कमीत कमी 20000 तरी पाहिजे कारण मी पण शालेय पोषण आहार बनवते खूप त्रास होतोय आमच्या शाळेमध्ये भांड्यांची सुद्धा सुविधा नाही पाण्याची ही व्यवस्था नाही खूप त्रास होतो मला हे सरकारला कसं समजणार
@ananta5836Ай бұрын
बरोबर ही
@sachinpatil1245 ай бұрын
❤❤❤
@devagund90826 ай бұрын
18000 तर पाहिजे
@yashwalwante444410 ай бұрын
15000
@ganeshjadhavpatil94517 ай бұрын
शासन नियमाप्रमाणे किमान वेतन कायदा लागू झाला पाहिजे