Рет қаралды 118
#bhajan #kokanbhajan #paramparikbhajan
#paramparikbhajan #doublebaribhajan #bhajan #kokanbhajan
दत्ताकृपा मित्र मंडळ आयोजित
श्री सत्यनारायण पूजेनिमित्त
पारंपारीक डबलबारी भजनाचा जंगी सामना
दिनांक : 18 जानेवारी 2025 (शनिवार)
वेळ : रात्री 9 वाजता
पत्ता : तानाजी नगर, मालाड पूर्व 400097
सदगुरू माऊली प्रासादिक भजन मंडळ, गोरेगाव पूर्व
भजनसम्राट श्री. भगवान लोकरे यांचे शिष्य
बुवा श्री. मनिष पांडुरंग चव्हाण
पखवाज : श्री. उमेश सकपाळ
तबला : कु. साईश गावडे
❌
जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, मालाड पूर्व
गुरुवर्य श्री. संतोष धुमाळ ( राजू धुमाळ ) आणी श्री. राजेंद्र धुमाळ यांचे शिष्य
बुवा कु. रोहन राजेंद्र धुमाळ
पखवाज : कु. आकाश सावंत
तबला : कु. सागर कदम