ف3خ
@مریممُقدس-ف3خ 2 ай бұрын
Arab deshache kayede lagu kara
@vivekavasthi902
@vivekavasthi902 2 ай бұрын
Fashi n deta heja ek ek part kapun vegla kra 👍🏻
@rutujachothe2327
@rutujachothe2327 2 ай бұрын
फाशी देत नाहीयेत म्हणून हे खूपच प्रमाण वाढलाय.... फाशी दिली की कोण नाही अस वागणार😢
@VaibhavKadam-o9k
@VaibhavKadam-o9k 2 ай бұрын
सरकार ची भीक नको दिड हजारांची मुलींना संरक्षण द्या
@ashupatil5356
@ashupatil5356 2 ай бұрын
पण आपल्या इथल्या बायकांना सरकारने दिलेल्या पैशांची गुंगी चढली आहे बाहेर सगळीकडे काय काय घडतंय याचं गांभीर्य लक्षात येईना झालंय.त्या फक्त 'तुझे पैसे आले का गं,माझे कधी येणार' यातच आहेत हे खुप मोठं दुर्दैव आहे😢😢. कधी सुधारणा होणार काय माहित.
@anandchinicholkar8452
@anandchinicholkar8452 2 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव बेटी बचाव भाजप हटाव
@sherozgamer6536
@sherozgamer6536 2 ай бұрын
Paise nako saheb suraksha Dyan ladkya bahini LA
@sandeeppawar401
@sandeeppawar401 2 ай бұрын
बातम्या बंद करा आणि आरोपीला जिथल्या तिथे ठेचुन काढा
@SumitMahajan-s2d
@SumitMahajan-s2d 2 ай бұрын
पहिला त्या नराधमाच नाव काय आहे ते सांगा. 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@gauravpatil556
@gauravpatil556 2 ай бұрын
Kaydyachi bhiti rahilela nahi he ka lakshat yet nasel hya system la
@SeemaKhapane
@SeemaKhapane 2 ай бұрын
सरळफाशीदया नराधम मेलापाहीजे
@harishPatil_07
@harishPatil_07 2 ай бұрын
🍉 गृह खात्यात असल्या पासून क्राईम रेट वाढत आहे. आता तर महिला अ सुरक्षित आहेत. आणखी काय काय बघायला मिळते या 🍉 काळात देव जाणे.
@swatiyadaw7569
@swatiyadaw7569 2 ай бұрын
शिये मधील हे दूसरे रेप प्रकरण आहे काही वर्षापूर्वी अजुन एक घड़ल होत योगिता कदम रेप केस
@kayyumtelsang2806
@kayyumtelsang2806 2 ай бұрын
Yala ekach ilaj fashi dya
@mahendramohite6406
@mahendramohite6406 2 ай бұрын
😢
@SatishPatil-f4h
@SatishPatil-f4h 2 ай бұрын
फाशि फाशि
@shahinnaswale7483
@shahinnaswale7483 2 ай бұрын
हात पाय तोडा खायाला येयालानाही धुयाला
@kayyumtelsang2806
@kayyumtelsang2806 2 ай бұрын
Police adikshak la htawa nikami polic nishtur police aani aaropi la fashion dya bhar chokat
@__Shreyash_Op_dans_
@__Shreyash_Op_dans_ 2 ай бұрын
Tyala fasi dya
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 2 ай бұрын
Asha gunhegarala lavkar fansi dya...asa kayada lavakar kara
@vipulapatil9214
@vipulapatil9214 2 ай бұрын
Bjp की जय आणि आरोपीला बायकांच्या ताब्यात द्या
@VRinovatech25
@VRinovatech25 2 ай бұрын
Fasi dya.
@poojakandekar5624
@poojakandekar5624 2 ай бұрын
Fashi dya
@RamzanShaikh-yh4rz
@RamzanShaikh-yh4rz 2 ай бұрын
Fasi do
@Namdevvichare-t4k
@Namdevvichare-t4k 2 ай бұрын
lahan mulila suddha sodal nahi
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,9 МЛН
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 38 МЛН
Yasin Malik Life Imprisonment
16:48
Nitish Rajput
Рет қаралды 3,8 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,9 МЛН