रडायच नाही तर लढायच ( मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन निसत लड म्हणा )
@pramodsuralkar94073 жыл бұрын
Kadak@
@arunvalunj59962 жыл бұрын
आरे भाऊ आम्ही दोन रुपये कीलोनी विकली कारली.
@gajnandahesh98172 жыл бұрын
मसत
@shetilasoneridivas3 жыл бұрын
आत्ताच मी याना फोन करून कारले वाणा विशयी 🖕👍👌👌
@AshokPatil-rm1nu Жыл бұрын
कारली , दोडका व काकडी या तीनही पिकांना कोणकोणते रोग होतात त्यांची वेगवेगळी लक्षणे डेमो सहित दाखवल्यास अथवा त्यावर कोणकोणती औषधे वापरावीत यावर एक छान व्हिडिओ बनवा. खुप मदत होईल. धन्यवाद
@sameervadje4033 Жыл бұрын
Kharch vadhalet tya manane bhav nahi vadhlet pikache majur sudha kam jhale ki paise magto pan shetmalk sotach rabto phuktat jantela posnya sathi mujuracha Khalchi patali mhanje shetkari
@avinashsonawane69523 жыл бұрын
हा भाऊ एकदम वास्तव बोला😁😃👌👌कटू आहे पण सत्य आहे👍पण लोकांना काय,नौकरी करून 10/12 हजार कमवणारा नौकर पाहिजे तो पण जावई म्हणून😅 शेवटी सामाजिक मानसिकता!
@tukarambichukale28112 жыл бұрын
पोलटरी खत टाकले का
@sachinabhangrao75003 жыл бұрын
Konti verity aahe
@SanchitTVNews3 жыл бұрын
Vnr निसर्ग व्हरायटी आहे
@bhagyashreebhavsar54163 жыл бұрын
दादा, मी घरी काही कारल्याची रोपे लावली आहेत, त्याला 15 दिवसातच फुले येऊन छोटे कारली लागली, पण ती कारली मोठी झालीच नाही आणि पिवळी पडत आहेत, काय कारण असेल आणि काय उपाय करावा, कृपया मार्गदशन करावे.