प्रत्येक पात्राच्या भावनांशी एकरूप आवाजाने कथन कादंबरी अप्रतिम 🙏
@deepakrege2 ай бұрын
मीरा ताई...आभार
@priyapaparkar82342 ай бұрын
खूप छान कादंबरी👌 शेवट खूप मस्त आहे 👍
@deepakrege2 ай бұрын
प्रिया ताई...धन्यवाद
@netrawaghmare75742 ай бұрын
खुप सुंदर कथा आणि कथा वाचन थँक्यू सर🎉🎉🎉
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद नेत्रा ताई
@meenajadhav12192 ай бұрын
अगदी अप्रतिम आणि ऋदयस्पर्शी कथा सर....
@deepakrege2 ай бұрын
🙏
@bhavnadabadghao60482 ай бұрын
सौ स्मिता ताई तुमची कादंबरी श्री दीपक भाऊं च्या आवाजात ऐकून एकदम भावुक करून गेली ।तुम्हा दोघां ना धन्यवाद। अशी च पुढच्या कादंबरी चा परिचय दीपक भाऊं च्या माध्यम नी होईल ही अपेक्षा तशीच उत्सुकता पण आहे ।
@deepakrege2 ай бұрын
👍👍👍👍
@dattatraysuryawanshi8042Ай бұрын
खूप खूप छान कादंबरी.पोटच्या मुलांपेक्षा संस्कारी मुलं महान.शेवटी डोळ्यांत पाणी आलं.लेखक ताईंचे व अभिवाचन करणारे सर यांना धन्यवाद.🎉🎉😢😢
Khup khup sundar kadambri hoti sr lekhakanche abhar tumche dhanyavad sr 👌👌👌🌹🙏🌹🙏
@deepakrege2 ай бұрын
🙏🙏
@kalyanivaidya734411 күн бұрын
खूप वेगळी आणि अत्यंत सकारात्मक अशी कादंबरी..तुमच्या वाचनाने चार चांद लागले ❤
@deepakrege11 күн бұрын
धन्यवाद कल्याणी ताई
@madhavnakoshe51052 ай бұрын
छान कादंबरी, सामाजिक जाणीव करून,मानवता जपणारी, मातृत्व जपणारी कादंबरी, धन्यवाद 🙏🙏🌹🙏🙏🌹 भवतु सब्ब मंगलम 🙏
@deepakrege2 ай бұрын
माधवराव...धन्यवाद
@jayashreevk8573Ай бұрын
अप्रतिम कादंबरी आणि अप्रतिम वाचन
@deepakregeАй бұрын
धन्यवाद जयश्री ताई
@narayankolhe16232 ай бұрын
थँक्यू खूप छान कादबरी व कथा वाचन रेगे सर
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद
@manjiridandekar81032 ай бұрын
शेवटचा भाग अतिशय भावूक करणारा होता. देवकी आणि यशोदा यांना काळाने एकमेकींसमोर आणलं. त्यातून चांगलंच घडलं. भिकारीण असली तरी तिने सजग राहून तिच्या जवळ असणाऱ्या मुलाला मार्गी लावलं. आपला दुसरा मुलगा समोर दिसतोय तरी त्याला फक्त प्रेमाने आशीर्वाद दिलेन, त्यावर कोणताही हक्क सांगितला नाही. शेवटी प्रसादनेही आपल्या आई बाबांना एकत्र आणून सुखी केलं, छान वाटलं.
@deepakrege2 ай бұрын
👍👍
@smitasoman77702 ай бұрын
Sunder kathanak
@deepakrege2 ай бұрын
स्मिता ताई...🙏
@swatiathavale40122 ай бұрын
अतिशय हृदयस्पर्शी कथानक.प्रसाद,मंदा यांची उत्तुंग व्यक्तिमत्व आणि आपले अप्रतिम वाचन मन भाऊक झाले
@deepakrege2 ай бұрын
स्वाती ताई...आभार
@VijayaDivekar-vv8du2 ай бұрын
Rege sir khup chan vachan aani aavajatala badal dhanyavad sir
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद विजया ताई
@prabhavatiubale85072 ай бұрын
सर किती छान खरेच संस्कार आणि शिस्त किती गरजेचे आहे त्या दोन्ही मातांना 🙏 पण सर संस्कार व शिस्त हेच आजकाल धूसर होत आहे याचे दुःख आहे
@deepakrege2 ай бұрын
खरंय
@narayankolhe16232 ай бұрын
कथानक फारच छान आहे ❤
@deepakrege2 ай бұрын
नारायण भाऊ...🙏🙏
@AnuradhaRonghe2 ай бұрын
A very good novel, Enjoyed it all the more because of excellent narratiom
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद अनुराधा ताई
@shaligramchavan68742 ай бұрын
Lai Bharee❤
@deepakrege2 ай бұрын
🙏🙏
@meeradeshpande78842 ай бұрын
खूपच सुंदर कादंबरी शेवटतर फारच सुंदर वांझपणाचे दुःख अन् बायकांचं जहरी शब्द खरं तर बाईचं बाईची वैरी असते
@deepakrege2 ай бұрын
मीरा ताई...🙏
@shankarparte70282 ай бұрын
🚩🙏🙏🙏👌🚩
@deepakrege2 ай бұрын
शंकरराव...🙏
@jayantdalvi6272 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद दळवी सर
@hemademanna2002Ай бұрын
Katha khup Chan ani kathavachan uttam ,Sansakar changle kele pahije
प्रसाद सारखे पोरग जर प्रत्येक आई वडिलाना असायला पाहीजे मंदा आणि रामा ला एकत्र आणण्याचे काम सुध्दा प्रसाद ने केले कादंबरी छान आहे धन्यवाद सर
@deepakrege2 ай бұрын
🙏🙏
@prashantdiware9905Ай бұрын
सर आजुन नविन कादंबरी वाचायला आवडेल कादंबरी वाचायला आवडेल लवकर सुरू करा ही विनंती
@deepakregeАй бұрын
@@prashantdiware9905 प्रशांत भाऊ...मी आजारी आहे... हे कळवल आहे....तब्येत बरी झाली की करूया सुरुवात...🙏👍🙏
@prashantdiware9905Ай бұрын
माफ करा सर
@Prashant_gaikwad072 ай бұрын
पूर्ण भाग ऐकून झाला सर... पण शेवटी प्रसाद ला त्याच्या खऱ्या आईचा चेहरा पाहायला मिळेल का ही उच्छुकता वाटत होती, पण असं घडलं नाही... 😢 'सूर्याची सावली'ह्या कादंबरीच पण वाचन करा हो सर, नितीन अरुण थोरात ह्यांची कादंबरी आहे...🙏
@deepakrege2 ай бұрын
थोरात सरांनी परवानगी दिली तर नक्की वाचीन चॅनलवर
@meenajadhav12192 ай бұрын
सर आता पुढे कोणती कादंबरी घेणार वाचायला
@deepakrege2 ай бұрын
कळेल...लवकर
@jayashreevk8573Ай бұрын
डॉक्टर मीना प्रभु यांची पुस्तके वाचाल का प्लीज
@deepakregeАй бұрын
वाचायला हरकत नाही...फक्त...त्यांनी परवानगी दिली पाहिजे
@prashantdiware99052 ай бұрын
सर बरेच दिवसापासुन नविन कादंबरी वाचायला नाही नविन कादंबरी आम्हाला वाचायला मिळावी हि विनंती धन्यवाद सर