Pakhavaj vala badla yogesh samnt la theva shirsat buaa
@pandhrinathgavade830 Жыл бұрын
बुवा खुप छान
@balkrishnagaonkar7075 Жыл бұрын
अभिषेक बुवा प्रति पांचाळ बुवा. पण लोके आज तुमच्या बाजूक बसले हत. आज लोके बुवांनी आंगठे काढून ठेवल्यानी उजव्या हाताच्या बोटात अंगठी खय दिसत नाय. भजन आसला तर घालतत बहुतेक सगळे अंगुठे मांत्रिकानी भारलेले वाटतत
@swapnilkulaye5062 Жыл бұрын
तुम्ही एकदा स्वतःच्या घरी लोके बुवांना अंगठ्या न घालून भजन करायला बोलवाच, ते आता ज्या ताकदीने भजन करतायत त्याच प्रकारे भजन करतील पण एखाद्या बुवाबद्दल अस बोलण योग्य नाही,प्रत्येक भजनी बुवा आपल्या जिल्हा गावाचा नाव मोठ करीत असतो