२० × २० च्या जमान्यात भारूड, कव्वाली हे बुवा विसरून गेलेत. त्यामुळे यांच्याकडून काय अपेक्षा करणार. आपल्या भजनाचा दर्जा कोठे आणि यांची भजने कुठे?
@surajpendurkar119613 күн бұрын
बुवा काय बोलतात तुम्हाला तरी कळत का ? किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या हा एकतर अभंग नाही आहे ती भैरवी आहे मग तेराव्या ल म्हणा किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी म्हणा त्याचा प्रश्नच नाही दुसऱ्याला बोट दाखवण्याची सवय सोडा ४ बोट आपल्याकडे असतात