फारच सुंदर सर नमस्कार दंडवत धन्यवाद आभार प्रणाम सर 👌👌👍👍🌹🌹🌹🙏🙏👏👏
@maheshbhosle8898 Жыл бұрын
Sundar harmonium vajan
@yashwantjagtap4849 Жыл бұрын
तिन्हि माऊली याना अगदी मनापासुन मानाचा मुजरा असेच मनोरंजन करत राहावे
@dipakpujare8162 Жыл бұрын
छान बुवा
@vilaspundlikshinde5459 Жыл бұрын
ऐकत राहावे असे आपल्या कव्वाली सादरीकरण असते
@giridharmahajan4565 Жыл бұрын
भारी भारी बूवा
@dilipkanade510 Жыл бұрын
👌👌
@dineshredkar6311 Жыл бұрын
👌👍👌👍👌🙏🙏🙏
@nitinghadi3025 Жыл бұрын
माऊली तुमच्यासारखे भजन आताच्या काळात नाही आणि यापुढे होणार पण नाही
@gajanansawant1095 Жыл бұрын
परमेश्वर चरणी विनंती आहे की तुम्हा तिन्ही बुवांना उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे सुंदर भजन आमच्या कानावर पडत राहो धन्यवाद
@dilipnarkar8327 Жыл бұрын
तिन्हीही बुवांना प्रणाम तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना आणि आम्हाला तुमच्या गोड आवाजात भजन ऐकावा
@vishwanathpatekar502 Жыл бұрын
प्रथम तिन्ही बुवांना मानाचा मुजरा 🙏🏾🙏🏾हीच खरी हरिनाम सेवा ईश्वर तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! राम कृष्ण हरी पांडूरंग हरी वासुदेव हरी 🙏🏾🙏🏾